आम्ही जातो आमुच्या गावा 😭 वै.ह.भ.प.डाॅ.वेणुनाथ महाराज वेताळ/ अंत्ययात्रा 😭🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • Venunath maharaj vetal
    गणेश महाराज कुदळे यांनी गायला वेणुनाथ महाराजांसाठी ह्रदय हेलावणारा अभंग 😢😭
    आम्ही जातो आमुच्या गावा/आमचा राम राम घ्यावा 🙏🙏🙏🙏🙏 😥
    😥 • झाला शेवट हा गोड 😭 , व... झाला शेवट हा गोड 😢
    महाराजांचे जाणे अतिशय मनाला दु:ख देणार आहे. ह.भ.प.डाॅ.वेणुनाथ महाराज वेताळ ,मिरीकर.
    महाराजांचे जीवन अतिशय प्रेरणा देणारे होते. खरचं संत,साधु कुणाला म्हणतात, तर महाराजांच जीवन पाहिल तर ते कळेल. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की. आवडे देवासी तो एका प्रकार/ नामाचा उच्चार रात्रंदिन //तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा /हृदयी कळवळा वैष्णवांचा// अशा प्रकारचे जीवन डॉक्टर महाराजांचे होतं.// कोणाही जीवाचा न घडो मत्सर// असे जीवन महाराजांचे होतं. अतिशय प्रामाणिक आणि आपला व्यवसाय करून महाराजांनी परमार्थ केला आणि या परमार्थाचं उच्च टोक महाराजांनी गाठलं आणि ते शेवटी संतपनाला जाऊन पोहोचले. जीवन जगावं तर महाराजांसारखं आणि मरावं तर महाराजांसारखं असं आदर्शवत जीवन महाराजांचं होतं.!! शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी!! असं म्हटलेलं आहे ते काही खोटं नाही. नामस्मरण करत करत मरण यावं असं सगळ्यांनाच वाटत असतं .पण जो व्यक्ती आयुष्यभर खरा परमार्थ करतो त्यालाच ते मरण प्राप्त होतं .माणसाने आयुष्यभर कसं जगावं हे महाराजांनी स्वतःच्या कृतीतून करून दाखवलं आणि माणसाने कसं मरावं , माणसाला कसं मरण यावं हेही महाराजांनी स्वतःच्या कृतीतून करून दाखवलं. 15 दिवसांपूर्वी महाराजांना भेटलो ,महाराजांच्या घरी जाण्याचा योग आला, गेल्याबरोबर महाराजांनी नाष्टा केल्याशिवाय येऊ दिलं नाही .मलाही खूप वेळ कमी होता ,महाराजांनाही वेळ नव्हता, तरीही महाराज 30 मिनिट माझ्याबरोबर बोलत होते. वेगवेगळे विषय बोलता-बोलता अध्यात्मिक विषयावर भरपूर चर्चा झाली. नाशिकला मला आश्रमावर जाण्याची त्यांनी प्रेरणा दिली .अध्यात्मिक चर्चा करता करता महाराज बोलून गेले म्हणाले गणेश महाराज असंच परमार्थ करत करत ,राम भजन करत करत मरण यावं एवढीच आता इच्छा राहिली आहे.त्यानंतर थोड्या वेळाने संसाराचा विषय निघाला महाराजांनी सांगितलं मुला मुलींचे खूप चांगलं झालं आता एक मुलीचं लग्न करायचं आणि राम राम करत आपला देव सोडायचा . हे दुसऱ्यांदा महाराज बोलले आणि मला महाराजांनी आपल्या भक्तीधाम वर नेलं .भक्ति धाम वर गेलो असताना महाराजांनी पूर्ण भक्तीधाम दाखवला .त्यानंतर त्यांच्या अध्ययनाची रूम दाखवली आणि महाराज तिसऱ्यांदा बोलले आता भगवंताला एवढीच इच्छा की राम राम करत आपला देह संपवायचा. एवढ्या 30 मिनिटाच्या चर्चेमध्ये महाराजांनी तीन वेळेस वैकुंठाला जाण्याचा विषय घ्यावा हे त्याच वेळेस मनाला भावून गेलं .क्षणभर वाटलं महाराजांना विचाराव महाराज तुम्ही तीन वेळेस असं बोललात म्हणून. पण मोठ्या व्यक्तीचा अधिकार मोठा असतो त्यामुळे मला असं बोलण्याचं धाडस झालं नाही .तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं की पंधरा दिवसानंतर महाराज खरंच वैकुंठाला जातील. आणि महाराज आपल्यातून निघून गेले. महाराजांची कधीच आयुष्यामध्ये लबाडी नाही. खोटेपणा नाही, शुद्ध अंतकरणाने एकदम शुद्ध परमार्थ महाराजांनी सतत केला. कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून, भागवत कथा श्रीराम कथा ,संत चरित्र कथा ,असे वेगवेगळ्या विषयावर महाराजांचे प्रबोधन समाजासाठी अतिशय मोलाचं होतं .आज पर्यंत खूप समाजाला सुधारण्याचे काम महाराजांनी केलं. येणारी पिढी ही महाराजांच्या हातून घडली असती परंतु ते घडवण्याच्या अगोदरच महाराज आपल्यातून निघून गेले.वेताळ महाराजांचे गुरू.प.पु .वै.उंबरेकर महाराज यांनी महाराजांना आपल्या जागेवर शेवटी बसवलेच.
    //कृपा कटाक्षे न्हाहाळीले //आपुल्या पदी बैसविले //
    महाराजांचे जाणे हे मनाला खूप वेदना देणार आहे .प्रत्येकावर महाराजांच असलेले प्रेम प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आणतं. पुन्हा असे महाराज होणे नाही. महाराजांना श्रद्धांजली म्हणून आज हा अभंग गाण्याचा प्रयत्न केलेला आहे .हीच खरी माझ्यातर्फे महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏😭 राम कृष्ण हरी 🙏🙏आपला ह भ प गणेश महाराज कुदळे मो 9767111311

КОМЕНТАРІ • 259

  • @ganeshdongare9382
    @ganeshdongare9382 2 роки тому +24

    ज्याचं अंतकरण आणि आचरण १००% शुद्ध असतं त्यांना परमेश्वर कधीही मरण यातना देत नाही.
    मनापासून महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली.....

  • @sangramchavhan2917
    @sangramchavhan2917 Рік тому +5

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Рік тому +4

    भावपूर्ण श्रंधजली महाराज 💐💐💐💐🙏🙏💐💐💐💐

  • @kalidaskadam4531
    @kalidaskadam4531 Рік тому +3

    खरच आहे महाराज वैकुंठाला गेले भावपूर्ण आदरांजली अर्पण

  • @santanchesangati
    @santanchesangati 3 місяці тому +1

    महाराजांचा स्वभाव खुपच प्रेमळ होता.मला कांगोणी गावामध्ये महाराजांचा सहवास लाभला. नाम साधनेची महाराजांना खुप आवड होती.महाराजांचे किर्तन अभ्यासपुर्ण संत परंपरेला धरुन असायचे आजही मला त्यांची खुप खुप आठवण येते.संतांचा महिमा तो बहु दुर्गम | शाब्दिकांचे काम नाही येथे || महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली 😭😭😭🙏🙏🙏

  • @shivdasbahirwal7428
    @shivdasbahirwal7428 2 роки тому +10

    वेणुनाथ महाराज यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली महाराज जय हरी शिवदास महाराज

    • @sunitaraut3796
      @sunitaraut3796 2 роки тому

      भावपुर्ण श्रद्धांजली

  • @pravinbhatkar8516
    @pravinbhatkar8516 2 роки тому +3

    महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली भावपूर्ण श्रद्धांजली माऊलीला

  • @RajendraShelar-rt1mz
    @RajendraShelar-rt1mz Рік тому +2

    महाराजांच्या आत्म्याला मुक्ती मीळालीजयहरीमावली

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 2 роки тому +4

    वै.महाराजाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @sadashivshetkar9302
    @sadashivshetkar9302 Рік тому +3

    महाराज यांच्या चरणी नतमस्तक 😭😭🙏🙏

  • @namdevmore997
    @namdevmore997 2 роки тому +2

    तुका म्हणे एका मरणेची सरे ! उत्तमची उरे कीर्ती मागे !! जय जय रामकृष्ण हरी!
    भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @nagoraosatpute6976
    @nagoraosatpute6976 2 роки тому +15

    पांडुरंगा तुझ्या प्रेमाचे दार उघडे ठेव तुझा भक्त तुझ्याकडे येत आहे भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @babasahebjawale6538
    @babasahebjawale6538 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी महाराज नां भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @geetapowar9148
    @geetapowar9148 Рік тому +3

    😢😢राम कृष्ण हारी माउली भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏

  • @namdevmore997
    @namdevmore997 2 роки тому +4

    शूर जाणावा रणी ! साधू ओळखावा मरणीं !!
    हे सत्य वचन प्रभू..!
    परम पूज्य श्री हरि भक्ती परायण महाराजांच्या पावन चरणी कोटी कोटी वंदन! हीच भावपूर्ण श्रद्धांजली!
    🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dattatrayagadakh8866
    @dattatrayagadakh8866 2 роки тому +15

    आसे महाराज परत होने नाही त्यानी परमार्थ आणि संसार दोन्ही साध्य केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच दुर्गामाता चरणी प्रार्थना🌹🌹🌹🌹

  • @rushirajkorde1031
    @rushirajkorde1031 2 роки тому +8

    असे महाराज पुन्हा होणे नाही.
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 роки тому +1

    भाव पुर्ण शरधाजली माऊली जयजयकार करीत माऊली आमचा राम राम घ्या माऊली

  • @diliplmulay4407
    @diliplmulay4407 3 місяці тому

    Maharaj Yana Bhavpurn Shradhanjali.🙏🙏🙏

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 2 роки тому +6

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 2 роки тому +3

    🙏🏻🚩रामकृष्ण हरि महान विभुतीस भावपुर्ण आदरांजली ,शब्द स्वामीचा अंत झाला ! भावनांचा बांध फुटून अश्रुरूपी झाला!!🚩🙏🏻

  • @dilipshelke4957
    @dilipshelke4957 2 роки тому +2

    माऊलीला आमची भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @arunbagal1446
    @arunbagal1446 Рік тому

    Ram krushna hari

  • @ashleshasduniya6554
    @ashleshasduniya6554 2 роки тому +2

    मामा तुम्ही सदैव आमच्या स्मरणात रहाल

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Рік тому +1

    गेले ते दिगंबर ईश्वर विभूती.
    राहिल्या त्या किर्ती जगामाजी.
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 роки тому +20

    काय झालं तरी अचानक सोडून गेले भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nileshkadu9614
    @nileshkadu9614 2 роки тому +1

    संसार करुन परमार्थ कसा करायचा याचे उदाहरण म्हणजे वेणुनाथ म वेताळ महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DAVHALEMAHARAJ
    @DAVHALEMAHARAJ Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली,,बाबा,

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 2 роки тому +7

    महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली🚩🚩 💐💐🙏🙏

  • @शरदघुगे
    @शरदघुगे 2 роки тому +6

    राम कृष्ण हरी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 माझ्या सर्व परीवाराकडुन भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 🙏

    • @gokulmalode5311
      @gokulmalode5311 2 роки тому

      राम कृष्ण हरि अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त, माझ्या सर्व परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

    • @suryakantsurve6657
      @suryakantsurve6657 2 роки тому

      भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 2 роки тому +1

    आम्ही जातो तुम्ही कृपा असुद्यावी| सखळ सांगावी विनंती माझी|| वाढवेळ झाला ऊभा पांडुरंग |वैकुंठ श्रीरंग बोलावितो|| अंतकाळी विठु आम्हासी पावला| कुढीसहीत झाला गुप्त तुका||

  • @ramdaskudal114
    @ramdaskudal114 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kalpanapirke6588
    @kalpanapirke6588 2 роки тому

    महाराजांना bhavpurn श्र धांजली 🙏🙏🙏😭

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Рік тому

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे दुर्लभ जन्म हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @rajendrashinde6318
    @rajendrashinde6318 2 роки тому

    ह.भ.प.वेणूनाथ महाराजांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .विठ्ठल रुक्मिणी माय बापाची कृपा. राम कृष्ण हरी.

  • @चंद्रभानगायकर

    महाराज, एवढे, महान ,थोर महाराज आपल्या अंतयात्रेला, संपूर्ण ब्रम्हांडातील देवदेवताच, प्रगट झाल्याची भावना निर्माण होत आहे, वैकुंठवासी तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या वेळी जशी भावना विवशझाली होती तोच प्रत्यय आज दिसत आहे, नतमस्तक या महाराजांना ,व वारकरी संप्रदायाला। भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना त्रिवार वंदन, पांडुरंगाला, खरच दरवाजे, उघडे ठेऊन स्वागत करणार यात यदकंचीतही शंका नाहि

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 2 роки тому +1

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली 🙏🙏😭😭

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 🙏💐

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 роки тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 2 роки тому +1

    थोर संत होते.भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @shalinishikhare4851
    @shalinishikhare4851 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली जयहरी

  • @gajananp049
    @gajananp049 2 роки тому

    महाराजांचे चरणी नत मस्तक ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।। राम कृष्ण हरि ।।

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 роки тому

    महाराजांला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित
    राम कृष्ण हरी

  • @shankarvedepatil3791
    @shankarvedepatil3791 2 роки тому +1

    बावधन भजनीं मंडाळाच्या वतीन भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vilaschorge5668
    @vilaschorge5668 2 роки тому

    महाराजांच्या चरणी
    भावपूर्ण श्रद्धांजली . राम कृष्ण हरी,

  • @AnilKumar-zv4yy
    @AnilKumar-zv4yy 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली माहाराज 💐💐🙏🙏

  • @ravi5615
    @ravi5615 2 роки тому

    भावपूर्ण 🌸🌺💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @nitinadsul4417
    @nitinadsul4417 2 роки тому

    रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @mulemaharaj1044
    @mulemaharaj1044 2 роки тому

    गाये नाचे उडे आपुलिया छंदे। मनाच्या आनंदे आवडीने।। भावपूर्ण श्रध्दांजली💐💐

  • @bhauraogodse5276
    @bhauraogodse5276 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐💐

  • @saraswatiavhad6684
    @saraswatiavhad6684 2 роки тому

    महाराजांच्या उरल्या आहेत न विसरनाऱ्या गोड आठवणी
    आम्हाला त्यांनी तिर्थयात्रेला खूप सांभाळून नेले
    काशी विश्वनाथ दर्शन
    अयोध्या दर्शन
    नैमिष्यअरण्य दर्शन
    श्री भागवत कथा हे ज्ञान अमृत आम्हाला प्रदान केले आम्हाला आजही वाटत आहे की तो सुख सोहळा स्वर्गी नाही
    महाराजांची जागा कोनीही घेऊ शकत नाही ही उणीव कधीच भरून निघणार नाही
    त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती सद्गती प्रदान करो भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🚩😭😭

  • @karanmhaske6611
    @karanmhaske6611 Рік тому

    Bhavpurn shardhanjali maharaj

  • @sureshrathod4463
    @sureshrathod4463 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊली

  • @Bhagwat-q5q
    @Bhagwat-q5q 2 місяці тому

    🙏🌹🙏

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 2 роки тому

      भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण

  • @sushmajoshi5664
    @sushmajoshi5664 2 роки тому

    Bhavpurn shradhanjali Maharaj💐💐💐💐

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 2 роки тому

    Bhavpurn Sradhanjali🙏🙏

  • @anshiramkuber111
    @anshiramkuber111 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏 🌺🌺

  • @sudhakarahire4633
    @sudhakarahire4633 2 роки тому

    भावपुर्ण श्रध्दांजली सुधाकर आहिरे कुटूंबाकडून

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 2 роки тому +2

    भावपूर्ण निरोप वेणुनाथ वेताळ महाराज

  • @milindraut
    @milindraut Рік тому

    😌
    🙏

  • @vijaymapari5077
    @vijaymapari5077 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज 💐💐🙏🙏

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज,,,,

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 2 роки тому

    Bhavpurna Shradhanjali from Nashik District.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @Kavitaskrecipesinmarathi
    @Kavitaskrecipesinmarathi 2 роки тому

    Bhavpurn shrdhanjali

  • @santoshgite427
    @santoshgite427 2 роки тому

    Maharaj mind-blowing awaj sarkhcha eikava vatto

  • @pujazagre1322
    @pujazagre1322 2 роки тому

    Bhavpurn shrdhanjli maharaj

  • @djdj5567
    @djdj5567 2 роки тому

    महाराज भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली🌼🌺🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 2 роки тому

    जय हरी माऊली भावपूर्ण श्रद्धांजली

  • @karandjdecoretarsdesai7493
    @karandjdecoretarsdesai7493 2 роки тому

    रामकृष्णहरि

  • @hanumantwaghmode5013
    @hanumantwaghmode5013 Рік тому

    राम कृष्ण हरि🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 2 роки тому

    राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ravindrapatil9073
    @ravindrapatil9073 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांच्या आत्म्यास

  • @shankarkanaskar4273
    @shankarkanaskar4273 2 роки тому

    हभप वेणु महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊली....

  • @ramakantnikam517
    @ramakantnikam517 2 роки тому

    maharajana bhavpurn shradhanjali

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 2 роки тому

    महाराज श्री ना भावपूर्ण श्रद्धांजली ओम् शांति ओम्

  • @anchalatehra3038
    @anchalatehra3038 2 роки тому +1

    Jay
    Jay। Sree। Ram

  • @bgho9591
    @bgho9591 2 роки тому

    Bhavpurn Shradhanjali 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @subhashghorpade1166
    @subhashghorpade1166 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @maheshgaikwad1604
    @maheshgaikwad1604 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebkale5152
    @bhausahebkale5152 2 роки тому

    अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिण: । अनाशिनोऽ प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ गीता...हे शरीरजात अवघे । नाशिवंत जाण स्वभावे......🙏🙏🙏

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 роки тому

    Bavapurna shradhanngali 👏👏

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 2 роки тому

    विश्वास न बसणारी घटना घडली..
    देहरूपी नाही त..
    पण कार्य रूपाने... अजरामर झाले आहेत..
    डॉ हभप वेनुनाथ वेताळ महाराज मिरी..
    यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण..

  • @bhausahebshete2424
    @bhausahebshete2424 2 роки тому

    अंतीम सत्य हेच आहे.सुधरा.भावपुर्ण श्रध्दांजली

  • @balajisontakke6470
    @balajisontakke6470 2 роки тому

    Bhavpurna Shradhanjali 🙏🙏

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 2 роки тому +3

    जो आवडे सर्वांना तोचि आवडी देवाला 🙏🙏

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 2 роки тому

    Bhavpurn shrdhanjli

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому

    विनम्र अभिवादन....

  • @venkatsurnar8142
    @venkatsurnar8142 2 роки тому

    राम krsn हरी

  • @manchakdombe7684
    @manchakdombe7684 2 роки тому

    गेले दिगंबर ईश्वर विभूती ,
    देव आणि ते एक झाले ,

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @ajaybhadane4340
    @ajaybhadane4340 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @hemantchine6634
    @hemantchine6634 Рік тому

    जय हरी

  • @dattasavale4421
    @dattasavale4421 2 роки тому

    भावपूर्ण श्राद्धाजली

  • @vittaljagtap7534
    @vittaljagtap7534 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹🌹