नोकरी सोडली, पहिल्याच महिन्यात तेल उद्योगातून 50 हजार रुपये कमाई | Telghana Uydog | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 Рік тому +2

    खुप छान उपक्रम.....धन्यवाद..!!!

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 2 місяці тому +2

    कोणी काहीही उद्योग सुरू केल्यावर त्यांना लोकं नाव ठेवतात पगार किती मिळतोय हे महत्वाचे नसुन तो उद्योग करतो हे महत्वाचे आहे खुप दुरवर नोकरी केल्यापेक्षा आई वडीला जवळ उद्योग चालू केला तर पुढील पिढीला फायदाच होईल धन्यवाद

  • @SatyavanGawade-ig7yh
    @SatyavanGawade-ig7yh 9 місяців тому

    Ground nut oil chi price kiti aahe

  • @sachinwaghmare9767
    @sachinwaghmare9767 19 днів тому

    Sir mi मोरींगा बेयाचा पुरवठा करून देतो मला तेल कडून देण्यास १०००kg la किती ग्याल?

  • @santoshmore6346
    @santoshmore6346 Рік тому

    बार्शी मध्ये ठिकाण सांगा कुठे आहे

  • @minakshichaudhari6088
    @minakshichaudhari6088 Місяць тому

    भाऊ कुठे राहता. मला मिळेल का प्रशिक्षण

  • @basavbelagu9668
    @basavbelagu9668 7 місяців тому

    Rate काय आहे. Currier ने पाठवता का

  • @Mahadeo.NarayanraoSupekar
    @Mahadeo.NarayanraoSupekar Місяць тому

    सोयाबीन oilnighte का

  • @anitamahajan5064
    @anitamahajan5064 Рік тому +1

    Good

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Рік тому +3

    Cold press oil he लाकडी घान्यावर च काढावे लागते तरच त्याचे गुणधर्म change hot नाहीत..धंदा म्हणून चांगला आहे पण याला ऑरगॅनिक oil नाही म्हणु शकत 🙏🙏🙏

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx Рік тому +1

    मस्त ऐक नबर

  • @asmitakokate3810
    @asmitakokate3810 Місяць тому

    👌👌👌

  • @pandurangkhaire2325
    @pandurangkhaire2325 Рік тому +1

    सोयाबीनचे तेल नीघतका सर

  • @avinashkharge8694
    @avinashkharge8694 19 годин тому

    Soyabean oil nigte ka machine द्वारे.

  • @shubhamsakhare4885
    @shubhamsakhare4885 Рік тому

    Trening ghenyasathi sansthe cha contact No ky aahe sir

  • @jagank9210
    @jagank9210 5 місяців тому

    Sarki tel kadta yet ka

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 6 місяців тому

    या सर्व तेलाचे रेट काय ते टाका..

  • @shubhamsakhare4885
    @shubhamsakhare4885 Рік тому

    सर सर्व मशीन विकत घेण्यासाठी किती खर्च लागतो

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 3 місяці тому

      13 lakh ahe mashine mi vicharl oil chaya girnit te 13lakh la bole

  • @dipakshamskar1201
    @dipakshamskar1201 Місяць тому

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 6 місяців тому

    रेटबोर्ड टाकता कां

  • @pavankodag5366
    @pavankodag5366 4 місяці тому +1

    सरवजन म्हणतात नोकरी सोडून केली नोकरी मधे 20 हजार भेटत असणारं नाही पगार,म्हणून सोडली असणारं

  • @ksmaske6696
    @ksmaske6696 22 дні тому

    तेल हे स्टीम देवूनच काढले पाहिजेत कारण या तेलाचा वास येत नाही आणि जास्त दिवस टिकते जर cold press oil मशीन मधून काढले तर तेलाचा काही दिवसानंतर खुपचं घान वास येतो तर तेल हे गरम च चांगल असत मी हे मागील

    • @kumudinikapse2642
      @kumudinikapse2642 11 днів тому

      पण सर आपण हे तेल फार तर सहा मिहिनेच वापरतो, वास येण्याचा प्रश्नच नाही,स्टीम दिलेल्या तेलातील मुळ घटक नष्ट होतात. शेंगदाणे भाजके खाण्याऐवजी कच्चे खाल्लेले चांगलेच की.

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 місяці тому

    वैदिक म्हणजे?
    अहो हा पूर्वी ग्रामोदयोग होता

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 Місяць тому

    भाऊ फल्ली तेलाला मागणी नाही, सर्व सोयाबीन तेल खातात. 😂😂 म्हणून सोयाबीन संबंधी सांगा.....

  • @JitendraG-y6s
    @JitendraG-y6s 2 місяці тому

    वैदिक नाही जुनी पद्धत आहे ही.

  • @sudhakaringale7645
    @sudhakaringale7645 11 місяців тому

    लसूण तेल काढता येत का....

  • @ArvindChiplunkar
    @ArvindChiplunkar 6 місяців тому +1

    Are kiti mal takala tar kiti Tel milto, m/c. hi kimmat kiti . Faltu Badbad nako.
    .

  • @Dhruvstar301
    @Dhruvstar301 Рік тому +1

    40 to 45 तापमान खुप जास्त आहे

    • @agrisomnathkhemnar6581
      @agrisomnathkhemnar6581 Рік тому +3

      अज्ञान असलं काय मग असे प्रश्न पडतो
      मग काय 0 temp ऑइल निघत काय 😂

    • @रिअलनचरल
      @रिअलनचरल Рік тому

      वातावरणाचं टेंप्रेचरसुद्धा एवढं जातं भाऊ

    • @Dhruvstar301
      @Dhruvstar301 Рік тому

      @@agrisomnathkhemnar6581 का नाही निघत मी काढतो

    • @SwatiJadhav-vl5ou
      @SwatiJadhav-vl5ou Рік тому

      Online training ahe ky

    • @Prasad-p6o
      @Prasad-p6o 8 місяців тому

      Ho​@@SwatiJadhav-vl5ou

  • @akashdeshmane5428
    @akashdeshmane5428 5 місяців тому

    No send me Aniket sir che

  • @rushikeshpalod7864
    @rushikeshpalod7864 4 місяці тому

    Wrong number

  • @mrabhiytff3231
    @mrabhiytff3231 7 місяців тому

    Re find kĥawo ĵaldi lic refund pawo. Policy ka wakt khatam hone se pahele aadmi khatam. 😅😅😅😅😅😅😅