रेशनच्या तांदळाचे मोदक/ पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक| Modak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मोदकाच्या उकडीचे साहित्य
    एक वाटी तांदळाचे पीठ
    एक टेबलस्पून साबुदाणेपीठ
    चवीपुरतं मीठ
    एक ते दोन चमचे साजूक तूप
    मोदकाच्या सारणाचे साहित्य
    दोन वाट्या खोवलेला ओला नारळ
    एक वाटी गूळ
    दोन चिमूट मीठ
    एक चमचा खसखस
    एक चमचा साजूक तूप
    एक चमचा वेलची जायफळ पावडर

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 2 роки тому +13

    खुप सुंदर मोदक... साच्यामध्ये पण एवढा सुंदर मोदक होत नाही 👌👌👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +47

    किती सुंदर पद्धतीने बनविलेले आहेत मोदक.अगदी कृष्ण कमळ फुला सारखे फुलले दिसतात.खूप छान.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 роки тому +107

    मी लहान असताना माझी आई देवा घरी गेली . असेच मोदक माझी आई करत असे , आज चाळीस वर्षांनी माझ्या आई सारखे हुबेहूब एकवीस कळ्याचे मोदक पाहिले .. मला खुप खुप बरे वाटले .

  • @नेहानाईक
    @नेहानाईक Місяць тому +2

    ताई खूप छान मोदक बनवले आहेत, आतापर्यंत मी कुठे ही एवढे सुंदर सुबक मोदक पाहिले नाही तुमच्या हाताचे कौशल्य खूप छान आहे, तसेच तुमच्या सर्व च रेसिपी छान असतात, धन्यवाद, तसेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, 😊

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 2 роки тому +17

    एखादी साडी कशी आपण नीट नेटकी सुबक नेसाती तशी तुम्ही मोदक पाकळी वळली आहे.

    • @sonalgaikwad1255
      @sonalgaikwad1255 2 роки тому +2

      Mla tr sadi pn nit Nesta yet nhi mg modak tr lambchi gost ahe

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 2 роки тому +129

    ताई तुम्ही खूपच सुंदर व सुबक मोदकाच्या कळ्या पडल्यात. मला आधी वाटले की साचा वापरला आहे. मग व्हिडिओ पाहिल्यावर कळले की तुम्ही हाताने कळ्या पाडल्यात. खरच ताई तुमचे कौतुक आहे.👌👌👌🌹

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i 2 роки тому +6

    खूप सुंदर बघितले की करावे असे वाटू लागले

  • @taslimactivity531
    @taslimactivity531 Рік тому +4

    रेसिपी ईतकी आवडली मस्त च खूप च सुंदर अप्रतिम लय भारी सुपर सुगरण आहेस तु❤❤❤❤❤

  • @archanamane1178
    @archanamane1178 2 роки тому +5

    वाह ! किती सुंदर मोदक 👌👌👌 मी नक्की तुमच्या पद्धतीने मोदक करीन ...खूप खूप आभार ..😊

  • @sarikabhosale5203
    @sarikabhosale5203 2 місяці тому +2

    ताई तुम्ही मोदकाच्या कळ्या खूप छान पाडल्या आणि मोदक खूपच सुंदर दिसत आहेत, मी नक्की करणार Thank you

  • @vandanachavan3703
    @vandanachavan3703 2 роки тому +14

    Atta paryant pahileleat saglyat subak modak. Wow!! Simply amazing👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

    • @vijayaarole6117
      @vijayaarole6117 2 роки тому

      खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @anuradhasahasrabuddhe3982
    @anuradhasahasrabuddhe3982 Рік тому +2

    अप्रतिम आहेत तुम्ही बनवलेले मोदक❤❤❤नमस्कार नमस्कार

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
      ua-cam.com/video/xQ_zSq1m-xc/v-deo.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR
      अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 роки тому +12

    नक्कीच सुंदर रेसिपी ताई आणि मोदकाच्या पाकळ्या तर किती सुंदर आणि नाजूक मी पिठात मैदा घालत होते ,,आता साबुदाणा घालून परत एकदा मोदक करून बघून तुम्हाला सांगते रेसिपीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @NikitaGhadigaonkar-x4n
    @NikitaGhadigaonkar-x4n Місяць тому +2

    मस्तच ... धन्यवाद मी करुन बघेन

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 2 роки тому +28

    This is a talent... Amazing👍

    • @vinayanaik8129
      @vinayanaik8129 2 роки тому

      खुपच सुंदर मोदक केले आहेत. कळ्या खुप छान घातल्या आहेत. खरच सुगरण आहात.

    • @janhavibhogle2305
      @janhavibhogle2305 2 роки тому +1

      Kharach sunder

    • @namratakelaskar2094
      @namratakelaskar2094 2 роки тому

      @@janhavibhogle2305
      NM

    • @namratakelaskar2094
      @namratakelaskar2094 2 роки тому

      @@janhavibhogle2305 .

    • @mangalyelwande9684
      @mangalyelwande9684 2 роки тому

      प्लीज़ subcrib

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 Рік тому +1

    रेशन च्या तांदूळ धुवून घरी mixer मध्ये पीठ करू शकतो का?

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 роки тому +4

    कौशल्याची सुगरण आहेस👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +1

    आमच्या एकवीस पाकळ्या होता होता दिवस जाईल निघून😅 जेमतेम सात पाकळ्या.. आपण एकवीस पाकळ्यांचा अप्रतिम मोदक बनवलात.... 😊

  • @aarti2296
    @aarti2296 2 роки тому +4

    अतिशय सुंदर... समजवण्याची पद्धत खूप छान

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 2 роки тому +1

    खूपच सुरेख pan आला kalat nhi reshanche tandul kuthe मिळतात खूप लोक खूप recipi karta a he tandul vaprtat मग kuthun anayache🙏🙏

  • @arunapatil5871
    @arunapatil5871 2 роки тому +44

    खूप छान, आमच्या पाच पाकळ्या होता होता मारामार, विदर्भात राहिल्याने उकडीचे मोदक फक्त ऐकलेला,इकडे आल्यावर जरा त्याच्या बरोबर दोस्ती झाली,...अरूणा(पटवर्धन)पाटील

  • @poojawadekar3111
    @poojawadekar3111 2 роки тому +1

    खूपच सुंदर 👌👌ताई मला पाकळ्या जमत नव्हत्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हळूहळू सरावाने जमतील👍👍🙂

  • @gaurikanitkar7480
    @gaurikanitkar7480 2 роки тому +7

    ताई तुम्ही खूपच सुंदर मोदक केला आणि कृतीही छान सांगितलेत, धन्यवाद

  • @sampadaathavale7944
    @sampadaathavale7944 5 місяців тому +1

    पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणात दाखवली आहे. मी मोदक करून पाहिले व खूप सुंदर झाले. खूप खूप धन्यवाद.

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 2 роки тому +3

    Mala tumache tiranga modak chi recipe hi khupach aavdali 👌👌

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Рік тому +1

    खूप अप्रतिम दिसतात मोदक. करुन तर बघुयाच पण बघताक्षणी जे impression पडलं ते मोहात पडण्याजोग.साबुदाण्याची टीप्स खूप छान.धन्यवाद प्रिया .ताई म्हणणार नाही.तू मला माझ्या मुलीसारखी आहेस.

  • @archanarajput7604
    @archanarajput7604 2 роки тому +7

    I Am Speechless I've Never Seen Soo Delicious Modaks In My Life It Looks Tempting Kalya tar uttamch aalya aahet itkya surekh kalya fakt ek uttamotam sugaranch karu shakte

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es Місяць тому +1

    खुप खुप छान अतिसुंदर मोदकाच्या कळ्या आणि सवीस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई

  • @sunitasoamkitchen..803
    @sunitasoamkitchen..803 2 роки тому +5

    wow very yummy and tasty modak thanks for sharing ❤️ 👍 😊 👌👌👌

  • @smitadere6218
    @smitadere6218 2 роки тому +1

    Sugran hi modkacya kalivarun olkhatta

    • @sandeshnagarkar877
      @sandeshnagarkar877 2 роки тому

      Ho nakki jila ukdicha modak jamto ti khari sugran.👍

  • @namrataparkar2760
    @namrataparkar2760 2 роки тому +12

    Amazing mam you are indeed an artist

  • @varshadeokar5361
    @varshadeokar5361 Рік тому +1

    मोदक दुसऱ्या दिवशी कड़क का होतात आणि गुलाच पाणी होत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      तांदूळ पिठी जरी आपण ताजी बनवून आणली असेल तरीसुद्धा जे वापरलेले तांदूळ आहेत ते जुने असतील तर मोदक दुसऱ्या दिवशी कडक होऊ शकतात आणि सारण बनवताना सारण घट्टसर होईपर्यंत चार ते पाच मिनिटे परतत राहावे असे घट्टसर सारण केल्याने दुसर्‍या दिवशी सारणामध्ये गुळाचं पाणी तयार होत नाही.

  • @manishadhavale4768
    @manishadhavale4768 2 роки тому +3

    खुप छान मोदक आणि कळी खुलली दिसत आहे सोपी पद्धत आहे

    • @manishadhavale4768
      @manishadhavale4768 2 роки тому

      👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @amrutawavalewavale1069
    @amrutawavalewavale1069 2 роки тому +2

    खुपच छान ताई Thankyou very much dear God bless

  • @arushicakeandrecipemarathi
    @arushicakeandrecipemarathi 2 роки тому +3

    Khhupch Sundar modak recipe 👌

  • @prajaktamunj1826
    @prajaktamunj1826 Рік тому +2

    खुप छान आणि सुंदर मोदक दाखवले.रेसिपि दाखवताना आणि सांगताना सुद्धा नीटनेटकी वाटली. 👌👌👍

  • @nt3970
    @nt3970 2 роки тому +10

    Followed your instructions (except for the Sabudana part) and still the Modaks turned out superb. Ya adhi nusti paat tayar karayla dokedukhi hoti, ata 3 mins madhe ek modak banvla 7-8 kalya vala but this is huge for me. Thank you so much for making this video.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

    • @saylibhosale9397
      @saylibhosale9397 Рік тому

      नननननन

    • @deepaligore8811
      @deepaligore8811 2 місяці тому

      Yes ....me pan kele pan me 11 paklya kelya aani mla khup Anand zala Modak pahun me बनवलेला मोदक पाहून ...

    • @SumanKale-wh8ls
      @SumanKale-wh8ls Місяць тому

      Oc7C7 mu u 6❤Sq Squ ny❤❤t5​hvroom@@PriyasKitchen_

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 Рік тому +2

    खूपच सुंदर मोदक तयार झाले आहेत. मस्तच

  • @manojpradhan4499
    @manojpradhan4499 Рік тому +4

    Very well explain, wonderful preparation.. It requires regular practice. Superb..❤❤🙏🏻

  • @SAVITALAHANE-ct6tp
    @SAVITALAHANE-ct6tp 19 днів тому

    ताई मोद्क् खूपच अप्रतिम झालेत .तुमचे हात पण छान आहेत आणी कामातील स्वछता सगळेच मस्त...

  • @sangeetakorgaonkar7473
    @sangeetakorgaonkar7473 2 роки тому +7

    Wow !so beautiful modak thanks for sharing 😀

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/OqAJatfxSmA/v-deo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nalandashirsat9180
    @nalandashirsat9180 2 роки тому +1

    खूपच छान मी पण करून बघितले खरंच खूप सोप्या पद्धतीने शिकवले आणि झाले पण एकदम छान thank you

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 2 роки тому +3

    Very delicate modaks and nice demo

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @anushrilimaye6942
    @anushrilimaye6942 Місяць тому +1

    खूपच सुंदर मोदक झाले
    आहेत ताई.मला मोदक
    पाहून छान वाटले.तुम्ही
    मोदक खूप कळीदार
    बनवले आहेत.असे मोदक
    मी पहिल्यांदाच पाहिले.
    सुबक मोदक.अजून काय
    लिहू माझ्याकडे शब्द नाहीत.
    धन्यवाद ताई.तुमचे मनापासून
    आभार.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई😊🙏❤️

  • @vaibhavishigvan4606
    @vaibhavishigvan4606 2 роки тому +9

    This is so artistic 😮❤️

    • @purnimakarnad5878
      @purnimakarnad5878 2 роки тому

      अतिशय सुबक,सुंदर मोदक..

    • @jyotinikale2873
      @jyotinikale2873 2 роки тому

      खूप खूप खूप छान

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 роки тому +1

    खूपच सुंदर कळ्या पाडल्यात करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

  • @archanak3577
    @archanak3577 2 роки тому +4

    Amazing!

    • @ganeshanandkar1685
      @ganeshanandkar1685 2 роки тому

      Little Singham cartoon Swami Samarth Pp😄

    • @pranalimore9445
      @pranalimore9445 2 роки тому

      Kupch mast 21paklyancha philyanda modak pahila.👍👌

    • @sushiladhomse862
      @sushiladhomse862 Рік тому

      ​सुदंर मोदक सांगण्याची पद्धत खूप छान आहे हाताने केलेला मोदक खायला चवदार लागतो साच्याच मोदक जाड होतो व पिठूळ लागतो ताईचे मोदक अति सुदंर झालेत

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 2 роки тому +1

    Plz आमच्या घरी येऊन मलाही शिकवा

  • @suvidhashinde725
    @suvidhashinde725 2 роки тому +3

    Thank you so much for important information ☺️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      👆"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

    • @minakshighalsasi769
      @minakshighalsasi769 2 роки тому

      खूप सुंदर... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalikelkar6759
    @anjalikelkar6759 Рік тому

    मला मोदक शिकायचे आहेत
    आपण शिकवाल का आपले
    शिकवण्याचे मानधन असल्यास
    कळवाववे.शिकवल्यास बरे होईल

  • @arunakhot7601
    @arunakhot7601 2 роки тому +1

    Khup chan.. पाकळ्या किती छान केलात न receipe pan chan samjavun sangitli

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 26 днів тому

    एक केशर काडी लावा,अगदी प्राजक्ताच्या फुला सारखे दिसतील

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 2 роки тому +1

    अगं किती सुंदर सुबक मनमोहक अप्रतिम आहेत मोदक तुझ्या हातात कला आहे हे मोदक खाऊन बाप्पा खुश

  • @nehajayawant2638
    @nehajayawant2638 Рік тому +1

    खूप छान पद्धतीनी सांगितले आहे.Great 👍 ताई 👌👌🙏

  • @shakuntalakhalane5244
    @shakuntalakhalane5244 2 роки тому +2

    अशाच नविन नविन रेशिपी पाठवत जा कळ्या खूपच छान आहेत

  • @smitagad5971
    @smitagad5971 Рік тому +1

    Khup chan modal banvileGreat.

  • @saishirsath8978
    @saishirsath8978 2 роки тому +1

    Tai sarnasati ole naral vapraych ki suke narl vapraych

  • @ShilpaJoshi-h6p
    @ShilpaJoshi-h6p Місяць тому +1

    खूप खूप सुंदर मोदक आहेत

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 2 роки тому +1

    अतिशय छान व सोप्या पध्दतीने स्वादिष्ट असे मोदक बनविण्याची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद पाकळ्या ही एक सारख्या बनवणे ही सुध्दा एक कलाच आहे. ताई.मी नक्कीच उकडीचे मोदक बनवणार आहे.👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद इतका भरभरून अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे🙏ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @shilpakarekar3040
    @shilpakarekar3040 Рік тому

    मोदक खूपच सुंदर झालेले दिसत आहेत मला अजून चांगले मोदक जमंत नाही

  • @annasahebshinde1095
    @annasahebshinde1095 22 дні тому

    ताई तुमचे मोदक फार च सुंदर आहे. अप्रतिम. पण आमचे तसे होत नाही असे का ॽ

  • @pallavishere9542
    @pallavishere9542 2 роки тому

    Khup sundar....tips नक्कीच useful ahet. Agdi २१ पाकळ्यांचे नाही जमले तरी साधे तरी नक्कीच जमतील...पारी करण्याची trick pan chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @riddhiadvantage8754
    @riddhiadvantage8754 2 роки тому +1

    मॅडम मोदक पाकळ्या चा स्पेशल व्हिडीओ बनवा pls🙏

  • @fx__arnav9628
    @fx__arnav9628 Рік тому +1

    खरच शब्द नाहीत इतके सुंदर मोदक मी आज पर्यंत पाहिले नाहीत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @samidhajirafe3071
    @samidhajirafe3071 Рік тому

    Very beautiful and helpful.. m quite close to this perfection. Mala ji garjechi tip havi hoti to ithe milali.. thank u

  • @deepaligore8811
    @deepaligore8811 2 місяці тому

    Thank you....maze first time modak agadi subak zale pan me 11 paklya kelya

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Рік тому

    खुप chan resipi ahe priya तुझी जर apn इंद्रायणी तांदुळ v रेशनचे तांदुळाचे मोदक केले तर प्लीज रिप्लाय ❤❤❤❤ गॉड blees you. ❤

  • @pradnyakuchekar9535
    @pradnyakuchekar9535 Місяць тому +1

    खूप खूप छान सुंदर मोदक

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 2 роки тому +1

    खूप सुंदर मोदक केले आणि बरकावे पण छान सांगितले. धन्यवाद 🙏🙏

  • @anaghakolwankar2410
    @anaghakolwankar2410 2 роки тому +1

    मोदक खूप सुंदर व सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान अप्रतिम 🙏🙏

  • @reshmasalvi9879
    @reshmasalvi9879 2 роки тому

    ताई।तुमची।मोदकाची।रेसिपी ।।वबनवणयाची।पद्म त।खुप छान सुदंर आवडली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @Smartboysarthak07
    @Smartboysarthak07 17 днів тому

    Renshn tandul koni vaprun koni modak krun nhi dakhvle pn tumi yevdhe sunadr banvle mst tai

  • @rugvedbalwadkar4907
    @rugvedbalwadkar4907 Місяць тому

    मोदक ईतका सुबक आहे की तो खाण्यासाठी तोडू नये असे वाटते

  • @meenaahire5811
    @meenaahire5811 2 роки тому +1

    Chhan

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Місяць тому

    ताई खूप सुबकमोदक बनवला आहे सांच्यापेक्षा सुंदर अप्रतिम मस्त किपी‌अट‌अप ❤❤

  • @vaishalijoshi1079
    @vaishalijoshi1079 2 роки тому

    ताई तमहीअगदी छान पाकळ्या करायला शिकवलं

  • @truptidesai3551
    @truptidesai3551 Рік тому

    खूप उत्कृष्ट वळलाय तुम्ही ताई

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 2 роки тому

    ताई खूपच सुंदर दिसतायत मोदक. एक विचारायचे आहे. मोदक गार झाल्यावर कडकडीत का होतात?मऊ रहात माहीत. काय कारण असेल?अणि मोदक गार झाल्यावर मऊ राहण्यासाठी काय करावे?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      उकड घेताना अर्ध पाणी व अर्ध दूध घ्यावं त्याचबरोबर एक चमचा तुपाऐवजी दोन चमचे साजूक तूप घालावे म्हणजे मोदक छान संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात तसेच मोदक ठेवताना हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे
      ua-cam.com/video/X042W37AhjA/v-deo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @sangitakamble981
    @sangitakamble981 Місяць тому

    अतिशय सुंदर पद्धतीने बनवले सुगंधित पीठाची सर रेशन च्या तांदळाच्या पीठा ला नाही.मी ही खूप प्रकारचे मोदक बनवते व मोदकांची ऑर्डर घेते.

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 2 роки тому

    Tai tumhi jenva channel start kela tenva daily recipe takat hota ka?.. Aathvadyat kiti recipe takaycha? PlZ reply me

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 Місяць тому

    खूप मस्त रेसिपी मॅडम, थँक्यू 🙏😊

  • @yamunakotian4674
    @yamunakotian4674 Рік тому

    Wow.
    Madam. Super. Modak. Super. Disign. Fingers. Ka. Jadu. You. Are. Great. 👌👌👍🙌🌹🌹

  • @Jayshreetavhare4530
    @Jayshreetavhare4530 2 роки тому

    Very nice.......👍👍👍 Khup chan paklya kelya modkachya tai 😘😘👍 supprr.... Ganpti bappa morya 🙏👍😘

  • @Drchaitalichoudhary
    @Drchaitalichoudhary Рік тому

    tumcha tar fakta 21 paklya, mavshi me udya akhya 31 paklyancha modak khanar ahe, receipe pahije ka?

  • @murlidharnawale6993
    @murlidharnawale6993 2 роки тому +1

    सुन्दर माहिती सांगीतली. धन्यवाद...

  • @bijubaidimber7957
    @bijubaidimber7957 6 місяців тому

    खुपच सुंदर मोदक तयार केले आहेत प्रिया तू खूप भारी सुगरण आहे तुझ्या सगळ्या रेसीपी खूपच छान आहेत very nice

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 Місяць тому

    वाह! ताई तुमचे मोदक अगदी साच्यातून काढल्यासारखे झालेत. एकदम मस्त👌👌👌👌 👌

  • @svvayurvedapanchakarmaandg9866
    @svvayurvedapanchakarmaandg9866 2 роки тому

    Why Shri Ganapati's Prasad Ukdiche Modak? How Modak is beneficial in monsoon (rainy season)? What should be done to prevent indigestion of Modak? What is the science behind making Modak? How does Ganpati worship lead to fertility? How is Modak intellectual and strengthening? Make sure to watch and send this to others
    श्री गणपतीचा प्रसाद उकडीचे मोदक का ?मोदक पावसाळ्यात (वर्षा ऋतूत)फायद्याचे कसे?मोदकाचे अपचन होऊ नये म्हणून काय करावे?मोदक बनवण्या मागचे विज्ञान नक्की काय?गणपती उपासनेने संतानप्राप्तीचे कशी होते?मोदक बुद्धिवर्धक व शक्तीवर्धक कसा?
    हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आणि इतरांना ही पाठवा
    ua-cam.com/video/o-vRDlscrBM/v-deo.htmlsub_confirmation=1

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      ही लिंक शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की मी तुमचा व्हिडिओ पाहीन👍🙏
      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @svvayurvedapanchakarmaandg9866
      @svvayurvedapanchakarmaandg9866 2 роки тому

      @@PriyasKitchen_ ho tai nehami baghato amhi khup chhan asatat

  • @manolichari5736
    @manolichari5736 2 роки тому

    रेशनचे तांदूळ कोण बर आणत ? दहा वेळा दुकानात जाऊन लाईन मध्ये उभ राहून 🤭, रेशनच दुकान तरी माहिती आहे का कुणाला 🤔.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ताई आपल्या रेशन कार्ड वर रेशन दुकानाचा पत्ता लिहिलेला असतो हल्ली लाईन नावाला लागत नाही आधार कार्डचा नंबर सांगितला की रेशनवर सगळं धान्य मिळतं

  • @sheetalsawant9884
    @sheetalsawant9884 3 місяці тому

    मोदक दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ राहू शकतील त्यासाठी काय करावे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 місяці тому

      इंद्रायणी तांदळाचे पीठ घ्यावे व उकड काढण्यासाठी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असे वापरावे

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 2 роки тому

    Khup sundar ,सांगण्याची पद्धत खुप छान thanku taai.

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 2 роки тому +1

    खूप छान सुंदर बनवलेत मोदक‌ मस्त 👍

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 2 роки тому +1

    फारच सुंदर मोदक वळलात. मस्तच 21 पाकळ्यांचा मोदक.

  • @cookwithglory2662
    @cookwithglory2662 Рік тому

    खुपच सुंदर आहेत. आणि बनवण्याची पद्दत ही छान आहे. चांगले टिप्स दिले आहेत. Good very nice

  • @janvisalunke8871
    @janvisalunke8871 2 роки тому +1

    Modak aahat ki fulla🤣🤣🤣🤣😎

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/5EBQJmdCC_M/v-deo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @samidhapawaskar9169
    @samidhapawaskar9169 2 роки тому

    Tumcha awaj trance mdhe gheun jato...
    Apritam voice ...& Modak tr 1 no...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      Thank you tai 🙏
      ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @kaumudi4776
    @kaumudi4776 7 місяців тому

    साबुदाणा घातल्यावर मोदक थंड झाल्यावर चामट होत नाहीत का मोदक?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 місяців тому

      साबुदाण्याचे प्रमाण अगदी थोडं फक्त चिकटपणासाठी घेतला आहे त्यामुळे मोदक चामट किंवा चिवट होत नाहीत

  • @sushamakulkarni8335
    @sushamakulkarni8335 2 роки тому

    रेशन तांदूळाचे नाव का य.ते मिळणार कसे. त्या ऐवजी दुसरा कोणता तांदूळ घेयचा ते पण सांगितले असते

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      परिमल तांदूळ वापरा.

  • @jayashreeshinde5983
    @jayashreeshinde5983 2 роки тому

    साबुदाणा वाटून तो तांदळाच्या पिठात मळायचे हे कळल्यामुळे मोदक खरंच सुंदर करायला जमले

  • @sukhadevghadge4858
    @sukhadevghadge4858 Рік тому

    ताई तुम्ही खूपचं छान समजावून सांगितले मी पण नक्कीचं करेन thank you so much❤🙏🙏