आजचा श्रोत्यांचा अनुषंगाने कविता केली आहे,बेटा तुझे सादरीकरण लाजबाब आहे,शब्दांची गुंफण छान आहे.मधेच तुझे लाजणे अतिशय विलोभनीय आहे ! तू उत्तम कव यत्री आहेस यात तिळमात्र शंका नाही तुझी पुढची कविता अजूनही छान असेल अशीच हसत रहा तुझा नविनिकरणाला भरभरून आशिर्वाद!
Boyfriend सोबत लग्नच करायचं नसतं, तर त्यांचा सोबत कशाला गली बोळात मिरवायच असत,पोरांना लग्नच आस लावून त्यांचा आयुष्याला घोडा कसा लावायचा हे मात्र मुलींना चांगल्या प्रकारे कळत असतं..
खूप छान गुंजन ताई... लासूर स्टेशन येथे माझ्या घरी चहापान निमित्ताने आपण आलात, व शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले... खूप छान ताई.
कोण म्हणतं मुलींना सार सार कळतं खरंच कळलं असतं त, त्यांच् मन मृगजळमागे का पळतं. मुलांचं खरं प्रेम मुलींना कधीच नाही कळतं, कळतं असेलही कदाचित, पण मनात मात्र नाही वळत.
उत्तम कविता उत्कृष्ट सादरीकरण.......... मुलींना सारं कळतं..... यावर मी असे म्हणेन कपटी डाव कुणाचा कुणा कळलास नाही शर्यदित ससे कासवांच्या ससे हरले च नाही.
फुटल्या बाटलीवर रोज तुझाच चेहरा दिसतो... येवढच कळत मुलींना तर रोज पाऊसात वाट पाहणारा मीच का खुपतो... एवढंच कळत तर थोड मला ही समजू दे.. रोज भिजुन ताप येतो ग आलेल्या तापाला मोजायला तुझा थर्मामीटर सारखा हात मिळू दे...
थोड तिखटे पण मार्मिक आहे... मुलीना मुलाचा बाप लगतो... मुलीना पोराच पगार दिसतो.. मुलोना प्रियकर आणि नव्र्यातला फरक समजतो.. मग मधल्या काळात बॉयफ्रेंड कशाला फक्त उडायला लगतो.....
मला कविता ऐकण्याचा एवढा छंद नव्हता कारण आज काल अशा प्रतीभावंत कवी कवयित्री नाहीत पण आपली हि कविता ऐकल्यापासून मी तुमचा फॅन झालो आहे तुमच्या सर्व कविता मी ऐकल्या आहेत !!खुप छान गुंजन ताई!!प्रतीभावंत लिखाण
जो एक सहारा लगता था,ओ दोन दिनका मिलन था! आदमी को फसानेका,उसका तरिका अलग था! कठोर दिलवालेको फसानेका उसका तरिका,झुठा प्यार था!मुठा प्यार था@@@@@😢😢😢😢😢😢😢😢😢(एक अभागा दिलवाला)
जे ओरडतात त्या मुलांनी थोडा विचार करा या कवितेत खूप काही घेण्यासारखे आहे प्रेम करण्यासाठी प्रत्येक वाक्य त आर्थ द ड ला आहे तो बाहेर आपल्याला काढता आला पाहिजे
मुलींना जर कळलं असत तर त्या चांगल्या मुलाला सोडून छप्परी मुला सोबत फिरल्या नसत्या . पण ते कस त्यांना जरा जास्त कळत bf chappri an लग्नाला चांगला wahhh😂😂😂
आजचा श्रोत्यांचा अनुषंगाने कविता केली आहे,बेटा तुझे सादरीकरण लाजबाब आहे,शब्दांची गुंफण छान आहे.मधेच तुझे लाजणे अतिशय विलोभनीय आहे ! तू उत्तम कव यत्री आहेस यात तिळमात्र शंका नाही तुझी पुढची कविता अजूनही छान असेल अशीच हसत रहा तुझा नविनिकरणाला भरभरून आशिर्वाद!
खुप छान मुलींना सारच कळत मग मनापासून प्रेम करणार्या मुलांच प्रेम का कळत नाही
Ho na
खरच
तेच सांगितले endla
Correct right bro 💯
Barobar
Boyfriend सोबत लग्नच करायचं नसतं, तर त्यांचा सोबत कशाला गली बोळात मिरवायच असत,पोरांना लग्नच आस लावून त्यांचा आयुष्याला घोडा कसा लावायचा हे मात्र मुलींना चांगल्या प्रकारे कळत असतं..
🤣
फारच छान गुंजन बेटा...... गर्व आहे तुझ्या कवियत्री गुणांवर..... खुपखुप आशीर्वाद
खूप छान गुंजन ताई... लासूर स्टेशन येथे माझ्या घरी चहापान निमित्ताने आपण आलात, व शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले... खूप छान ताई.
Mi zodegav cha ahe bhava
म्हणजे मुली चालू असतात म्हणायचं 😅
विनोदाचा भाग सोडता अप्रितम मांडणी ताई👌🏻👌🏻
Nice tai 😊
मुलींना सगळचं कळतं
पण कळत नाहीत भावना,
आजकल झाल्यात मुली हुशार खूप
प्रत्येकाला बनवतात पाहुणा. 😅
😂
Point to be noted my Lord💯
😊🤭
Kvi banale apan sir 🤣🤣🤣
@@vaibhavkhade7181 😅😄
गुंजन ताई खुप चांगली कविता अभिनंदन सुभेच्छा
ताईसाहेब खुपच छान सादरीकरण..
या मुलींना सारं काही कळतं पण कधी कधी जरा जास्तच कळतं
!! फारच सुंदर!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तहरना है, तो समुंदर मे तहरो...
इन कीनारोंमे क्या रखा हैl
महोब्बत करनी है, तो अपनी करियरसे कर लो...
इन हसींनोमे क्या रखा है l
अप्रतिम कविता.
तिखटातील मधुरता आहे ही कविता.💐🥳🥰
म
म
कोण म्हणतं मुलींना सार सार कळतं
खरंच कळलं असतं त, त्यांच् मन मृगजळमागे का पळतं.
मुलांचं खरं प्रेम मुलींना कधीच नाही कळतं,
कळतं असेलही कदाचित, पण मनात मात्र नाही वळत.
उत्तम कविता उत्कृष्ट सादरीकरण.......... मुलींना सारं कळतं..... यावर मी असे म्हणेन कपटी डाव कुणाचा कुणा कळलास नाही शर्यदित ससे कासवांच्या ससे हरले च नाही.
फुटल्या बाटलीवर रोज तुझाच चेहरा दिसतो...
येवढच कळत मुलींना तर रोज पाऊसात वाट पाहणारा मीच का खुपतो...
एवढंच कळत तर थोड मला ही समजू दे..
रोज भिजुन ताप येतो ग आलेल्या तापाला मोजायला तुझा थर्मामीटर सारखा हात मिळू दे...
खूप छान
😔😔😔😔😔
काळजाला लागलं ❤❤
👌nice.. वास्तव मांडलं या कवितेत
थोड तिखटे पण मार्मिक आहे...
मुलीना मुलाचा बाप लगतो...
मुलीना पोराच पगार दिसतो..
मुलोना प्रियकर आणि नव्र्यातला फरक समजतो..
मग मधल्या काळात बॉयफ्रेंड कशाला फक्त उडायला लगतो.....
खूपच स्तुत्य ❤ अप्रतिम शब्द रचना व सादरीकरण ❤
खूप छान कविता ...आजची वस्तुस्थिती अशी च आहे
मला कविता ऐकण्याचा एवढा छंद नव्हता कारण आज काल अशा प्रतीभावंत कवी कवयित्री नाहीत पण आपली हि कविता ऐकल्यापासून मी तुमचा फॅन झालो आहे तुमच्या सर्व कविता मी ऐकल्या आहेत !!खुप छान गुंजन ताई!!प्रतीभावंत लिखाण
Madam साध्या शब्दात तुम्ही मुलीचे भावविश्व मांडले आहे
खुप छान
मनाला स्पर्श करणारी ओळी,अप्रतिम ,खूपच छान, सुंदर
जो एक सहारा लगता था,ओ दोन दिनका मिलन था!
आदमी को फसानेका,उसका तरिका अलग था!
कठोर दिलवालेको फसानेका उसका तरिका,झुठा प्यार था!मुठा प्यार था@@@@@😢😢😢😢😢😢😢😢😢(एक अभागा दिलवाला)
boy friend सोबत लग्न करायच नसत
तर त्यांच्या आयुष्याला घोडा कशाला लावायच असत
एकदाच्या filing सोबत खेळायला मुलीना चांगल जमत असत
खूप खूप छान कविता असतात गुंजन तुझ्या
ताई साहेब अत्यंत सुंदर आणि अर्थ पूर्ण कविता सादर केली आहे खूप खूप धन्यवाद आणि भरपूर अभिनंदन
तैरना है तो समुदंर हे तैरो..इन गिली नदियों हे क्या रखा है..प्यार करना है तो अपने वतन से इन बेवकुफ लडकियों हे क्या रखा है।
अतिशय सुंदर कविता आहे ताई.
मुलींना फक्त प्रॉपर्टी वाला कळतो
😆😆😆
बेटी खुप खुप स्पष्ट बोलली 🌹
खतरनाक प्रतिभावंत कवियत्री. खूप छान अगदी ज्वलंत वास्तव कवीता. खूप हुशार बुद्धीवान कवियत्री गुंजन.
खूप,छान कविता
खरच खुपचं छान कविता,🎉
नमस्कार! अतिशय छान. ..वास्तविक परिस्थितीचे दर्शन घडते. ...
फार छान आणि वास्तव समोर ठेवलं आहे👍
खूपच सुंदर
अगदी बरोबर आहे
❤❤ कविता ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात घडत नाही❤❤
Khup Sundar gunjan patil...khup chan hota shabdancha pasara
खरंच खूप सुंदर कविता
खुप छान कवीता मांडनी खुप छान केली ताई
Ek Number
अजोड शब्दरचना.... best best best
जबरदस्त 😊
उत्तम सादरीकरण
बनसोड सर प्रतिक्रिया वाचली छान 👍👌
Khupch Sundar kavita and sadarikarn
End is important अप्रतिम 👍👍 essence of poetry
अप्रतिम 👌👌👌👌
खर ताई तुमच मुली लेकराचा बाप सोधत आसतात .कोणता आहेत म्हणून 😀😀
😂
😂😂
खूप छान रचना आहे ताई आणि तुमच्या कवितेसाठी शब्द अपुरे पडतील
अप्रतिम खुप खुप सुंदर आहे.🥰🥳🎈
अप्रतिम गुजंन वहिनी
खूप छान...वास्तववादी..👌👌👍👍
❤❤❤Really
गुंजनजी अप्रतिम
खूपच छान ताई..अप्रतिम ❤👌👍
Khupch Chan tai...
छान कविता आहे.ताई
Yek Number taiii 🥳🥳
Wow real amazing😊👍👌
मुली पण चोरुन पोरावर लाईन मारतात
वाह क्या बात है...एक no ..ताई
मित्रा नो ह्या गोड शब्दातून हेटाळणी केली जातेय मर्द जाती ची , आमी पन गोड बोलून शब्दाचे वार करू शकतो पण स्त्री जात आडवी येतेय ,आणि संस्कार
Ek number didu♥️😊
Oyyy
❤❤
चांगल्या पोरी बिघाडानं काम शे हाई.
छान छान
खुप छान ताई अप्रतिम रचना केली आहे 👌🏻
सुंदर कविता आहे
खूप छान कविता ❤
अप्रतिम लेख आवडला
मुलांच्या आयुष्याला घोडा लावून निवांत राहने है नाही कलत...
खुप खुप मार्मिक व नर्म विनोदी कविता .मस्त.
वा मानलं राव तुला
खूपच छान ताई.
लय भारी
End is most Important., Wah mam...✨️👌
Excllant.... 👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👌👌👌👌😂😂😂😂😂
ताईअनूभवघ्
अतिशय चांगल
जे ओरडतात त्या मुलांनी थोडा विचार करा या कवितेत खूप काही घेण्यासारखे आहे प्रेम करण्यासाठी प्रत्येक वाक्य त आर्थ द ड ला आहे तो बाहेर आपल्याला काढता आला पाहिजे
एक नंबर ताई वास्तविकता सांगलात तुम्ही
Actually She is expressing her dard
I didn't know about her talent
She is in Aurangabad in Achievers Library
God bless her
Good wishes
अप्रतिम
Khup chhan tai
Khup chan rao
अप्रतिम 👌👌👌🥰🥰😍
Tai Khun chan
सुंदर वर्णन
Very nice 👌 no 1 ch 💐
व्हा खुफ छान
Boyfriend बरोबर मन भरलेलं असतं...
Nice and very real
एक नंबर👌👌👌
मुलींना जर कळलं असत तर त्या चांगल्या मुलाला सोडून छप्परी मुला सोबत फिरल्या नसत्या .
पण ते कस त्यांना जरा जास्त कळत bf chappri an लग्नाला चांगला wahhh😂😂😂
Kadddkkkkkkkkkkkkkk gunjan👍
Yevdhya lahan wayat anubhav khup motha Aahe
अतिशय सुंदर
दिदी खूपच छान
ताई सा..एक..नंबर...
खूपच छान !