हसू आवरा😃 जे नवरे बायकोच्या पुढे बोलू शकत नाहीत त्यांच्या भावना मांडणारी कविता🙂शेवट गहिवरून टाकेल
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- हसू आवरा😃 जे नवरे बायकोच्या पुढे बोलू शकत नाहीत त्यांच्या भावना मांडणारी कविता🙂शेवट गहिवरून टाकेल
मराठी विनोदी कविता बायको
कवी अनंत राऊत-अकोला
अब्दुल्लाट कोल्हापूर येथे झालेल्या ग्रामसंस्कृती साहित्य संमेलनात सादर केलेली कविता..
Marathi kavita।anant raut।vinodi kavita।bayako
दादा नेहमप्रमाणेच नवीन ऊर्जा , प्रेरणा देणारी ही कोकीळवानी तुमचीच...!
आणि आम्हा सिंगल लोकांनी वैवाहिक जीवनाची सु:खद शब्दात दुःखद चाहूल लावणारी ही नव्या नवलाईची कविताही तुमचीच ...!
अप्रतिमच👌👌👌😄😄😄
मनःपुर्वक धन्यवाद ..🙏
Very good sir
@@rautanant दादा तुमचा नंबर मिळेल का
@@rautanant मी कराड मधील आहे तुमचा एक साधा चाहता आहे
E
दादा तुझी कविता ऐकताना अंगावर काटा आला नाही असं होतंच नाही... नाद कविता नाद...♥️😘😘🙏🏻
माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
सर आपण खुप शातीर आहात खुप निंदा करुन खुष करण्यासाठी भारी आयडीया वापरली धन्यवाद 🙏 कार्यक्रम झालेवर घरी जावे लागणार नेहमीच्या अंदाजानुसार
मस्त हा.. उत्कृष्ट मांडणी रचना आणि सादरीकरण....मस्त शेवटच्या ओळी ऐकून बरे वाटले
माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
वाह दादा..
जबरदस्त कविता...
फार हसलो..☺️
सर खरच खूप छान कविता आहेत तुमच्या.मित्र वणव्यामधे ......खूपच छान मी शाळेत म्हटली तेव्हा माझ्या सोबत समोरची मुले पण खूप भाऊक झाली.
व्व....! अप्रतिम....!!
सुरवात आणि शेवटही.
खुपच सुंदर. सत्य परिस्थिती कवितेतुण तुम्ही मांडली सर खुपच हासलो
अनंतसर , कुंडलमधे ह्या कवितेला प्रचंड दाद मिळाली होती. तेव्हा मला वाटलं होतं , 'वन्स मोअर' म्हणावं पण तुमच्या 'मित्र' कवितेला पुन्हा पुन्हा वन्स मोअर मिळणार होता. तितका वेळही आपल्याकडे नव्हता. पण एकूणच व्याख्यानमालेतील आपला दिवस छान झाला. भेटू लवकरच सर !
खूप सुंदर अनंत सर , आणि शेवट अप्रतिम 👌👌♥️♥
काय आवाज आहे.... नादच खुळा. 💐👍👍👍
खरंच अप्रतिम हृदय स्पर्शी, अतिशय मार्गदर्शन पर काव्य रचना अनंत राऊत जी.. ❤❤
अप्रतिम दादा....तुमच्या कविता ऐकल्यावर आम्हाला वाटतच नाही की आम्ही दुःखात आहोत...keep it up,Dada
आई नंतर कोण आसेल तर ,बायको❤️❤️❤️❤️❤️
शेवटचा वाक्याने मण जिंकले ❤❤❤
दादा अप्रतिम रचना आणि सुंदर सादरीकरण 👌👌👌🙏🏻🙏🏻
वा..वा...दादा आमवस्या काय येते घरी वहिनी चे कान भरते हो....
सर आवाज खुप सुंदर आहे. शेवटचे खुप आवडले😘👌
शेवट अप्रतिम.....
Jina yaha marna yaha chalivr mhntleli Kavita..waa chhan
सर खुप छान वर्णन केले 🙏🙏🙏🙏🙏
Atishay sunder kavita
Khupch chan kvita...
Last line khupch jast avdli.
शेवट नितांत सुंदर
खूप छान कविता सर 👌👌👌😊
अप्रतिम👌👍💐
Nice 👍❤
काय मस्त दादा आता तर लग्न करावी की नाही विचार करतोय...💐👌
शेवट बघून तरी करायला हवं 😄😃
वास्तववादी चित्रण ❤
अनंत सर खूप छान कविता 👌👌👌💐💐💐🙏🙏
खूप छान दादा 👌👌👌✌️
सर खुपच छान कविता शेवट अतिशय गोड
मनपसंत
Very very nice bhau eakdum khass kavita
खूप छान सर शेवट गोड
अप्रतिम कविता राव खरोखर 👌👌
अतिशय उत्कृष्ट वर्णन दादा
Ayyya Lay bhari 🤩🔥🔥🔥🔥tumcha Vishych vegla aahe😍😍
वाह!अप्रतिम दादा👌👌👍
Very good poem.
शेवटचे कडवे ...👌👌👍
सर नुसता धुरळा 1नंबर 👌👍💥
Khup chhan Kavita, aavaj apratim
Apratim Kavita sar thank u thank u
Khupch Chan .. apratim
क्या बात है सर..... बहोत बढिया....
नाद खुळा...👍👌👌
Shevat khup sunder kela sir
अप्रतिम काव्यरचना......
खूप छान अनंता दादा
फार मज्या आली सर 👍👍
अतिशय हृदय स्पर्शी काव्य रचना दादा
स्त्रीयांच स्वभाव वैशिष्ट्य अतिशय सुंदर पद्धतीने कवितेच्या माध्यमातून उलगडून दाखवलं दादा तुम्ही.
धन्यवाद दादा 🙏🏻🤗
खूप छान.👌👌🙏
खूप सुंदर
सर आपन खूप च छान काव्य करतात ,
🌹🌹🙏🙏
*खुप छान कविता सर*
मी यश करवंदे ( सवणा )
खूप मस्त सर
Nice
छान कविता
👍👍👍👍👍खूप भारी
Kiti hi बायकोला नाव thevlat तरी तिच्या शिवाय संसार होऊ शकत nhi
पोरी पोरी कडे bghychy का
मॅम कविता एकदा पूर्ण ऐका..म्हणजे कळेल तुम्हांला .😌
माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
खुप छान
सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕
Khupach chan
मस्तच आहे
👍👍👍छान
नक्कीच,खुप छान सर
Shevt🔥🔥🔥 Apratim 🔥✌🏻
हास्य व्यंग्य का जबरदस्त तड़का,,,,,
क्या बात है 👌👌👌👌👌👌
Laybhari sir
Khup chan sir
भारीच सुचतंय की राव
एक नंबर सर जी सुपररर
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
Kya bat hai 👌👌👌👌👌👌👌
वाह......वाह
मस्त भाऊ. 👌🏻
Khup chan
Superrrr kavita sir 🙏😍😍
माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
Khup chaan
मस्तच
Apratim 💕
A pratim khupach Chan !
जबरदस्त 😆😆😆😆
मस्त
Super 👍👍👍
ek number saheb😂😂
Waaaa
Nice end of the poem
👍
छान
भारी
Nice sir👍
Wa dada
Dada he lihinar hote ki Vahini aalya mhanun shevat aasa lihila😂😂😂
Chan
Verry nice bhai
va chan....
👌👌👌
Sir khup divasani hasale
खरंच अंगावर काटा आला