स्वयंपाक घरात स्वयंपाक करणाऱ्या आम्हा बायकांना रोजचा प्रश्न पडतो काय भिजवावं न काय शिजवावं? तुला ही तसा प्रश्न एवढ्या व्यापात पडणारच ना बाणाई!! तरीही तू किती उत्साहाने सर्व करते. तुझ्या पद्धतीने आता भेंडी करून बघणार. खूप छान व्हिडिओ!!!
🎉🎉❤❤ मला गुणाची माझी आजीबाई मला खूप पडते बाणाई किती सुगरण किती शहाणी किती हुशार तू एकदा मला नक्की आणि तुला नक्की भेटणार आहोत एकदा तुझे पती तुझी फॅमिली सासू-सासरे खरोखर घरंदाज आहेत एवढ्या कष्टाच्या जीवनात किती आनंदी राहतेस ग बाई तू तुला परमेश्वर खूप उदंड आयुष्य देऊ
Shinde DADA ni jo kandil dila khupch chan kam kele Thanku DADA. 🙏khupch chan video aaj cha pn 👌Roj vat bagte mi video chi kadhi yenar.mast bhendi bhaji👌banai vahini tr master Shef ahe😍
खुप छान केली आहेत भेंडी भरीत, अजून काय पाहिजे आहे आयुष्यात कष्ट करून सुखाची भाकरी गोडच लागते, नाही तर आताची माणसं सगळे असून हि नेहमीच असमाधानी,❤❤ . thank you so much Sidhu kaka aani Baanai lot of love both of you familiar god bless you all 🙏💕
बाणाई, अर्चना खरंच कौतुक आहे. किती कष्टाळू व हसतमुख आहेत.
किती निगुतीने करती सारं खरंच बाणाई
तुझ्या तील अन्नपुर्णाला सलाम
मोकळ्या आकाशात खूप मस्त वाटतं अ
अप्रतिम भेंडी केली छान बाणाई खूप हुशार आहे खूप छान वातावरण वाटते तिथे चुलीवरचे खायला मिळते 👌👌😋👍
जय श्रीराम,बाणाईने छानच भरली भेंडी बनवली,सगळेजणं अंगतपंगत करत मस्त बसलेत!
खूप छान भेंडी बनवत आहे भरलेली भेंडी❤❤🎉🎉
जय मल्हार जय शिवराय दादा सलाम तुमच्या आणि बानाईच्या मेहनत आणि जिद्दीला उन वारा पाऊस कोणीच थांबवू शकत नाही तुम्हाला 🙏🏻🚩
खुप छान झाली बानाई भेंडी मी पण अशीच करून बघेल, जेवन पण मस्तपैकी खुप छान व्हिडिओ
अगदी बरोबर फार कष्टाळू लोक आहेत ❤❤❤
मस्त कंदील मिळाला भाजी छान केली
तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर खुप छान प्रसन्न वाटते😍😘👍🤗
वहिनी खूप छान भरली भेंडी मस्तच 👌👌👍👍
व्वा छान वेगळ्या पद्धतीने बनवली भरली भेंडी अन्नपूर्णा बानाईने
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
Khupch chhan Banai ekdam mast sugran Banai chya hatchi bhendi wow.
मी न व्हिडिओ पहातच कमेंट केली आहे मला खात्री आहे बाणाई छान च रेसिपी बनवेल खुप सुगरण आहे ती
🙏🏻
Aaj masala bhendi ressipi khup chhan banavali video khup chhan vatala baghyala maja aali
Khup mast vedeo bhau
गणपती बाप्पा मोरया ❤ खुप खुप छान मस्त भेंडीची भाजी बणवली आहे 🎉
खुपचं छान भेंडी केली बाणाईने एकचं नंबर सुगरण आहे ❤❤❤❤❤
खूप चवदार झाली असेल.....पाहून तोंडाला पाणी सुटलं.👌👌
अप्रतिम भेंडी बनवली आहे बाणांई ताई ❤
छान व मस्त भेंडीची रेसीपी. जय मल्हार
जय हो धनगरी जीवन
तुमची भरली भेंडी बघुन मी पण करून बघणार,सुगरण आहे बाणाई❤❤❤
Khupch chhan aahe recipe bhendichi
भेंडी खुप छान केली आहे👌👌😍😘
खूप छान भेंडी बनवली बानाई अगदी मस्त 👌👌👌
Testy recipe of fingers vegetable nicely made and cooked delicious thanks
बाणाई ताई तुम्ही छान आणि सोपी पद्धतीने सुंदर जेवण बनवता .राखे जवळच माझे माहेर आहे. जोगवडी मी तुमचे विडीओ रोज पाहते सर्व निसर्ग पाहिला मिळतो.
👌👌 खूपच छान बाणाई ताई तुमची बनवण्याची पद्धत 👌👌 भाजी एकच नंबर झाली 👌👌
🌹🙏🏿👌🏿🌹 खूपच सुंदर भेंडीची भाजी धन्यवाद
एकदम छान रेसिपी ❤️❤️
All traditional dhangari simple dishes this is how will be preserved ..very healthy simple food..
मी आज पहिल्यांदा अशी भन्नाट भेंडीची भाजी पहिली आता करून बघते
खूप छान व्हिडिओ आहे
Khup chaan.
खूप छान तूम्हाला हि सौर दिवा दिल्या बद्धल धन्यवाद❤
अगदी मस्तपैकी भरलेली भेंडी....😊
खूपच छान भेंडी बनवली बाणाई नवीन रेसिपी 👌👌👌👌
स्वयंपाक घरात स्वयंपाक करणाऱ्या आम्हा बायकांना रोजचा प्रश्न पडतो काय भिजवावं न काय शिजवावं? तुला ही तसा प्रश्न एवढ्या व्यापात पडणारच ना बाणाई!! तरीही तू किती उत्साहाने सर्व करते. तुझ्या पद्धतीने आता भेंडी करून बघणार.
खूप छान व्हिडिओ!!!
🙏🏻
🎉🎉❤❤ मला गुणाची माझी आजीबाई मला खूप पडते बाणाई किती सुगरण किती शहाणी किती हुशार तू एकदा मला नक्की आणि तुला नक्की भेटणार आहोत एकदा तुझे पती तुझी फॅमिली सासू-सासरे खरोखर घरंदाज आहेत एवढ्या कष्टाच्या जीवनात किती आनंदी राहतेस ग बाई तू तुला परमेश्वर खूप उदंड आयुष्य देऊ
मी पण अशी भेंडी बनवली छान झाली होती पण ताई पाटया वरची भाजीची चव निराळी❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
❤❤❤❤❤ मस्त 👌
Shinde DADA ni jo kandil dila khupch chan kam kele Thanku DADA. 🙏khupch chan video aaj cha pn 👌Roj vat bagte mi video chi kadhi yenar.mast bhendi bhaji👌banai vahini tr master Shef ahe😍
खूपच छान झाली भेंडी बाणाई तू कधीच थकत नाही❤❤
खुप छान बरलेली भेडी 🙏🏻🙏🏻
सुगरण आहे बनाई मस्त भेंडी
बाणाई ताई खूप छान मनापासून जेवण बनवून खाऊ घालतात किती कस्ट असून पण
मोकळ्या आकाशाखाली केलेली भेंडी, चपाती मस्त. एक वेगळ्या प्रकारची रेसिपी
एक नंबर असतो तुझा स्वयंपाक
मस्त पैकी बेत केला आहे ,कंदील मस्त आहे ज्यानी दिला त्याचे आभार .
बानाई , भेंडी मस्त zali
Banai khupch Chan jevan banvte
Mala ti far aavdte miGujrat valsad larahate .mee usla aslee Tari sarv baghte.
Khoop chan video , bhendi chi bhaji pan khoop bhari
खूप खूप छान बनवली भेंडी बानाई
खूप छान विडिओ आहे नमस्कार
आज आंगरकी चतुर्थी आहे गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🎉
🙏🙏बाणाई कुठलाही पदार्थ खुप मनापासून बनवते. मस्त 👌👌
या एकत्र जेवणाला कुटुंब म्हणतात
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती
येथे जाती पातीला थारा नाही
Bhari bolali banaie kay bhijvav ani kay shijvav😊rojcha gahan prashna. Tumchi recipe 😋😋👌👌
Very nice Masala Lady finger 🤤, yummy recipe.
भरलेली भेंडी एकदम मस्त पैकी झालीं
एकदम भारी वाटते जंगलात खायला...❤❤ आम्ही जर आलो तर आम्हाला पण द्याल का जेवायला...?
❤.... छान...... ❤❤......मस्तच.......❤❤❤....राम कृष्ण हरी
खुप छान ताई👌👌👌👌👌
ताई तुमचे जोडवे किती मोटे आहेत पाऊस पानी चीखल माती यात पाय असतात तुम्हचे पन तुम्ही जोडवे कधीच काडत नाहीत कमाल आहे तूमची 🫡🫡🫡🫡
मला तुम्ही चे रेसिपी खूप च आवडते बाणाईच्या म्हणजे ताईला बघीतले तरी साधे पणा खूप च आवडते
खूप छान भेंडी बनवली बाणाईने ❤❤❤
Salute to banaibai. Many Many congratulations ❤
फारच छान
खुप छान केली आहेत भेंडी भरीत, अजून काय पाहिजे आहे आयुष्यात कष्ट करून सुखाची भाकरी गोडच लागते, नाही तर आताची माणसं सगळे असून हि नेहमीच असमाधानी,❤❤ . thank you so much Sidhu kaka aani Baanai lot of love both of you familiar god bless you all 🙏💕
मस्त वहिनी भेंडी ❤❤❤
पहिली कमेंट मस्त भेंडी केली
खरच बानाई छानच बणवते कोणतीही भाजी
मस्त भेंडी ची भाजी एकच नंबर👌👌
खूप छान बाणाई ताई🎉🎉
Very nice vendi banai
Khup Masth lay bhari🙏👌
दादा ज्यांनी हा कंदील दिला त्याना नमस्कार खुप छान भेट दिली आहे आठवनीत राहण्यासारखी
बानाई ताईच्या हाताला छान चव आहे
खूप छान भेंडी बनवली बानाई ताई तु
Khup chhan banai sugran aahe
हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी एकच नंबर केला आहे भिडे
मस्त भेंडी ची भाजी केली❤
Banaiene khubacha chana bhendi banvli
Khoop Khoop chan G banai devi ❤❤❤
भेंडी छान केली 👌👌👌❤
Banai kharich banai ahe..khup mast
खूपच छान भेंडी ❤❤
खूप छान भेंडीची भाजी😊
बानाई भाजी छान बनते, सुगरण आहे, कस्ट करतात एकदम मस्त आई नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर
Khupch chan 👌👌👌
Waa khup chan bhaji Keli
Khup chan👌🏼👌🏼
खूपच छान मेहंदी ची भाजी
बानाई काय पण बनवले ते मस्त च असते❤❤
खुप छान भाजी बनवली
Khupch chan masala kela bhedi cha Vahini ne..bhari banvle..pan bhedi karle sarkhe bhareche..1 side ne kut fakth, masala made chagla rahto 👌👌😋😊
भेंडी करून बघितली एक नंबर भाजी अर्चना व बाणाई आशा सुना मिळायला भाग्य लागते