Sambhaji Bhagat "ये खलीपिली खोपडी कायकू" Nanded Jalsa I नवीन गीत I
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- Sambhaji Bhagat "Ye Khalipili khopdi kayku" Nanded Jalsa I New Song I
#sambhaji bhagat #nanded #bhimgeet
Join this channel to get access to perks:
/ @rrmovieslivenanded
भगत साहेब महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही च्या विरोधात सुरुंग लावणारी गाणी सुद्धा प्रस्थूत झाली पाहिजे
❤🔥💥❤️🙏👍👍
आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
जय भीम सर अप्रतिम 💐💐💐💐🙏🏻
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
जय भीम सर अशीच चळवळ सुरु राहो व लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी
Bsp चे केडरकॅम्प कार्यक्रम केले तर तुमची जास्त प्रसिद्धी होईल 🐘🐘🐘जयभीम bsp जिंदाबाद 🐘🐘🐘
अत्यंत सुंदर प्रबोधन प्रस्तुत जलस्या मधून. लोकशाहीर माननीय संभाजी भगत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण चमू ची अप्रतिम प्रस्तुती. माननीय संभाजी भगत यांना मानाचा जयभीम. सर्व प्रतिभावान कलावंतांना जयभीम.या कार्यक्रमाच्या आयोजकांना सप्रेम जयभीम. नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. आमचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, आदरणीय अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. 👍🙏🙏🙏.
जय भीम जय भारत🇮🇳💙
खूप छान प्रबोधन कार्यक्रम दादा अति उत्तम अजून असेच यशस्वी कार्यक्रम देत राहा💐😊
Jai bhim sir,khup khup dhanyawad,khup sunder 🙏🙏
जय भिम दादा फारचं छान परंतु यांच्या लक्षात येत नाही ना
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
बहुजन हिताय बहुजन सुखाय
तुम्ही कितीही मौल्यवान असला तरी तुमची जागा चुकली कि तुमची किंमत शून्य होते हे लक्ष्यात ठेवा...ज्यांनी आंबेडकरी चळवळीचा सत्यानाश केला त्याच्या वळचणीला जाऊन बसता...मी तुमचा मोठा चाहता होतो...
अप्रतिम सर आपणास मानाचा जय भीम
जय भीम सर अप्रतिम🙏
Jay Bheem sar
Best team work no1
जय भीम दादा खुप खुप जलसा
jaybhjm ❤
Jai bhim sir
Jay bhim
जय भीम सर
जय भीम सर
जय भिम शाहिर सर
❤जय भिम ❤साहेब ❤
खुप खुप छान ❤
सर खूप छान विश्लेषण केल्या बटल आभार
Apratim samajprabhodhan
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
हा समाजप्रबोधनाचा जलश्या म्हणजे मनुवादी विचारसरणीच्या मुसाडात बसलेली खणखणीत झापड आहे.जय भिमराव जय शिवराय जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई
.
कार्यक्रम अप्रतिम झाला,या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
तारिफ करावी तेवढि थोडिच,,,,,
Viry great sir
खरा आंबेडकर अनुयायी व गाण्यातून प्रोबोधन व प्रत्येकाला त्याची जागा दा खावणार गायक. आपणास प्रमाणिक जयभीम नमोबुध्दाय
सहमत.. जयभीम
आपण प्रबोधनाच्या माध्यमातून समाजालाजागृत करत आहात दादा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 👏🏻🙏🏻
नांदेडचा सर्वश्रेष्ठ गायक
गौतम पवार ❤❤❤❤❤❤❤❤
कार्यक्रमात बोलताना इतके जास्त मोठे निवेदन करण्याची काय गरज आहे.
जय शिवराय,! जय म.ज्योतिराव फुले! जय भीम..!
आजच्या शिक्षणव्यवस्थेवर आणि शिक्षकांवर लादलेल्या अशैक्षणिक कामावर एकदा जलसा होऊ द्या.
शिक्षकांना शिकवू द्या,
मुलांना शिकू द्या.
अंशतः अनुदानित शिक्षकाच्या वेदना मांडा दादा..!
Yala mhantat vidrohi,
Satya khup.........asta❤
अप्रतिम "गणं" आवाज सुरेख आणि स्पष्ट..
युगकरत्या युगंधरा आणि मानवाला नमन .
एकदम भारी च
मला संधी मिळाली तर निश्चितच गाईन मी . हा गण.,❤
Very nice sir
Apratim sadarikaran
La jwab bhagat sir tod nahi tumhala
Jay bhim sair ji aprtim. ❤
जय भीम साहेब
जय भीम सर
Jaibhim bhagat saheb
शरदचंद्र पवार ची दलाली बंद करा बाकी सर्व ठीक आहे
दृष्टी आणि दृष्टिकोन यात फरक आहे
अतिशय अप्रतिम कार्यक्रम जयभीम सर
काँग्रेस भाजप भाजपचा माणूस रे बाबा तू
1dam carecet bollat sir tumhi
JJJ Jay Bhim🙏🙏🙏
Sir manapasun manacha mujra
Jay bheem
जयभीम
Jay bhim sir
Very very good
Jay bhim sir