||श्रीराम|| मयुरी खूपच छान आज एकादशी च्या दिवशी गोड दिवसाची सुरवात केली. वरद दादांनी किती छान बासरी साथ व तस ही सर्व म्यूजिशियन AWESOME आहेत. आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. व स्पृहा ताई ह्या माध्यमातून आपलं ही आज दर्शन झालं व मी फॅन आहे बर आपला व मयुरी चा.
किती सुंदर गाणे गायलेय ग....!! खूप सुंदर ही आहेस...❤ माझे...डोळे तुला देण्याची इच्छा आहे. त्यामुळे....तू हे सुंदर जग बघू शकशील. मी....वर्षा...तुझी well wisher.
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठ एक एक तारी हाती भक्त गायी गीत एक एक धागा जोडी जानकीचा नाथ राजा घनश्याम कौसल्येचा राम दास रामनामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पठास राजा घनश्याम कौसल्येचा राम विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावर्ती दिसे रामनाम गुप्त होई राम हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर विणूनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ❤❤
दिवाळी पहाट आणि मयुरीचे हे गाणे.....❤️❤️🫠
खूप छान मयुरी मी हे गाणे एकदा ऐकल्यानंतर परत 10 ते 11 वेळा ऐकली असेल खूप छान वाटले
मयुरी 'कौसल्येचा राम' या गाण्याला तुझा नितळ आणि सुरेल आवाज अगदी साजेसा आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉🎉
Wa kaya gaya hai 🎉
मयुरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
||श्रीराम||
मयुरी खूपच छान आज एकादशी च्या दिवशी गोड दिवसाची सुरवात केली.
वरद दादांनी किती छान बासरी साथ व तस ही सर्व म्यूजिशियन AWESOME आहेत.
आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.
व स्पृहा ताई ह्या माध्यमातून आपलं ही आज दर्शन झालं व मी फॅन आहे बर आपला व मयुरी चा.
खूप छान मयुरी. मला तुझा खूप अभिमान वाटतो, तुझ्यासारखी मैत्रीण आहे आणि लोकांना सांगतो की ही माझी मैत्रीण आहे,
Appreciating and encouraging the friends in their sucess path . Is really good ☺️😃
अत्यंत सुंदर
याहुन जास्त लिहीता येत नाही.भावपूर
्ण
@yy z chashapundlik2200
सुंदर
जय जय श्रीराम!!!!!!!!!!!!!!!!!!
खुप सुंदर छान म्हणतेस 👍🏻👌🏻
खूप छान. तुझी गाणी आम्ही आवडीने ऐकतो. एक वेगळाच आनंद आहे.
❤❤❤❤
Such a soothing voice, I am listening on a loop since I found this video.🥰
May lord ram bless you!
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूपच छान मयुरी ताई खरंच तुमचा आवाज एकदम सुरेल आहे. सुपर
Jai shree ram 🚩🚩🚩🚩
Very much nice!!! जय श्रीराम!!!!
किती सुंदर गाणे गायलेय ग....!!
खूप सुंदर ही आहेस...❤
माझे...डोळे तुला देण्याची इच्छा आहे.
त्यामुळे....तू हे सुंदर जग बघू शकशील.
मी....वर्षा...तुझी well wisher.
खूपच छान मयुरी..., खूप दिवसांतून तुझा गोड आवाज ऐकायला भेटला...💟
Melodious voice and very good presentation.jay shree Ram 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Goosebumps after listening to this masterpiece. ❤
अशी गाणी परत कधीचं होणार नाहीत
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठ
एक एक तारी हाती भक्त गायी गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनश्याम कौसल्येचा राम
दास रामनामी रंगे राम होई दास
एक एक धागा गुंते रूप ये पठास
राजा घनश्याम कौसल्येचा राम
विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावर्ती दिसे रामनाम
गुप्त होई राम
हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
❤❤
Atyant Sundar 💐💐💐
खूप सुंदर म्हटलं आहे.
❤ खूप सुंदर 👏👍
I am loving this!!!
Congratulations!!!! To you mayuriji
D S Davalbhakta, Madam, Mayura Atre, I Like your selection of Song, and you have nicely perform these song in Sara Gama Pa.
ताई आवाज अति शय सुदंर अशी सेवा घडो माऊली चरणी प्रार्थना करतो
welkm
फारच छान मयूरी
I heard it three times. So beautiful! I can't get enough of it ❤️❤️❤️🥺🥺🥺
Ati sundar gaayan aanni vaadan❤
फारच छान आजी vaze ची आठवण झाली
खूपच सुंदर ओवी❤❤❤❤❤
मयूरी खूप छान। माणीक वर्मा ची आठवण
Khubchand gael Mayur yatri dhanyvad
Khupch chhan g mast
Very good Mayuri go ahed
अजरामर असलेल्या गाण्यांपैकी एक..
अतिशय सुरेख!!
Apratim. हरकती किती जबरदस्त घेतल्यात! वा वा फारच छान
खुपच सुंदर...👌👌👍❤️
Tai divas ratra fkta tumchech gani aikto ahe Huge Fan!!! Amazing Voice
Mayuri छान सुंदर गायले
मोना अभिमान आहे
She remind me of my music teacher . Mayuri ur voice make me feel calm and relax ❤❤❤❤. Such a talent you r
खूप छान❤
Khupch chhan aahe aavaj
खूप सुंदर गाणे, आणि मयुरीने गायले पण सुंदर ❤❤
अप्रतिम
खूपच छान झाले गाण मला फार आवडलं अप्रतिम
Khup chan👍👍
Jai श्री राम
Atishay sundar
Wah Mayuri, excellent performance 👌👌 God bless YOU 🙏🙏
Khoop chhan mayu....
खूप छान मयुरी . मला फार आवडते गाणे
खूप गोड आवाज आहे खूप सुंदर गायल
Beautiful! 👌👌
Very soothing to listen ..
कर्ण तृप्त झाले ❤
अप्रतिम!!! जियो बेटी.
खुपच छान गायन केले आहे आपण
खूप छान आहे 😍😍
मयुरी, खूप छान 👌👌
Bal tuza gala khup cchan aahe tu pan khup cchan aahes God bless you
Khoopach chan Mayuri... Congratulations to the whole team.. God bless all of you!!!!
सुंदर आवाज आहे.
खूपच छान गाणे म्हटले. आवाज फारच सुंदर, गोड आहे. 🎉
खुप छान मयूरी
Divine voice! May Sri Ram bless you always.
छान. नेहमीप्रमाणे....!!!👏👏
Awesome singer ... खुप खुप छान गायलय...सुंदर...अप्रतिम...सुरेख...❤
Khup sunder aavajat gayle aahe..gane yektana prt prt yekavese vatte.
Divine singing..
Great achievement and performance..
God bless you Mayuri
अतिशय सुंदर, सुमधुर गायन..👍🌹❤️
Khup chhan gayale gane.
खूप छान गायल आहेस मयुरी ❤
अप्रतिम! 🙌🏼
अप्रतिम 👌
खूपच छान गायल
किती सुंदर
खूप छान मयुरी, अप्रतिम...
खूप सुंदर...गाता गळा गोड आवाज
Khupch chhan aavaj
Jai shree Ram🙏
Chaan Mayuri come on
अतिशय सुंदर,भावपुर्ण आणि मधुर गायन
खूप छान
राम प्रभू चेंआशिवाद आहे खुप शुभेच्छा
Wow! How sweet!
God bless you 🎁☺️☺️
खूप मस्त...! 🙌❤️
खूप दिवसांनी!!
हरि ओम माऊली 🙏
Melodious Voice, God bless you
❤❤love this song from many years
खुप छान खुप गोड गायलीस ताई
खूप छान ताई अप्रतिम आवाज आहे आपला
खुप छान
मस्त
Sung so beautifully. Blessed to hear this!
Khup mast Tai
apratim masterpiece
Khup chhan mayuri
Whaa❤