सोयरिकची मजा || Part 4 ||Episode 650 || Comedy Video 😂😂 ||Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram-
    / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching

КОМЕНТАРІ • 938

  • @subhashkadam1864
    @subhashkadam1864 Рік тому +86

    सर आजारी होतो मी आपले 3 एपिसोड पाहु शकलो नाही पण आज आपला हा विडिओ पहिला आणि एवढं हसलो माझी दुखणं अचानक गायब झाला खूप दिवसांनी असा छान विडिओ झाला खर तर आपले व्हिडिओ म्हणजेच एक प्रकारचे औषध आहे खूप छान सर आणि हो भुजंगराव ची भाजी अशी झाली की कंदील आबाजी पासून तर शिवलाल पर्यंत सर्वांचे पिस्टन फुटले🤣🤣🤣🤣🤣 😄😊😊😊👍

  • @vishal_4507
    @vishal_4507 Рік тому +683

    सरांच्या विडिओ ची दररोज 5 वाजता वाट बघणारे कोण कोण आहेत.. 😊

  • @vishvjitgawande2265
    @vishvjitgawande2265 Рік тому

    देंडगे साहेब बापरे १ नंबर 🤣🤣

  • @raviburale7112
    @raviburale7112 Рік тому +1

    आजचा व्हिडिओ सगळ्यात मोठा बनविल्या बद्दल धन्यवाद सर..आणि व्हिडिओ लयच कॉमेडी झालं..

  • @RamRam-ix5wg
    @RamRam-ix5wg Рік тому

    भाजी लयच तिखट केली राऊत सर धारा सुरू होईल 1तासान

  • @jagdish8593
    @jagdish8593 Рік тому +1

    35,मिनट,17,सेंकंद,खुप,छान,सर,मुर्तिजापुर,च,नाव,घेतल्या,बद्दल,धन्यवाद,👍👍👍❤️

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Рік тому

    एकदम मस्त 👍👍

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 Рік тому

    अशी सोयरिक पहिल्यांदाच पाहिली बाॅ

  • @rahuldhale897
    @rahuldhale897 Рік тому +2

    आज मज्या येणार

  • @sunilsulatane363
    @sunilsulatane363 Рік тому

    Great guruji

  • @sohelshah8260
    @sohelshah8260 Рік тому +1

    Bhot acha video banaya sir ji aaj ka aap ne

  • @harishmahankar1276
    @harishmahankar1276 Рік тому

    Khup maja aali vidio pahun

  • @vaibhavbansod2566
    @vaibhavbansod2566 Рік тому

    Ek no video sir 😀😀😀

  • @ajaywankhade128
    @ajaywankhade128 Рік тому +1

    सर धन्यवाद वीडियो मोठा केल्या बद्दल 😊

  • @vishnuronge6031
    @vishnuronge6031 Рік тому

    खुप. मजा. आलि

  • @kanchanasutkar899
    @kanchanasutkar899 Рік тому

    Khup hasvl sir aaj

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 Рік тому +56

    सर मी बिमार आहे...पण तुमचे व्हिडिओ पाहून तरतरी अंगात येते ..salut sir

  • @manoradhingana6626
    @manoradhingana6626 Рік тому +38

    2 वर्षातील सर्वात मोठा video टाकल्या बद्दल धन्यवाद सर👏👏👏

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 Рік тому +35

    अशी सोयरिक त बावा teacher taka tak वरच होऊ शकते🤣🤣😂😜एन्डरिन चे डब्बे ठेवेल हायेत,,,,, आता गावात चर्चा दाखवा सर ,,,कशी सोय झाली ती😂😂😂😂😜😜😜

  • @DrSwara
    @DrSwara Рік тому +72

    "35 मिनिट फुल कॉमेडी, धन्यवाद गुरुजी."
    😂😂 खूप छान एपिसोड 💐👍🙏

    • @prameshwarsonawane9305
      @prameshwarsonawane9305 Рік тому

      👍

    • @riteshshinde2714
      @riteshshinde2714 Рік тому

      🥵🥵🥵

    • @shyambodkhe8843
      @shyambodkhe8843 Рік тому

      देंडके मामाची मिरची म्हणजे देंडकी आणि खुरसणी कंदील आबा ची आणि पाहुणे मंडळी ची एकदम जिरवलीच.... 😂😂😁😁

  • @rushinimbalkar01
    @rushinimbalkar01 Рік тому +37

    35 min cha episode tnx sir 🔥😍

  • @pankajnimbalkar1614
    @pankajnimbalkar1614 Рік тому +8

    पटापट सांगा की , निरागस कंदील आबाजी कोणा कोणाचे लाडके आहेत🤣🤣🤣

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 Рік тому +44

    धन्यवाद सर संत सेवालाल महाराजांचं नाव घेतल्याबद्दल 🎊🎊🏳️🏳️🙏🙏

  • @siddhu8595
    @siddhu8595 Рік тому +6

    आमच्या गावाच नाव (आकोली जहागिर) घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर....

  • @avinashmankar5030
    @avinashmankar5030 Рік тому +10

    आज माझ्या गावाचं सावनेर चं नाव या episode मध्ये आलं . हा प्रसंग म्हणजे अनपेक्षितपणे मिळणारा आनंद होता. मनापासून धन्यवाद सर

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. Рік тому +31

    || ❤ सर कौतुक करायला शब्दच नाहीत...
    GREAT WORK....😍💐🙏 ||

    • @shrikantwagh6479
      @shrikantwagh6479 Рік тому +1

      सर मूगसाजी.माऊली जयंती 26,2 रविवार ला आहे आमची पालखी आहे

  • @sagarnathe999
    @sagarnathe999 Рік тому +33

    आज हसुन हसुन पोट अक्षरशा दुखायला लागलं. विदर्भातील जनतेला वेड लावलं सर तुम्ही. विदर्भातील सर्व लायब्ररी मधील अभ्यास करणारे भावी अधिकारी तुमचा व्हिडिओ आवर्जून बघतात आणि या व्हिडिओचा फायदा सुद्धा आम्हाला होतो. 🤞🤞

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Рік тому +7

    ते.. का ते.. हरबऱ्यात बसेल आहे ते 😍😍भळ्याचा खांड 😭😍😂🤣वांनर तोंडे 😄😂😍

  • @yogeshmankar1444
    @yogeshmankar1444 Рік тому +9

    शिवलाल भाऊ चा पुर्ण गेम झाला 😄😄😄😄. डेंड्के सोबत पंगा महागात पडला.या मधले सर्वच एपिसोड छान होते. Only teacher takatak ✌✌✌

  • @satish_bele_77
    @satish_bele_77 Рік тому +8

    झाब्रू आणि शांताराम च्या मुली च घ्या ना सर दोघा ची सोयरिक करून टाका शांताराम भाऊ काय मंते काय नाही त आता...🙏😄

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह Рік тому +20

    आजचा महा एपीसोड झालाय सर...पुरे पस्तीस मिनिटे...झकास ☝️☝️👌👌👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Рік тому +23

    हसून हसून पुरेवाट झाली , शिवल्याची चांगली खोड मोडली 🤣🤣🤣🤣🤣
    मस्त एपिसोड सरजी 👌👌👌

  • @amolmantute688
    @amolmantute688 Рік тому +8

    बापा बापा 35 मिनिटाचा व्हिडिओ सर
    धन्यवाद💯👍🙏

  • @vishalrathod2161
    @vishalrathod2161 Рік тому +1

    राऊत सर तुमि संत सोवलाल महाराज 15/2/2023 जयति सागीतला बदल बंजारा समाज चा वतिनधन्यवाद पन सर पोरादेवि यते 12/2/2023रोजि सेवाधैजकार्यक्रम आहै मा शिदे मुख्यमंत्री यनार आहै

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Рік тому +7

    धन्यवाद सर 35 मिंटाचा विडिओ बनवल्या बद्धल👍🙏

  • @rameshwargadge7194
    @rameshwargadge7194 Рік тому +5

    शिवलालचि चांगली जिरवली 😀😀 आजचा सवाऀत मोठा एपीसोड ☝️☝️

  • @govindanishankar4561
    @govindanishankar4561 Рік тому +8

    मन खुश केलं सर तुम्ही आज सर्वात मोठा एपिसोड आज बघायला मिळाला 🙏

  • @दहीहांडावाळूमाफिया

    लहान पानाची कोणा कोणा ला आठवण येते मित्रानो

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 Рік тому +10

    🙏सर शिवलालची देडके जिरवते सर शिवलाले चांगली सबक शिकवा सर 🙏👍👍👌

  • @anantabodhankar196
    @anantabodhankar196 Рік тому +4

    देंडके साहेब पाहून्याची खासच सोय मोड केली 😜😜😜🤩

  • @marotibhoyer5564
    @marotibhoyer5564 Рік тому +3

    एवढा मोठा एपिसोड असुन सुद्धा देंडकेचि ख़ातिरदारी पाहुन मज़ा आली. लक्ष्मण बिचारा नाहक भरडला.कंदील बूढ़ा कायले मराले गेला.बढ़ियाँ भाषा, आपली वर्हडी भाषा.👌👌
    आपला एक चाहता…उद्याच्या नवीन एपिसोड च्या प्रतिक्षेत ..

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 Рік тому +3

    खुपच मजा आली आज... आज लय हसलो पोट धरून धरुन हसलो...... 😀😀😃😃😆😃😆😆😄😅😅

  • @r_s_amalkar499
    @r_s_amalkar499 Рік тому +4

    हसून हसून पोट दुखत आहे 😂😂 धन्यवाद सर एपिसोड मोठा बनवल्या बद्दल 🙏🏻 कंदील आबाजी आता कोणत्याच सोयरीक मध्ये जाणार नाही 😂🤣

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 Рік тому +2

    आज पर्यंतच्या episode mde सर्वात जास्तं हसलो sir आज अरमान हसलो sir आज पोट दुखेलोक

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 Рік тому +4

    उलट्या आतळ्या चे आहे आम्ही तिघे देंडके साहेब 😃😃😃😃

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 Рік тому +2

    उद्या गावात कंदील बुडा यांचे फजिती ची मजा सांगते व चांगली चर्चा होऊ द्या संक्या व जगण्या ले सुद्धा मेथी चोऱ्या शिवल्या ची मजा घेऊ द्या😃😃

  • @Banjara_stetus_chetan_6699
    @Banjara_stetus_chetan_6699 Рік тому +3

    संत सेवालाल महाराज यांच्या नाव घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sanjay26.10
    @Sanjay26.10 Рік тому +26

    Literally... you are multitalented sir...🙏

    • @satishkute2789
      @satishkute2789 Рік тому +1

      आपली मराठीतच चांगली आहे भाऊ..

  • @1anildeshmukh377
    @1anildeshmukh377 Рік тому +1

    भाऊ...तुम्ही सावनेर चा उल्लेख त्या बद्दल धन्यवाद 🙏
    खूप चांगल वाटलं...
    मी सावनेर चा आहे ...
    मी तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहत असतो ...आणि वाट सुद्धा पाहत असतो...

  • @akshaymahulkar5841
    @akshaymahulkar5841 Рік тому +5

    कोणाच्या पायात खेटर नाही 😇😂😂😂😂😂😂

  • @akashrathod4094
    @akashrathod4094 Рік тому +2

    सर सतगुरू सेवालाल महाराज यांच्या जयतीनिमित्त एक व्हिडिओ बनवा सर

  • @dnyanobadnyanobareddy9567
    @dnyanobadnyanobareddy9567 Рік тому +4

    Great guruji 🤩🤩 watching from Karnataka

  • @vaibhaosakhalkar3211
    @vaibhaosakhalkar3211 Рік тому +2

    आजच्या व्हिडिओ मध्ये लयच मजा आली राजेहो सर..सगल्याले टमरेल कमी पडले😂😂😂😂😂

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 Рік тому +14

    शिवलाल ची चांगली अद्दल घडली
    पाहिजे आज 🙏

  • @ganeshrathod3514
    @ganeshrathod3514 Рік тому +3

    15 February amche aradya devat
    Jay sevalal ❤️❤️

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir Рік тому +2

    माहोल केला गुरूजी आज चांगलीच थंडी केली यायची, 🤣🤣🤣🤣😭😅😆😁😂

  • @dhirajnasare7101
    @dhirajnasare7101 Рік тому +3

    पहिल्यांदाच कमेंट

  • @vipulpimpalkar5898
    @vipulpimpalkar5898 Рік тому +2

    बापरे लयच कॉमेडी होती जेवण झाल्यावर 😂😂😂😂...35min धन्यवाद सर

  • @seemababar1157
    @seemababar1157 Рік тому +3

    मधात.पडला.शिवलया 😂😂😂😂
    जमाल.गोटाच.जेवण..खा.आता.लक्षम.भाऊ😂😂😂

  • @MCaustralia00
    @MCaustralia00 Рік тому +3

    कुरुम च नाव घेतलं रे बा😋

  • @mamtagujar1546
    @mamtagujar1546 Рік тому +2

    खूप छान sir हसून हसून पोट दुखले 😂😂😂एक no. विडिओ banvla👌🏻

  • @nileshmahakulkar5209
    @nileshmahakulkar5209 Рік тому +6

    😂😂🤣🤣कंदील आबाजीच पोट खराब झालं तर मामाकडे जाईल का जडीबुटी घ्यासाठी 🤣🤣🤣🤣

  • @sachinlakade5174
    @sachinlakade5174 Рік тому +2

    जबरदस्त episode.... कॉमेडी 🤣🤣🤣🤣😄😄👌👌

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE Рік тому +3

    Nice video 👍

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 Рік тому +2

    गुरूजी घरच्यानी शिव्या घातल्या एवढा हसलो 🤣👌
    तुमच्या कल्पनेला 🙏🤣😂🤣जय हो 👌👍

  • @sunilrindhe39
    @sunilrindhe39 Рік тому +3

    हसून हसून पोट दुखलं सर सगळ्या फासळ्यान फासळ्या मोकळ्या झाल्या. हसून हसून जिव जायची पाळी आली हो बापा.

  • @DhirajMakode
    @DhirajMakode 13 днів тому +1

    कदिल बुढ्या ले तर खाप्याच च पडते अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 Рік тому +3

    आज शिवलालला टमरेट सापडलं नाही पाहिजे
    😂😂😂🤣🤣
    नांदेडकर 🙏

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil Рік тому +1

    स्वभाव...
    "माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा.. कारण गोड लागणारा ऊस लोकं चावून खातात.. पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिम्मत कोणी करत नाही.तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की, कोणी तुमच्या नांदी लागणार नाही.. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोकं फायदा उठवतातं...म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा,म्हणजे लोकं बरोबर हिशोबात राहतील...!"
    आज चांगलीच जिरवली देंडके काकाजींनी शिवलालची 🤣🤣😂😂

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE Рік тому +2

    बापरे 35 मिनिटाचां व्हिडिओ खूप छान.sir ❤️

  • @gajananwankhede7383
    @gajananwankhede7383 Рік тому +2

    Aaj khup motha video banvlyabaddal thanks sir🙏🙏🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Рік тому +2

    650 विडिओ मध्ये सर्वात बेस्ट विडीओ.
    सर आपल्या प्रस्तुतीकरणाला 100 तोफांची सलामी.

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Рік тому +1

    😂😂😂😂 जबरदस्त पाहुणचार झाला...
    देंडके न चांगली च फजिती केली शिवलाल ची... 😂😂😂

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 Рік тому +1

    असा पसा खांड हरभरा पोटात गेला तर बरं वाटूराहील..... रोज तुमचा व्हिडिओ बघितला की गावाकडे असल्यावानी वाटते..., आजचा व्हिडिओ खूप छान होता सर🤣🤣🤣

  • @sachinmadhankar756
    @sachinmadhankar756 Рік тому +2

    🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 कोणा कोणा ला वाटते झाबरु व नर्स च लग्न झाले पाहिजे

  • @atultarke8852
    @atultarke8852 Рік тому +2

    एक नो सर...... खूपच छान जिरावली सर्व्यांची 😅😅

  • @importantart8827
    @importantart8827 Рік тому +2

    ohhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh bhai 35 minute 😀😀😀😀😀😀😀😀

  • @virendrathakare4859
    @virendrathakare4859 Рік тому +2

    सर बरेच दिवसानंतर मी एवढा मनसोक्त हसलो नाही, हासुन हासुन पोट दुखत आहे🙏🙏

  • @pradipshinde8352
    @pradipshinde8352 Рік тому +2

    गजानन बाबांचं नाव घेतले बदल खुप खुप धन्यवाद सर

  • @ankushchechre2449
    @ankushchechre2449 Рік тому +2

    पोरी पोरगा समान आहे आता... छोटा वाक्य आहे पण महत्वाचे आहे 💯🥰

  • @diwakarsolanke896
    @diwakarsolanke896 Рік тому +1

    Mast video 😂😂😂😁😁😁 jangad Gutta khabar bhutta cha video Taka ki

  • @dhfddf
    @dhfddf Рік тому +1

    एक खाय अन तिकडेच राय,उलटे आतडे🤣,जिंनगानी, रेम्पुट 😃

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde8944 Рік тому +2

    वाह काय एपिसोड आहे
    हसून हसून बेजार झाले मानस
    भुजंग राव न chaglach धडा शिकवला

  • @pagalfouji358k
    @pagalfouji358k Рік тому +2

    आज सरान्नी 35 मिनिटा न्चा बन्विला ख़ुप छान सर 👍✨😜🤣😂

  • @dineshsatpute286
    @dineshsatpute286 Рік тому +2

    आजचा सर्वात मोठा भाग आहे ,मस्त असेच मोठे भाग बनवत जा , लय मजा येते

  • @SARTHAKBHUYARPATIL
    @SARTHAKBHUYARPATIL Рік тому +2

    गुरुजी तुम्ही आज 35 min. Video टाकला खुप आनंद झाला
    Tumchya कल्पने ला सलाम 🫂🫂

  • @ramdas-pg2zg
    @ramdas-pg2zg Рік тому +1

    ज्यांना विडीओ बघितल्या शिवाय करमत नाही त्यांनी like करा

  • @devidaschaudhari5373
    @devidaschaudhari5373 Рік тому +2

    सर मला तुमचे विडीओ लय आवडते

  • @aniketshende5953
    @aniketshende5953 Рік тому +1

    रोज ३० मिनिटांचा व्हिडीओ टाकत जा सर

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 Рік тому +1

    हासू हाऊ पोट दुखलं आज त अशी खतीरदारी पहिल्यांदाच पहिली बा सलाम तुमच्या कार्यला गुरुजी

  • @devanandingole7003
    @devanandingole7003 Рік тому

    खुप खुप धन्यवाद सर आमच्या सावनेर च नाव घेतल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..🙏🙏🙏

  • @amolwankhede7
    @amolwankhede7 Рік тому +1

    Fantastic episode sir. Dhendke kadla changla bendke shivlal le lagli godri chi hindke. From WAR ENTERPRISES NASHIK.

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it Рік тому +1

    Mast sir 1 no video😆😆😆😆😆 hasta hasta pot dukhale👌👌👌👌👍👍😆😆😆😆

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Рік тому +2

    Today record break sarvat motha epesiod 😁😁😁

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Рік тому +1

    Bhujangrao bandh ke upvas Mai ja gehun Riley Shiv lalchi

  • @rohinijagtap3016
    @rohinijagtap3016 Рік тому +2

    Hii maji pahili comment.

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 Рік тому +2

    राऊत सर आजच्या भागात खुप मजा आली.

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 Рік тому +1

    लागली हागवन🤣🤣🤣
    सर अजुन समोर पार्ट बनवा सर🤣🤣🤣
    खुप हासा आला आज🤣🤣🤣

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 Рік тому +2

    असा एपिसोड होने नाही 😂😂😂सर्वात मजा कंदील बुड्याची आली 😂😂😂

  • @arunraozoting3891
    @arunraozoting3891 Рік тому +1

    खुपच चांगले एपिसोड करता अभिनंदन