खूप सुंदर कार्य करत आहेत माऊली, खूप मोठे व्हा, तुमचे विचार व्यापक आहेत,काही संकुचित विचाराची माणसं असं ज्ञान वाटत नाहीत तुमचं कार्य खूप महान आहे,राम कृष्ण हरी❤,👌
नमस्कार कुणाल महाराज ,खूपच महत्वाचा विडिओ बनवला आहे, खुप उपयुकत आहे विलंबित अभंगा वरती वाजवले जाणारी उठाण आणी लग्ग्या याच्यावरती जर विडिओ बनवला तर खुप बर होईल धन्यवाद
खूप सुंदर कुणाल महाराज जे मुलं पैस्यांअभावी शिकू शकत नाही त्याच्या साठी खुप सुंदर संधी आहे. कुणाल महाराज भजनी ठेक्यामध्ये मुखडे कशे वाजावे त्याचा एक व्हिडिओ टाका.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खुप छान गुरुजी
खरोखर चांगलेच शिकवता
वा खूप छान व्हिडिओ फार आवडला
Jai hari
🌹🙏
Khup Chan sir
Khup divasani video baghitla dada bhari vatl mast ahe video👌👌👌
Chan shikawle ❤
खूप सुंदर कार्य करत आहेत माऊली, खूप मोठे व्हा, तुमचे विचार व्यापक आहेत,काही संकुचित विचाराची माणसं असं ज्ञान वाटत नाहीत तुमचं कार्य खूप महान आहे,राम कृष्ण हरी❤,👌
Gurupaurnimechya khup khup shubhechha mauli 🙏
माऊली कपया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय या गजराचे बोल वर व्हीडीओ बनवा
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवा. ua-cam.com/video/0xFlBxqS1bI/v-deo.html लिंक ओपन करा
व्हिडिओ खूप आवडला
Khup khup Chan bhai
मी कळम तालुका येथून व्हिडिओ बघत आहे फार व्हिडिओ आवडला दादा
Platform
Khup chan explain kratat bhau,,,,samajela ase videos banawalet,,,pratyakshat shikayala milal asat tr khupch changal watal asat
Solid bhava
भावा,जाम भारी रे👌👌😊😊
बरं हा विलंबित..विलास बुवांचा चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी...या अभंगाला लागेल का रे🙏🙏
धन्यवाद खुप खुप शुभेच्छा धन्यवाद
khup bhari
रामकृष्ण हरि माऊली🙏
Ram Krishna Hari
Dada trital var ek video banv na🙏
खर खर होतंय
अप्रतीम माऊली 🙏🙏
दादा खूपच सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने समजावून दिली धन्यवाद
🙏thank you bhawa
कुणाल माऊली खुप छान
मस्त पुढे उठावन लावून लगी कसी लावायची ते पन सागा छान
Dada gokarn ta kasa vajavava
1.22 var vajvleli uthavan ch bol sanga sir
ना ~तिरकीट.......
Dada make a video on Aradhi theka on pakhwaj
गत् तुकडे परण चक्रधार परण चक्रधार मिळावे ही विनंती
ग्रेट माउली 💐👌👌
Hii
Bhajnat
Gajrachya shevati utartana konte bol ghyavet?
Variation sang.....
"तोडा कसा वाजवतात"
ह्यावर एक व्हिडिओ बनवा
Bhajnamadhe vajvnyasathi 4/5 God asya laggi sanga mauli.....
दादा,या विलंबित ठेक्याची उठावण व लग्गी यांची व्हिडिओ बनवा.🙏
नमस्कार कुणाल महाराज ,खूपच महत्वाचा विडिओ बनवला आहे, खुप उपयुकत आहे विलंबित अभंगा वरती वाजवले जाणारी उठाण आणी लग्ग्या याच्यावरती जर विडिओ बनवला तर खुप बर होईल धन्यवाद
thanks kunal ❤
दादा गवळणी चे बोल आणि उठान यांची व्हिडिओ करावी,🙏
गौळण लिंक ओपन करा ua-cam.com/video/VrkpCu6Iew4/v-deo.html
Plz
Chakradhar kasa vaju
Dada khup chan mala shikval ka
Mauli tumhi kont mic use krta ekda sanga plz
Trital cha ek video tak chan asa
Sir tumcha class dombivli madhe aahe ka ..aseltr sanga
गवळणीचा ठेका व उठान उतरण यावर एक विडिओ अपलोड करा
🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada tu konakade pakahavj che class's kele ahet
खूप छान
आवाज धाड धाड येतोय माऊली
😲
चौपट उठावण आणि त्यात लग्याचे प्रकार वीडियो बनवा
धुम पाना कडुन गट्टे का लावतात
नमस्ते माऊली धन्यवाद बोल रचना फारच छान आहे 💯🙏👍
sir varkari bharud purna bol sakhalivar video kara
Dada muktaicha gajar ch video karavi
Khup chan explain ...chan video👌👌
Dada गवळणीचे bol var video banva na
गौळण लिंक ओपन करा. ua-cam.com/video/VrkpCu6Iew4/v-deo.html
छान माऊली
बोल खुप चांगले होते..चौपट उठावण वर video बनवा
Yek no dada 👌🏻❣️🤩😍
Dada abhangamadhe mukhde vajvtat te to kr na video
चागला पखवाज पाहिजे सिशम चां कुठे भेटेल.आणि मित्रा माहीत असेल तर size pan sang.plz reply
Lalbag
👌👌👌
अतिशय सुंदर दादा 👌👌
खूप सुंदर सादरीकरण
Next video lavkr channel la taka
नमस्कार सर जी खुप छान धन्यवाद सर जी गॉ ड़ ब्ले स यु,आपल्या वीडियो ची खूप वाट पाहत असतो
खुप सुंदर माऊली 🙏
दादा,अगदी मस्त बोल आहेत,. सुंदर अती सुंदर
तुमच्या व्हिडिओ वर पखवाज शिकतोय तर सुरुवात बोल कोणते आसतात.बोलाचे बुक्स कोठे बेट ताता.
माऊली खुपचं गोड बोल आहेत आणि एकदम छान पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
Thank you sir
जलद लय भजनी ठेका संपूर्ण साखळी पध्दतीने व्हिडिओ टाका माऊली 🙏
जलद लय भजनी ठेका ua-cam.com/video/tFEQsif8pgU/v-deo.html
goulani aani bharud bolavar video kara sir
माऊली चौपट चाटीवरील लगी शिकवा
दादा खूप मोठं अस मोलाचं मार्गदर्शन,धन्यवाद.
खूप सुंदर कुणाल महाराज जे मुलं पैस्यांअभावी शिकू शकत नाही त्याच्या साठी खुप सुंदर संधी आहे. कुणाल महाराज भजनी ठेक्यामध्ये मुखडे कशे वाजावे त्याचा एक व्हिडिओ टाका.
nice guruji
Bhajani Theka aahe
Dada dholki che pn video taak aamcha sathi 🙏
तुम्ही विलंबित च्या लग्या टाका विनंती आहे
Khemta talawar video banwa mauli
You are great sir 👏 thanks for sharing this video
खूपच सुंदर भावा ...असाच चक्रधारचे 2 3 प्रकार दाखवा .तुमच्या हातात माऊलीच्या कृपेने खूप मस्त वजन आहे ,🙏
राम कृष्ण हरी
मला रेला म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे
तुम्हाला जर माहिती असेल तर कृपया तुम्ही स्पष्ट करून सांगावे
खूप खूप धन्यवाद
माऊली तुम्ही पखवाज ऑनलाईन क्लास घेता का?
Dada video taka
💯❣️
Thanks Sir.
Thai cha bol kasa basava
👌🏻👌🏻😍😍
Tumcha number bhetal ka
मृदंगाचा आवाज बरोबर नाही
Sir tumcha contact no taka
दोनच पाठवा बोल
पवई
Video chya discription madhe bol nahi dile ahet
Please share kar. Aadhichya videos madhe dilya hotya tasha
Nice video ☺️
Kunal mauli thanks for this video
After long time... 🙏
Khup chan