КОМЕНТАРІ •

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 дні тому +26

    कर्ज माफी करावी.उद्धव ठाकरे यांचे मनापासून खूप खूप आभार.की त्यांनी कर्ज माफी चा मुद्दा उचलला आहे.लाखो शेतकरी उद्धव ठाकरे यांना 100/टक्के मतदान करणार.आणी फडणवीस सरकार ला शेवट चं निरोप देऊन घरी पाठवणार.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +4

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई झालेली नाही असला बोल बच्चन, अर्धवटराव मुख्यमंत्री आम्हाला नको रे बाबा...😂😂

    • @shaikhhafeez7503
      @shaikhhafeez7503 2 дні тому

      साहेबा चे अडीच वर्षे कोरोना काळातच गेले नाही तर कर्ज माफी झाली असती

    • @ramdasbhokare74
      @ramdasbhokare74 День тому

      ​@@satishdeshmukh2849२ लाख रुपये पर्यंत कर्ज मुक्ती केली आहे उद्धव साहेब यांच्या सरकारने, कोरोना काळात ही अडचणीची परिस्थिती असताना सुद्धा चांगले निर्णय घेण्यात आले होते हे लक्षात ठेवा,बोलबच्चन आणि अर्धवट तर आताचे आहेत.

  • @user-ww2gc2re1k
    @user-ww2gc2re1k 2 дні тому +38

    शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे शंभर टक्के यशस्वी विधानसभेत होणार मुख्यमंत्री ऊध्वसाहेब ठाकरे च होणार तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार ❤❤❤❤❤❤

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +3

      😂😂😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂

  • @kalyanghungrad4489
    @kalyanghungrad4489 2 дні тому +44

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @balajigavhane2057
    @balajigavhane2057 2 дні тому +24

    कर्ज माफ नाही तर भाजप येणार नाही. हे खरय

  • @user-zl9nl2em5g
    @user-zl9nl2em5g 2 дні тому +10

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @SKILLSTUDY951
    @SKILLSTUDY951 2 дні тому +30

    हि ठाकरे घराण्याची शेतकर्‍या बद्दल तळमळ बाळासाहेब होते तेव्हा पासुन च आहे पहिलीच कर्जमाफी शिवसेना सरकार नेच केली होती हे लक्षात आहे आमच्या शेतकऱ्यांना येणारे सरकार सुध्दा उ बा ठा चे च आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +3

      २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज एकाही शेतकऱ्यांचे माफ झालेले नाही... सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान हवेत ईरल... असला घर कोंबडा, बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...😂

    • @SKILLSTUDY951
      @SKILLSTUDY951 2 дні тому

      @@satishdeshmukh2849 घरं कोंबडा बोल घेवडा असं म्हणायला चांगले वाटतें भाऊ पण् बाकीचे सरकार काय आपल्या शेतकऱ्यांना साधं नावही काढत नव्ह्ते आणी कोणी बिमारी आली काही त्रास सहन करून कमीतकमी आधार च्या गोष्टी तर केल्या नाही तर आपलेच टरबुज बायको लेकरा सहीत लाईनित उभे थोडी केले सेतु बाहेर आंगठा दाबावे,

  • @AnviLode
    @AnviLode 2 дні тому +22

    कोणी का असेना पण शेतकऱ्यांन विषयी बोल ह्याचच आम्हाला समाधान वाटल

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 2 дні тому +24

    धाबा साहेब चालू द्या
    भरल्याशिवाय उलथथ नाही
    येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ
    आपण मुख्यमंत्री झाल्या शिवाय आम्ही
    शेतकरी सुखी होतं नाही

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 2 дні тому +8

    सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही उद्धव साहेब इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ बीजेपी को हराना है किसान बचाना है

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 2 дні тому +5

    आमच उद्धव ठाकरे ने 1 लाख 7000 रुपये पीक कर्ज माफ केल तेव्हा पासुन फक्त ठाकरे ना संपुर्ण आमच कुटुंब मतदान करत

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +3

      सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      😂😂😂

  • @niteshpimpale8793
    @niteshpimpale8793 2 дні тому +9

    कर्ज माफ करा

  • @akashpawar8376
    @akashpawar8376 2 дні тому +3

    Thakrey Sarkar welcome Maharashtra 2024 vidhansabha

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी आपली नाही जिरली...😂
      बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा..😂😂

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 2 дні тому +4

    या सरकार जवळ महिलांना देण्यासाठी वर्षाला 46 हजार कोटींचा बजट आहे आणि शेतकर्याची कर्ज माफी करायला यांच्या जवळ पैसा नाही कर्ज माफी करणार ते उद्धव साहेबच

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +2

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी तुमची नाही जिरली...😂😂

  • @sopanshinde4669
    @sopanshinde4669 2 дні тому +5

    धन्यवाद, साहेब बगुया विधानसभेला

  • @akashjadhao5937
    @akashjadhao5937 2 дні тому +2

    मतदान फक्त शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 2 дні тому +3

    शेतकरी बदल बोलले छान वाटतेय मशाल येणार विधान सभा ले

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 2 дні тому +2

    उद्धव जी तुम्ही तीन लाख पर्यंत माफी द्या सम्पूर्ण किसाना चा पाठींबा तुम्हाला सर्व नेते सोडून फक्त उद्धव जी शेतकरी नेते आहेत

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 2 дні тому +5

    शेतकऱ्यांचा कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ,मला अभिमान आहे

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 2 дні тому +9

    बराबर आहे सर, शेतकऱ्यांचे खरे कैवारी आपण व आपला इंडिया समूह आहे.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      इंडी गठबंधन देश लुटेरों का समूह हैं..!😂

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 2 дні тому +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2019 मध्ये कर्जमाफी केली होती.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +6

      तपासून पहा २०१८ मध्ये कर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही...बोल बच्चन अर्धवटराव उद्धव यांनी जाहीर केलेली पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले...

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 День тому +1

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍✌️💐

  • @user-ey4qo9nk7b
    @user-ey4qo9nk7b 2 дні тому +2

    अहो साहेब तुम्ही मुख्यमत्री होता त्यावेळी शेतकऱ्याला कर्जमुक्त का केलो नाही मागणी उचलून धरताय त्यासाठी आभारी आहोत

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +1

      बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री नको रे बाबा....😂

  • @GameStar4038
    @GameStar4038 2 дні тому +4

    तुम्ही शेती करा आम्ही राजे बनतो मग जस वाटील तस करु

  • @bspatil1397
    @bspatil1397 2 дні тому +5

    उद्धव ठाकरे 🎉

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv 2 дні тому +2

    अहो इतकी कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्याला आहे किती शेतकरी कर्ज भरू शकत नाही गेल्यावर्षी खूप पाऊस पडला विदर्भामध्ये नदी नाल्याला मोठाले पूर आले आणि शेतातला सगळं काही कंट्रोल नेलं काय नाही कर्ज भरायचं कर्जमाफी जर झालं का आमचे पुढचे नियोजन बरोबर चालणार आहे नाही तुझ्या शेतकऱ्यांचा काही खरं नाही रे बाबा पेढा देते की चॉकलेट देते की

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd 2 дні тому

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 2 дні тому +3

    सरसगट। करज। माफी। करावी।

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 2 дні тому +1

    ठाकरे सरकार

  • @vaibhavkombe3137
    @vaibhavkombe3137 2 дні тому +4

    खरी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांचा विजय २०२४ विधानसभा निवडणुकीत होणार आणि ते महाराष्ट्राचे मुखमंत्री पण होणार. असा आशीर्वाद समस्त महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या त्यांच्या पाठीशी आहे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +2

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂

  • @user-vz7vs5ft5j
    @user-vz7vs5ft5j 2 дні тому +4

    उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी केली.सत्तेसाठी नाही!

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 День тому

    शेतकऱ्याच्या अडचणी मनापासून समजून घेऊन विचार करणार नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @ganeshranjane4733
    @ganeshranjane4733 2 дні тому +1

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणार

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 2 дні тому

    Thakare saheb is great 🎉🎉

  • @akashjadhao5937
    @akashjadhao5937 2 дні тому

    याला म्हणतात हिशोब ❤❤❤

  • @pratikshendre
    @pratikshendre 2 дні тому +6

    हो का? मग स्वतः सत्तेत असताना शेतातील तसेच गावातील सिंगल phase लोडशेडींग चे आदेश कुणी दिले? आता का पुळका आला आहे शेतकऱ्यांचा?

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 2 дні тому

    थकबाकी सकट माफ झाल पाहिजे तरच शेतकऱ्याना बर वाटन

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt 2 дні тому +2

    खरंच dk भाऊ उद्धव शेतकरी कैवारी बनू पाहतो .यशस्वी भव

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +3

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली... बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा...!😂😂😂

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 2 дні тому

      @@SatishDeshmukh-zj3ll गद्दारांमुळे

    • @dipakshitole1214
      @dipakshitole1214 9 годин тому +1

      😂😂😂

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 2 дні тому

    सर आम्हा शेतकर्यांना कर्ज माफी पाहीजे नहितर आम्ही त्या ना त्यांची जागा दाखवून देवू

  • @user-nr5ps9do6z
    @user-nr5ps9do6z День тому

    यानी शब्द द्यावा कर्जमाफीचा आम्ही देऊ निवडून आताच्या योजना सुरु ठेवाव्या आणि शब्द पालावा

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 2 дні тому +2

    ठाकरे साहेब आधी सरसकट कर्ज माफी करा आणि शेतकरी कर्ज मुक्त करा फडवणीस साहेब फक्त निकष लावण्यात पटाईत आहे 3 लाखा वर जे शेतकरी वंचित आहे त्यांना पहिली सरसकट कर्ज माफी करा

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому +2

      ठाकरे मुखमंत्री असताना सातबारा कोरा केला पंचवीस हजार रुपये अनुदान दिले तुम्हालाही नक्कीच मिळाले असतील 😂😂😂

  • @sopanfetare5332
    @sopanfetare5332 День тому

    राजा माणूस ❤

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 2 дні тому +1

    Only. U. Thakre

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 дні тому +2

    येणाऱ्या काळात तुम्हालाच मुख्यमंत्री करू फक्त तुम्ही आम्ही आल्यानंतर कर्ज माफ करू अशी घोषणा करा

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 2 дні тому

    कर्जमुक्त शेतकरी झालाच पहिजे

  • @sandeepborhade2174
    @sandeepborhade2174 2 дні тому +1

    Uddhav Shiv Sena = Sabka saath aur sirf Thackeray Family ka Vikas.

  • @sachinchavannaik6902
    @sachinchavannaik6902 2 дні тому

    कर्ज माफी करा

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 17 годин тому

    कर्ज माफी झालं पाहिजे

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 2 дні тому

    अगदी खरं आहे.

  • @user-dh7pf9qp9d
    @user-dh7pf9qp9d 2 дні тому

    ❤❤❤

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 2 дні тому

    1no cm🎉🎉

  • @sharadlahane1056
    @sharadlahane1056 День тому

    U. B.. T hech karnar maphi aale ki...
    💐

  • @user-kl4lp4lp2d
    @user-kl4lp4lp2d 2 дні тому

    सरसकट कर्ज माही करावीच लागेल

  • @user-cp7pc1vw8n
    @user-cp7pc1vw8n 2 дні тому

    🎉

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 2 дні тому

    Badhiya

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql 2 дні тому

    शेतकर्याला काहीच देऊ नका
    फक्त त्याच्या वर gst लावू नये

  • @b.patil.8128
    @b.patil.8128 2 дні тому

    Fakt 7 HP pampach light bill maf karat ahet 10 HP 20 HP pamb 4,6 shetkari milun vihiri var nadivar pamp asavale ahet tyana kon wali ahe ka.

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 2 дні тому

    विज.बिलाचि.काहि.गरज.नाहि.करज.माफ.कराव.

  • @shivrajsaindre1790
    @shivrajsaindre1790 2 дні тому

    NDCC Bank Nashik ch kay? 4 patine jast Karj vasul krt ahet

  • @Musicloverindia826
    @Musicloverindia826 2 дні тому +1

    Pan buldana che seat padli ubt che ka padli te sanga?

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली

  • @SadashivNagre
    @SadashivNagre День тому

    येणारया विधानसभेत निवडून u Thakre साहेब आम्ही शेतकरी, तुम्हाला निवडून आणू, फक्त कर्ज माफी ची घोषणा करा.

  • @royalclasher4895
    @royalclasher4895 2 дні тому

    He sattet hote tevha Facebook Live sodun kadhi meeting ghetli ho yanni.....
    Jabardast wacha fodtoy mne...

  • @dipakwable5603
    @dipakwable5603 2 дні тому +4

    ठाकरे साहेब

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 2 дні тому

    2018 /2019 kalat shetkarila ratri li ne det hote thakre saheb ac zopat hote

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +5

    बोल बच्चन, घर कोंबडा, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देऊ... बोलघेवड्यान मुख्यमंत्री असताना एकही आश्वासन पूर्ण केलं नाही... पाटील ठाकरेंची भाटगिरी (चमचेगिरी) करू नका...!

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 2 дні тому

    आता बीजेपी ला मतदान नाही शेतकरी विरोधी सरकार आहे फक्त उध्दव साहेब

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 дні тому

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂

  • @prakashkabadagi4062
    @prakashkabadagi4062 2 дні тому +1

    Sahebani vij connection todun shetkarya karun 5000 rs bharun ghetle hote visrlat ka

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 2 дні тому +1

    बीजेपी akher cha ram ram

  • @ommurumkar4565
    @ommurumkar4565 2 дні тому +2

    उद्धव साहेब ठाकरे 🙏

  • @user-nr5ps9do6z
    @user-nr5ps9do6z День тому

    5 वर्षात कर्जमाफ़ी पाहिजे काय

  • @deepaktangade717
    @deepaktangade717 2 дні тому +1

    सुपडा साफ करा ,

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 2 дні тому

    Thakre. Kalat karjamafi zalli nahi july 2019 att takli hoti tumhi tasheh ahe kiti lokana kn karjamfi keli sarsagat karjmaafi keli asti tar hi wel ali nasti

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 2 дні тому

    Sarsakat karamafi zalich pahije

  • @sumitchavan9707
    @sumitchavan9707 2 дні тому

    Aaho pan aapan pan sarkar chalavla mag teva ka nahi dili karja mafi teva tar 2 lakha aahe tyna dili hoto mag bakichyancha kay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 2 дні тому

    Udhaw thakre sarkarne 2.5 warshat kahi kele nahi ata ukkal suchli ka shard pawar krushi mantri hote tevha 20/30/rs msp wadh karat hote ukkAl. Kothe geli hoti

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 2 дні тому

    2022 te 2023 che kay

  • @mulchandjadhao524
    @mulchandjadhao524 2 дні тому

    Ya Bhau n Kai kel hot saheb hajaro setkari karaj maphi la patra Astana shtrapati sanman yojna band keli Ani Mahatma fule chalu keli Kai lok yatun nahi bhetal Ani tyatun nahi sagle sarke ahe he

  • @maniklakhawade443
    @maniklakhawade443 2 дні тому

    Ata tuhmi wirodhi paxatahet baslele ahe .setkryacha hitache kay faydyache ahe .te sawsandet jawun tharwayla pahijet tase pawarji ahetach

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +3

    बोल बच्चन घर कोंबडा अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी 2018, एकाही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ठाकरेंनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले पाटील शिल्लक सेनेची चमचेगिरी करण सोडून द्या...!

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 2 дні тому

    Tyala vichraa bhuimug kuth yet mag kalel

  • @user-hr6ef6sh5u
    @user-hr6ef6sh5u День тому

    तुम्ही का

  • @GaneshPathade-od7mw
    @GaneshPathade-od7mw 2 дні тому +6

    हे एकच व्यक्ती आहे ज्यांनी कर्ज माफी साठी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व २०१९ साली सत्तेवर आल्यानंतर पहिला निर्णय घेतला कर्जमाफीचा

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂

  • @obc1943
    @obc1943 2 дні тому +2

    अडीच.वर्ष मुख्यमंत्री होता काय केल
    घरकोंबडा साथ बारा कोरा ही घोषणा हवेत गेली

  • @sureshbhoite9784
    @sureshbhoite9784 2 дні тому

    Kija mifa kra teach bjp asnir

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 2 дні тому

    Jumalebaj karj maphi karu shakat nahit nivvl thapa

  • @dnyaneshwarkarhale8840
    @dnyaneshwarkarhale8840 2 дні тому

    Are bjp sinchanachi soy karu shakate.
    bhav kinva anudan deu shakate

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 2 дні тому

    उबाठा सेना एकदम सहि

  • @RoshanCheke
    @RoshanCheke 2 дні тому

    आत्ता तुमीच येणार

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 2 дні тому

    एक नंबर मूख्यमंत्री आहेत उध्दव ठाकरे साहेब

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂😂😂

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 2 дні тому

    Support uddhav saheb ❤❤

  • @csk3006
    @csk3006 2 дні тому +1

    80 % शेतकरी अल्प भूधारक आहेत 1 लाखांचा खत कसा वापरातील काही पण बोलायचे आणि तुम्ही पण असे काही पसरविण्यात पुढाकार घेत आहात

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा...😂😂

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 2 дні тому

    Tumhi Kay kela tumhi niyam ani ati lawon karz maf kela hota

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 2 дні тому

    Tumhi vij bill. Maaf kele nahi sarsagat karjamukti keli nahi ata chup basa only bjp karu shakte

  • @s_k_t295
    @s_k_t295 2 дні тому +1

    😅😅😅 स्वतः काय केलं साहेब फक्त घोषणा😅😅😅

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      बोल बच्चन अर्धवटराव घर कोंबडा मुख्यमंत्री नको रे बाबा 😂😂😂

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

    थोरात पाटील तुमच्या सारखे यूट्युबर उध्दव ठाकरे यांनी विकत घेतलेले आहेत म्हणून सोशल मीडिया वर उध्दव उद्धवचा जप चालू आहे... मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी तुमची नाही जिरली...😂😂

  • @mangeshgille2982
    @mangeshgille2982 2 дні тому

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करा शेतकरी कर्ज माफ करेन

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 2 дні тому +3

    ठाकरे मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा करकरीत केला,शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान दिले असला बोलघेवडे मुख्यमंत्री आम्हाला नकोत...! पाटील तुम्हाला अनुदान मिळाले का ठाकरेंची चमचेगिरी करण्यासाठी....😂

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 2 дні тому

    पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री 🙏🙏

  • @prashantbadgujar6230
    @prashantbadgujar6230 2 дні тому

    मळमळ आहे ही स्वतः मंत्री असतांना शेतकरीले एक रूपये दिला नाही , वरून दुषाकाळ, करोना परिस्थित वर्षातून दोनदा पाच हजार असे दहा हजार विजबिल। वसूली आणि बोगस बियाणे ,खते विकली ते वेगळ

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 дні тому

    भुईमुगाला शेंगा कुठे लागतात विचारा.फक्त निवडणूक असेल त्यावेळी शेतकरी दिसतो. आणि संपल्यावर त्यालाच घोडा लावायचा.

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

    पाटील बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी करण सोडून द्या... सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना काहीच दिलेल नाही असला बोलघेवडे अर्धवटराव मुख्यमंत्री आम्हाला नकोत..😂😂