अचानक फॉरेनला गेलो Maharashtrians Travelling To Germany A Marathi Travel Vlog Of Mother & Son.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 446

  • @shaileshdalvi8561
    @shaileshdalvi8561 2 роки тому +121

    तुम्ही परदेशात राहून सुद्धा असखलित मराठी बोलता काही काही वाक्य तर तुमची अशी असतात की महाराष्ट्र राहणाऱ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांना सुद्धा जमणार नाही तसेच तुमची फिरण्याची हौस सुद्धा फार आहे व आपल्या आई सुद्धा फार उत्साही असतात तुमच मायलेकाच प्रेम पाहून मन भरून येतं

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +7

      जरा जास्तच स्तुती केली तुम्ही आमची. अनेक धन्यवाद.

    • @kunaldungaonkar9480
      @kunaldungaonkar9480 Рік тому

      @@AplaShamu 😂🤣🤓 namaste sar Jay Shri Ram 🕉️🙏

    • @vilasinichitnis1789
      @vilasinichitnis1789 Рік тому

      Aaina kaay zale aahe?

  • @gorakhmurumkar5558
    @gorakhmurumkar5558 Рік тому +16

    तुमचं आई वरच प्रेम अप्रतिम आहे.किती जीव लावता आईला तुम्ही कराच हे सगळ्यांनी शिकल पायजे

  • @yogitaajab968
    @yogitaajab968 Рік тому +21

    आजच्या काळातील श्रावण बाळ आहात तुम्ही.... खूप छान वाटते तुमचे मातृप्रेम पाहून.आई खूप नशीबवान आहेत.

  • @tushar9328
    @tushar9328 Рік тому +12

    खऱ्या अर्थाने "आपला शामू" वाटता सर. परदेशात 40 वर्ष राहूनही अस्सल मराठीत हि वाहिनी चालवता हे बघून खरोखर "आपला" हा भाव येतो. नाहीतर इथे भारतातलेच मराठी लोकं हिंदी इंग्रजीत वाहिन्या चालवत आहेत. मस्त सर आपला संपूर्ण पाठिंबा.

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 Рік тому +10

    खूप छान वाटलं आपली मराठी माणसे परदेशात जातात आणी आपली मराठी भाषा भाषा बोलतात तेव्हा खूपच सुंदर आणि आनंद मिळतो धन्यवाद.

  • @nikhilj5326
    @nikhilj5326 Рік тому +37

    शामची आई पुस्तकातून वाचायला मिळाली.... पण आज प्रत्यक्षात श्याम व श्यामची आई आणि श्यामचे आईवर असलेले जीवापाड प्रेम, काळजी पाहता आली ..

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 4 місяці тому

      "शामुची आई"
      हे पुस्तकं लिहिले पाहिजे आता.
      भरपूर काळजी घेतात स्वतःच्या आईची.

    • @sanilbhure1125
      @sanilbhure1125 4 місяці тому

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 роки тому +17

    सर.. तुमच्या आई वरच्या काळजी प्रेमाचा हेवा वाटतो.. अभिमान आहे तुमचा आम्हाला ( माझ्या परिवार) ह्याला म्हणतात मराठी बाना...
    जय महाराष्ट्र..
    👌

  • @surajdhobley4909
    @surajdhobley4909 Рік тому +27

    You are lucky having mother on vacation, salute to you 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +2

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 Рік тому +12

    पहिल्यांदाच आज तुमचा व्हिडिओ पाहिला आहे तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे ऐकताना असं वाटत होतं की जणू काही बातम्याच मी ऐकत आहे 👌🏻👌🏻😍 आई आणि मुलाचे प्रेम पाहून खूप छान वाटले😍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 роки тому +11

    ईतक्या झटपट तयारी केली दादा जर्मनीची😊😊असं पाहिजे उत्साही😍😍😎😎
    आईला अजीबात कंटाळा नाही फिरण्याचा .
    मस्त !! 😊😊🤗🤗

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому

    आनंदी स्वभाव आहे तुमचा आणि आईंचा पण.
    मजा वाटते तुमचा विडीओ बघायला.

  • @vikasshinde9136
    @vikasshinde9136 Рік тому +4

    आज मी पहिल्यांदा आपला विडिओ पहिला मला खूप आनंद झाला, खरंच तुह्मी माई लेक भाग्यवान आहात. आज मी खुपच खुश आहे आपली मराठी तुह्मी किती स्पष्ट पणे बोलता परदेशात राहून सुद्धा नाही तर आहमची अर्दी मराठी आणि अर्दी इंग्रजी ते पण पूर्ण पणे येत नाही 🤣🤣🤣.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @jayprakashparpelly3238
    @jayprakashparpelly3238 Рік тому +3

    तुमचा ब्लॉग बघून, मलाही जर्मनी फिरलय सारखं वाटतं.
    आईसाहेब खूप छान आहेत.
    Happy Journey 💖

  • @salilweling
    @salilweling 2 роки тому +4

    तुम्हा दोघांना परत प्रवास करताना बघून खूप आनंद झाला.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      धन्यवाद 🙏🌹

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 5 місяців тому +1

    आईची आणि मुलांची मैत्री खूष छान अस असाव आई मुलांचं प्रेम

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому +2

    शाहू दादा, मम्मी, 👌👌❤❤👍
    खूप छान, जर्मनी प्रवास, चर्च विषयी माहिती, सुदंर
    चित्रण, मस्तचं👌👌आईचं विमान चेक करणं खूप
    भावलं.... आई एकदम खुश, आनंदी वाटली. वाह मस्त ब्लॉग 👍❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @ashalatababar1756
    @ashalatababar1756 2 роки тому +7

    किती छान असे आई मुलाचे प्रेम दुर्मिळ आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @shrikant.8026
    @shrikant.8026 Місяць тому

    आई म्हणजे संपूर्ण जग . अशी काळजी सर्वजण घेऊ

  • @satyawanbhujbal3439
    @satyawanbhujbal3439 4 місяці тому +1

    चांगली माहिती दिली थँक्स

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati Рік тому

    शब्द शैली खुप छान आहे पूर्ण व्हिडिओ बघीतली सहजच चाळता चाळता समोर येऊन गेला व्हिडिओ...पण बाहेर राहून ही एवढी प्रचंड पकड आणि आल्हाददायक वातावरण तयार करता कळलं नाही की कधी संपला व्हिडिओ👍🏻 खुप छान 🎊👏👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @nileshborate4312
    @nileshborate4312 2 роки тому +5

    शाम्या भलताच अगाऊ आहेस लहान लेकराला दम देतोस लेका.... I also enjoyed Germany trip. Nice 👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      भारतातील सवय अजून गेली नाही 🥳

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 4 місяці тому +2

    शामुची आई आणि आईचा शामु

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 2 роки тому +2

    असा झटकापटकी प्रवास मला आवडतो. फारच छान. 1986 साली मी frankurt ला दोन दिवस होतो. पण खाण्याची एवढी पंचायत झाली की विचारू नका. पाहिलंच परदेशगमन आणी european खाण्याची अजिबात सवय नव्हती.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      होतं असं सुरुवातीला. माझं उलट झालं होतं. काय खाऊ आणि काय नको 🥳🤣

  • @shailajak3734
    @shailajak3734 3 місяці тому

    आई आणि मुलगा एकमेकांना पूरक आहेत.
    परदेशात किती छान आनंदी जीवन जगतात हे प्रथमच ईथे पाहिलं. आई सतत हसतमुख. कमाल आहे.
    एक शंका आहे कि सोबत कॅमेरावुमन म्हणून कोण आहे ? वहिनी का मित्र ?

  • @rupeshmedhe868
    @rupeshmedhe868 Місяць тому

    सर, खरच मनापासून सांगतो, खूप छान

  • @GirishDeshmukh-oo5tx
    @GirishDeshmukh-oo5tx 4 місяці тому +1

    व्वा, खुप छान. मीच जर्मनी फिरुन आलो की काय असे वाटते.

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 Рік тому

    U r Mom is so Lucky to have Nice Son like You. Salute 🎉 Jai Maharashtra

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 роки тому +2

    दो दिसांची जर्मनी पण पाहायला मिळाली एक दिसाची जर्मनी, तुमचे असे फ्रेंडली नेचर पाहून त्या हवाई सुंदरी तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुझ्यात ले बालपण छान जपले आहे, त्या मुळे व्हिडिओ खूपच गमतीशीर आणि आनंदायी वाटतो. आणि हो ह्या वेळेस चा ड्रेस छान होता तुझा आणि आई चां सुध्दा. ✌️✌️😍😍👍👍🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b Рік тому

    Khup sundar marathi bolata tumhi.Khup Abhinandan.

  • @sagarmaladkar8995
    @sagarmaladkar8995 Рік тому +1

    विमानातून रात्रीची शहरं , गावं खूप अप्रतिम दिसतात👌❤️ मी स्वतः हा नजाराचा भरभरून आनंद घेतो✈️

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      अगदी छान वाटतं आणि कधीही कंटाळा येत नाही.

  • @anantparab3200
    @anantparab3200 5 місяців тому

    श्यामच्या आईचा श्रावण बाळ. लव्ह यू इस्राएल❤

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 19 днів тому

    Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 28 днів тому

    शामु मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे तरीही मी तुला शामु म्हणतीये त्यासाठी भाऊ पण मी तुझें व्हिडिओ आत्ता पहाला सुरुवात केली. कारण एवढे दिवस माहिती नव्हती. पण तरीही तु प्रतिक्रिया देतोयस ते खूप छान वाटलं भाऊ ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  28 днів тому

      फक्त शामू म्हणणे आणखीन छान 🙏🌹

  • @sunilsurve8049
    @sunilsurve8049 Рік тому +7

    I am so happy that you took your mom for a vacation.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      Thank you very much 🙏🌹

  • @rahulwalanj13
    @rahulwalanj13 2 роки тому +4

    Khup chaan sir...me marathi proud to be Marathi 🚩🚩

  • @ketakichoughule3087
    @ketakichoughule3087 2 роки тому

    खूपच छान ! मज्जा आली व्हिडीओ पाहून .छोटीशीच पण मस्त टूर.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @marathifamilyingermanyvlogs
    @marathifamilyingermanyvlogs 4 місяці тому

    तुमचं आईसोबत फिरणं आणि आई मुलाचं प्रेम पाहून आनंद वाटतो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🌹

  • @jamit2576
    @jamit2576 2 роки тому +9

    "सॅन्डविच खाता खाता त्याचा वास विमानात पसरावायचा '' आजच्या दिवसाचे सर्वोत्तम वाक्य

  • @sangitabandiwadekar3734
    @sangitabandiwadekar3734 2 роки тому +1

    भटक्या शामू आणि त्याची आई ! 😄😄😄 खूप छान व्हिडीओ !👌👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @ash1465
    @ash1465 2 роки тому +1

    सर ! आपली चेक प्रजासत्ताक मधील सहल खुप मस्त झाली .. फार आवडली मला ...मी ब्रनो शहरात राहतो 🙂

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आनंद झाला वाचून.

  • @gauri2561
    @gauri2561 2 роки тому +6

    Short but wonderful journey...nicely planned....

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @sanatparalkar8142
    @sanatparalkar8142 Рік тому +1

    Nice .... Pleased to hear such Shudh Marathi !
    Appreciate that

  • @TraderInMH21
    @TraderInMH21 4 місяці тому

    छान सर,
    शुद्ध मराठी.

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 5 місяців тому

    Marathi Chan bolta..
    Aai chi evadi kalji gheta..
    Germany peksha hich durmil gosta pahili...
    Stay blessed Shamu ji

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 місяців тому

      फार छान लिहिले आपण 🌹🌹

  • @sandiplandge3115
    @sandiplandge3115 Рік тому +1

    My favorite channel on UA-cam

  • @kishorsane5048
    @kishorsane5048 4 місяці тому +1

    आई आणि मुलाची माया.

  • @DhananjaySatheCR
    @DhananjaySatheCR 2 роки тому

    खूप unique आहे हे. माझी आई खूप साधी आहे त्यामानाने. तुम्ही आणि तुमचे आई खूप modern आहात. 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @Poojacreation1
    @Poojacreation1 2 роки тому

    Kiti bhari tumchi aai ani mulachi jodi....khup chan vatala tumcha vlog pahun asech aanadi raha 🤗🥰🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @ashadahale.3718
    @ashadahale.3718 2 роки тому

    खूपच छान प्रवासवर्णन..नी मजेशीर हलकेफुलके पण

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @vivekarjunwade2961
    @vivekarjunwade2961 2 місяці тому

    अतिशय सुंदर अनुभव

  • @JayashreeNalawade-k4s
    @JayashreeNalawade-k4s 4 місяці тому

    Dada Kiti prem Aaivar great aahat 🙏🙏🙏

  • @SK-us4jq
    @SK-us4jq 2 роки тому

    छानच! प्रवासाच्या शुभेच्छा!

  • @nilamdangare9832
    @nilamdangare9832 Рік тому +1

    Watching your lovely video I am also enjoying with you Germany tour ✌🏻

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 роки тому +2

    ek number video sandwich bhari

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 5 місяців тому

    Garam ka rahanar nahi coffi jarman cha tharmas ahe awesome.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Рік тому

    वाह वा फारच छान विनोदी, आनंदी आहात.

  • @sudhirchoughule2717
    @sudhirchoughule2717 5 місяців тому

    खाण्यावर आणि आईवर च प्रेम म्हणजेच जीवन ❤

  • @chitrasvlog4714
    @chitrasvlog4714 Рік тому

    Khup sunder bhasha shaili kaka...awaj tumcha karari ani bhardast ahe...aai prem apratim...👍👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @shushmaborawake9450
    @shushmaborawake9450 Рік тому +1

    Very nice documentary & nice voice .❤👍👌🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @rajubharte1668
    @rajubharte1668 Рік тому

    शामूजी आपली आई बघताना मला माझ्या आईची आठवण आली. आपले व्हिडीओ पाहताना मस्त घरगुती गप्पा केल्या सारखे वाटते. आईला प्रणाम.

  • @anilbagwe2542
    @anilbagwe2542 2 роки тому

    शामु साहेब,
    फारच सुंदर छायाचित्रण आणि वर टूर चा आनंद निरागसतेने घेतानाचे आपल्या दोघांचे चेहरे व हावभाव.
    मजा आली.
    आपला कॅमेरा गो प्रो आहे का?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      धन्यवाद. मी फोन वापरतो. Xiaomi Mi 10.

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 2 роки тому +2

    Ekdum sunder. We enjoyed bro. God bless u both. 🙌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @santoshtembe499
    @santoshtembe499 Рік тому

    Very touching.miss my mom.dolyat Pani aale

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 2 роки тому

    Khoop chan video. Coffee madhe kagad gela. Shamu dada mast. Khoop majja ali aaj chya pravasat

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER Рік тому +1

    पहिल्यांदाच पाहतोय. छान. पण नुसतं व्हिडीओ बनविणे व बघणे यापलीकडे काही करता आलं तर ? आपल्यकडे कुशल, अर्धकुशल बेरोजगारांची फौज तयार होते. यांना काही मार्ग दाखवता आला तर बघा. 🌹 🙏 💐

  • @1990aniket
    @1990aniket Рік тому

    Ratri che aata 3.30 vajle aahet... Aani tumcha video aala samor... Vel kashi geli samajlach nahi... Khup chaan video.... Mi pan prayatna karel majhya mom dad la pardeshat firayla gheyun jayila...

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      जरूर जावे.

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Рік тому

    किती छान आई मुलाच नात 👌❤️

  • @vishalsiddhi0111
    @vishalsiddhi0111 Рік тому +1

    Wow mala vatal mi movie vaghtoy wow...😊

  • @sumitpin007
    @sumitpin007 4 місяці тому

    माय-लेकाची खूप गोड जोडी आहे❤

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 2 роки тому +1

    खूप छान व्हीडिओ 👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @smitabelgaonkar4128
    @smitabelgaonkar4128 2 роки тому +1

    मस्त झालाय व्हिडीओ..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @rahulkasture9601
    @rahulkasture9601 Рік тому

    खूप छान 👌👌👌अप्रतिम 😊

  • @AtulMule-fv3rx
    @AtulMule-fv3rx 5 місяців тому

    Aaicha ashirwaad aasach tumchya pathishi raho hich sadhicha. Bharat mata ki jai
    Shamu dada

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Рік тому

    Shyam ji aai baddal che prem aani tumachi chemistry baghun majhya aaichi aathwan aali..tumhi nehami sukhi rahnar

  • @roshanramteke6071
    @roshanramteke6071 Рік тому +2

    Doing great job Sir ji.🙏🙏🙏🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      Thank you very much 🙏🌹

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 Рік тому

    खूपच सुंदर मराठी सरांची

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 11 місяців тому

    I am also enjoying without Airplane ticket Germany, Italy, Greece, ❤❤❤

  • @nareshpatil8677
    @nareshpatil8677 Рік тому

    फार सुंदर माहिती दिली आहे

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 Рік тому

    सानेगुरुजी च आठवले तुमचा विडिओ पाहून. खूपच cute बॉण्डिंग आहे तुमचं

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @deepashri5546
    @deepashri5546 2 роки тому

    Tumhi tumcha àaisathi kharach 🎅 aahat tumchyakade video mi nehami baghate tumchyatun mala majhya adchanichya divsat konitari aaplyala khup motha aadhar tetoy ase vatate kharach khup Chan aamhi khup sarv samanya aahot majhi mulagi aani mi aamhi doghi rahto mala 6varshachi choti mulgi aahe tilahi tumche video khup aavdtat Dada khup chan,

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 роки тому +2

    मला पण प्रवासाची खूप आवड आहे , पहिला परदेश प्रवास कधी घडेल काय माहीत तुम्ही खूप भाग्यवान आहात

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      आपणास असा प्रवास घडो ही इच्छा.

    • @manojauti8081
      @manojauti8081 2 роки тому

      @@AplaShamu धन्यवाद

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io Рік тому

    Thank you sir, garmany, dhakhavanya, sathi.

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 2 роки тому +7

    शामु बाजूचा वैतागला आहे😀
    प्लास्टिकपिशव्यांमध्ये कार्ड्स ठेवणारा फक्त शामुच असेल🤣

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +4

      आपल निरीक्षण अगदी उत्तम. त्याचा चेहरा नेहमी तसाच होता आणि सतत जागेवरून उठून जायचा. पहा अनेक वेळा ती जागा रिकामी आहे. पोट दबदबीत असावं बिचाऱ्यांच कदाचित 🥳

    • @krupagupta5112
      @krupagupta5112 2 роки тому

      @@AplaShamu 😄😄😄

  • @shrikantgaikwad4219
    @shrikantgaikwad4219 Рік тому

    तुमचा पहिलाच video पहिला खुप छान वाटल.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 2 роки тому

    खूप दिवसातून आम्हाला पण तुमच्या सोबत फिरण्याचा योग आला आई खूप खुश आहे खूप छान वाटले वोल्ग पाहून पुढचा वोल्गची वाट पहातोय

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 Рік тому

    आई ची सेवा करता, खुप छान wattle

  • @yogitashewale7027
    @yogitashewale7027 5 місяців тому

    धन्य ती माऊली

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +1

    Waw So beautiful Mast Enjoy 👌👌👌👌Take care U n Mom

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Рік тому

    .अप्रतिम....मराठी लय भारी बोलता राव शामु दादा..?

  • @udaymane
    @udaymane 2 роки тому +1

    एनर्जी ह्या वयात 👍 जबरदस्त 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @parshuram0711
    @parshuram0711 5 місяців тому

    So many must be feeling jealous of watching you still getting chances to enjoy picnic with your mommy.

  • @rajlaxmikesarkar3307
    @rajlaxmikesarkar3307 2 роки тому +1

    Video khup chan

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 4 місяці тому

    "शामुची आई"
    हे पुस्तकं लिहिले पाहिजे आता.
    भरपूर काळजी घेतात स्वतःच्या आईची.

  • @nordicjeevan
    @nordicjeevan 2 роки тому +5

    Nice video. We are planning to visit Israel since long but got much more information about flights, time duration etc. from/to Munich. Hopefully we will plan visit to Israel soon.

  • @TheGreatMaratha88
    @TheGreatMaratha88 Рік тому +1

    खूप छान... जरा आपल्या लोकांना सांगा, की आपण मराठी कशी टिकवून ठेवणे आवश्यक आहे ते. मुंबई मध्ये आपली लोकं लाजतात मराठी मध्ये बोलताना, हिंदी मध्ये सुरवात करतात बोलताना. तुम्ही बाहेर असून पण किती सुंदर आणि अभिमानाने मराठी बोलता जे आम्हाला पण जमत नाही.

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 роки тому

    Khup chhan vlog hota.Aai Aaj khupach Sundar disat ahet👌🏻👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @YogeshaNikam
    @YogeshaNikam 2 місяці тому

    खूप छान दादा

  • @mayag9876
    @mayag9876 2 роки тому +5

    No no please no sabudana khichdi recipe, only plane journeys and another amazing destination, enjoyed a lot Shamu and yes Aai looking so beautiful 😍💖

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      If we keep on with the plane journeys then I will have to eat rice khichdi instead of sabudana khichdi 🥳

  • @mohinijadhao704
    @mohinijadhao704 Рік тому

    मला खुप आवडला तुमचा ब्लॉग with आई मस्त ❤❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sagaragale2940
    @sagaragale2940 2 роки тому

    Mast zhala video Shamu..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹