कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री - इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 77

  • @veganube5963
    @veganube5963 2 місяці тому +3

    इंदुरीकर - नेहमी श्रवनीय ❤

  • @Vijay-pk8du
    @Vijay-pk8du Місяць тому +1

    उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🔥

  • @आदिनाथजाधव-ठ4ष
    @आदिनाथजाधव-ठ4ष 2 місяці тому +4

    🙏 रामकृष्ण हरी माऊली या किर्तनाचा आवाज कमी आहे तो मोठा पाहिजे 🙏

  • @govindrathod9988
    @govindrathod9988 2 місяці тому +14

    शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार

    • @shubhamdandge4024
      @shubhamdandge4024 2 місяці тому +1

      @@govindrathod9988 टाटा 👋👋👋👋👋👋

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 2 місяці тому +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @latapawar3588
    @latapawar3588 2 місяці тому +29

    अतिशय मार्मिक किर्तन आणि सत्य

  • @thesuresh2
    @thesuresh2 2 місяці тому +2

    आमच्या इथे इंदोरी कर महाराज आम्ही शेजारी राहतो....😊❤

  • @AamarGayawad-lr8qz
    @AamarGayawad-lr8qz 2 місяці тому +2

    ठेकेदारांचा मुख्यमंत्री नको जनतेचा मुख्यमंत्री असावा जय महाराष्ट्र

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 2 місяці тому +7

    पुज्ये महाराज आमी मजुरी करतो भुमी हिन आहोत शेतकरी याना पाउस पाणी चांगल झाल तर उत्पन चांगल मिलत नुकसान झाल तर सरकार भरपाई देत सोसायटी मिलते बैंक कर्ज देती आमा मजुराना रौजनदारीवर कामकरणाराणा काय पाउसनाही काम नाही पाउस जास्त झाला काम नाही कशावर घर चालवायच सरकार च शेतकारी शेतकरी तुमच बी ते च गोर गरीबाच नाव कधी तुमचे मुखाला येत का

    • @SainathBhalerao-qp7pg
      @SainathBhalerao-qp7pg 2 місяці тому

      शेतमजुरी मजूर धरण करता कधी बोलाल महाराज तुम्ही

    • @SainathBhalerao-qp7pg
      @SainathBhalerao-qp7pg 2 місяці тому

      शेतमजुरी मजूर धरण करता कधी बोलाल महाराज तुम्ही

  • @tusharjagtap1468
    @tusharjagtap1468 2 місяці тому +2

    😂❤❤djkt
    🎉🎉 un Graciela la

  • @RajaKambale-c4z
    @RajaKambale-c4z 2 місяці тому +2

    Shinde saheb🎉🎉🎉🎉mukhyamantri honar

  • @MangalPardhe-z9y
    @MangalPardhe-z9y 2 місяці тому +15

    शिंदे. साहेब. मुख्य मंत्री. होनार.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 місяці тому +13

    शेतकरी यांना आधार नाही. जय हरी माऊली 🏅🏅🏅🏅🥇🥇🥇🏅🥇🎉

  • @Shivray_9
    @Shivray_9 2 місяці тому +31

    फक्त महायुती....देवा भाऊ पाहिजेल आम्हाला चांगले चांगले थंड केले ते फक्त देवा भाऊ..

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 2 місяці тому +12

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नक्कीच होणार

  • @amrutkubhpatsansthadholwad3036
    @amrutkubhpatsansthadholwad3036 2 місяці тому +11

    इंदुरीकर यांना मुख्यमंत्री करा व सर्व पुढारी यांना वारीला पाठवा😮😅😊😢

  • @SainathBhalerao-qp7pg
    @SainathBhalerao-qp7pg 2 місяці тому +2

    Satta Sarkar Sarkar Sarkar Sarkar Sarkar Sarkar BJP's NR Eknath Shinde mukhymantri honours

  • @rakeshkharade8236
    @rakeshkharade8236 2 місяці тому +4

    अजित पवार फ़िक्स

  • @AmolThakare-vt5up
    @AmolThakare-vt5up 2 місяці тому +2

    वाईट णही आहे सूदर आहे किरतण

  • @krushnalegend289
    @krushnalegend289 2 місяці тому +32

    राज साहेब ठाकरे

  • @SARJERAOPOTE
    @SARJERAOPOTE 2 місяці тому +1

    फक्त शेतकऱ्यांचा राज्य येणे गरजेचे आहे

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 2 місяці тому +4

    🎉🎉❤🎉🎉

  • @PramodAnna-b7j
    @PramodAnna-b7j 2 місяці тому +8

    महायुती

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 Місяць тому +1

    महाराज तुम्ही च जंरागे ला पाठींबा दिला होता त्यामुळे सांगली ला किर्तनाला आला नाही हे कसे काय विसरता

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 2 місяці тому +27

    फक्त आणि फक्त देवा भाऊ

  • @GamingClash999
    @GamingClash999 2 місяці тому +4

    एकनाथ शिंदे ❤

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 місяці тому +3

    शिंदे ला. बीजेपी मुख्यमंत्री करीत नसते

  • @mangalarote4370
    @mangalarote4370 2 місяці тому +15

    इंदुरीकर महाराज सर्व खर बोलत आहे पण कुणी ही सुदरत नाही हेच वाईट

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 2 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @VikasKolekar-r4f
    @VikasKolekar-r4f 2 місяці тому +14

    Only Manse Raj Saheb Thackeray ❤👑💯😎✌🏻

  • @shata8817
    @shata8817 2 місяці тому +7

    शेतकऱ्यांना सरकार पावसाने नुकसान झाल्यावर पैसे देत असतो त्यांना लाईट ही फ्री मध्ये दिलेली आहे दर महिन्याला ही पैसे देत असतात प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप फ्री मध्ये दिले आहेत एवढे पण काही शेतकऱ्याचे वाईट दिवस नाही 🙄 शेतकऱ्यांनी उगीच सारखे व्हिवळू नये मस्त शेतकरी ही श्रीमंत आहे 🙄

  • @BappaChautmahal
    @BappaChautmahal 2 місяці тому +3

    शरद पवार

  • @mangalarote4370
    @mangalarote4370 2 місяці тому +2

    उधव ठाकरे च मुख्यमंत्री पाहिजे

  • @madhavipawar2520
    @madhavipawar2520 2 місяці тому +7

    शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार🎉

  • @indubaibastapure4725
    @indubaibastapure4725 2 місяці тому +1

    पळपुटा झिपरा मुख्यमंत्री करा चौदा महीने कष्ट केलेतगोधडीत सुका मेवा खाल्ला

  • @ramchandrabhoir5871
    @ramchandrabhoir5871 Місяць тому +1

    महाराज आपण किती कलकलीत सान्गतात पण लोक नाही सुधरत

  • @EknathKewari
    @EknathKewari 2 місяці тому +3

    फक्त उद्धव ठाकरे Cm होणार 👍👍

  • @GajananShinde-p3y
    @GajananShinde-p3y 2 місяці тому +42

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @ShubhamDasharathe
    @ShubhamDasharathe 2 місяці тому +69

    उद्धव ठाकरेंनी

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 2 місяці тому +2

    onlybjp ❤

  • @madhukarwankhade3191
    @madhukarwankhade3191 2 місяці тому +2

    नेमी एकच कीर्तन करताका हे सगळ्यांना माहित आहे काही तरी आध्यात्मिक बोला लोकांना त्याचा बोध घेतला पाहिजे तुमच्या कीर्तनात लोक हस्ते म्हणजे तुमच्या कॉमितिले नाही हसत तुमच्या बयाळ पणाले हस्ते बंद करा तेच te आयकून बोर झालं माणूस

  • @GaneshKabugade-ut1zv
    @GaneshKabugade-ut1zv 2 місяці тому +1

    Jalim upal sanga 40 Varsha natar akal yate

  • @SantoshKamble-u1b
    @SantoshKamble-u1b 2 місяці тому +2

    Dada

  • @Machindrachavan-pm5zb
    @Machindrachavan-pm5zb 2 місяці тому +1

  • @kiranmunde2920
    @kiranmunde2920 2 місяці тому +2

    Kitankrne ha ek paryay ahe ata

  • @mahendratapare8046
    @mahendratapare8046 2 місяці тому +1

    Jamindar hey kon ?
    Jyala Rajkaran karaiche tey,
    Mag yala जबाबदार कोण

  • @ChandrakantKhire-f2z
    @ChandrakantKhire-f2z 2 місяці тому +4

    तुम्ही बोलल्यासारखे 10 वर्षे खालची बरोबर आहे इंदुरीकर महाराज

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 місяці тому +12

    नंबर 1

  • @shripatiughade1208
    @shripatiughade1208 2 місяці тому

    आवाज खूपच कमी आहे🙏

  • @prakashlute2330
    @prakashlute2330 2 місяці тому +4

    चाप्टर म्हणजे फडणीस

  • @GaneshKabugade-ut1zv
    @GaneshKabugade-ut1zv 2 місяці тому +2

    Maharaj konala samjamta

  • @omprakashkotale8678
    @omprakashkotale8678 2 місяці тому +2

    देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य मुख्यमंत्री होनार

  • @NavnathHalge-l9e
    @NavnathHalge-l9e 2 місяці тому +1

    👏👏🌹

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 місяці тому +1

    संजय राऊत

  • @Avinashadhav99
    @Avinashadhav99 2 місяці тому +4

    चायनल वाले धन्यासाठी अध्यात्माचा उपयोग करू नका

  • @GaneshKabugade-ut1zv
    @GaneshKabugade-ut1zv 2 місяці тому +1

    Kirtanat dhota badal hava

  • @vasantawate7619
    @vasantawate7619 2 місяці тому

    Kongras party

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 2 місяці тому +3

    मी सामान्य महाराष्ट्रीयन होणार मुख्यमंत्री शिवछत्रपतींचा महाराष्ट्र कल्याणकारी करण्यासाठी..❤

  • @salimnm5316
    @salimnm5316 2 місяці тому +1

    Mindde out.

  • @pravindeshmukh7159
    @pravindeshmukh7159 2 місяці тому +7

    शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार

  • @ShravanSabale-t2h
    @ShravanSabale-t2h 2 місяці тому +2

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @ganpatpanchal1626
    @ganpatpanchal1626 Місяць тому +1

    एकनाथ शिंदे फक्त मुख्यमंत्री राहणार