जोग महाराजांच्या परंपरेत आम्ही घडलो तुम्ही बी घडाना...ह.भ.प. भागवताचार्य विशाल महाराज खोले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @sahadeopawar9425
    @sahadeopawar9425 2 місяці тому +1

    महाराज वाटत तुमचं किर्तन कधी संपुच नाही🎉🎉🎉

  • @yuvakirtankarrohitmaharajd2491
    @yuvakirtankarrohitmaharajd2491 2 роки тому +26

    खरच आहे माऊली🙏साक्षात तुकोबारायांचा अवतार म्हणजे बोधे बाबा 🙏🙏

  • @dnyaneshwarlande5933
    @dnyaneshwarlande5933 2 роки тому +34

    खर आहे माऊली, आळंदी येईल स्वा.सु.नि.सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे शिक्षकांना पगार नाही, आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फि नाही. खरचं धन्य आहे.

  • @pratikwable4665
    @pratikwable4665 Рік тому +1

    अतिशय उत्तम आपली परंपरा मोठीचं आहे

  • @mauli0621
    @mauli0621 Рік тому +4

    राम कृष्ण हरी माऊली ..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ❤😊

  • @Itsdhobalekids04
    @Itsdhobalekids04 2 роки тому +8

    खरं आहे महाराज हा महाराष्ट्र संतांचा आहे हीच ओळख आहे आणि तीच आपण पुढे घेऊन चाललात मन भरून आलं

  • @komalshelke722
    @komalshelke722 2 роки тому +27

    तूम्ही सुद्धा वारकरी सांप्रदायचे अनमोल रत्न आहे विशाल दादा 😢😢🙏🙏

  • @namdevpatil6341
    @namdevpatil6341 2 роки тому +10

    दादा एवढे भावुक झालात तुकोबारायांचा परमार्थ खरा पाहिला
    तुका करी प्रणिपात! दंडवत आचार्या!!

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +11

    संत सांप्रदायाच्या व्यासपिठाच तेज वाढवणाऱ्या गुरूवर्य जोगमहाराजांच्या आणि बोधे बाबांच्या कृपेने घडलेले विशाल म. खोलें सारखे तरूण किर्तनकार ही वारकरी संप्रदायाची महान संपत्ती आहे...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @nitinjadhav6532
    @nitinjadhav6532 Рік тому +2

    धन्य आहे विशाल महाराज तुम्ही आणि तुमची ती पवित्र वाणी अशी रत्न खरोखर जन्माला आली पाहिजे अशा महात्म्याची वारकरी संप्रदाय ला गरज आहे

  • @nivruttisalunkhe7364
    @nivruttisalunkhe7364 2 роки тому +18

    खरोखर किर्तनाच्या माध्यमातून महान त्यागाची प्रत्यक्ष मूर्ती असणाऱ्या आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या त्यागाचे, संस्थेतील महान गुरुवर्यांचे मुक्त कंठाने ,वर्णन करायला सुद्धा खूप मोठे भाग्य लागतं ,खरोखर आमचे परम स्नेही , वारकरी रत्न, स्वर भास्कर विशालजी महाराज पुण्यात्मा आहेत. 🙏 रामकृष्णहरि🙏

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 місяців тому

    स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था खरोखरच आदर्श संस्था आहे महाराष्ट्रात त्या संस्थेतील बंकट स्वामी महाराज गुरुवर्य शांताराम बुवा गुरुजी गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांनी महाराष्ट्र पुढे एक आदर्श ठेवलाय या सर्वांच्या पुरंदरचा मस्तक होणे एवढेच आपले उद्दिष्ट असावे आहे

  • @atultat6044
    @atultat6044 Рік тому +4

    खरे साधक मोठे माऊलीच्

  • @PakhawajplayerVikasBelukar
    @PakhawajplayerVikasBelukar 2 роки тому +11

    भाग्यवान आहाेत आम्ही आम्हालाही सद्गुरू जाेग महाराज संस्थेचा सहवास लाभला...!🙏
    गुरूवर्यांचा सहवास लाभला.

  • @dnyaneshwarpathare3604
    @dnyaneshwarpathare3604 2 роки тому +6

    विशाल महाराज आपली सेवा निस्वार्थी आहे आपणही वारकरी संप्रदायातील एक रत्न आहेत आपल्यावर थोर थोर साधूंचा आशिर्वाद तर आहेच आणि आई मुक्ताई मातेची कृपा आहे

  • @amolkshirsagar2835
    @amolkshirsagar2835 Рік тому +1

    अतिशय उत्तम सुंदर असे किर्तन...

  • @vishwanathpatil3861
    @vishwanathpatil3861 2 роки тому +3

    जय हो विशाल महाराज धन्य माता पिता तयाचिया दोन शब्द दोन शब्द मन भरून आलं राम कृष्ण हरी

  • @वारकरीपंथ-फ4घ
    @वारकरीपंथ-फ4घ 2 роки тому +33

    श्री गुरुवर्य उल्हास बाबा नेहमी म्हणत असतात की संस्थेची परंपरा ही त्यागाची आहे म्हणून सद्गुरू जोग महाराजांदि संपूर्ण गुरुजन हे म्हणजे त्यागाची खान आहेत.

  • @chandrashekharmaharajmhask8667
    @chandrashekharmaharajmhask8667 2 роки тому +6

    खरं जोग महाराजांनी क्रांती केली .मी जोग महाराजांन पाहिलं नाही पण आता मी फक्त जोग म पाहतो ते शांतब्रह्म मारुती बाबांना पाहतो. साष्टांग नमस्कार

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @urmilaghule2270
    @urmilaghule2270 2 роки тому +4

    जगातील सर्वात मोठे सुख महाराज तुमचं कीर्तन अतिशय सुंदर

  • @sachinbhawar7781
    @sachinbhawar7781 2 роки тому +31

    मी अस म्हणतो की आम्ही माऊली ला पाहिलं नाही पण माऊलीच्या रूपात गुरुवर्य मारुती बाबाला पाहतो ,आणि आद्यपन करणारे शिक्षक सुद्धा हिऱ्याच्या बरोबरीने आहे ,खरच आपण खुप नशीबवान आहोत

    • @sudam_maharaj_panegaonkar
      @sudam_maharaj_panegaonkar 2 роки тому +1

      वारकरी संप्रदाय त्याग तत्वावर आधारित आहे वैराग्य धारणेतून जिवन जगताना हे सर्व लक्षात येते विशाल महाराज खोले आपण हि सांप्रदायाचे भुषण आहात तुम्ही.... हितगुज हिच भुमिका अखंड अबाधित राहो.. राम कृष्ण हरी 🙏

  • @angadpuri2187
    @angadpuri2187 2 роки тому +6

    स्वर्गापेक्षा हजारो पट. आमची संस्था ही त्यागाची. आनंदाची भुमीआहे.

    • @hanumandongare5396
      @hanumandongare5396 2 роки тому

      माऊली मुळात स्वर्गात त्याग नाहीच तिथे तर फक्त भोग ...त्याग पहीचा असेल त्या स्वर्गात ल्या देवांना म्हणावं एक वेळ या माझ्या जोग महाराज शिक्षण संस्थेत .विश्वं माऊली ज्ञानोबारायांच्या अलंकापुरी मध्ये...राम कृष्ण हरी

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj 2 роки тому +2

    अतिशय सुंदर महाराज संपूर्ण कीर्तन ऐकलो पन असा कीर्तन वाटल आपोआप आनंदचे अऋ आले महाराज राम कृष्ण हरी खोले महाराज

  • @pramodpatil5791
    @pramodpatil5791 2 роки тому +10

    अतिशय उत्तम अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त विषयाला स्पर्श करून पुढे गेले विशाल जी महाराज आपण

  • @kishorijimanmohangiri5372
    @kishorijimanmohangiri5372 2 роки тому +4

    खुप छान महाराजजी आपन अंत करनातुन कीर्तन करता खुप मोठे व्हाल

  • @TanmayTikone-zn8mn
    @TanmayTikone-zn8mn Рік тому +1

    सत्यमेव जयते

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Рік тому

    वारकरी कसा आसावा पुज्य वारकरी जनांबद्दल आस्था ज्याचे अंतकरणात कशी ठासते उगिच कुणालाही एव्हड जड सांगता येत नसत ती मोठी माणस होती पण त्याना किंवा त्यांचेविषयी सांगणारा वक्ता महाराज आपले प्रमाणे किंवा खुप मोठ्या अंतकर णाचा वक्ता लागतो 🙏 धन्य ती जोग महाराज निर्मित वारकरी संस्था आणि तिथे घडले ते संतस्वरुप वक्ते त्या सर्वांना कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @VishnudasWadje
    @VishnudasWadje 3 місяці тому

    महाराज खरच मन भरून आलं हो

  • @laxmikakatikar6593
    @laxmikakatikar6593 Рік тому

    विशाल दादा तुम्ही सुद्धा खूप छान किर्तन करता आगदी आवर्जुन मनापासून ऐकते ,

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +4

    जय श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्रीसंत स्वानंद सुखनिवासी जोग महाराज किजय

  • @vpbokate
    @vpbokate 3 місяці тому

    महाराज मी एक तुमचा मित्र श शि कांत मुळे. बोकटे तालुका येवला जिल्हा नासिक खोले महाराज तुम्ही सुद्धा एक सांप्रदायाचे रत्न आहात मनोभावाने देवाची भक्ती केल्याने भगवंत तर प्रसन्न होतच पण आपोआप वैराग्य निर्माण होते नामस्मरणाची ताकत माणसाला माणसाचा देव बनविते मी आपले कीर्तन रोज ऐकतो शिवरंजनी ऐकत ऐकत झोप केव्हा लागते कळत नाही धन्यवाद दादा

  • @ravimauli7000
    @ravimauli7000 2 роки тому +42

    भैया भाऊंनी अनेक कीर्तने चित्रित केलीत पण आज या युट्युब चैनल ला खर सत्व टिपता आलं धन्य आहे हे वारकरी वैभव.

    • @VARKARIKIRTAN
      @VARKARIKIRTAN  2 роки тому +1

      राम कृष्ण हरी

    • @omshelke5087
      @omshelke5087 2 роки тому +1

      हो अगदी बरोबर🙏🙏

    • @sathishpardeshi4753
      @sathishpardeshi4753 2 роки тому +1

      @@VARKARIKIRTAN तारीख घेण्यासाठी महाराजांचा नंबर भेटेल का

  • @santosh04934
    @santosh04934 2 роки тому +2

    🙏🙏खूपच. सुंदर महाराज 🙏🙏

  • @vilasnimse1339
    @vilasnimse1339 Рік тому

    माझा वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत महाराष्ट्र राहील

  • @babasahebdhatrak2050
    @babasahebdhatrak2050 2 роки тому +1

    विशाल महाराज,
    आपण सहजतेने विषय समजावून सांगता आणि आपल्या ओजस्वी वाणीतून जोग महाराज शिक्षण संस्थेविषयी आणि गुरुजनांविषयी सांगितले, आणि माझ्या सुध्दा डोळ्यांत पाणी आले .

  • @nikeshgawande9404
    @nikeshgawande9404 8 місяців тому

    राम कृष्ण हरि महाराज

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Рік тому +2

    ओम जोगाय नमः
    तुम्ही संस्थेचे एकलव्य अहात महाराज
    पुज्य गुरूवर्या विषयी संस्थेवर असणारी
    श्रद्धा अस्था प्रेम गुरूवर्यांचा आदर
    किती आहे हे सांगून जाते तुम्ही एकलव्य अहात

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Рік тому +1

    जय हरी माऊली जय हरी ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा ‌👃🌹

  • @TanmayTikone-zn8mn
    @TanmayTikone-zn8mn Рік тому

    सते्मेव जयते

  • @deepakkerle739
    @deepakkerle739 Рік тому

    राम कृष्ण हरि
    खुप सुंदर आहे

  • @आम्हिवारकरी
    @आम्हिवारकरी 2 роки тому +11

    बोधे बाबा च नाव जरी ऐकलं की डोळ्यात पाणी येत 😔😢

  • @Patil9527
    @Patil9527 2 роки тому

    वा विशाल महाराज नावाप्रमाणेच विशाल आहात 🙏रामकृष्णहरि🙏

  • @hamidpathan5714
    @hamidpathan5714 2 роки тому +3

    खूप सुंदर विडिओ आहे सर जी

  • @tushar_maharaj_khalkar78
    @tushar_maharaj_khalkar78 2 роки тому +1

    त्याग म्हणजे संस्था त्यागमुर्ती म्हणजे गुरुवर्य सर्व....

  • @radheshamhake7788
    @radheshamhake7788 2 роки тому +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏माऊली
    हे कीर्तन संपूर्ण टाकावे ही कळकळीची विनंती 🙏.
    कृपा करून विशाल महाराजांचे कीर्तन नाशिक किंवा नाशिक परिसरामध्ये असेल तर कृपा करून कळवावे ही विनंती 🙏
    राम कृष्ण हरी

  • @vinayakpatil468
    @vinayakpatil468 4 місяці тому

    जय हरी महाराज

  • @varkarisampraday123
    @varkarisampraday123 2 роки тому +3

    *ऐशी अमची पंरपरा...जय गुरूदेव 🙏*

  • @VinodKsh
    @VinodKsh Рік тому

    अतिशय उत्तम रसाळ, मधुर किर्तन...
    श्री जोग संस्थेचंही मनापासून पासून आभार आणि कौतुक...❤❤
    महाराज, तुमच्या रसाळ मधुर वाणीला साक्षात माऊलींचा आशिर्वाद आहे....
    शतशः नमन आणि दंडलत तुमच्या वाणीला ❤❤❤

  • @ratanjadhav4896
    @ratanjadhav4896 Рік тому +7

    काळजाला स्पर्श करणार कीर्तन आहे माऊली
    🚩🚩🚩खूप खूप धन्यवाद
    जय हरी🚩🙏

  • @sahebraochikane
    @sahebraochikane 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 2 роки тому +4

    मी माऊली पाहिले नाही मी तुकोबा पाहिले नाही।पण कुरेकर बाबा व तुकाराम बाबा राऊत पहिले।।राम कृष्ण हरि

  • @हभपसंतोषमहाराजपवार

    प्रत्येक कीर्तनकाराने शेवटी दोन मिनिटे जोग महाराजांच्या बद्दल बोलले असते तर आज घराघरात जोग महाराज माहीत झाले असते पण तसं घडताना दिसत नाही याला कारण आपणच सर्व कीर्तनकार प्रवचनकार आहोत नको ते गाणे रंजक कथा काल्पनिक प्रसंग सांगुन नारदाच्या गादीचा अपमान करतोय आता समाजातील सुज्ञ श्रोत्यांनी जाग झालं पाहिजे

  • @dattashelke4668
    @dattashelke4668 2 роки тому +2

    जय हरी माऊली ,खुप सुंदर

  • @satishaher258
    @satishaher258 2 роки тому +2

    महाराज तुमचं किर्तन संपूच नये असं वाटतं... फारच छान समजून सांगता...🙏

  • @ambadasathare5466
    @ambadasathare5466 Рік тому

    राम कृष्ण हरी माउली🙏🙏

  • @gajananbhone5
    @gajananbhone5 2 роки тому +1

    महाराज तुम्हाला मानाचा मुजरा

  • @kirangaikwad6509
    @kirangaikwad6509 2 роки тому +1

    हे कीर्तन ऐकल की मन भरून येत आनी डोळ्यातून कदी पानी कळत नाहि

  • @rameshvargalat7059
    @rameshvargalat7059 2 роки тому +1

    Yasarkha Anand swrgat sudha nahi milat mauli.... God the rupe, God tuze nam.

  • @avinashshinde6161
    @avinashshinde6161 Рік тому

    राम कृष्ण हारी

  • @bhimashankarsuryavanshi244
    @bhimashankarsuryavanshi244 Рік тому

    अप्रतिम 🌹🌹🌹🌹 महाराज

  • @vndpatil8
    @vndpatil8 2 роки тому +2

    जय गुप्तेश्वर जय मुक्ताई

  • @मुक्ताईशरणम्

    राम कृष्ण हरी

  • @hanumangondge9405
    @hanumangondge9405 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली जय श्री कृष्णा

  • @vidyasagarshinde7376
    @vidyasagarshinde7376 2 роки тому

    जय राम कृष्ण हरी । गुरु परंमपरेला कोटी कोटी नमस्कार ।

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 роки тому

    खर आहे माऊली

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 2 роки тому +1

    अप्रतिम माऊली जय हरी

  • @vishaltemgire1883
    @vishaltemgire1883 2 роки тому

    साष्टांग दंडवत महाराज

  • @uddhavpawar6592
    @uddhavpawar6592 2 роки тому +3

    🙏🙏🙏 स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्था म्हणजे मानव जातीवरती विशेष अशी कृपाच केली आहे संस्था संस्थापित करून सद्गुरु जोग महाराजांनी....कोटी कोटी वंदन शिक्षण संस्थेतील सर्व गुरूवर्यांचे...

  • @-useryswusiikjjjkakkk2466
    @-useryswusiikjjjkakkk2466 2 роки тому

    जोग महाराज यांनी माऊली च कार्य पूर्ण केले 🙏🚩इवलेसे रोप लवियेले द्वारी त्याचा वेणू गेला गग्नावरी ..आज खरच जोग बाबांच्या कार्याची 2मिन तरी ओळख केली पाहिजे ..

  • @sandipjadhav470
    @sandipjadhav470 2 роки тому +1

    खर आहे गुरुजी

  • @mansipatil6522
    @mansipatil6522 2 роки тому +1

    Ram krishna hari🚩

  • @patilvishwanath5199
    @patilvishwanath5199 2 роки тому +1

    रामकृष्णहरि🌷🌷👏👏

  • @jyotishinde1555
    @jyotishinde1555 Рік тому

    🙏🙏🙏🙏❤️❤️❤️👏👏👏👏👏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 роки тому

    Ram Krishna Hari

  • @meerajamdhade891
    @meerajamdhade891 2 роки тому +3

    फार छान किर्तन करतात महाराज मला हि किर्तन शिक्षण घ्यायचे आहेत काय करावे तेच कळत नाही पण फार तळमळ लागली आहे

    • @meerajamdhade891
      @meerajamdhade891 2 роки тому

      मि .मिराताई जमधडे येवला मला शिक्षण घ्या यचे आहेत माऊली

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 2 роки тому +1

    अमृत रसपान 🌹🌹💯🌹

  • @sukhadevawari1687
    @sukhadevawari1687 Рік тому

    Mauli

  • @ravindrgunjal6985
    @ravindrgunjal6985 2 роки тому +2

    छानच

  • @rajshreeshinde7179
    @rajshreeshinde7179 Рік тому

    Maharaj तुम्ही आम्हाला रडवल पांडुरंग हारी

  • @maulijadhav831
    @maulijadhav831 Рік тому +1

    गुरुजी रडवल तुम्ही😭😭🚩🚩❤️

  • @ravsahebdhakane9687
    @ravsahebdhakane9687 Рік тому

    गुरूजी खरोखर रडवल

  • @gajanankharate6129
    @gajanankharate6129 2 роки тому

    Jay hari mauli

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 2 роки тому +1

    Jai Hari mauli 🙏🙏💐💐👏👏❤️❤️💓💓🙏🙏🚩🚩

  • @jyotishinde1555
    @jyotishinde1555 Рік тому

    😢❤

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Рік тому

    बोधे बाबा ची आठवण करून दिली ....... दादा तुम्ही

  • @krushnamaharajpatilofficia9021

    त्याचा वेलू गेला गगनावरी....

  • @dipak_ilag
    @dipak_ilag Рік тому

    👏

  • @laxmikakatikar6593
    @laxmikakatikar6593 Рік тому

    🙏🏻🙏🏻😓😓

  • @anu5113
    @anu5113 2 роки тому

    🙇🙇🚩🚩👍

  • @balasahebdeshamukh9907
    @balasahebdeshamukh9907 2 роки тому

    👏👏

  • @vikaschavan2088
    @vikaschavan2088 2 роки тому +1

    Kirtan taka na UA-cam la plzz

  • @bharat128
    @bharat128 2 роки тому

    Ranalyach kirtan taka ho maharaj

  • @ashokmhumbe6729
    @ashokmhumbe6729 2 роки тому +1

    महाराज आपल्या चींतनाने खुप रडलो

  • @kishorjadhav536
    @kishorjadhav536 Рік тому

    Maharaj tumhi yevadh sangta mg yevadhe pase ka gheta kirtanache

    • @panduranglande-id9st
      @panduranglande-id9st Рік тому

      Tya पैश्याचा उपयोग पहिला का कुठं होतो...माहित नसला तर बोलू नका...

  • @vilaspawar9666
    @vilaspawar9666 2 роки тому +1

    महाराजा चा नंबर असेल तर पाठवा

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 роки тому +2

    बोधे बाबा च नाव जरी ऐकल तर डोळे भरुन येतात

  • @ashokmhumbe6729
    @ashokmhumbe6729 2 роки тому +3

    समाजाला आम्ही रडवतो आपन आम्हाला रडवल