आठवणीतील डॉ. काशिनाथ घाणेकर | कांचनताई काशिनाथ घाणेकर | Hello Sahyadri | HD | 16.09.2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2022
  • सहभागी - कांचनताई काशिनाथ घाणेकर
    विषय - आठवणीतील डॉ. काशिनाथ घाणेकर
    निर्माता - विजय ढगे
    या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण १६ सप्टेंबर २०२२ रोजी झाले...
    काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम.... हॅलो सह्याद्री
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : हॅलो सह्याद्री
    Subject : ' आठवणीतील डॉ. काशिनाथ घाणेकर.... '
    Participant : कांचनताई काशिनाथ घाणेकर
    Anchor : पुनम चांदोरकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer : विजय ढगे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 109

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 Рік тому +15

    मी त्यांच अश्रूंची झाली फुले पाहिल होत बेदरकार घारे डोळ्याचा झुलप उडवून येणारा लाल्या पुन्हा होणे नाही गारंबीचा बापू किती नाटक आणि सिनेमे असा नट पुन्हा होणे नाही 🎉🙏🙏🙏

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Рік тому +12

    Yes , I am lucky to watch Dr. Kashinath Ghanekar's all plays.
    Every play used to have houseful board at every Thatre in Mumbai.
    I have met him in theatre along with my Late Nandu Kothari ,my Cousin , he was College mate of Dr
    Ghanekar.
    Great Actor and his entry only used to get thousand Claps ,non stop !
    Salute to Dr. Kadhinath ji.
    Pramod Dalvi, 72 years
    Now .Ex Ruia college
    🙏

  • @5sujal
    @5sujal Рік тому +2

    माझे वडील आणि प्रभाकर पणशीकर खुप चांगले मित्र होतें. प्रभाकर पणशीकर यांनीच माझ लग्न जमवलं. तर मी प्रभाकर पणशीकर काकांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते तेंव्हा त्या लग्नात मी काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी ला बघितलं. इरावती घाणेकर. फार सुंदर होत्या त्या दिसायला आणि डॉक्टर पण होत्या 🙏

  • @manalikhade6446
    @manalikhade6446 Рік тому +9

    खुप सुंदर मुलाखत. नाथ हा माझा हे पुस्तक मी वाचलंय, अप्रतिम पुस्तक....... कांचन ताईंना salute 🙏 डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्यासारखा passionate actor होणे नाही.....

  • @sanjeevraut7219
    @sanjeevraut7219 Рік тому +2

    लहानपणी त्यांचे बरेच सिनेमे पाहिले,
    मधुचंद्र मधील झटकोनी टाक जिवा हे गाणे खूपच आवडीचे होते, त्यामुळे एक नवी उमेद मिळायची,,त्यांच्या अभिनयात सुद्धा जिवंतपणा असायचा,,
    खूपच छान आठवणी सांगितल्या आहेत,,

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +31

    डॉक्टर काशिनाथ घाणेकर माझे सगळ्यात आवडते नट होते त्यांचे जुने सिनेमे बघणे म्हंजे एक आनंद दायी अनुभव होता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subhashchitre8151
    @subhashchitre8151 Рік тому +1

    री ओम.
    डॉ काशिनाथ घाणेकर हे खूप लोकप्रिय असं व्यक्तिमत्व.
    आपण सादर केलेला प्रोग्रॅम आवडला. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वावर योग्य प्रकारे प्रकाश टाकण्यात हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे असं मला वाटत.
    धन्यवाद !
    सुभाष चित्रे.

  • @sulochanachaudhari6370
    @sulochanachaudhari6370 Рік тому +3

    अतिशय सुंदर मुलाकात झाली जुन्या आठवणींना उजाळा
    मिळाला मला डॉ काशिनाथ घाणेकर यांची ॲक्टिंग खुप आवडायची शिवाजी मंदिर दादर येथे नाटक पाहायला जायचो धन्यवाद ताई

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 10 місяців тому

    खूप छान आठवणीं व डाॅ काशीनाथ जी. घाणेकरांना शतशः प्रणाम जरी माझी पिढी चांगली कळती झालयावर ते गेलेलेच होते , त्यामुळे त्यांचांअभिनय फारसा बघायला मिळाला नाही मला तर घरच्या परिस्थितीमुळे काहीच त्यांची नाटके ,प्रतयक्ष अभिनय बघायला मिळालाच नाही .

  • @archanakate3941
    @archanakate3941 Рік тому +2

    डॉ. घाणेकर याची सर्व नाटके माझ्या वडिलानी आम्हाला पहायल नेत असत त्यांची अश्रु चीफुले व गुंतता हे सर्व नाटके पाहिले माझ्या वडिलाचे आवडते नट होते डॉ. भावपूर्ण श्रद्धांजली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Рік тому +1

    Sulochana tai hya kanchantai hi mulagi aahe he aaj samajale kiti great actress hotya hindi cinema madhe kanchan tai tumhi khup great aahat. Kanchan tai vaddivasachaya hardic subhechya Dr. Kashinath Ghanekar great actor handsome hote miss you bhavpurn srandhajali. Mi vet Doctor aahe aamacha pesha vegala asalatari Dr. Kashinat Ghanekarancha fan aahe. Sayadri channel che ani you tube channel che abhari aahe dhanyavad kanchan tai namskar 👍🌹🌹🌹🌹🙏

  • @shreeyogpatil3890
    @shreeyogpatil3890 Рік тому +4

    अप्रतिम मुलाखत , कांचनताई यांच्या मनात डॉक्टर काशिनाथ घाणेकरांबद्दलचे भाव, त्या आठवणी अजूनही या क्षणी सुद्धा किती चिरंतर आहेत. लवकरच नाथ हा माझा पुस्तक घेण्याची आणि घाणेकर अनुभवण्याची ओढ लागली आहे . धनयवाद सह्याद्री या मुलाखतीसाठी !

  • @anantjogalekar8126
    @anantjogalekar8126 Рік тому +5

    डॉक्टर काशिनाथ घाणेकर म्हणजे मराठीतील एकमेव सुपरस्टार.

  • @suhassane4903
    @suhassane4903 Рік тому +4

    we thank KANCHANTAI FOR INTERVIEW

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 Рік тому +5

    Dr kashinath Ghanekar..yanchi me jabardast fan aahe...tyanchi stage var chi entry ..ani kadkadun talya ..hee tharlele ! Mazya soubhagyane ..me tyanchi bahutek sagali natake baghitali ..Dr kashinath Ghanekar yanchya sarkha great kalakar parat hone nahi..
    Tyanchyavarche rasikanche prem kinchithee kami zale nahi..honar nahi.🙏🙏🌹.
    Kanchantaina maza namsakar 🙏

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 Рік тому +3

    अतिशय सुंदर मुलाखत धन्यवाद 🙏🙏

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 Рік тому +11

    खूप छान आठवणी dr घाणेकरांच्या 🙏🙏👌कांचताईकडून ऐकताना त्या काळात जायला झाले 🙏कांचताई वाढदिवसानिमित्त नमस्कार 🙏🙏

    • @prachiindulkar8317
      @prachiindulkar8317 Рік тому +2

      डाॅ.चे गुंतता हृदय हे आणि अश्रुंची झाली फुले ही दोन नाटके मी पाहीली आहेत अविस्मरणीय अनुभव त्यांच्यासारखा नट पुनहा होणे नाही.विनम्र अभिवादन

    • @suchitathanekar2606
      @suchitathanekar2606 Рік тому

      @@prachiindulkar8317 काशीनाथ घाणेकरांची कुठलीच नाटके पाहीली नाहीत. त्यामुळे काय अभिप्राय देणार. फक्त ते चांगलं काम करायचे एवढेच माहीत आहे.

    • @suchitathanekar2606
      @suchitathanekar2606 Рік тому +1

      कांचनताईंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🙏🙏🎂🍫🍫🍬🍬

    • @ameetaiyengar2743
      @ameetaiyengar2743 Рік тому

      Pĺ0

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 Рік тому +4

    खूपच छान झाली मुलाखत..... पिक्चर् पाहिला होता पण ह्या मुलाखतीत नवीन आठवणी कळल्या
    धन्यवाद सह्याद्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @snehalatamole7059
    @snehalatamole7059 Рік тому +2

    Khup aanand zala mulakat eekun🙏

  • @suhassane4903
    @suhassane4903 Рік тому +1

    thnks dd sahyadri

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 Рік тому +4

    कांचन ताईंना 🙏

  • @vrindab1958
    @vrindab1958 Рік тому +1

    खुप खुप छान मुलाखत

  • @tgvenkatnarayanan8287
    @tgvenkatnarayanan8287 Рік тому

    The only and only Handsome Marathi hero, Dr Kashinath Ghanekar. I saw his tear jerking role in Aai. Sulochanaji (whom ee lost recently) was his mother. What a stellar performance. Thanks Sahyadri for this programme.

  • @bhargavraje5313
    @bhargavraje5313 Рік тому +1

    खुप छान

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Рік тому

    Doordarshan Sahyatriche sarvach karyekram mast astat - Kashinath Ghanekar is all time great in marathi rangabhumi !

  • @chaitanyapawar2251
    @chaitanyapawar2251 Рік тому +2

    🙏🙏

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 Рік тому +1

    मस्तच

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому +7

    प्रगल्भ भूमिका सहज साकारणारा कसलेला अभिनेता ...!💐

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 Рік тому +1

    सुंदर मुलाखत ❤

  • @harishchandraparab7034
    @harishchandraparab7034 22 дні тому

    डॉ. आज हवे होते. इतकेच मला वाटते.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Рік тому +1

    अभिनंदन

  • @bharatiupasani4218
    @bharatiupasani4218 Рік тому

    Sundar !!!!! Sundarach athavani !!!!!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Рік тому

    Khup mast!😊

  • @sql9
    @sql9 Рік тому +1

    Superstar🙏

  • @vidyamahajan7308
    @vidyamahajan7308 Рік тому +3

    Kanchantai Vaddivasachya khoop shubeccha 🙏
    Kanchantai mala vatat itakya mokalepanane ani evadya atmavishwasane tumhi prathamach bolalat
    Nahitar tumhi nehami khali man ghalun bolata
    Khoop chan bolalat
    Tumache likhan mala khoop avadale 🙏

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Рік тому +1

    ❤️❤️❤️

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Рік тому +7

    डाॅक्टरांची संभाजी केलेल्या "रायगड"ची व्हिडीओ युट्युबवर नाही तो कसा पहायला मिळेल.

  • @rajanishende2048
    @rajanishende2048 Рік тому +3

    माझा आवडता ‌अभि्नेता🙏🙏🙏

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 Рік тому +1

    कांचनताईंच्या आठवणी, विचार ऐकून घेण्याऐवजी मुलाखतकारला तिचे लिहिलेले प्रश्न संपवण्याची घाई झाली.......
    मुलाखतीत नेहमी समोरच्याला मुक्त बोलू द्यावं.....

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Рік тому +9

    घाणेकरांप्रमाणेच सतीश दुभाषी हे चांगले नट दारुच्या आहारी गेल्याने शेवटपर्यंत लोकांचं मनोरंजन करू शकले नाही !

  • @deepadeshpande2148
    @deepadeshpande2148 Рік тому +3

    प्रत्यक्षात सुलोचनादीदी आहेत असा भास झाला.एका विदुषी लेखिकेने दिलेली प्रगल्भ मुलाखत बघायला मिळाली यासाठी सह्याद्री चे मनापासून धन्यवाद

  • @ravindrawaradkar7610
    @ravindrawaradkar7610 10 місяців тому

    कांचन घाणेकर लिखित 'नाथ हा माझा' आणि ' काशिनाथ घाणेकर यांचे चरित्र मला दोन्ही पुस्तके मला हवी आहेत😢

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏Dr kashinath sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Рік тому +2

    "रायगड" किंवा "गुंतता ह्यदय हे " सारख्या त्यांच्या इतर नाटकांची रेकाँर्डिंग्ज आहेत का ? असल्यास मिळू शकतील का ?

  • @Padmashree1818
    @Padmashree1818 Рік тому

    Khup chan vatl aikun 👌👌

  • @focus8920
    @focus8920 Рік тому +3

    Kanchantai spoke very nicely. But interviewer needs to improve her abilities

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Рік тому +1

    Kanchntaina🙏💐🚩

  • @suhassane4903
    @suhassane4903 Рік тому +3

    if there is any vidio in which we can watch dr ghanekar performingplease post

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 Рік тому +2

    मुली बद्दल काही नाही विचारले. सांगितले असते तर आवडले असते ऐकायला

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 Рік тому +6

    Ajunahi Dr cha foto pahila tari attractive vatate. Mi guntata 2vela pahile aahe. Khup miss karto tyana.

    • @deepavaidya4083
      @deepavaidya4083 Рік тому

      खुप छान मुलाखत झाली

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Рік тому +1

    नाटक कंपनी ची शान म्हणजे च डॉ काशिनाथ घाणेकर 🙏👍💐💐💐💐💐♥️

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 Рік тому +4

    या पिढीने जे भोगले आहे त्याचा आज कोणीही विचार करू शकत नाही!

  • @savitashinde6036
    @savitashinde6036 Рік тому +7

    सुलोचना बाई ना जे आवडल नाही
    ते कसं योग्य असेल?

    • @jyotichaulkar1908
      @jyotichaulkar1908 Рік тому

      घमेंडखोर होत्या का प्रत्यक्षात ???
      चंद्रकांत गोखलेंनी काहीतरी म्हटल्याचं आठवतंय्

  • @pramodthite5266
    @pramodthite5266 Рік тому +4

    डॉक्टरांच्या आठवणी ऐकताना भारावून गेलो

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Рік тому +1

    🔹💜🌸🔷✴🔺🟡🔺🦚AWESOME 🦚🔺🟡🔺✴🔷🌸💜🔹

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR9 Рік тому +1

    Nice

  • @hemapte
    @hemapte Рік тому +2

    मुलाखत घेणारी खूप बोलत आहेत

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 Рік тому +1

      Kharach. Kanchan tai n chi mulakhat eikayachi ahe jast

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR9 Рік тому +1

    10:36
    18:10

  • @sujatadeshpande8439
    @sujatadeshpande8439 Рік тому

    😢

  • @coloursnglitters
    @coloursnglitters Рік тому +1

    Host Aai kuthe Kay karte madhe Vishakha cha role play karte Right??

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Рік тому +5

    रविंद्र कुडाळकर यांचाच फोन लागतो ❓🤣🤣🤣🤣🤣

  • @pandurangkarlekar2584
    @pandurangkarlekar2584 Рік тому

    Where Is My Comment.

  • @rammapari5278
    @rammapari5278 Рік тому +4

    ह्या काशिनाथ घाणेकरांच्या दुसऱ्या पत्नी आहेत का??

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 Рік тому +1

    सगळं चांंगलं असताना ते दारूच्या आहारी का गेले ....??????

    • @prasadjoshi5118
      @prasadjoshi5118 Рік тому +1

      कधी कधी यश पण डोक्यात शिरते

  • @prachiindulkar8317
    @prachiindulkar8317 Рік тому +3

    डाॅ.स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Рік тому +1

    CHANGALI MULAKAT ME PAN CHIPLUN CHA AAHE

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Рік тому +1

    दूरदर्शन हे दिवसेंदिवस लोकांच्या आठवणीतून हद्दपार होत चालले आहे. इतर चॅनल्सच्या प्रतिस्पर्धेत हे फिके पडत चालले आहे.
    सरकारी संस्थांना प्रगती करावीशी वाटत नाही कारण कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळतो !

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Рік тому +1

    boltana kiti chuka karat aahe.

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 Рік тому +1

    Ashrunchi झाली फुले हे natak खास kashinath ghanekar ह्यांच्या साठी बघितले, पण त्या नंतर te लवकर गेले

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 Рік тому +2

    Improve volume of voice and sound

  • @ritashah4318
    @ritashah4318 Рік тому

    Dr kashi nath chiplunche aahet amhala abhiman ahe

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mohankale8055
    @mohankale8055 Рік тому +2

    Hi bayila ghanekarala bighavadaya karanibhut aahe

    • @surajbhaulive6023
      @surajbhaulive6023 Рік тому +1

      असं कस काय म्हणू शकता आपण... मराठी माणसाला सध्या साथ द्या साहेब 🙏

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 Рік тому +1

      चिंचपोकळीला ईरावती घाणेकर यांचा दवाखाना होता,त्या यांच्या कोण

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 Рік тому +2

      काळे साहेब तुम्ही म्हणता ते चूक नाही

    • @chitrabastikar7010
      @chitrabastikar7010 Рік тому +6

      @@keshavpatankar459 इरावतीताई डॉक्टरांच्या प्रथम पत्नी.
      कांचन ताई ह्या त्यांच्या द्वितीय पत्नी.
      इरावतीताई दादरच्या धन्वंतरी दवाखान्यात सक्रिय आहेत.

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 Рік тому +2

      @@chitrabastikar7010 इरावतीताई अजुन सक्रिय आहेत

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +1

    🙏🙏