तांदुळाचे " पीठ " न वापरता ११ पाकळ्यांचे तांदळाचे "उकडीचे मोदक "|peeth n vaparta ukadichemodak|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • साहित्य व प्रमाण
    अकरा मोदकांचे अचूक प्रमाण
    घरातील नेहमीच्या आमटीच्या वाटी प्रमाणे सर्व साहित्याचे प्रमाण घेतलेले आहे
    मोदकाच्या आवरणाचे साहित्य
    एक वाटी सुवासिक भिजवलेले तांदूळ
    एक वाटी पाणी
    चवीपुरते मीठ
    एक चमचा साजूक तूप
    मोदकाच्या सारणाचे साहित्य
    एक वाटी दाब देऊन गच्च भरून घेतलेला नारळाचा चव
    अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ
    अर्धा चमचा साजूक तूप
    अर्धा चमचा खसखस
    चिमूटभर मीठ
    पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर
    #priyaskitchen
    #ukadichemodak
    #11pakaluanchemodak
    #modakslasubakpakalyakashyapadayachya
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi

КОМЕНТАРІ • 983

  • @raginikeshri8308
    @raginikeshri8308 15 днів тому

    Thank You Priya Tai.. Tumhi dakhavleli Paddhat Vaprun mi First Time modak kele ani te hi apratim jhale..Kalya pan itki chhan jhali ki kuni sangu shaknar nahi ki te modak pahilyanda Banavle..Sarvanna Avadle..❤❤❤

  • @studytime8829
    @studytime8829 Місяць тому +5

    पीठ वापरण्यापेक्षा मला उकड काढण्याची तुमची पद्धत आवडली❤

  • @nisharangnekar5733
    @nisharangnekar5733 Рік тому +19

    खूपच छान रेसिपी आहे. आपली सांगण्याची पद्धतही आवडली. आपल्या अंगातील कौशल्य इतरांना देण्याचा प्रयत्न अभिनंदन करण्यासारखा आहे.

  • @chhayamahtole9976
    @chhayamahtole9976 Рік тому +17

    खरचं ताई मला उकडीचे मोदक जमत नव्हते पण तुम्ही दाखवली रेसीपी बघून माझे मेादक खूप छान झाले तुमचे खुप खुप आभार ताई 🙏🏻🙏🏻

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 Рік тому +5

    खरच माऊली आपणास दाद द्यायला पाहिजे, सर्व भारतीय पदार्थ उत्तम करून दाखविले आहेत.😮 गजानन देव

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 Рік тому +10

    फारच सुबक व छान मोदक झाले आहेत❤.

  • @poonampethe521
    @poonampethe521 Рік тому +5

    प्रिया मोदक अतिशय वेगळ्या प्रकारे दाखवले आहेस आणि अतिशय सुबक करतेस❤

  • @manjushagholap6467
    @manjushagholap6467 Рік тому +71

    नवीन प्रकारची उकड घेऊन केलेले मोदक अप्रतिम 👌👌😋😍 तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात 🙏💖 नाशिक

    • @veenalotlikar520
      @veenalotlikar520 Рік тому +3

      Amazing modak....
      Thank u for sharing

    • @jyotijoshi4162
      @jyotijoshi4162 Рік тому +4

      Sunder करायला एकदम सोपी पद्धत

    • @neelajoshi5300
      @neelajoshi5300 Рік тому

      मोदक सुरेख झालेत .कल्पाना खूप छान आहे. आता डोक्यात कीडा वळवळू लागला. मुडआला की करणार तरचते छान होतील.अशाच नवनविन आईडीया देत रहा.खूप छान धन्यवाद.

    • @sumitraSolanki-qr3kb
      @sumitraSolanki-qr3kb Рік тому

      🎉।

    • @anitarane3099
      @anitarane3099 Рік тому

      ​@@veenalotlikar520khup chan tai modak kele

  • @mayag9876
    @mayag9876 Рік тому +11

    You are really genius from Thane 🤗🙏😊

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Рік тому +4

    खूपच सुंदर झालेत मोदक 👍👍 तुमचे सगळे व्हिडिओ छानच असतात... ❤️❤️

  • @amrutaphule8781
    @amrutaphule8781 20 днів тому +1

    Thanku Tai tumchi trick kharach khup Chan aahe mala dar varshi pith dalun anaych tension asach Karan girnit pith kashavar daltat te kalat nahi pan tumcha vedio pahila Ani try kel tar ukad kharch khup soft zhali modak hi Chan zhale thanku so much ❤❤❤❤

  • @ruhiodak5856
    @ruhiodak5856 10 місяців тому +3

    आत्ता पर्यंत पाहिलेली सर्वात अप्रतिम रेसिपी 👌👌

  • @Shilpamalandkar12345
    @Shilpamalandkar12345 Рік тому +2

    अतिशय सुंदर. सांगण्याची पद्धत ही एकदम भारी. खूप छान वाटले. असे करून बघेन

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 Рік тому +3

    U r amazing! सगळे इतके निगुतीने करता आणि दाखवता, सगळ्या लहान मोठ्या tips देता !❤❤❤

  • @shailendrabhosale4358
    @shailendrabhosale4358 Рік тому +1

    51 मोदक करायचे असतील तर एकच वेळी उकड काढली चालेल का प्रिया ताई...कारण खूप मस्त आहे मोदक करण्याची पद्धत❤❤❤❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      हो काही हरकत नाही तुम्ही आदल्या दिवशी जरी ही उकड बनवून ठेवली तरीही चालेल फक्त हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित मळून ही उकड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी उकड वापरू शकता

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 Рік тому +4

    मोदक खुपच छान रेसिपी आवडली👌👌

  • @mohinibhide6137
    @mohinibhide6137 Рік тому +1

    खूपच सुंदर मोदक ,मी तुमचे सर्व VDO पाहते छान असतात.शुभेच्छा !!😊

  • @shwetahaldanakar5621
    @shwetahaldanakar5621 Рік тому +4

    Hello Priya tai... Aaj hi recepi karun pahili..... Ani kharach khupch chhan modak zale.....thank you so much❤

    • @sudhirraje2227
      @sudhirraje2227 Місяць тому

      I follow your recipes. You are great. Your method never fails.

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini Рік тому +2

    छान झाले आहेत मोदक👌🏻प्लास्टिक झाकणाची आयडिया मस्तच☺

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому +3

    खूप छान उकडीचे मोदक रेसिपी.आवडली ❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Рік тому +2

    खुपच सुंदर अप्रतिम रेसिपी छान आहे नक्की करते धन्यवाद काकु ..

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 Рік тому +4

    You are too good,a real expert.

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 Рік тому +2

    खूप चांगल्या प्रमाणे Receipi , टिप्स सकट समजावून सांगितली 😊👍🌹

  • @sarojkurlawala655
    @sarojkurlawala655 Рік тому +5

    Fantabulous recipe 😋

  • @anjalisonawani5031
    @anjalisonawani5031 Рік тому +1

    नमस्कार ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज मोदक करून बघितले खूपच छान झालेत खिशी पण लसलशीत आणि सुंदर झाली एकही मोदक तुटला नाही किंवा फुठला नाही खूप खूप धन्यवाद ताई

  • @anilsaswade3858
    @anilsaswade3858 Рік тому +3

    खुप सुंदर

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому

    सुंदर माेदक.ओम गणं गणं गणपतेय नमाे नम..माई नमस्कार..सुंदर रेसिपी माेदक..

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Рік тому +5

    खुप सुंदर 👌👌

  • @suvarnakalamkar5373
    @suvarnakalamkar5373 Рік тому +2

    वा! खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे. मी नक्की ट्राय करणार ❤❤

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Рік тому +3

    अप्रतिम रेसिपी

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому

    पुणे शिक्रापुर हुन बघते..मी राम कृष्णा हरि राम समर्थ..? धन्यवाद.

  • @dropadisadaphule8747
    @dropadisadaphule8747 Рік тому +3

    मोदक खूपच छान केले ताई

  • @smitasawant4876
    @smitasawant4876 Рік тому +1

    तूमच्या सर्व रेसीपी छान असताता तुमच्या रेसीपी बघून आतापर्यंत केलेल्या रेसीपी मस्त आणि परफेक्ट झालेल्या आहेत Thanku सर्व रेसीपी साठी

  • @vaishalikulkarni9843
    @vaishalikulkarni9843 Рік тому +3

    Apertem❤

  • @sunitakodilkar9645
    @sunitakodilkar9645 Рік тому +2

    👌👌Great tai khup sundar kele modak nashik sunita🙏🙏

  • @rajshreepatil2854
    @rajshreepatil2854 Рік тому +17

    Really you are a perfect cook. Amazing recipe.

  • @urmilabasarkar4128
    @urmilabasarkar4128 Рік тому +1

    😊😊😊 चीनवीनपद्धतीचे संपेल सउबकं मोदकंझआलेत.अप्रतीभ.

  • @deepalikumbhar2697
    @deepalikumbhar2697 Рік тому +12

    ताई मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मोदक केले खरच खूप छान झालेत 👌🙏तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली मोदक बनवण्याची धन्यवाद खूप छान

  • @nehapatil898
    @nehapatil898 Рік тому +5

    Thank you so much for amazing and new recipe 💕👌

  • @jyotiphatak7083
    @jyotiphatak7083 Рік тому +1

    खुपच छान recipe आहे आणि ताई तुम्ही ती अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलीत.मी नक्की करुन बघेन.धन्यवाद.

  • @preetithakkardavada9891
    @preetithakkardavada9891 Рік тому +3

    Very nice recipe 👌

  • @vaishalimarathe431
    @vaishalimarathe431 Місяць тому +1

    Naralachi khir dakhva please

  • @Kimlia2323
    @Kimlia2323 Рік тому +8

    Khupach Sundar ❤

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Рік тому

    मी आज तुमच्या पध्दतीने मोदक केले खूप मस्त झाले.परफेक्ट थॅक्स.रेसिपी खूप छान शिकवली.

  • @rajashrigramopadhye27
    @rajashrigramopadhye27 Рік тому +7

    खूप छान ! आणि वेकळे , पहिलांदाच अशी उकड पाहिली 👌👌👍

    • @rekhakulkarni5087
      @rekhakulkarni5087 Рік тому

      खूप छान उकड पहिल्यांदा पाहिली

  • @vishakhawani8698
    @vishakhawani8698 Рік тому +1

    खूपच सुबक व सुंदर मोदक आणि ते सुद्धा पिठी घरात आहे की नाही याची चिंता न करता करुन दाखविले म्हणून आभार.
    विशेष म्हणजे घरातील कुठल्याही सुवासिक तांदूळ वापरुन करता येतील म्हणून खूपच आवडली ही पद्धत.❤

  • @seemadsouza1909
    @seemadsouza1909 Рік тому +4

    Lovely recipe,you show such detail things and make it so easy,thankyou.

    • @aparanavirkar4359
      @aparanavirkar4359 Рік тому +1

      मस्तच. तुमची मोदक करण्याची पद्धत मनापासून आवडली.धन्यवाद.👍👌

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Рік тому +1

    ❤😊😋🥰😍😛Nakki karoon pahanaar.❤( USA)

  • @vidyakamath7312
    @vidyakamath7312 Рік тому +3

    Really Amazing 😍

  • @raheejoshi7282
    @raheejoshi7282 Рік тому

    प्रियाताई उकडीचे मोदक अतिशय छान झाले. तुम्ही सांगितलेलेच प्रमाण घेतले. तुमच्या इतक्या सुंदर कळ्या नाही आल्या. तुम्हाला फोटो कसा पाठवू माहित नाही मला. पण तुमचे धन्यवाद

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Рік тому +3

    👌👏👏👏👏👏🙏🙏

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 8 днів тому

    ताई तुम्ही खूपच छान बनवले मोदक खूपच तुम्हाला धन्यवाद मी सुद्धा असेच म्हणून तुमच्यासारखेच पद्धतीने बनवणार आहे खूप छान खूप धन्यवाद तुम्हाला तसेच प्रत्येक रेसिपी आम्हाला दाखवत जावा सविस्तर लिहून सुद्धा घेऊ कशा टिप्स वापरलेले आहेत ते❤❤❤❤❤

  • @SS-rg7rm
    @SS-rg7rm Рік тому +2

    😋😋😋😋👌

  • @ShobhaPandit-ih1gi
    @ShobhaPandit-ih1gi Рік тому +2

    अप्रतीम पध्दत , निवेदन पणं छानच शब्दांत सांगितलंस , आशीर्वाद ❤

  • @ashamenkar3516
    @ashamenkar3516 Рік тому +1

    रेसिपी पाहून तर एकदम भारीच वाटल आता करून बघेन...नक्कीच...

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 Рік тому +1

    खूप सोप्या पद्धतीने मोदकाची क्रुती सांगितली आहे. जरूर करून पहाणार. धन्यवाद🙏😊

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 25 днів тому

    तांदुळाची पिठी पाण्यात मिसळून पण हे असं करता येईल.

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 Рік тому

    मोदकांची रेसिपी छान वाटली
    मी एकदा करून बघणार आहे
    मी मुंबईत तिळक नगर ला रहाते

  • @meenakshimahadik6257
    @meenakshimahadik6257 Рік тому +1

    खूप छान कळीदार मोदक झाले आहेत,सोपी recipe,,सुगरण आहात

  • @shraddhasalekar9214
    @shraddhasalekar9214 Рік тому +1

    मोदक बनवण्याची रेसिपी आवडली. खूपच छान.

  • @preetishivkamat
    @preetishivkamat Рік тому +1

    Hello, I follow your recipes from Dubai. I love your calm n variations filled techniques and PRESENTATION 🙏🙏🙏 Ganapati Bappa Morya 🙏🌺🙏🌺🙏🌺

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Thanks a lot 😊 गणपती बाप्पा मोरया🙏💐

  • @katepallyarunareddy3460
    @katepallyarunareddy3460 Рік тому +1

    English titles please

  • @aaryakulkarni4602
    @aaryakulkarni4602 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👌👌. खुप सोपी उकड तयार करण्याची पद्धत व सुंदर कळ्यांचे मोदक शिकवल्या बद्दल मन:पुर्वक धन्यवाद .🙏🙏

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 Рік тому +2

    Wahh khup chan recipe perfect explanation mi hi recipe nakki try karun bhagen.Thanks a lot for this recipe

  • @swatithosar997
    @swatithosar997 Рік тому

    उत्तम receipi. स्वाती ठोसर, बडोदा, गुजरात.

  • @RajashreeDeshpande-x3p
    @RajashreeDeshpande-x3p 6 місяців тому +1

    Fantastic yes तुम्ही खरोखर सुगरण आहात keep up

  • @ultimatetransformation393
    @ultimatetransformation393 7 місяців тому

    तुम्हाला आता नोबेल प्राइझ मिळायलाच हवं. एकदम मस्त

  • @snehalparab6371
    @snehalparab6371 Рік тому +1

    Tumachya recipe pramane modak kele, khup sunder zhale. Dhanyavad ❤

  • @damayanteeamrute4948
    @damayanteeamrute4948 Рік тому +1

    ताई,नवीन पद्धत एकदम मस्त ! योग्य प्रमाण व मोदक अतिशय सुंदर व सुबक !

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 Рік тому

    आणि अशी कढई कुठे मिळेल कारण गोलाकर,बुड जाड तरीही खोलगटही आहे

  • @ManikR-w2e
    @ManikR-w2e Рік тому

    अप्रतिम खूपच छान मोदक केलेत आणि करायला पण सोपे. मुंबई

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 Рік тому

    Kharach Khupch Sundar tai👌👌👌🙏 nakki karnar ata thodya diwasat Bappa yetilch 🙏 Pune

  • @shobhabapat4089
    @shobhabapat4089 Рік тому +1

    तुम्ही पदार्थाची कृती फारच सुरेख अतिशय व्यवस्थित सांगितली आहे.

  • @preranawankhede6214
    @preranawankhede6214 Рік тому +1

    Apratim recipe aani tumhi khup chan ritine samjaun saangitli. Dhanyawad. Thane

  • @vrushalivilekar4111
    @vrushalivilekar4111 Рік тому +1

    खूपच सुंदर !
    अगदी सोपी पद्धत सांगितलीत तुम्ही !!
    मस्त !!!

  • @ushamane9264
    @ushamane9264 3 місяці тому

    Koopach subak modak zale ahet tumche haat pun chaan najuk ahet😊
    Mi tumchya sarva reciepies follow karteThanks

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 2 місяці тому

    प्रिया ताई मी असेच मोदक करते,त्याची उकड खूप तुकतकीत होते..बाकी मोदक👌😊

  • @ashwinipatil8712
    @ashwinipatil8712 Рік тому +1

    खूप छान रीतीने सांगता तुम्ही , ही पद्धत पण खूपच छान. नक्की करू❤❤

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Рік тому +2

    खूपच छान मोदक.अप्रतिम.🙏

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 Рік тому +1

    फारच सुंदर 👌 मी नक्की करून बघणार......सोपी पध्दत....धन्यवाद!
    डॉ. सौ स्मिता बरवे, मुंबई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/LbNpFcvLogM/v-deo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @suhasinichavan3867
    @suhasinichavan3867 Рік тому

    कितीही प्रयत्न केले तरी मला मोदक नीट जमतच नाही तुमचे मोदक अप्रतिम वस ई

  • @yojanak.8985
    @yojanak.8985 Рік тому +2

    WOw, tempting & yummy Modak Ladoo. Thanks

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Рік тому +2

    Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌

  • @sharayuvanjari3749
    @sharayuvanjari3749 Рік тому +1

    अप्रतिम रेसिपी एकदम लाजवाब डोंबिवली

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es Місяць тому +1

    खूप छान झाली उकड आणि मोदक मी पण करून बघते धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Місяць тому

      ua-cam.com/video/7xzwd6HZcrQ/v-deo.htmlsi=0gGzx5DnPOl4xRRS
      अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गूळ घालून तयार केलेला सुमधुर चवीचा "नारळी भात" ! मऊ तरी मोकळा तयार होणारा नारळी भात बनवण्यासाठी खास टिप्स👍🏻
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anjushakulkarni5090
    @anjushakulkarni5090 Рік тому

    मी असेच करते मोदक,पण पाणी सव्वा पट घते...छान होतात मोदक

  • @VarshaKorgaonkar-v9w
    @VarshaKorgaonkar-v9w Рік тому +1

    अ प्रतिम

  • @santosh0754
    @santosh0754 Рік тому

    मोदक ची उकड खुप छान होती मोदक पण छान होते मी अंबरनाथ ला राहते

  • @minalchindhade578
    @minalchindhade578 Рік тому +1

    खरच खूप चांगल्या सूचना देत आपण मोदकाची रेसिपी दिलित.

  • @KZ-er3bz
    @KZ-er3bz Рік тому +1

    वेगळी पद्धत आहे मोदक बनवण्याची खूप छान👌👍

  • @sanjanabrid1563
    @sanjanabrid1563 5 місяців тому

    Wokadchekadnekhupchmastthanksmamganpatibaapablessyou

  • @ramavatibomble5342
    @ramavatibomble5342 Рік тому +1

    Khup chan madak receipee.Apratim,Sunder👏🏼🙏🏽

  • @amolyadav9879
    @amolyadav9879 Рік тому +2

    Waa nawin padhtini modak banwlet khupch bhari

  • @mpsp3568
    @mpsp3568 Рік тому +1

    Khup chaan .so nicely u make Modak ❤

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Рік тому +1

    खुप छान रेसिपी उकडीचे मोदकांची 👌👌👌😋😋😋🙏

  • @meenakshilonkar8856
    @meenakshilonkar8856 Рік тому +2

    खूप मस्त प्रियाताई,उद्या करून बघणार❤

  • @leenadesai8543
    @leenadesai8543 Місяць тому

    खूपच सुंदर केलेत मोदक ताई ❤ नक्की करून तुला अभिप्राय कळवते 🙏🙏

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 Рік тому +2

    अतिशय सुंदर मॅडम 👍🏻👍🏻

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Рік тому +1

    ❤ही पद्धत,आवडली करुन बघते नक्की😊