महाराज तुम्ही फार उदार आहात आपल्या ज्ञानाचा आपण सरवासाठी दारे उघडी आपले खुपखुप आभार इतक्या सहज आण्या सोप्या पध्दतीने सांगता पण मी पखवाज वाजविणारे खुप कलाकार पाहिले पणत्यात आपणा सारखा कोणीच पाहिले नाही कोटी धन्यवाद
व्वा माऊली खूपच भारी आमची तर खूप आवड आहे पखवाज शिकण्याची आळंदीला. पण काय करावं, पण तुमच्या सारख्या गुरूकडून दिलेल्या ज्ञानातून कीर्तनात रामकृष्ण हरी वर मृदंग वाजवण्याची, सेवा संधी मिळेल राम कृष्ण हरी
महाराज तुम्ही फार उदार आहात आपल्या ज्ञानाचा आपण सरवासाठी दारे उघडी आपले खुपखुप आभार इतक्या सहज आण्या सोप्या पध्दतीने सांगता पण मी पखवाज वाजविणारे खुप कलाकार पाहिले पणत्यात आपणा सारखा कोणीच पाहिले नाही कोटी धन्यवाद
धन्यवाद🤗😍
माहाराज मला पखवाज शिकायेचे आहे
Ha welcome
Dada mi on pkhwaj vajvte majya 3 exam zalet prthm sreni ahe 3 nila pn
Hi
Apratim
धन्यवाद माऊली,तुमचे हे अमृत तूम्ही सर्वाना सहज पाजत आहेत, सलाम या तुमच्या कार्याला.पांडूरंग तुम्च्या पाठीशी सदैव उभे राहून आहेत
🤗
Ho khupch udar manache ahet tumala sastang maharaj 🙏🙏🙏🙏🙏 dandavat
🙇🏻
मस्त माऊली तुम्ही खूप मस्त वाजवता ❤️
😍
अति सुंदर खूप सोपी पद्धतीने समजविले धन्यवाद खूप आभारी असेच नवनविन देत असावे ही विनंती
खुपच छान राम क्रुष्णा हरी
.
सुंदर समजवून सांगतोस, समजण्यासाठी एकदम सोपे वाटते धन्यवाद भावा.💐💐👌👌🙂👍👍
😘
खूप सुंदर महाराज कीर्तन सुरुवात
खूप छान पद्धतीने सांगितले महाराज
मस्त माऊली 🙏🚩
खूप छान...मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो. बोल समजावून छान सांगतो...
अप्रतिम कुणाल महाराज खुपच सुंदर 🙏
😍
अति सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने
♥️
एकच नंबर भारी हाय
व्वा माऊली खूपच भारी
आमची तर खूप आवड आहे पखवाज शिकण्याची आळंदीला. पण काय करावं,
पण तुमच्या सारख्या गुरूकडून दिलेल्या ज्ञानातून कीर्तनात रामकृष्ण हरी वर मृदंग वाजवण्याची, सेवा संधी मिळेल
राम कृष्ण हरी
🤗♥️
नाद खुळा महाराज
धन्यवाद माऊली❤🙏🌹
Maharaj aati bhari vajavtat
Lay bhari mauli asach video taka abhanga sobat
जय शिवराय ... Kdk dada
😊
,,,, एवढ्या कमी वया मध्ये,,माऊली . तुमची फारच तयारी आहे
राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद माऊली
धन्यवाद कुनाल पाटील माऊली
Ekadam sunder 👌👌👌👌👌👌
Waa khup sunder kunal sir.
जय हरि महाराज खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
राम कृष्ण हरी कुणाल पाटील मनापासून आभार
Khup chhan mauli
Jay hari mauli
Thanks for the you kunal dada
🤗
राम कृष्ण हरि 🙏🚩
खूप छान माऊली बोल
धन्यवाद माऊली
खुप छान महाराज
रामकृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
धन्यवाद माऊली . खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. 👌👌👌
♥️
Ram Krishna Hari
खुपच छान धन्यवाद सर जी धन्यवाद
एक नंबर सादरीकरण महाराज. धन्यवाद.
😍
धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा
भाऊ खूप छान,
Super mauli
,🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप खुप धन्यवाद कुणाल दादा
छान माउली. जय हरी.
छान भावा!
Mavuli mast sagital tumhi
🙏😊कुनाल दादा खुप सोपी पद्धतीने समजवतो , राम कृष्ण हरी ही video खुप छान👌👌👌👌 आहे😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍☝☝😍😍😍😍😍😍😍😍😍 All. the. best 👍👍👍👍😍
♥️
आपण खूप ऊधार आहात महाराज
Khup chhan Dada
राम कृष्ण हरि वाजवणयासाठी सोपे बोल
सुपर म्हाराज 🙏
खूपच छान 🙏
अतिशय सुंदर
thnx
@@pakhawajkunal9990 दादा तुमचा पर्सनल नंबर भेटेल काय
Dhanyavad mauli
मस्त भावा
विठ्ठल विठ्ठल साखळी...kirtnamadhil
No. 1
अती सुंदर
सर खूप छान 👌🏻
धन्यवाद महाराज
धन्यवाद भावा♥️...khup help jhali mala thanks
🤗
खुप चांगली माहिती भावा
Mast...
रामकृष्ण हरी
खूप छान समजावून सांगता😊👌👌🙏🙏
Lai chhaan dada
Mee thaalim kartho
Chhaan sangithlav. Mala Khup aawadla
Mee atthach gajar wadak la prathna aho manjhe new abhyas
First comment💬.!!thanks and good luck bro🤜🤜
thanx bro😍
खूपच छान उपक्रम माउली...🙏
राम कृष्ण हरी 🙏
Mast bhava
खुप छान👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤
♥️
अप्रतीम महाराज 👍👍👍👍👍👍
Chhan.
Khup khup dhanyawad 🙏 dada
♥️
👍👍👍👍👍👍 nise maharaj
Ek number bhava 🤗🥰❤❤🙏
😍
Bhava खूप छान वाजवतोस
Thnx😍
@@pakhawajkunal9990 ok
धन्यवाद कुणाल जी 🙏😁
Good 1
फारच छान 👌👌
मृदंग
महाराज तुम्ही खूप छान पखवाज शिकवता
Mast bro
Super
Khup chan
मोहन पवार
Wa माउली 🙏🏻👍
छान कूणाल 👌👌
Khup sundar ❤🙏
कुणाल महाराज तुमच मार्ग दर्शन खुपच चांगल आहे .महाराज किर्तन विठल भंजनांच बोल upload करा.💪💪👌👌👍
धन्यवाद भाऊ 🙏🙏
खूप छान बोल सांगितले महाराज👌👌👌👌👌👌👌💥🔥
😊
आग सखे गुबु गुबु वाजतय या गाणेचे बोल
Dada tu he bol khup undar samjun sangitle 🙏👍👏👌
कीर्तन
खूप सुंदर समजाऊन सांगतात दादा तुम्ही काकडा भजनी मंडळ तुमचे सद्यवा आभारी आहे...राम कृष्ण हरी..
धन्यवाद😍
❤❤❤