neet परीक्षा नीट का झाली नाही ,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    SSCGD Course - fphik.courses....

КОМЕНТАРІ • 431

  • @ramdasaghao5528
    @ramdasaghao5528 3 місяці тому +270

    हुशार मुलांवर अन्याय झाला सर परीक्षा परत होईल असा प्रयत्न करा फॉल्टी विद्यार्थी बाजूला जातील

    • @AnkitaguddheGuddhe
      @AnkitaguddheGuddhe 3 місяці тому +15

      हुशार असण्याच जाऊद्या त्यानं किती मेहनत हे. बघा

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650 3 місяці тому +202

    धन्यवाद sir तूम्ही नीट शी संबंध नसताना महारष्ट्रतील सर्व लोकं पर्यंत हे गोष्ट पोचवत आहात
    खूप खूप धन्यवाद sir
    तुम्ही महाराष्ट्र तिल युवा cha आवाज आहात
    🙏 👍

  • @dattabhaunchicomedy1045
    @dattabhaunchicomedy1045 3 місяці тому +74

    कांगणे sir सलाम तुमच्या कार्याला... देव करो तुमची ही व्हिडिओ या नालायक यांत्रणेपाशी पोहचू आणी त्यांना जाग यावी...
    जय कांगणे sir....

  • @chetanmohite9033
    @chetanmohite9033 3 місяці тому +90

    धन्यवाद सर आपला support मिळेल ही अपेक्षा होती..🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +80

    महाराष्ट्र सरकारने NEET मधून बाहेर पडावे आणि महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय प्रवेश राज्यात स्वतंत्र EXAM घेऊन करावेत.

    • @Techusbs
      @Techusbs 3 місяці тому +1

      Correct cet back yayla havi

    • @siddhibandal1708
      @siddhibandal1708 3 місяці тому +3

      एकदम बरोबर बोललात तुम्ही
      जशी Engineering साठी महाराष्ट्राची स्वतंत्र परीक्षा आहे तशी वैद्यकीय शिक्षणासाठी पण एक स्वतंत्र एक्साम असावी
      जशी केरळ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांची स्वतंत्र परीक्षा देखील आहे

    • @hemrajsatpute9196
      @hemrajsatpute9196 3 місяці тому +4

      महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या पेपर मध्ये 200 पैकी पेपर असताना 214 मार्क मिळतात त्यामुळे विश्वास ठेवणार कोणावर ?

    • @cst-rathod
      @cst-rathod 3 місяці тому +1

      महाराष्ट्रातली कंडीशन कुठे चांगली आहे ..!
      "घरोघर सारखीच चुली"
      स्पर्धा परीक्षा सोडून द्यावं असं सारखं विचार येतो काय करावं.

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583 3 місяці тому +58

    सर प्लीज सर्व मुलांना एकत्रित करून सुप्रीम कोर्टामध्ये परत नीट चा पेपर घेण्याची मागणी करा खूप आभार होतील तुमचे

    • @SAURABHPIMPLE-mm9qk
      @SAURABHPIMPLE-mm9qk 3 місяці тому +1

      भाऊ ही काय तुमची महाराष्ट्रातील परिक्षा नाही। NEET आहे तुम्ही कितीही झटा हो काही होत नाही। NTA IS KING 👑

    • @kisansapkal7583
      @kisansapkal7583 3 місяці тому +1

      dada NTA la king apnch banvto. Yevdh pn anayavirudh zukayla nahi pahije. Nahitr apla yevdh shikun ky fayda zala.

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 3 місяці тому +4

      ​@@SAURABHPIMPLE-mm9qkNTA पण काही झाट किंग नाही...आता पुढच्या वर्षी NMC कडे कारभार असणार😂

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому +2

      ​@SAURABHPIMPLE-mm9qkकसली किंग तू पैसेवाला दिसतोस . तुला मदत झालेली दिसतेय. म्हणून सुचतंय.😡😡

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 3 місяці тому +2

      @@vidyakaldate7359 UPSC सारखं strict conduct करायला पाहिजे राव Neet पण doctors घडवते...आणि seats पण sufficient नाहीत...competition वाढल्यामुळे paper leak चे fraud व्हायलेत

  • @ganeshkute7405
    @ganeshkute7405 3 місяці тому +68

    सर तुम्हाला महाराष्ट्रातील NEET aspirants पुर्ण पणे सपोर्ट आहे कारण आम्ही जिथे लातुर नांदेड ला क्लास लावला होता ते लुचाट काहीही पाउल उचलत नाही यांच्यात गोरगरीब घरातील मुलांचं खुप नुकसान आहे क्लास वाले फक्त गौरगरीब मुलाकडुन पैसे घेऊन त्यांचा बिझनेस चालवत आहे आता महाराष्ट्रातील नीट च्या मुलांचं खुप नुकसान आहे...

    • @chaitanyabhajipale5459
      @chaitanyabhajipale5459 3 місяці тому +3

      Nahi bhau udya RCC case karat ahe sambhajinagar branch la

    • @rehansiddiqui3000
      @rehansiddiqui3000 3 місяці тому +6

      Sir Alakh Pandey la support kara . Tyani already notice takli aahe. Tyana Fakt students cha support pahije.

    • @ganeshkute7405
      @ganeshkute7405 3 місяці тому

      @@rehansiddiqui3000 sir la tar support Aahe

    • @ashwinikaldate7824
      @ashwinikaldate7824 3 місяці тому

      Fraud leaders result in fraud ... Carefully select/vote

  • @santoshganjare8369
    @santoshganjare8369 3 місяці тому +16

    सर धन्यवाद टीव्ही वर माहिती मिळाली व आज आपली प्रतिक्रिया पाहली पुढील वर्षी माझ्या घर चा विद्यार्थी आहे आमच्या वर ही वेळ येणार नाही हे कशा वरून जनतेने सरकारने या कडे लक्ष केंद्रित करावे विद्यार्थी खुप मेहनत घेऊन ही जर त्यांच्या वर असा प्रसंग आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रात असे होत असेल तर सामान्य जनतेने पण या कडे लक्ष वेधून घेतले पाहिजे कारण असे डॉ होत असेल तर फार गंभीर बाब आहे माझ्या माय बाप सरकारने व सर्व सामान्य जनतेच्या सरकार ने मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी वेळीच लक्ष घालावे व आपल्या कडुन व मोदी सरा कडुन योग्य न्याय द्यावा अशी विनंती आहे सर्व सामान्य नागरिक म्हणून धन्यवाद सर परीक्षा रद्द करा व आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे बाकी च्या क्लासेसच्या प्रमुखाकाने पाठिंबा द्यावा

  • @ramdasghag
    @ramdasghag 3 місяці тому +7

    Neet परीक्षा पुन्हा घ्यावी, पेपर फोडणाऱ्यांना चाबकाने फोडून काढा, ज्यांनी कॉफी केली त्यांना लाल शेरा देऊन कायमचे घरी बसवा, गरीब विध्यार्थी ना न्याय मिळाला पाहिजे

  • @thelife1975
    @thelife1975 3 місяці тому +9

    ह्या दलिंदर भाजप च्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नाही
    2014पासून चा हा नित्य अनुभव आहे ☹️

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260 3 місяці тому +5

    तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदाचा मुकुट धारण केला, आता गोरगरीब परंतु बुद्धिमान लेकरांना न्याय मिळावा अशी सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे...

  • @teliaaitigermissionorganic7217
    @teliaaitigermissionorganic7217 3 місяці тому +2

    खर बोलले सर, गोर गरीब लोकांची, शेतकऱ्याच्या मुलांसाठी तुम्ही खूप जीव तोडून सांगत आहात, खर आहे तुमचं सर, धन्यवाद सर 🙏

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 3 місяці тому +1

    नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.अपराध्याना कडक शिक्षा झालीच पाहिजे.

  • @jyotimhaske9435
    @jyotimhaske9435 3 місяці тому +5

    सर अतिशय नर्भिड पणे तुम्ही मुलांच्या नायायासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनविला आहे नक्कीच आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर

  • @prathmeshjadhav2724
    @prathmeshjadhav2724 3 місяці тому +16

    सर 584 मार्क 3सऱ्या attempt ला मिळवून आम्हाला काही नाही मिळणार, खूप cheating झाली आहे, paper मोठया प्रमाणात leak zala ahe

    • @prathmeshjadhav2724
      @prathmeshjadhav2724 3 місяці тому +2

      आम्हाला महाराष्ट्र साठी वेगळी परीक्षा पाहिजे CET, NTA ला देशपातळीवर 25 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे जमत नाही

    • @akisfision5397
      @akisfision5397 3 місяці тому

      Ha na bhava medical sathi cet chi pariksha asli pahije ​@@prathmeshjadhav2724

  • @carlos3933
    @carlos3933 3 місяці тому +14

    महाराष्ट्रात पण काय झालं ? विद्यमान सरकारने TCS/IBPS कंपन्यांना परीक्षा चे कंत्राट दिले ज्यामुळे खूप मेहनती विद्यार्थी मागे राहून दुसरेच निवडले गेले, शासन MPSC मार्फतच का घेत नाही ? कारण मग पैसे नाही कमावता येणार ना मग !!

  • @vaishaliraut3939
    @vaishaliraut3939 3 місяці тому +12

    Re neet झालीच सर्वांची पाहिजे...

  • @ratanhande1842
    @ratanhande1842 3 місяці тому +19

    सर आम्ही आधीवाशी समाजात आहेत माझ्या मुलीच्या बाबतीत अगदी गोंधळ झाला सर 51बरोबर आणि 47चुक आहे साहेब आणि आले 67आता काय करावं हे कळत नाही आम्ही गरीब लोक तिला 157याएला पाहिजे होते सर 3वेळा निट दिली आहे साहेब 😢😢😢

    • @rkrkrkrk6665
      @rkrkrkrk6665 3 місяці тому +1

      157 आले तरी प्रवेश भेटला नसता साहेब 425 च्या वर cutoff लागतो, अजून खूप तयारी करून एकदा प्रयत्न करावे लागतील यश नक्कीच येईल

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому +1

      BHMS मिळाले असते भाऊ. खूप वाईट वाटतंय. खरे आहे तुमचे.😢😢

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому

      😢😢

    • @theakshayrathod
      @theakshayrathod 3 місяці тому

      BHMS - BPT सहज मिळाळ असत मग 157 वर.

  • @angrybirds_._21
    @angrybirds_._21 3 місяці тому +2

    हे पुन्हा होणार नाही हे कशावरून
    सत्तेत धुंद झालेल राजकारणी आहेत ज्यांना कष्टाची किंमत कशी असेल यांना फक्त पैशांची भाषा कळते

  • @avishkardube8548
    @avishkardube8548 3 місяці тому +15

    सर खरंच तुमचे खूप खूप खूप खूप खूप अभिनंदन व्हिडिओ बनवल्याबद्दल आता फक्त महाराष्ट्र सरकारला सांगा कीएमबीबीएसच्या जागा वाढवा आणि गरिबांना न्याय द्या

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508 3 місяці тому

    सलाम सर, या अन्यायाचा विरोधात आपण आवाज उठविला, प्रत्येक पालका ला जागरूक केलात . तसेच अभ्यासू विद्यार्थ्याला धिर देत आहात. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलातील चांगूलपण समजून त्याला धिर देला पाहिजे हे समजून सांगितले.
    खरच तुमच्या व नितेश कऱ्हाळे सराच्या कार्याला सलाम. या फ्लॉटफार्मच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाच्या घरी आपले चांगले विचार पोहचत आहेत. हे येणाऱ्या काळासाठी उत्कर्षाचे आहे.❤

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 3 місяці тому +3

    Thank you sir🙏 तुमच्या सारखे थोडीच लोक अशा चांगल्या विषयावर बोलतात

  • @rehansiddiqui3000
    @rehansiddiqui3000 3 місяці тому +5

    ज्याप्रमाणे देशातील प्रचंड बेरोजगारीला एनडीए जबाबदार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ एनटीए थोड्याशा रिक्त जागांसह परीक्षा खराब करण्यास जबाबदार आहेत.

  • @RavirajSarvade
    @RavirajSarvade 3 місяці тому +15

    आपल्या राज्यात नव्हे तरी देशात ही परिस्थिती फक्त घानार्ड सरकार आणि प्रशासन आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत मित्रानो.....

  • @pramodjadhav2730
    @pramodjadhav2730 2 місяці тому

    ज्यांच्या नावात विठ्ठल आहे नावा सारखे काम आहे. पोलीस भरती असो किंवा नीट परीक्षा असो हा माणूस कायम मैदानात.... लवकरच भेटू सर 🙏

  • @Ratnamali-d1u
    @Ratnamali-d1u 3 місяці тому +5

    सर घोळ आपल्याकडे पण झाला आहे आमच्या ओळखीच्या एका मुलीला उत्तर पत्रिकेनुसार ३२४ मार्क्स आणि तिला मिळाले ५९५ मार्क्स

    • @rehansiddiqui3000
      @rehansiddiqui3000 3 місяці тому

      Pan tumchaya kade kahi purave asel tar share kara! Sir ALAKH Pandey sar la maharashtra chi proof havi aahe. karan tyani Haryana. Rajasthan saathi NTA la notice pathavli aahe. Ani tyana Maharshtra chi proof ajun bhetli nahi ani NTA ni pan Maharshtra cha grace marks dilya baddal naav ghetlele naahi.

    • @edupedia3672
      @edupedia3672 3 місяці тому

      सर, फिजिक्सवाला अलख पांडे चॅनल वरती सरांनी एक ईमेल दिला आहे त्यावरती ह्याचे पुरावे पाठवा.

  • @swatisalunke6925
    @swatisalunke6925 3 місяці тому +9

    Exam prt hoil यासाठी govt ne प्रयत्न केला पाहिजे...मेडिकल chi exam कोणत्या level ne घेतली पाहिजे हे NTA la कळले पाहिजे...adhi kiti exam strict raht hoti

  • @yashodipkakad350
    @yashodipkakad350 3 місяці тому +11

    सर कृपया आपन आपली मशाल पेटती ठेवावी धन्यवाद सर

  • @MilindTayade-z2s
    @MilindTayade-z2s 3 місяці тому +2

    महाराष्ट्र पोलीस वय वाढ़ झाली पाहिजे म्हणून सर्वांनी 10 तारखेला नागपूरला हजर रा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipbhamare88
    @sandipbhamare88 3 місяці тому

    कांगणे सर नेहमीच मुलांच्या भविष्यासाठी लढत असतात..... सलाम आहे सर तुम्हाला❤❤❤

  • @Adityarajput000
    @Adityarajput000 3 місяці тому +16

    Result without Grace marks🥺🥺🥺🥺Result without Grace marks🥺🥺🥺🥺💥💥💥

  • @shlokadhyan
    @shlokadhyan 3 місяці тому +1

    असच काहीसं तलाठी भरतीत सुद्धा झालं होतं पण त्याच्याविरोधात परीक्षार्थी, शिक्षक, सर्वांनी दुर्लक्ष केलं.

  • @rajeshwarjige8495
    @rajeshwarjige8495 3 місяці тому +3

    सर नीट परीक्षेत मोठा घोळ घातला आहे,परत परीक्षा घेण्यात यावी,यासाठी आपण प्रयत्न करा सर, पाहिजे ते सहकार्य करू

  • @तुकाराममहाराजपाटीलप्रतिपंढरपूर

    सर एकदम बरोबर भगवान के घर देर होती है लेकिन अंधेर नही होती विद्यार्थ्यांना हा न्याय मिळायला हवा. परीक्षा डबल व्हायला हवी ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे ते नक्कीच परत देखील यश मिळवू शकतात. आणि ज्यांनी सगळ्यांची फसवणूक करून पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या अभ्यासाप्रमाणे मार्क्स पडतील 🙏

  • @MohitKangane
    @MohitKangane 3 місяці тому

    ⭐विठ्ठल कांगने सर तुम्ही महाराष्ट्रातील युवकांचे बाहुबली आहात ❤ U sir जी 🙏🏼

  • @AW-ip3di
    @AW-ip3di 3 місяці тому +1

    सर कृपया नीट ug मधील 12वीच्या गुणांचे निकष काढून टाकण्यासाठी NMC किंवा NTA ला टॅग करा आणि नीट ug मधील या गटबद्धतेच्या निकषामुळे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न संपुष्टात आले. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @panjabraochaudhari
    @panjabraochaudhari 3 місяці тому +1

    सर विद्यार्थी परीक्षेला लेट कसा आला हे एजन्शीला कसे समजले??? आणि ग्रेस मार्क कसे??? आम्ही आपल्या सोबत आंदोलनात तयार आहोत -एक पालक म्हणून आम्ही काय करावे आपण मार्गदर्शन करा.....❤

  • @bharatpitale8343
    @bharatpitale8343 3 місяці тому +2

    सर,14ता चा निकाल त्यांनी 4तारखेला लावला 4तारखेला पेपर फुटला या कारणास्तव हि परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती

  • @geniusmath3855
    @geniusmath3855 3 місяці тому +4

    निट परिक्षा डबल घेयला पाहिजे

  • @VIJAYKUMAR-hw3dl
    @VIJAYKUMAR-hw3dl 3 місяці тому +1

    अँटी पेपर लिक कडक कायदा करावा आणि ही परीक्षा पुन्हा घ्यायला हवी

  • @snkttlrclibnrblule7298
    @snkttlrclibnrblule7298 3 місяці тому

    अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने सुंदर विवेचन... सर आजकाल सर्वच व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे शिक्षणमंत्री म्हणतात पेपर लिक झाले नाही पोलीस गुन्हेगारांवर कार्यवाही करत आहेत हा विरोधाभास नाही का?

  • @AmitDeshmukh-sp2gs
    @AmitDeshmukh-sp2gs 3 місяці тому

    सर हा येवढा scam होउनही या विषयावर कोनिच बोलायला तयार नाहीत सर मनापासून धन्यवाद तुम्ही हा विषय मनावर घेतला 🙏

  • @madhukardoke2343
    @madhukardoke2343 3 місяці тому

    सर, तुमचे खूप खूप आभारी आहोत..तुम्ही आमच्या विचारांच्या बरोबर आहात त्याबद्दल सर तुमचे मी कायम ऋणी असेल

  • @rajtandale2055
    @rajtandale2055 3 місяці тому +1

    धन्यवाद सर आपण महाराष्ट्रावर झालेल्या आण्यायावर आवाज उठवला

  • @vijaykadam7507
    @vijaykadam7507 3 місяці тому

    😊 सर तुमच्या नेतृत्वाखाली एक जन आंदोलन ऊभारा.. आम्ही तुमच्या बरोबर आहोत या 25 लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..

  • @arjunchavan5785
    @arjunchavan5785 3 місяці тому +1

    धन्यवाद सर तुम्ही पण ह्या मध्ये मदत करताय खूपच छान बोलता सर तुम्ही.

  • @IndrayaniNanaware-ru6uk
    @IndrayaniNanaware-ru6uk 3 місяці тому

    धन्यवाद सर आपला support मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्ही बोलता हे खरं आहे 😢

  • @sauravawatirak3160
    @sauravawatirak3160 3 місяці тому +1

    सर मला 611 marks असूनही government mbbs ची सीट भेटनार की नाही माहित नाही😰😢

  • @arunagaikwad7152
    @arunagaikwad7152 3 місяці тому +2

    87 87 प्रश्न बरोबर आलेले म्हणजे 348 मायनस 100 म्हणजे 248 स्मार्ट पडायला पाहिजे होते

  • @milindkawar5352
    @milindkawar5352 3 місяці тому

    सर आपल्या सारखे लोक आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्हाला खूप आधार आहे सर कारण आम्ही दोन वर्ष झाले झुलत आहोत कारण दोन वर्ष झाले मुलानं रूम मध्ये कोडून घेतलं होत सर आता काय कराव हेच सुचत नाही सर आम्ही फक्त मुलीला जवळ घेऊन झोपतो कारण तीन जीवाचं काही करेल सर मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे सर 😢😢

  • @towardshappiness7917
    @towardshappiness7917 3 місяці тому +10

    Sir maze marks 593 ale Ani rank 93000 ali 😢khup unfair result ala..ahe

    • @Drkonitri
      @Drkonitri 3 місяці тому +2

      As ks hou shk maza score 591 aahe rank 90837 aahe 🤔

    • @hariomvhadgir1519
      @hariomvhadgir1519 3 місяці тому

      ​@@Drkonitri ekach marks vr 2-3 hajar mule astat

  • @Samir0700
    @Samir0700 3 місяці тому +3

    धन्यवाद सर, मी स्वतः परीक्षा दिलेली आहे मला 467मार्क्स येते होते result मध्ये 278 आलेय

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому +1

      माझ्या मुलीला ३५० येत होते. तिला २३ आले.😢😢😢😢

  • @sarthakjalindarmokal3195
    @sarthakjalindarmokal3195 3 місяці тому

    आपन सर्व विद्यार्थी व पालक आंदोलन करून आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे उभे आहोत

  • @anilsatone5346
    @anilsatone5346 3 місяці тому +4

    पुन्हा परीक्षा झाली पाहिजे

  • @sanjivanipawar4216
    @sanjivanipawar4216 3 місяці тому +3

    सरसकट प्रत्येक विद्यार्थ्यांना 200 गुण ग्रेस द्यावेत त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही

    • @dg.patil7968
      @dg.patil7968 3 місяці тому

      सरगट दिल्यावर तरीही चिटींग वाल्याचा च फायदा होयला की😂😂😂

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 2 місяці тому

    सर आपल्या कार्याला माझी १०० तोफांची सलामी

  • @DOorDIE_NEET
    @DOorDIE_NEET 3 місяці тому +3

    DHANYVAD SIR TUMHI AAMCHA AAVAJ UTHAVLUA BADDAL❤

  • @sayli3727
    @sayli3727 3 місяці тому

    सर आम्ही ओबीसी आहोत मुलीने खूप मेहनत केली होती बारावीलाही तिला80% आहेत नीट मध्ये 522आहेत पण सेमी मध्ये सुद्धा नंबर लागत नाहीत 600चा पेपर सोडवला होता

  • @dattacherle1241
    @dattacherle1241 3 місяці тому +2

    परत परिक्षा घ्यायला पाहीजे

  • @ashokSuryvanshi-lz2bs
    @ashokSuryvanshi-lz2bs 3 місяці тому

    नीट परीक्षा आमच्या साठी जिवन मरणाची परीक्षा आहे,
    गेल्यावर्षी च्या प्रमाणानुसार वाटलं या वर्षी कदाचित थोडया प्रमाणे वाढेल पण असं झालंय रँक लाखाने वाढलीय. वा..!

  • @laxmanchorghe8382
    @laxmanchorghe8382 3 місяці тому

    मागील वर्षी एनटीए ने३०० गुण मिळाले रिझल्ट डिकलर झाले....एक महिन्यात नंतर १०५ गुण देऊन नापास केले....एवढा सावळा गोंधळ आहे... अतिशय मनस्ताप होतो nta ला धडा शिकवा.....😢😢😢

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 3 місяці тому +1

    कांगणे सर तुमच्या कार्याला सलाम... 🙏

  • @maheshjawalge751
    @maheshjawalge751 3 місяці тому

    सर ही सगळी लोक टाळू वरच लोणी खानारीच आहेत , इथ फक्त नुकसान आहे ते आपल्या मध्यमवर्गीय लोकांचं ,सगळ्या system चा बाजार करून सोडलाय...

  • @IndrayaniNanaware-ru6uk
    @IndrayaniNanaware-ru6uk 3 місяці тому

    अशा माणसांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे सर आमची मुले खूप नाराज झाले आहेत 😢

  • @Wrr-od2vs
    @Wrr-od2vs 3 місяці тому

    My score is 620 and rank is around 70 thousand... This is so unexpected and painful...😭💔
    Literally shame on NTA...

  • @parmeshwarpawar2916
    @parmeshwarpawar2916 3 місяці тому

    Thank you so much sir....for taking a stand of neet students....not even a single media intrested about it.
    Most of the student belongs to farmer family.
    Such scams are taking place .
    It's really serious issue.
    Thank you sir.

  • @chaudharisachin4407
    @chaudharisachin4407 3 місяці тому +8

    Jay Maharashtra

  • @ShamalChavan-b5d
    @ShamalChavan-b5d 3 місяці тому +2

    सर पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात आसं प्रयत्न करा...

  • @baburaojadhav987
    @baburaojadhav987 2 місяці тому

    ही निट 5/7 वर्षांपासून मॅनेज आहे म्हणून सरकार ची चीरड येते हे प्रकरण सरकार ने गडकरी साहेबां कडे द्यावे

  • @b.chavan976
    @b.chavan976 3 місяці тому +4

    Maharashtra cha dhruv rathee ❤ salute sir 😢

  • @KakajiGhode
    @KakajiGhode 3 місяці тому +5

    Neet डबल घेतील बरोबर असेल

  • @devanandswami630
    @devanandswami630 3 місяці тому

    सर दोन तास अगोदर परिक्षा संटेर ला उपस्थित राहावे आसा नियम असताना हा नियम तुमचाच .
    मग वेळ झाला म्हणून तुम्ही नियम बदले मग काय वेळेला काही महत्व नाही असच का ? सर
    सर तुम्ही आवाज उठवला आम्ही तुमच्या सोबत आहोत सर .
    बरेच काही चुका दिसून येते आहे सर त्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे सर आसे झाले तर हा अन्यायच आहे.

  • @fouji_aniruddh77
    @fouji_aniruddh77 3 місяці тому +1

    Agniveer madhye pn asch zal sir 🥺 41-42 question barobr asun sudha list madhye nav nhi 😫🥺😔

  • @DwarkaShende-g9x
    @DwarkaShende-g9x 3 місяці тому +1

    😅निट परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनवर झाले ला अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.

  • @pvs7200
    @pvs7200 3 місяці тому

    सर आता यांना घाबरायचं नाही आमचा आणि नीट चा काही संबंध नाही आम्ही तलाठी वाले आमच्यावर अन्याय झाला तरीसुद्धा नीट वाल्यांच्या सोबत आम्ही आंदोलनात उतरू

  • @MeenaSontakke-l9v
    @MeenaSontakke-l9v 3 місяці тому +1

    पैशाच्या बळावर परीक्षा पास झालेले मुलं भविष्यात डॉक्टर झाल्यावर काहीही करतील गरिबांच्या लेकराचे नुकसान होत आहे सर खरच मनापासून धन्यवाद आम्ही पालक म्हणून व या देशाचे नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहोत🎉🎉🎉🎉

  • @SanketIngle-ds2zb
    @SanketIngle-ds2zb 3 місяці тому

    . सर आम्ही गरीबाची मुल आम्हाला कामाला जायच्या शिवाय पर्याय नाही मी नीट चि परिक्षा २०२५ देत होतो पण आता देत नाही आम्ही गरिबान कराव तर काय आम्हाला कामाला जा लागते सर तुम्ही जर आंदोलन करसाल तर काहि होईल नाही तर आम्हाला कामाला जावे लागेल माझ्या गावतल्या मुलाला 600 मार्क आहेत तो मुलगा आता त्याचा बाबा ला आत्महत्या करेल अश्या त्याचा बापला वाटते म्हणून त्या चा बाप सध्या स्वता आत्महत्या करण्याची स्थिती झाली आहे तर आम्ही NEE T काय देऊन काही होणार काय देशात फक्त पैसे वाले जगू शकतात शेतकरयाचा मुलाणी फक्त शेती च कर काय

  • @ounillor8519
    @ounillor8519 2 місяці тому

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आहे

  • @DaivashalaMusale
    @DaivashalaMusale 3 місяці тому

    @ musale nanded...
    धन्यवाद सर लेकरांसोबत खूप मोठा अन्याय झालाय 2 वर्ष्याची मेहनत आहे 603 स्कोर आहे मुलाचा त्यावर श्यासकीय clg भेटत होत पन या NTA न लेकरांची मेन्टॅलिटी खराब करून टाकली डी परेशन मधें चालेल लेकरं लवकर काही तरी व्हायला पाहिजे

  • @pranavpatil5621
    @pranavpatil5621 3 місяці тому

    Sir mee pan NEET 2025 sathi tayari karto aahe ,, he scam baghun khoop demotivate zal . 😭😭 ,,, state lavel var pan medical sathi exam ghyayla pahije ,,,, government seat वाढवल्या पाहिजेत 😢😢😢

  • @Trendtales00
    @Trendtales00 3 місяці тому +9

    Amchi tar open category aahe amch ky mng

  • @SilentSincere24
    @SilentSincere24 3 місяці тому

    सर तुम्ही एक व्हिडिओ पेसा केस मुळे रखडलेल्या भरती बद्दल व नियुक्ती बद्दल बनवा.

  • @pravinbhagat283
    @pravinbhagat283 3 місяці тому

    NEET निकाल 14 जून 2024 ला पण 10 दिवसात अगोदर लावला म्हणजेच 04 जून 2024 न सांगता निकाल लावला हा
    विद्यार्थीपणाचा अन्याय आहे.

  • @amolthakre6632
    @amolthakre6632 3 місяці тому

    Old SET -NET पण कठीण होती New Exam UGC ने बोगस केली, तेव्हा विद्यार्थ्यांना ज्ञान कुठून मिळणार

  • @Studypoolyt
    @Studypoolyt 3 місяці тому

    Jitne baacho ko ye dar hai ki reneet hua to marks Kam ayenge wo ek baar thoda socho neet 2024 me jee aspirants ya non biology students bhi allowed the. Uss wajh se beed 25 lakhs ki thi...abhi agar re neet hoga to wahe baache wapas ayenge jinhe sach me medical me Jana hai....as baki sari chaizo ke college start hone lagenge and counseling start ho jayegi unki...seat marks pe nhi rank pe milenge... number of aspirants kam to rank kam thoda socho is bare mein

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 3 місяці тому +1

    Sir exam structure chage karta yel ka bhaga Karan khup ghol hot aahe

  • @PavanWavare-z9d
    @PavanWavare-z9d 3 місяці тому +2

    पेपर फुटिवर क़ायदा झालांच पाहिजे....

  • @neet1221
    @neet1221 3 місяці тому +2

    Dhanyawad sir aamchyasathi aavaj bannya sathi ❤

  • @omkarandhale3178
    @omkarandhale3178 3 місяці тому +3

    बरोबर आहे सर तुमचे

  • @Mayurinayakal
    @Mayurinayakal 3 місяці тому

    Sir बिहार पाटणा मध्ये paper 40 लाख ला विकला आहे .....याची case Patna madhye Keli aahe ... हा विषय पूर्णपणे दाबला जात आहे...paper leak झाला आहे आणि mass lavel la paper leak झाला आहे

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ 3 місяці тому +4

    परीक्षा डबल घ्यावी हूशार मुलांना न्याय मिळेल.

  • @surajbhojekar7704
    @surajbhojekar7704 3 місяці тому

    उर्वरित शिक्षक भरतीच्या याद्या अजून लागल्या नाही आहे सर त्या बद्दल व्हिडिओ घ्या सर सारखं सारखं आचारसंहिता च कारण देत आहे

  • @ashokmore1878
    @ashokmore1878 3 місяці тому +1

    Sir off line pepar changle eka veles pepar eka time hotil mnje normal lajeshan nkoch

  • @dattacherle1241
    @dattacherle1241 3 місяці тому

    केंद्र सरकारने लक्ष घालुन परत परिक्षा घ्यावी...पत्येक राज्याची स्वतंत्र

  • @chetanpandore
    @chetanpandore 3 місяці тому

    कंगाने सर, तमिळ नाडू नीट परीक्षा घेत नाही.

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 3 місяці тому

    Normalisation मुळे माझे pwd आणि wrd मध्ये सिलेक्शन झाले नाही.......😢😢😢😢

  • @Mahadev-bv9lw
    @Mahadev-bv9lw 3 місяці тому +1

    Government Seat fakt 55000 aahet

  • @payalnakade510
    @payalnakade510 3 місяці тому

    धन्यवाद सर, महाराष्ट्रातील एमबीबीएस सीट वाढवण्यात प्रयत्न करा.

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 3 місяці тому

    सर दोन वर्ष अभ्यास करून सुद्धा result येत नाही ना तेव्हा खूप खचून जातंय

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 3 місяці тому +1

    धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे.😡😡😡😡😡