हा सिनेमा मला खूप दिवसापासून बघायचा होता. धन्यवाद. काशिनाथ घाणेकर माझे favourite हिरो आहेत. आशा काळे यांची ॲक्टिंग superb अफलातून. सर्व गाणी सुंदर आहेतच आणि मला आवडतात. परत एकदा धन्यवाद
असेच चुने सुपरहिट मराठी चित्रपट अपलोड करण्यात यावे. सुपरहिट जोडी आणि क्लासिक अभिनय.सलाम काशिनाथ घाणेकर जी आणि आशा ताई काळे. जुने ते सोने.ऊगाच नाही म्हणत...
मला सिनेमा बघून बरेच वर्ष झाले आहे मी लहान असताना सहयाद्रि दुरदर्शन वर बघीतला होता खुप छान वाटल बघुन बालपन ची आठवन झाली धन्यवाद हा सिनेमा धाखवल्या बदल❤❤
हा सिनेमा मला खूप वर्षापासून पहायचा होता तो योग आज आला आशाबाई खूप छान अभिनय केलाय तू म्ही आणि हे शिर्षक गीत तर मी लहानपणापासून ऐकत आले आहे खूपच छान आहे👌👌👍👍
अजून तुम्हाला भावतील असे चित्रपट - 1.सर्वसाक्षी(स्मिता पाटील)2.सामना 3.पिंजरा 4.तोतया आमदार(अरुण सरनाईक ),5.अरे संसार संसार. 6.झुंज 7.अर्धांगिनी 8.अशीच एक रात्र होती. 9.उंबरठा 10.देवता.
कर्णमधुर गीते, शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा सिनेमा, 50 वर्षांपूर्वीचा सिनेमा असूनही आजही तितकाच टवटवीत वाटतो. चित्रपटाचा climax व गूढ शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यश आले आहे. महत्वाचे म्हणजे स्व. डॉ. गिरीश घाणेकर यांचा जबरदस्त अभिनय. पार्श्वसंगीत व चित्रपट गीते आजही अजरामर आहेत. याचे श्रेय स्व. हृदयनाथ मंगेशकर यांना जाते.
70 च्या व 80 च्या दशकात मराठी सिनेमातील गीते खूप कर्णमधुर असायची, कथानके मनाला भावणारी असायची.90 च्या दशकानंतर मात्र मराठी सिनेमातील गीते व कथानक यांचा दर्जा घसरत गेला.
मी हा चित्रपट पाहिला तेव्हा खूप लहान होते आणि नरसु व त्याच्या नारळाच्या झाडाला खूप घाबरलेले.. 😣 आमच्या बेडरूमच्या खिडकीतून सुद्धा सेम झाड दिसायचे.. त्यामागून चंद्र दिसायचा.. मी रात्री मध्ये मध्ये उठून नरसु येत नाही ना यावर लक्ष ठेवत होते 😂😂😂
Dr. Kashinath ani Asha kale khup jodi cinemat disate cinema june te sonn .Ha khel savalyacha madhil gomu sangatin mazya tu yeshil ka gana khup karn priy aahe atahi evergreen aahe.sarv a kalakarane changale kam kele aahe jase Raja Gosavi Dhumalji and Ashok kumar manavi manachi gunta gunt dakhavali aahe suspense marathi cinnema Guptejine tayar kela aahe. Evergreen song's. Thank you you tube channel 👍💐💐💐💐🙏
Kay Sundar Marathi Movie Aahe ; mazya Natawala Dakhavayala Mala Awadel ;: pan To Aahe US ; madhye ; Mhanun Please hya ; movie la ; Sub title ; Thevave ;:, Tai Fro m us ; & Dadar ;:, !
Asha kale is so beautiful and acted really well, brillantly switched between portrayals of the village belle and the landlord's daughter, no wonder she won Filmfare best actress award. Wish she had gotten to portray more such fiesty, fiery characters like gomu, instead of getting mostly slotted and limited to the suffering women roles which again she acted well but limited her versatility. Coming back to thr movie, such lovely songs especially the title track sung by Mahendra Kapoor. Wish a better actress was cast for the mother's role, would've elevated the movie even more.
या चँनेल वर उपलब्ध असलेल्या उत्तम दर्जा अनकट,अनम्युटेड गीते सहसा दुर्मिळ असलेल्या चित्रपटाबद्दल मनापासून धन्यवाद क्रुपया मधुचंद्र आणि सुवासिनी हे चित्रपट उपलब्ध असेल तर अपलोड करून द्यावे
सुंदर कथानक, हाउंड ऑफ बास्करव्हिल च्या कथानकाचा फार चांगला व वेगळा उपयोग मराठीत केला आहे अदभुत व अगम्य संकट, व शेवटी अचानक परत येऊन बचाव करणे हा भाग छान वठला आहे
I used to hear this song (ala ala ware sang pausacha dhara) at various places while I was growing up in Bombay. I always remember and hum this song when I am reminiscing about the past, nature, and rain. Something is enchanting and romantic and hopeful about this song.
माझे आई- वडिल डॉ.काशीनाथ घाणेकर यांचे फार मोठे चाहते आहेत.त्यांच्याकरिता मी हा चित्रपट पाहिला.नकळत मन ब्लॅक ॲण्ड व्हाइटच्या जमान्यात गेले.किती साधे दिवस होते ते.खूपच छान.😇
Mi aaj pahila movie... lahanpani kadhi dering zali aahe aaj wayachya 39 wya warshi ha movie baghitla😂😂 Lahanpani hya Movichya Tital Songnech hathbhar fataychi... gavi ratri baher Susu karayla pan jaychi himmat hot nasaychi... Aaj kalal he Song ka aahe movi madhe.... Must movi aahe...❤❤❤❤
I am watching this movie first time but remember that tital song kashinath ghanekar is the best actor i saw his drama ashruchi zali fule and pathalag movie asha kale is best actores l saw many movies Marathi movie mostly iam the same lady seventy three years old from Goa
Thank you very much......❤ Full movie load kelyabaddal , aadhi pan ha movie load kela hota pan sarva songs ani background music mute hoti , pan aata purn movie enjoy karata aali... Thank you once again
मी चौल रायगड जिल्ह्यात रहात होते. लहानपणी हा चित्रपट प्लाझाला दादर येथे पाहिला. मी तेव्हा पहिलीत होते. नंतर मी गावी कधीच गेले नाही. सतत वाटायचं माडाच्या (नारळाच्या) झाडावर नरसूचे भूत रहाते. व रायगड जिल्ह्यात तर नारळ व सुपारीचीच झाडे जास्त
मंत्रमुग्ध करणारे संगीत निर्माण करणारे ह्रदयनाथ मंगेशकर यांचे अनंत आभार
हा सिनेमा मला खूप दिवसापासून बघायचा होता. धन्यवाद. काशिनाथ घाणेकर माझे favourite हिरो आहेत. आशा काळे यांची ॲक्टिंग superb अफलातून. सर्व गाणी सुंदर आहेतच आणि मला आवडतात. परत एकदा धन्यवाद
मला हे गाणे लहानपणापासून फार आठडते❤ काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांनी फार उत्कृष्ट अभिनय❤केला आहे
असेच चुने सुपरहिट मराठी चित्रपट अपलोड करण्यात यावे.
सुपरहिट जोडी आणि क्लासिक अभिनय.सलाम काशिनाथ घाणेकर जी आणि आशा ताई काळे.
जुने ते सोने.ऊगाच नाही म्हणत...
भावा जुनं दिवस परत यायला पाहिजेत
खूपच चांगली गाणी मला गर्व आहे महाराष्ट्रात जन्माला आल्याचा. ओल्ड इस गोल्ड.
..
हाचित्रपटमला खुप दिवसापासून पहायचा होता खूपखूपधन्यवाद
@@rekhadhavalikar5162 hi
इतके सुंदर सुंदर जुने मराठी चित्रपट आपण दाखवता,यासाठी आपले खूप खूप धन्यवाद!
Ĺ
सुपर्ब लालन सारंग आशा काळे डॉक्टर घाणेकर अप्रतिम सिनेमा लहानपणी पाहिला होता. सस्पेन्स सॉलिड. आणि तिथले साँग तर लाजवाब
मला सिनेमा बघून बरेच वर्ष झाले आहे मी लहान असताना सहयाद्रि दुरदर्शन वर बघीतला होता खुप छान वाटल बघुन बालपन ची आठवन झाली धन्यवाद हा सिनेमा धाखवल्या बदल❤❤
इतके जुने आणि सुंदर पिक्चर आपण नव्या पिढीसाठी दाखवतात म्हणून आपले आभार तसेच एक छान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचेही आभार
हा सिनेमा मला खूप वर्षापासून पहायचा होता तो योग आज आला आशाबाई खूप छान अभिनय केलाय तू म्ही आणि हे शिर्षक गीत तर मी लहानपणापासून ऐकत आले आहे खूपच छान आहे👌👌👍👍
मराठी चित्रपट इतके चांगले असतात हे आजच अनुभवले. अप्रतिम चित्रपट आहे.
अजून तुम्हाला भावतील असे चित्रपट - 1.सर्वसाक्षी(स्मिता पाटील)2.सामना 3.पिंजरा 4.तोतया आमदार(अरुण सरनाईक ),5.अरे संसार संसार. 6.झुंज 7.अर्धांगिनी 8.अशीच एक रात्र होती. 9.उंबरठा 10.देवता.
मी पण लहानपणी टीवी वर हा सिनेमा पहिला होता. कथा थोडी आठवत होती पण गाणी फार आवडतात अजूनही. miss you kashinath ghanrkar.
आशा काळे मॅडम... Superb expression... आशा bhosale ताई... Superb....
Childhood memories song
खूप चांगला पिक्चर
Hindi मधला भूल भुलेया भी फिका आहे या सिनेमा पुढे
अप्रतिम संगीत आणि कथा अभिनय. ती माणसच वेगळी होती .आता अशा कलाकृती होणे नाही
सुंदर चित्रपट, लहानपणी आम्ही पाहिला होता...खूप घबरलो होतो काजल रात्री... ह्या गाण्याच्या वेळी
इतके सुंदर अप्रतिम चित्रपट पूर्वी बनवले ते आताच्या घडीला बनवणे शक्य नाही...
कर्णमधुर गीते, शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा सिनेमा, 50 वर्षांपूर्वीचा सिनेमा असूनही आजही तितकाच टवटवीत वाटतो. चित्रपटाचा climax व गूढ शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यश आले आहे. महत्वाचे म्हणजे स्व. डॉ. गिरीश घाणेकर यांचा जबरदस्त अभिनय. पार्श्वसंगीत व चित्रपट गीते आजही अजरामर आहेत. याचे श्रेय स्व. हृदयनाथ मंगेशकर यांना जाते.
Salam Kashinath Ghanekar 👏
Movie फक्त तुमच्याच साठी पाहिला,
70 च्या व 80 च्या दशकात मराठी सिनेमातील गीते खूप कर्णमधुर असायची, कथानके मनाला भावणारी असायची.90 च्या दशकानंतर मात्र मराठी सिनेमातील गीते व कथानक यांचा दर्जा घसरत गेला.
विशेष संस्मरणीय गाणं.लहानपणी हे गाणं लोकप्रिय होते. ते आजही कायम आठवणीत आहे.
ह्रदयनाथ मंगेशकर साहब का मधुर संगीत, महेंद्र कपूर जी की सुरीली आवाज़ और डॉक्टर काशीनाथ जी और माला जी की बेहतरीन एक्टिंग. Old is Gold.
Bhi lu
मी हा चित्रपट पाहिला तेव्हा खूप लहान होते आणि नरसु व त्याच्या नारळाच्या झाडाला खूप घाबरलेले.. 😣 आमच्या बेडरूमच्या खिडकीतून सुद्धा सेम झाड दिसायचे.. त्यामागून चंद्र दिसायचा.. मी रात्री मध्ये मध्ये उठून नरसु येत नाही ना यावर लक्ष ठेवत होते 😂😂😂
लहान असताना मला पण सारखाच भास होत होता.. खूप भीती वाटत होती... आणि काजळ रातीन हा गाणं खूप भीती दायक वाटत होत तेव्हा....
Same मला ही खुप वाटलेली
same
😊
😊
Dr. Kashinath ani Asha kale khup jodi cinemat disate cinema june te sonn .Ha khel savalyacha madhil gomu sangatin mazya tu yeshil ka gana khup karn priy aahe atahi evergreen aahe.sarv a kalakarane changale kam kele aahe jase Raja Gosavi Dhumalji and Ashok kumar manavi manachi gunta gunt dakhavali aahe suspense marathi cinnema Guptejine tayar kela aahe. Evergreen song's. Thank you you tube channel 👍💐💐💐💐🙏
मला सिनेमा बघून बरेच वर्ष झाले आहे मी लहान असताना सहयाद्रि दुरदर्शन वर बघीतला होता खुप छान वाटल बघुन बालपन ची आठवन झाली धन्यवाद हा सिनेमा धाखवल्या बदल
हा चित्रपट मी लहानपणी पाहिला होता. हे गाणं मला कायमस्वरूपी अविस्मरणीय आहे. लहानपणापासून हे गाणं मला खूप आवडते ते आज तागायत.....
Agdi barobbar
Same here
अगदी खर मला जेव्हापासून आठवतं मी हे गाणं सारखं गुणगुणते खूप गूढ आणि आकर्षक
सुधीर मोघे यांच्या गीतरचना सर्व उत्तम
डॉ काशिनाथ घाणेकर, राजा गोसावी , आशा काळे, धुमाळ मस्तच सर्वांचे काम आणि त्यातील गाणी 👌👌👌👍👍
Kay Sundar Marathi Movie Aahe ; mazya Natawala Dakhavayala Mala Awadel ;: pan To Aahe US ; madhye ; Mhanun Please hya ; movie la ; Sub title ; Thevave ;:, Tai Fro m us ; & Dadar ;:, !
Sarva Natanchi Kame ;; Apratim Aahet ;❤ : Asach Ek Navin ; movie ; Kadhava ;:, ! Thank you ;:, Gracious ,,!, in Spanish ;: Baby mangal ;: from ; Dadar ;; mumbai ;: ,,,,,! ❤ ;:
Beautiful heroine Asha kale and handsome hero Dr. Kashinath Ghanekarji bhavpurna srandhajali 💐💐💐💐💐🙏
Ha khel sawalyancha gomu sangtin gani aaj he atishay chan vattay aykayla ❤️❤️
Dr.Ghanekar superb acting. Unique style nobody can match.
इतका सुंदर चित्रपट दाखविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Asha kale is so beautiful and acted really well, brillantly switched between portrayals of the village belle and the landlord's daughter, no wonder she won Filmfare best actress award. Wish she had gotten to portray more such fiesty, fiery characters like gomu, instead of getting mostly slotted and limited to the suffering women roles which again she acted well but limited her versatility. Coming back to thr movie, such lovely songs especially the title track sung by Mahendra Kapoor. Wish a better actress was cast for the mother's role, would've elevated the movie even more.
या चँनेल वर उपलब्ध असलेल्या उत्तम दर्जा अनकट,अनम्युटेड गीते सहसा दुर्मिळ असलेल्या चित्रपटाबद्दल मनापासून धन्यवाद
क्रुपया मधुचंद्र आणि सुवासिनी हे चित्रपट उपलब्ध असेल तर अपलोड करून द्यावे
मी आजच पहिल्यांदा चित्रपट पाहिला खूपच छान आहे,👏👏👏👏
Dr Ghanekar great actor🙏🙏🙏
सुंदर कथानक, हाउंड ऑफ बास्करव्हिल च्या कथानकाचा फार चांगला व वेगळा उपयोग मराठीत केला आहे
अदभुत व अगम्य संकट, व शेवटी अचानक परत येऊन बचाव करणे हा भाग छान वठला आहे
Dr घाणेकर superb
रात अशी ही प्रीत रसीली
तू असा दुर का सजना येना
हो रात अशी ही प्रीत रसीली
बेधुंद हा गंध स्वप्नातली रात रानी🙂🙏💫
खूप छान चित्रपट आहे.. evergreen movie. ह्या गाण्याचा एकांतात शांतपणे आनंद घ्यायचा म्हणजे स्वर्ग सुख.... ❤
Thats why we called ,Marathi cinema the father of Indian cinema
खूप दिवसांपासून हा चित्रपट बघायचा होता.आज सुवर्ण योग जुळून आला
खूप खूप धन्यवाद हा सिनेमा दाखवल्याबद्दल. 🙏
खूप शोधला होता.
चंद्र आहे साक्षीला हा सिनेमापण नाही सापडत.☹
Ho tya chitrapat maze mamaghar aahe
Beauty of Maharashtra, my childhood place. If I m to be born again as a human being, I wish to be reborn in Maharashtra.
Ekdam barobar.
Correct ahe 👍
@@duttarampujari1963 jai sswami samarth
Right🎉
Right
After our marriage we saw this movie in Plaza cinema 1976
When I saw the release year, I thought I was one year old when the movie was released as I was born in 1975 🙂.
I used to hear this song (ala ala ware sang pausacha dhara) at various places while I was growing up in Bombay. I always remember and hum this song when I am reminiscing about the past, nature, and rain. Something is enchanting and romantic and hopeful about this song.
खुप सुंदर गाणी आणि सुंदर चिञपट होता
Just Amezing,,,Waaao waaaao 😘😘,,,bolava तेवढं कमी आहे ,,अद्भुत सिनेमा
I am glad that we have such a beautiful Marathi movie, and I am miss the era of 80s and 90s too
किती सुंदर पिक्चर आणि गाणी किती सुंदर❤❤
Asha kale ani kashinath ghaneker he maze fevrouite actor aahet,ani sudha,mahnun mi ha cinema pahte,very very thanks aploud kelya baddl
धन्य झाले अप्रतिम गाणी एकूण thank you
माझे आई- वडिल डॉ.काशीनाथ घाणेकर यांचे फार मोठे चाहते आहेत.त्यांच्याकरिता मी हा चित्रपट पाहिला.नकळत मन ब्लॅक ॲण्ड व्हाइटच्या जमान्यात गेले.किती साधे दिवस होते ते.खूपच छान.😇
Mala ha chitrapat bhar aawadato ❤️aani asha kale ya mazya favourite aahet ❤️
Ho Nice
It's been many years now but still it feels so fresh ❤
राजा गोस्वामी सुपर एक्टर
खूप छान चित्रपट व उत्कृष्ट श्रवणीय मराठी गीत आहे.
Kashinath Ghanekar Great Actor
Khup sunder geet aheyt eykatch rahve ase vatte
Mi aaj pahila movie... lahanpani kadhi dering zali aahe aaj wayachya 39 wya warshi ha movie baghitla😂😂 Lahanpani hya Movichya Tital Songnech hathbhar fataychi... gavi ratri baher Susu karayla pan jaychi himmat hot nasaychi... Aaj kalal he Song ka aahe movi madhe.... Must movi aahe...❤❤❤❤
प्रसिद्ध गाणी
2:20 आला आला वारा गाणे
52:35 गोमू संगतीने माझ्या येशील का गाणे
01:54:25 रात्रीस खेळ चाले
Thanks but tbh सर्वांनी पूर्ण मूवी बघावी यार 😍
❤ सुंदर कलाकृती....
This movie should be remade ♥️
I am watching this movie first time but remember that tital song kashinath ghanekar is the best actor i saw his drama ashruchi zali fule and pathalag movie asha kale is best actores l saw many movies Marathi movie mostly iam the same lady seventy three years old from Goa
काशिनाथ घाणेकर बेस्ट ऍक्टर
हो .
खुप खुप आभार, उत्तम मराठी चित्रपट दाखविला.
आजण रात्रीला ओढून नेला ,नरसु साठी लिहलेले गाणे पण आज ऐकीव आहे
It's a musical block buster movie. Excellent movie.
Nice songs of Rudaynathji🌹🌹🌹
असाच आशा काळे अभिनीत राजदत्त दिग्दर्शित 'अर्धांगी' चित्रपट अपलोड करा.❤❤🎉🎉.
King🤴kashinath ghanekar
मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ
WHAT A VERSATILE ACTOR WAS RAJA GOSAVI JI
अप्रतिम अभिनय, अप्रतिम संगीत अप्रतिम कलाकृती 👌👌👌👌
Khup Sundar...
Lahahanpanachya aathvanit gheun gela ha chitrapat.
Baki Dr.Kashinathji Ghanekar.....
Hats of
लहान होतो त्यावेळी दुरदर्शन वरती पाहीला होता सर्व च गाणी छान आहेत
Sweet memories of those good old days
हा चित्रपट माझ्या लहानपणी ची. अगदी जवळ ची आठवण आहे
Awesome movie super 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Great Ashok kumaar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Asha kale best actress. Gomu sangtina majha tu song me stage varty perform kele hota sweet memories
Lalan sarang talented theater actress very dashing woman
Correct
Mr Sarang and Mrs Sarang both were v v good actors_🙏🙏🙏🙏
@@aparnasarang2412 m
Cl do we
खरंच खूप छान चित्रपट अगदी एक नंबर चित्रपट आहे very nice 👍👌
जुनं ते सोनं ❤❤
Best stage actor kashinath ghanekar
अरे यार मस्त पिक्चर आहे 😘❤
Best title song ever.... immortal
I have also see this movie when Iwas small
Sunder chitrapat! Dr Ghanekar the Best
यातील गाणे व्हिडिओ उपलब्ध नाही.कृपया नुसते गाण्यांचे व्हिडिओ हवे आहेत.
Please re release it in new digital print ❤❤❤❤❤
Thank you very much......❤
Full movie load kelyabaddal , aadhi pan ha movie load kela hota pan sarva songs ani background music mute hoti , pan aata purn movie enjoy karata aali...
Thank you once again
What a beautiful song.
जीवलागा हा चित्रपट तुमच्या कडुन होत असेल तर प्रदर्शित करा 🙏🙏
Khup chN movie ahe ata ase movie yetch nhi ❤
Dr घाणेकर superb acting
हो khrach. I like very much this movie 😢
02:18❤52:35❤01:54:27❤
मी चौल रायगड जिल्ह्यात रहात होते. लहानपणी हा चित्रपट प्लाझाला दादर येथे पाहिला. मी तेव्हा पहिलीत होते. नंतर मी गावी कधीच गेले नाही. सतत वाटायचं माडाच्या (नारळाच्या) झाडावर नरसूचे भूत रहाते. व रायगड जिल्ह्यात तर नारळ व सुपारीचीच झाडे जास्त
नाईस स्टोरी
Mile stone ❤
Khaech.he.chitrpat.baghitalyavar.vatate.ki.kharach.citrappat.pahila.to.hi.uttam..dhanyavad..