२८ सप्टेंबर, २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 День тому +11

    बापुंच्या दोन्ही मुलांनी जेव्हा शेतीच्या कामात जेव्हा गरज आहे तेव्हा मदत करावी.
    बापु मुलांना काही म्हणत नाही. त्यामुळे पुढची पिढी जसे की मुलांची मुल पण लक्ष देत नाही, मदत करत नाही.

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 День тому +12

    रेश्मा आन्नाला जरा कामाला लावत जा बापूना तुम्हाला थोडी मदत होईल

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 День тому +8

    तुमच्याकडे पुरुष कामकरतचनाही
    आण्याला कामकररायलासागा
    तेवढीच मदत होईल

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 День тому +10

    बकी आमची शेती वा भामटी बहीण किती कषट करते बघ जरा

  • @rajashrishinde8710
    @rajashrishinde8710 День тому +8

    रेश्मा खूप खूप काम करीत आहे

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 День тому +5

    आण्याबघतबसतोमदत
    करतानाही 😢😮

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 День тому +15

    4 दिवस BKi आली कामाला लागली मालकी सांगायला आमच शेत amchi bajjri

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 17 годин тому +3

    कष्टाचं सोन झाल खूप मेहनत करता रेश्मा , आई, बापु छान बाजरी झाली 🙏👍👍👍👍

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 День тому +5

    अण्णा आईला आजीला मदत करत जा

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 День тому +2

    ताई, कष्टाच सोन झाले 😊❤ दाताळ किंवा खोर्‍याने करायचा ढीग.
    ताई कोणतेही धान्य घरात घेताना औक्षण करून घ्यायच,शेतकर्‍यांची लक्ष्मी आहे धान्य 🌾 ❤❤

  • @satishlangote1001
    @satishlangote1001 День тому +2

    एवढं काम करूनही तुमची एनर्जी पाहण्यासारखी अस्ते. कमाल आहे तुमची.🙏🙏🙏

  • @navnathshinde6277
    @navnathshinde6277 День тому +4

    साडेचार किंटल झाल बर झाल

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 17 годин тому +3

    आईला, बापूला तर सलाम,💐🙏👍👍

  • @balubabare8297
    @balubabare8297 День тому +2

    रेश्मा ताई तुम्ही खूप काम करता कष्टाळू आहात

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 День тому +2

    46 k congratulations 🎉🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 День тому +2

    Chan bajri zali tai 🥰👍👍

  • @gopalsawant2440
    @gopalsawant2440 День тому +1

    तुमची मेहानत भारी आहे देव संदेवा पण पाठीशी असो

  • @udhavdhasal1329
    @udhavdhasal1329 День тому +1

    रेश्मा तुमच्याकड बाजरी काय भाव आहे

  • @udhavdhasal1329
    @udhavdhasal1329 День тому +1

    रेश्मा ताई किती एकर बाजरी होती किती पोते झाले

  • @Rambhujabal-yn7jf
    @Rambhujabal-yn7jf День тому +1

    रेश्मा खूप खूप काम करीत आहे 👌

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 День тому +1

    ताई माझ्या सारखें खूप कष्ट करता

  • @ketakibibave5553
    @ketakibibave5553 День тому +1

    रेश्मा खूपच कष्ट करते 👌👌👌👍👍👍

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 День тому +1

    किती झाली बाजरी ताई

  • @KakasahebKadam-s1t
    @KakasahebKadam-s1t День тому +1

    छान

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 День тому

    कीती कष्टाच काम...मशीनमुळं तेवढी तरी मदत...छान व्हिडिओ 😊...शुभ रात्री

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 День тому

    खूप उन्हातान्हाच काम कराव लागतय काय करणार बापू कुठे गेलेय बाजरी काढायच चाललय किती झाली बाजरी

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr День тому

    ९ ठिके म्हणजे ४.५/५ क्विंटल बाजरी झाली ❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 День тому

    अभिनंदन 46 k , आई + रेश्मा वहीनी 1 नंबर , कष्ट ............

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 День тому +2

    Ti reply det nahi

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 День тому +1

    नमस्कार 🙏🚩🚩
    पावसाळ्यात ऊन लागत नाही.

    • @yogitawable9599
      @yogitawable9599 День тому +1

      जेवढ उन्हाळ्यात ऊन लागत नाही त्यापेक्षा जास्त भाद्रपद महिन्यात ऊन लागते

  • @trkboys6155
    @trkboys6155 День тому

    Congratulations tai 46k🎉

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 День тому

    Congratulations 46k

  • @sunilahiwale106
    @sunilahiwale106 День тому

    Very nice video 👌👌

  • @navnathgade-yb8ri
    @navnathgade-yb8ri День тому

    😅😅😅😅बाजरी😅😅😅

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 День тому

    Chhaanch video.

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 День тому

    Good night.

  • @Meena-v5g
    @Meena-v5g День тому

    👌👌👌👌👌

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 День тому

    👌🏻👌🏻

  • @anujspart4405
    @anujspart4405 День тому

    🙏👌👌👌👌

  • @SarikaKawade-uy3bk
    @SarikaKawade-uy3bk День тому

    👌🏻👌🏻

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt День тому

    👌👌👌