कोमल ताई तुमचा आवाज तसेच सादरीकरण संगीत सात ही खूप सुंदर आहे तुमची भैरवी ऐकून खूप छान वाटले आपण माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्रर माऊली ही पण भैरवी जरूर गायली तर बरे होईल असे मला वाटते सर्वांना खूप आवडेल
Nice mam mazi devi Renuka Devi Durga Devi yedshveri devi ambabai devi Kali devi kalratri and mam please mam thanks mam thanks mam thanks God thanks devine thanks angel thanks universe and mam and Anna my father 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@@madhukarhyalij4342 माऊली माफ करा , हे गाणं नाही हा जगत गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे , आणि यात केलेला उपदेश आसुन फालतू अस काही नाही , जर आपण खरच कलेचे जाणकार असाल तर कृपया याचा आदर करा 🙏🙏 माऊली
ताई साहेब नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी सलाम तुमच्या आवाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ताई खुप नशीबवान आहात तुम्ही भाग्यवान आहात माऊली
कोमलताई तु सर्व गुण संपन्न आहेस परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो.
खूप खूप ऋदयस्पर्शी गायन गायन कोकिळा कोमल ताई पाटोळे
कोमलताई तुमचे संपूर्ण कार्यक्रम मी रोज पाहतो गवळण ,अभंग,आई माजी मायेचा सागर हे गाणं मला खूपच आवडले आहे
😅
काय आवाज आहे ताई बीडची कन्या छान गातेय वादळ आहे बरं
जय हरी ताई.... मेंधापुर ची कोकिळा.. कोमल ताई धन्यवाद...
ताईंना मानाचा त्रिवार मुजरा मुजरा ताई काय गोड गायले अंतकरण भरून आलं राम कृष्ण हरी माऊली
कोमल ताई तुम्ही खरच ग्रेट आहेत भाग्यवान आहात पांडुरंग आपल्याअपाठीशीऊभाआहै
खूप गोड आवाज अप्रतिम गायन.
ताई खूप शान आहे
सर्वगुण संपन्न गुणवंत लोककला जपणारी कोमलताई पाटोळे रामकृष्ण हरी ताई
कोमल ताई खुप नशीबवान आहात तुम्ही भाग्यवान आहात ताई...🙏❤️😘
खूप छान कोमल ताई
Mast tai bhairavi che sur laybhari ❤❤❤❤ nice 👍👍
खुपच छान मस्तच अभिनंदन सगळ्यांचे आवाज खुप छान आहे
कोमल ताई तुमचा आवाज तसेच सादरीकरण संगीत सात ही खूप सुंदर आहे तुमची भैरवी ऐकून खूप छान वाटले
आपण माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्रर माऊली ही पण भैरवी जरूर गायली तर बरे होईल असे मला वाटते सर्वांना खूप आवडेल
Tai very nice awaj
khup chan aahe abhang tumhi khup chan gaylat
खूप खूप छान आवाज कोमलताई तुमचा 👌👌👌👌👌
आमच्या बीडचे भाग्य अशि गाण कोकीळा जन्मा आली आख्या महाराष्ट्रात अशी गायीका कलाकार होणे नाही👌🌹🌹🙏
राम राम राम राम राम राम राम राम बापू
सर्व गुण संपन्न गायन ताई
कोमलताई खूपच छान.
खूपच सुंदर अभंग सादर केला, आतापर्यंत सांप्रदायिक चाळीत ऐकला आहे ,पण आता या अभंगाला दिलेली चाल आणि ऊंच स्वर फारच हृदयाला भिडते ........🙏🙏🙏 आपले आभार
🙏 सलाम तुमच्या आवाजाला
छान अभंग ताई🙏 मन भरुन आलं कोमलताई.
Komal tahi bahot sundar aawaj bat. Bhagyawan komal tahi pranam
सुरेख गायकी आणि सुंदर कर्णमधुर गोड आवाज
खूपच छान 👌👌👌👌गीत 👌👌👌🙏
महाराष्ट्राला लाभलेला अनमोल रत्न एक वेळा ताईला भेटायची ईच्छा आहे
Great voice 👍👍
खूप छान भैरवी दीदी
Maharashtrachi kokila taila salam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Tai Very good tumch आवाज ब्रदर karbhri सर
खतरनाक आवाज
Va Tai kay bhairavi gayli jayhari
Kharch khup chan tai nice
ताई शब्द नाही......😊😊😊.. व्हा आवाज काय. कंट आहे. दुसरी लता दीदी....
Super
व्वा..कोमल ताई .......❤
प्रताप वाघमारे ग्रेट आहात तुम्ही.
Music Madhe Kida Manus Ahe Pratap Wagmare
Tai. Khup chan Thakaji bhau velhale
वा छान सुंदर
अप्रतिम🎉🎉
Khup sundar gayan tai
वा काय छान गान गायलं कोमल ताई
ताईच्या आवाजाला तोड नाही 🙏
Mazya taich gan aikun maze dole bharun ale ya bhavacha tumhala charni namskar ahe
जय हरि माउली ❤❤
खुप छान कोमल ताई छान गायलं
कोमल ताई तुझ्या आवाजाला तोड नाही
राम कृष्ण हरी
Komal tahi bahit sundar aawaj
ताई एक नंबर गायन केले
Ram Krishna Hari
काय आवाज आहे 👌👌👌💐💐🙏🙏🙏
जय हरी ताई
छान
KhupChan
खूप छान
Very nice👍👍
Sundar bhayrvi gayli Tai dhany tumche mata pita
राम राम
So great
Uper vala bhi kya khub hi dil our dimag ke bich me gala deta hi gret tai
कोमलताई आपण पुर्णपणे कार्यक्रम घेणार का लनर पर्यंत कार्यक्रम घेणार का
Nice👌👌👌👌👍
राम
Ram ram komal tai
ताई मी तुमचा खुप मोठा फॅन आहे नाशिक ला जर कार्यक्रम असला तर कळवा
Tai kharch tumcha aavaj majya kalja paryant pohchla 🙏🙏
ताई खर्च तुम्ही आपल्या समाजात नाव लौकीक केलं आहे ताई तू मला उधाड आवीसे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Hawa Tai Khoob Sundar
एक नंबर ताई
जबरदस्त गाणे आणी आवाजच
छान, मस्त
Aavaj ikun dolyat pani aal kharch......Kya baat he....wwwwav ........kasli jabri harakt aahe glyat...va🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋
Manala bhidanara awaj 4:03
🌹🌹🌹🙏👌
Mast
Very beautiful tai!
Nice mam mazi devi Renuka Devi Durga Devi yedshveri devi ambabai devi Kali devi kalratri and mam please mam thanks mam thanks mam thanks God thanks devine thanks angel thanks universe and mam and Anna my father 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉🎉🎉🎉🎉
Bhogas
बापू नेमके कोण त्यांचा नावाचा उल्लेख करावा कृपया
By by
तबलयाचा वापर करा
Kontya shalet hote
राम, कृष्ण मावली
तुम्ही व्यकुन्ट गमन करून आल्या आहेत का हा अभंग आहे. गाणे करू नका,
गाण्यात फालतु काय पन नका बोलत जाऊ फक्त गाण म्हना
तुला काय फालतु वाटल रे दादा
कलेचा आदर करायला शिका
@@madhukarhyalij4342
माऊली माफ करा , हे गाणं नाही हा जगत गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे , आणि यात केलेला उपदेश आसुन फालतू अस काही नाही , जर आपण खरच कलेचे जाणकार असाल तर कृपया याचा आदर करा 🙏🙏 माऊली
खूप खूप छान आवाज कोमल ताई तुमचा👌👌👌👌
Khup chan
खूप छान