दुकानाचा घोर || Part 3 || Episode 1182 || Marathi comedy video 😂😂 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

КОМЕНТАРІ • 327

  • @Tulshidasgadge-e9k
    @Tulshidasgadge-e9k 26 днів тому +153

    सरपंच साहेब खूप चांगले माणसं आहेत गुरुजी त्यांना तुमची साथ हवी आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ❤❤

    • @purnafishriver3128
      @purnafishriver3128 26 днів тому +4

      सरपंच यांना न्याय‌ मिळला पाहिजे❤❤

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 26 днів тому +59

    शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ खुप चांगले मानसं आहेत त्यांना सर्व गावांची चींता आहे आणि बबन काशा फक्त फुकट खाऊ आहे 😂😂😂😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 26 днів тому +14

    काशाचं आणि बबन्याचं भांडण लावा लागते मंग आपोआपच कमीशनचा सारा किस्सा बाहेर येते 😀😀👌👌🙏🙏

  • @dnyaneshwarkhalape870
    @dnyaneshwarkhalape870 26 днів тому +30

    नमस्कार सर वाईट माणसांना एकदा त्यांची वाट दाखवा व्हिडिओ खरोखर खूप छान असतात सर्व व्हिडिओची वाटच पाहत असतो जय गजानन 🙏🙏

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 26 днів тому +51

    वाईट संगतीचा परिणाम वा वाईटच असतो हे लवकरच मनोज पाटलाला कळेल ❤❤❤

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 26 днів тому +38

    दुकानाच्या नावाने लय कमाई करून राहिले बा बबन, काश्या कव पर्यंत आता दिवस भरले म्हणून समजा 😂😂😂

  • @kartikmokhadkar2305
    @kartikmokhadkar2305 26 днів тому +21

    लाडकी बहिण योजनेचे पैसे आले.!!❤😂💸

    • @JayIngole-p6q
      @JayIngole-p6q 26 днів тому

      Ho ka

    • @sagartelkunte6203
      @sagartelkunte6203 25 днів тому

      सोनपापडी चा डब्बा घेऊन जा मंग घरी लहाने पाटलाच्या दुकानातून😂😂

  • @deva7662
    @deva7662 26 днів тому +20

    काशा ' बबनन्या ; लाबत्ती दया शिवल्या ला हाणा😅

  • @Bhavna_Manatlya_9370
    @Bhavna_Manatlya_9370 26 днів тому +30

    प्रत्येकाच्या आयुष्यात शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ सारख्या व्यक्ती असायला हव्यात,
    कारण आपण किती जरी खचून गेलो तरी पण त्या व्यक्ती कधीच आपली साथ नाही सोडणार...आणि आपल्याला योग्य मार्ग तो मार्ग दाखवून देणार...😍💯💯😌

  • @user-eo7yz7jd9j
    @user-eo7yz7jd9j 26 днів тому +5

    सरपंच. साहेब. खूप. चांगला. माणूस. आहे

  • @kunalbhagat5699
    @kunalbhagat5699 26 днів тому +27

    कमिशन उघड झाल पाहिजे अस कोणाला वाटते?

  • @Bhavna_Manatlya_9370
    @Bhavna_Manatlya_9370 26 днів тому +18

    आज बबण्याचा इचूकाटा निघणार वाटत..😂😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 26 днів тому +7

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 25 днів тому +1

    बबनच अती होत आहे. लहान्या पाटलाला पुरा फिटवते वाटते. सरपंचाचे दुकान चांगले चालू द्या सर🎉🎉🎉😂😂😂❤❤💙💙💙💜💜👍👍👍🙏🙏

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 26 днів тому +2

    "बबन राव'''' 1 no काम करत आहे' तुम्ही;
    "आवडलं आपल्याला" तुमचं काम...चालू द्या दाबुन वसुली...एखाद्याले होऊद्या भुईसपाट....👌😅🎉

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade 26 днів тому +5

    लहान पाटलाले भिकेले लावते आता बबन्या.गुरुजी बी फँन झाले आहे मुख्यमंत्र्याच्या बहिणीचे .

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 26 днів тому +7

    🙏🏻जय भीम गुरुजी 🙏🏻 सरपंच साहेबाच दुकान चालूच राहिल पाहिजे लाहने पाटलाच दुकान बसवा

  • @ranjananandne335
    @ranjananandne335 25 днів тому +1

    काश्या बबन्या ले बत्ती पायजेच बा 😅😅

  • @NavnathGaikawad-iz3wy
    @NavnathGaikawad-iz3wy 26 днів тому +10

    मनोज पाटिल चांगलाच लम्बा होते वाटते तो पर्यन्त सुधीवर येत नाही वाटते

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 26 днів тому +3

    बहुतेक आज पासून लहान पाटलाचं दुकान बंद होणार बहुतेक मलातर वाटतं आहे यात आता शांताराम काका आणि देविदास काका आणि मोठे पाटील अप्पाजी वाचवू शकते ❤❤❤

  • @RajuPendor-gi7zt
    @RajuPendor-gi7zt 26 днів тому +2

    गुरुजी बबन्या ले फिटवसाल मनतो पण आता वेगळा,स फंडा वाटत आहे आता गुरुजी आणी लक्ष्मण भाऊ ले स फटका बसते खर आलू पोंगा भाऊ ले शिकुरीटी बनूण पाठवा लागते ❤❤❤❤

  • @anildhere4021
    @anildhere4021 25 днів тому +1

    लाडक्या बहिणीच्या नादात शेतकरी नमो हप्ता विसरले वाटते सरकार ❤

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 26 днів тому +11

    बबन चि पायली भरली आता पाटलाच्या दुकानाची पुर्ण नुकसान भरपाई बबनच्या खिशातून काढा गुरुजी

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 26 днів тому +2

    झालं कमिशन च्या घोरात पकडल्या जातात बबन राव आता काशिनाथ भाऊ ची बीजांटी आहेच...😂😂

  • @madankadam2606
    @madankadam2606 26 днів тому +3

    चुन खाऊ चांगली बती देते लाहाने पाटलाले 😭😭

  • @premambadre1532
    @premambadre1532 26 днів тому +10

    बबन चे दिवस भरले, शांताराम लागला कुंडलीले....

  • @user-lq1yw8hj9e
    @user-lq1yw8hj9e 26 днів тому +1

    दुकानदार म्हणून शोबते फक्त आणि फक्त सरपंच ❤❤❤

  • @prakashbhagat7951
    @prakashbhagat7951 25 днів тому

    गुरुजी माय पण काम असच आहे बावा बापले डुबवाच 😃😃😃लहान पाटलासारखं पण तुमचा व्हिडीओ पाहून समजलं बावा आता धन्यवाद गुरुजी 👌👌👌

  • @yogeshwagh2776
    @yogeshwagh2776 26 днів тому +1

    दुकानाचे घोर चे व्हिडिओ एक नंबर आवडले सर

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 26 днів тому +2

    काशा बबन मस्त चुरून खात आहे मनोज ले चांगलं लंब करा गुरू जी मनोज दुकानदार ले

  • @MosinShaikh-kl9py
    @MosinShaikh-kl9py 25 днів тому +1

    Sarpanch Saheb khoob Sangli Mansa ahead sarpanch pada Chita weather

  • @amanburghate2034
    @amanburghate2034 25 днів тому +1

    लायना पाटलाचे 10 लाख वसूल झाले पाहिजेत

  • @gajananmali2410
    @gajananmali2410 26 днів тому +1

    बबन , काष्या ले बत्ती दुकाणापासून लाहिन्या पाटलाले मुक्ति 😂❤

  • @chetanbhende-rz5sb
    @chetanbhende-rz5sb 25 днів тому

    सरपंच साहेब खुप चांगला माणूस आहे
    त्यानं नाय मिळालं पाहिजे आ

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 26 днів тому +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @SheshraoRamteke-r3g
    @SheshraoRamteke-r3g 25 днів тому

    मस्त सर्व जण कोमिंट्टी करतात मला विडिओ खूप आवडत आहे

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 25 днів тому

    मास्तर वाचलं हो बापा 😂😂

  • @AniketWaghmare-sn5cy
    @AniketWaghmare-sn5cy 25 днів тому

    लाड़ली सहित योजनेचे पैसे आले.❤😂💸

  • @raviburale7112
    @raviburale7112 25 днів тому

    बबन आणि काश्याच काम निघाला म्हणून समजा आता😂

  • @ShrikrushnaGhatolkar-rc1uc
    @ShrikrushnaGhatolkar-rc1uc 26 днів тому +3

    जय हिंद जय भारत

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf 26 днів тому +8

    दुकानाचा परदा फाश झालाच पाहिजे गुरुजी बबन काशाले बत्ति लाहिने पाटलाले मुक्ति बरोबर आहे ना मंडळी तर मग लाईक करून आपले मत स्पष्ट करा ❤😂😂😂😊😊😅

  • @surajbhalerao8925
    @surajbhalerao8925 25 днів тому

    सरपंच चांगले माणूस आहे सर त्याचा काही तरी मदत करा सर

  • @user-io4ec2lt1j
    @user-io4ec2lt1j 25 днів тому

    Tumale kahi samajat nahi devidas and Shantaram ❤❤❤🎉🎉 little Patil le danka basate

  • @AngadDarwekar
    @AngadDarwekar 25 днів тому +1

    Don ghas jastch jate sir ji

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb 25 днів тому

    काश्या बबन ले बत्ती रामपुरला मुक्ती

  • @rushiPatil-mi2ps
    @rushiPatil-mi2ps 26 днів тому +1

    जय श्री राम 🚩

  • @user-bn5ky5yj6p
    @user-bn5ky5yj6p 26 днів тому +4

    लक्ष्मण भाऊ तुम अगे बधो हम तूमारे साथ है 😂😂😂😂😂
    लक्ष्मण भाऊ तुम्ही बबन चा गेम झाला पाहिजे 😂😂😂😂😂

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 26 днів тому +1

    👌👌👌

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 26 днів тому +1

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ Jai Ho sir

  • @PurshottamIngolebhau
    @PurshottamIngolebhau 25 днів тому

    Male tr jumbar cha voice khupch eikaw watay re buwa bhari ahe ❤

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 20 днів тому +1

    ❤❤❤😂😂❤❤❤

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it 25 днів тому

    Khajoor hatela 😂😂😂

  • @user-yq1ef6sp5c
    @user-yq1ef6sp5c 26 днів тому +1

    Raut sir mla aale piese😂😂

  • @HarshMowad
    @HarshMowad 26 днів тому +1

    आता होते बा , Maruti da ch lagn 🎉❤❤😂

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 26 днів тому +1

    खूपच छान व्हिडिओ

  • @user-en4dr1xj4t
    @user-en4dr1xj4t 25 днів тому

    वाजवणारे येइले😅

  • @hindkesri_6300cc
    @hindkesri_6300cc 26 днів тому +1

    🎉🎉

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf 26 днів тому

    Kattar mama samarthak ❤❤

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 26 днів тому +1

    विनंती टका टक परिवार ले, आता फक्त 10 हजार लोक जमले कि मारती भाऊ च लग्न उरकून टाकू ❤❤ झाब्रू चि आठवण येऊन रायली ❤😢

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 25 днів тому

    हतेले 😂😂😂

  • @varshakhobragade8185
    @varshakhobragade8185 26 днів тому +1

    मोठे पाटील मनोज बबन काश्या ले चांगला धडा शिकवा

  • @sunilkale6302
    @sunilkale6302 26 днів тому

    बबन भाऊ चे वावर मोठे पाटलाच्या ताब्यात गेले पाहिजे सर

  • @AngadDarwekar
    @AngadDarwekar 25 днів тому +1

    J1 kartana pahanare like kara re bhau

  • @vinucreater7518
    @vinucreater7518 26 днів тому +1

    बबन ला बत्ती लवकरच

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 25 днів тому

    हम्म बबन राव छपाई करता करता घर उभ करा😂😅

  • @sanjaymhalsane7773
    @sanjaymhalsane7773 25 днів тому

    वाईट संगत म्हणजे शेवटही लवकरच.

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 25 днів тому +1

    😂😂

  • @bhujangubale4116
    @bhujangubale4116 26 днів тому +1

    खिशे झांबलो म्हण
    मेरे
    😂😂😂😂😂😂

  • @RaviKhade-rv2es
    @RaviKhade-rv2es 26 днів тому +1

    बनबनरावले आणि काशिनाथ ले चांगली बति पाहिजे सर आता

  • @madankadam2606
    @madankadam2606 26 днів тому +1

    आऊतमाडे घरमाडे चुनखाऊ 😀😀

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 25 днів тому

    😁🤣😃👌👌

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy 26 днів тому +1

    Ram Krishna hri sir ji ❤

  • @shivharikakad8124
    @shivharikakad8124 26 днів тому +4

    राम राम राऊत गुरुजी ❤❤❤❤

  • @devanandpulate9156
    @devanandpulate9156 26 днів тому +1

    काशीनाथ आणि बबनराव ला मोठे पाटिल पाणि भराव लावते की काय बा😂

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd 26 днів тому +1

    पाटील ची तिजोरी उघडाच लागते पण ... त्या शिवाय पाटील ची दुकान बसत नाही

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 25 днів тому

    सर जोडी no 1. शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ 1. No. सर ❤🎉

  • @pranayughade128
    @pranayughade128 26 днів тому +2

    Guruji laksiman nahi fitla pahije Manoj patil fitla t chalte 😊😊😊

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 26 днів тому +1

    वसुली 50,000 कमिशन 70,000 😂😂😂😂😂

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 26 днів тому

    बबन बत्ती दया सर जास्त हाउ लागलाय बन्न्याच आता बघा कही सर बत्ती दया लवकर 😊

  • @UmeshBhongal-id5dc
    @UmeshBhongal-id5dc 26 днів тому

    खूप मस्त एपिसोड यायला लागला सर😂❤😂🎉

  • @diliprathod4114
    @diliprathod4114 26 днів тому +1

    बबनराव चे दिवस भरले कदिलआबजि आनी शांताराम देविदास लागला मागे राम राम गुरुजी

  • @kakajikakde6511
    @kakajikakde6511 26 днів тому +2

    लक्षमण ला झटका बसतो वाटतो २ लाखाचा

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar 26 днів тому

    खुप सुंदर विडिओ सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 26 днів тому

    बबन ले विका लागते बा वावर

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 26 днів тому

    गुरुजींच्याच दणके देले बावा काम नाहि अन् धाम नाहि 😂😂 फिटला होता 5न 😂😂

  • @BhagwatIngale-d4d
    @BhagwatIngale-d4d 25 днів тому

    Very nice

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 26 днів тому

    Super 🥳❤

  • @himmattaywade1402
    @himmattaywade1402 26 днів тому +1

    Hatelele ek vela zabrucha hatach mar basava sir. Aani laxman che paise vapas aanayala zabrucha ch hat asudya...
    Aapalach subscriber...
    HIMMAT TAYWADE....(RAJANA)

  • @atulthakare8900
    @atulthakare8900 26 днів тому

    Kavry.patil.santos😂😂

  • @PravinMisar-w8z
    @PravinMisar-w8z 26 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 26 днів тому +1

    जय श्री राम

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 26 днів тому

    गुरूजी बबन्या आणि काश्या ची जमीन जप्ती निघाली पाहिजे या प्रकरनात 🙏👌😂🤣👍

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 26 днів тому

    छान आहे विडीओ🙏👌❤❤❤

  • @santoshmundhe9907
    @santoshmundhe9907 26 днів тому

    सैर लॅक्सिमन लावला 2 लाख लुबाडले नाही पाहिजे

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 26 днів тому

    🤣💯👌✌️❣️🙏

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 25 днів тому

    गुरूजी सतरा तारखेला लक्ष्मण सोबत आलू पोंग्याला पाठवजा काही कारना निमित्त नाही तर लक्ष्मण ले दोन लाखाचा चुना लागला म्हणून समजा मार खाणार तो वेगळा 😅😂

  • @KailasBhandare-o9q
    @KailasBhandare-o9q 26 днів тому +3

    Nice sir baban le bati

  • @jivagarole187
    @jivagarole187 26 днів тому

    गुरुजी हटेल्या च काम आलू पोग्यच्या हातून झालं पाहिजे दे दणादण

  • @kishortayde4239
    @kishortayde4239 26 днів тому

    AMRAVATI

  • @kiranbhagat1145
    @kiranbhagat1145 26 днів тому

    Osmmm 😅😅