रेश्मा मेथी पालक शेपू यांच्या जुडया मुंबईत विक्रिला येई पर्यंत एका जुडीच्या दोन जुडया करतता आणि ४० ते ५० रु ने विकतात बिचारे पब्लिक काय करणार किति महाग असले तरी घेतात पाऊस खूप पडतो भाज्या कुजतात तरी पण आम्ही तुम्हाला पाले भाड्या पुरवतो असे उत्तर देतात आम्हाला व्यापारी☺️
रेश्मा लय कुच्क्यवणी नको बोलू. तुझी सासू बरोबर बोलते
आई बरोबर बोलते. उठता बसता उपवास असतो
आई तुम्ही बोरोबर बोललात असेच आहे असाच उपवास करतात
उठता बस्ता आई बरोबर आहे
आई पतेक कामला सोबत आसतात
आई म्हंते देवीच्या उपवास विषयी ते बरोबर आहे
काकु बरोबर सांगता आहेत👌🏻👌🏻आणि माहीती पण खुप आहे काकुंना👍
रेश्मा मॅडम तुम्ही किती सुंदर दिसतात
उपवास करावे असे काही नाही.
सगळ्यांनबरोबर प्रेमानी, आनंदी, खुषीत रहायचे.
आई खूपच भारी माहीती दिली बरोबरि आहे
कुलस्वामिनी चे उपवास धरलाच पाहिजे
आई साहेब खूप छान सांगितले तुम्ही 😊
Aattyyala bolu deth ja Reshma
आत्त्या तूम्ही खूपचं छान सांगितले 🙏
शेवटचे 3दिवस उपवास धरायचे असतात बरोबर आहे.रासीन ची आई आहे म्हटल्यावर सगळे धरत असतील.
🙏👌👌👌👌
नवरात्रीचे उपवास लिंबू पाण्यावर केल्यास २-४ कीले वजन कमी होते.
रेश्मा ताई मी भाग्यश्री मला पण नऊ दिवसाचा उपवास असतो😊
रेश्मा मॅडम तुमचं जिल्हा कोणता येतो
पुणे जिल्हा ता.इंदापूर
Nice video. Bhaji. Bazar. Shet. Busy day.
आत्या khare boltat
Aatya barabar bolti mala patle mazakade dev nahi tari 10varsha zale ahe navratri
शेपूची भाजी खूप छान आहे
आत्या छान बरोबर बोललात
मेथीमलालय
आवडते ❤❤❤❤
नमस्कार नाही काही नाही कसं हो
👌👌❤️
Aai bapu 🙏🏻🙏🏻
46K congrats
आमच्याकडे न ऊ दिवस उपवास करतात आणि न ऊ दिवस नवीन साडी घालतात रोजच नाही 😅😅
मी नऊ दिवस नवरात्र चे उपवास करते नऊ दिवस आखंड जोत जाळते
रेश्मा मेथी पालक शेपू यांच्या जुडया मुंबईत विक्रिला येई पर्यंत एका जुडीच्या दोन जुडया करतता आणि ४० ते ५० रु ने विकतात बिचारे पब्लिक काय करणार किति महाग असले तरी घेतात पाऊस खूप पडतो भाज्या कुजतात तरी पण आम्ही तुम्हाला पाले भाड्या पुरवतो असे उत्तर देतात आम्हाला व्यापारी☺️
तुमच्या घरी घटस्थापना करतातका❤
चुका म्हणजे पालक भाजी काय
सासुबाई ला नाही जमलं तर सुनेनी उपवास करायचा
👌👌👌
बाजरीची
भाकरी मला
लय
आवडते
तुमचं कुलदैवत कोणत
आहे❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
😅 2:55 😅
तुमीकोणाशी
मैत्री केलीका❤
ऊनातकितीकाम
करताय❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤😂
Aai eak no boltat sangtat aai chan sangtat❤
शापुची
भाजुमलाआवडते
Ho aai barobar kahi dartat uthata basta upaas😊aai barobar bolalya sree shati swarupa astat 😊
Tai utha basta dharla tripn chalto
Ho MLA pn asto 9 divsacha
नवरात्र शुभेच्छा ❤
मावशी नंबर 1
माझे नऊ दिवस उपवास असतात
Kerch ch बरोबर आहे आई sahab
स्वयंपाक
कायबनवलाय❤❤❤❤❤❤❤
Mi 9 divas upvas karti koni utha basta pan upvas chalte
मेथीलापाणीलय
लागत
असेल❤
घरचा भजिपाला छान राम राम सा
काय चालता
झालया
जेवन😢😢
नवरात्र सुखलागुदे
Good afternoon.
Good afternoon
रेश्मा ताई माझा उपवास असतो 15 दिवस
मी बारामतीत राहते रोज न चुकता मी विडीओ बघते
आंबट चूका आमच्याकडे तीस रु पेंडी
आठवा नववा दहावा सोडावा
आई बरोबर बोललात, रेशमा ज्योती पाटील नागपूर