नमस्कार ताई! तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. मी US मध्ये राहते. मुळात मला मोदक बनवणं अत्यंत आवडतं आणि सगळ्यांना आवडत असल्यामुळे भरपूर बनवावे लागतात. तुमची हा फ्रिज करण्याचा शोध लावलायत ना त्यासाठी तुमचे शतशहा आभार आणि धन्यवाद!! तुम्ही खूप छान समजावून सांगितलय, सगळं अगदी कारणांसहित!!! अत्यंत ऋणी अनुराधा गुप्ते
Chan tip dilyat tyat frozen modak hi tip mala khup divasa pasun havi hoti nemke adhi modak banun kase store karache te mahit navate thank for useful tips
Ho mi suddha magachya varshi frozen u s la pathavle hote ek mahinabhar aadhi pan ganesh chaturthi la vafavlya nanter kahi hi chavit farak navhata khup chan zale hote
ताई खूप सुंदर मोदक होतात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने मी करून बघितले तुमचे खूप खूप धन्यवाद
नमस्कार ताई! तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. मी US मध्ये राहते. मुळात मला मोदक बनवणं अत्यंत आवडतं आणि सगळ्यांना आवडत असल्यामुळे भरपूर बनवावे लागतात. तुमची हा फ्रिज करण्याचा शोध लावलायत ना त्यासाठी तुमचे शतशहा आभार आणि धन्यवाद!! तुम्ही खूप छान समजावून सांगितलय, सगळं अगदी कारणांसहित!!! अत्यंत ऋणी
अनुराधा गुप्ते
खूप छान ताई 👌अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही यावस्थित समजावून सांगितल्या
खूपच सुबक मोदक आणि खूप छान समजाऊन सांगितले टिप्स सह. धन्यवाद!
खूप सुंदर आकार दिला खूप छान
फारच सुंदर मोदक.आणि पारी बनवणे ही सुद्धा एक कला आहे.ती तुम्हाला छान जमली आहे.खुपच सुंदर.धन्यवाद.
खूपच छान मोदक❤❤
ताई खूप छान रेसिपी
छान सुंदर दिसतात
तुम्ही सोप्या पद्धतीची रेसिपी सांगितली त्याबद्दल धन्यवाद
मैदा किंवा साबुदाणा पीठ असं काही घालून मोदक केले तर ते पीठ चिवट होतं असा अनुभव आहे. नीट उकड काढली तर तांदळाच्या पीठात काहीही घालायची आवश्यकता नसते.
actually....
aani maida upasala chalto ka modak peethat ghalayla....
मैदा, साबुदाणा पीठ घालायची गरज नाही
@@himanipatil2660उपासाला तांदुळाचं पीठही नाही चालत. उपासाला कुठे हे मोदक करतात ??
छान, माहिती खूप आवडली, व समजावून सांगण्याची पध् त.
Mi try keli tumchi recipe, modak khup chann zhale hote. Thank you for sharing the detailed video
थँक्यू ताई खूप छान पद्धतीने शिकवले तुम्ही मोदक❤❤
मैदा वापरुन मोदक राहिले तर कडक होते पारी. हा अनुभव आहे.
Ok.. माझे मऊ च होते
अतिशय सुंदर माहिती दीली आहे आवडली करून बघेल नक्कीच चागले होतील
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मोदक अतिशय सुंदर झाले आहेत! 👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏
खुप छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे. छोट्याछोट्या टिप्समुळे पण मोदक बनवणे सोपे वाटले. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर मोदक झाले 👍👍👍
Khup chhan mahiti sangitali. Mi pn asech modak karun baghanar.
खूप छान पद्धतीने मोदक करायचे शिकवले.खूप छान आयड्याही सांगितल्या.खूप खूप धन्यवाद 🙏 💐🍦
खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे.धन्यवाद
हरे कृष्ण 🎉🎉..हाच खूप मोठा वाटा आहे
Chhan explain kelay ani tumcha tips and tricks khup awadalay..Thank you 🙏
खूपच खूपच सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद
Your explanation is superb 👍👍👍
मोदक खूप छान झाले ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे च मी ते मोदक केले🎉🎉🎉🎉
Ati sundar tai 🙏
chaan explain karta tumhi....modak khup subak aani sundar....so yummy....❤
Mi aaj kele tai modak khul chan jhalet tx 😊
Modak khup 👌 zale aahet
Tumhi trick pan 👌 sangitlya
मी आजच केले मोदक. छान सॉफ्ट झाले.
फारच सुंदर ❤❤❤ मोदक बनविता तुम्ही
धन्यवाद ताई 🙏
छान बनवले मी करून बघणार आहे
Mast zale modak taste karun baghitle 👌👌👌👌
Mast zale modak taste karun baghitle
Evedhe perfect modak pahilnda banvtana pahile khup bhari
धन्यवाद 🙏
खूप छान सल्ला दिला आहे ताई मी अशा प्रकारे करुन बघिन धन्यवाद।
अतिशय सुरेख मोदक
खूपच सुबक झाले मोदक खुप खुप धन्यवाद 🎉🙏
Awesome recipe! Thanks!
Nice explanation!👏👏👏
पारी खूपच सुंदर केलीत ताई .
खूपच सुंदर मोदक !
khoop sunder.👌
Wah Bhari
खूप छान लुसलुशीत ❤
मस्त Modak ताई big like Subscribe kel tumhala 😊😊😊😊
खुपचं सुंदर माहिती पण छान सांगीतली
Khoop chaan subak sundar
धन्यवाद 🙏
खूप छान उपयुक्त माहिती दिली.👍
धन्यवाद ताई 🙏
❤ khupa Sunder modak
Khup chan tai mi karun baghen
अप्रतिम 👌👌
Khoopch chan tai thank you
सुंदर
खूपच छान केले
खूप छान माहिती
Khup sunder modak😋😋
खुप छान मोदक केले.आणि खुप छान सांगितलं me nakki try karnar hya ganpati festival la,❤
धन्यवाद 🙏🙏नक्की बनवून पहा 🙏
Thank you khoop chan recipi sangitli sunder
Ekdm. Sundar klidar. Modak
Mast Tai
सुंदर सुंदर सुंदर 😊
Khup chan tai👌👌
खूप छान
Very useful for beginners...
Thank you so much Tai ❤
khup sunder prakarane shikavlet
धन्यवाद ताई 🙏
Tai chan rec sangitalat
तम अप्रतिम फिलम😊❤
Apratim 👌
खूप छान. प्रयत्न करते . अंदाजे किती मोदक होतात ह्या प्रमाणात??
खूप छान मोदक 👌👌
धन्यवाद 🙏🙏
Khupchchanthanksmamgodblessyou
मस्तच ❤❤
Very simple way of exlpanation great
धन्यवाद 🙏
खुपच छान ❤
धन्यवाद 🙏
Khup chan
मैदा हेल्थ साठी चांगला नाही. दुसरं म्हणजे मैदा घेतल्यावर चांगली चव लागत नाही. पारी फुटत नाही पण चिवट होते. आणि 15 मिनिटात एव्हडं होतं नाही
भारी 😋😋
Chan tip dilyat tyat frozen modak hi tip mala khup divasa pasun havi hoti nemke adhi modak banun kase store karache te mahit navate thank for useful tips
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Amazing modak
छान मोदक शिकवले ताई सारण थोड कडक झाल तर काय करायचं
Very nice tai
कळ्या खुप छान आहे
धन्यवाद ताई 🙏
Very good
खूप छान माहिती 👌👌
Good tips
मस्त,👌👌🌹🌹🙏🙏🙋
Khup chanmast super
Khup chan 👌
Kup mast taee
Khoop sundar zaale modak. Tumche modakpatra chaan aahe. Tyachi link deu shakaal ka?
Khuuuuuuuppppp chan samjun sangitl ... thank you
,👌👍👍👌 मस्त.मैदाची trick ,करून बघेन.,👍👌
Wow!!
सुंदर पद्धतीने मोदक दाखविले आहेत फक्त ऐक शंका आहे ती म्हणजे रेशनच्या तांदळाचे पीठ करताना तांदूळ धुऊन वाळवून मग करायचे कां ?
Tai phsrch sundr modk eksarkhe kelet tumchy hatat kala aahe
👏👏👏👌👌
Superb🥰
Ho mi suddha magachya varshi frozen u s la pathavle hote ek mahinabhar aadhi pan ganesh chaturthi la vafavlya nanter kahi hi chavit farak navhata khup chan zale hote
Wow
खुप सुंदर मोदक बनवले