Narendra Modi Kolhapur Speech | नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्ला, मोदींच्या भाषणाचे ६ मुद्दे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • #BolBhidu #NarendraModiKolhapurSabha #UddhavThackeray
    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आजची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा कोल्हापूरात पार पडली. गेल्या १० वर्षांत भाजपने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात हळूहळू भाजप आणि शिवसेनेने शिरकाव केला आहे, पण यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचं नरेटिव्ह भाजपच्या अंगलट येईल अशा चर्चा आहेत, त्या पार्श्वभूमिवर मोदींच्या ३ दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात ५ सभा होतायत.
    आज कोल्हापूरचे महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरच्या तपोवन मैदानात भव्य सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, राजेंद्र यड्रावकर, प्रकाश आवाडे, समरजीत घाटगे हे नेते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 930

  • @user-ic7ge4rt2r
    @user-ic7ge4rt2r 14 днів тому +369

    गुजरातमधील कांदा निर्यात बंदी उठवली पण महाराष्ट्रमधील नाही उठवली..गरजेपुरता महाराष्ट्र आठवतो यांना

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 14 днів тому +27

      ❤dya Maharashtra madhe pan kela aahe😂

    • @KishorNaiknaware-cj8ii
      @KishorNaiknaware-cj8ii 14 днів тому +8

      गुजरात nit type kar aagodar 😂

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +21

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @mayurking3814
      @mayurking3814 14 днів тому

      ​@@pravinghadge9008bhkt faku kahi pn sangto election ahe

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te 14 днів тому +31

      Free च्या चक्कर मध्ये सर्व गमावून बसाल..आता तरी हिंदूंनो जागे व्हा..😢

  • @utu986
    @utu986 14 днів тому +258

    महाराष्ट्र गुजराती टोळीची वाजवणार या निवडणुकीत... जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र

    • @rushiraut3760
      @rushiraut3760 14 днів тому +2

      Kharrrr aahe😂😂😂😂

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 13 днів тому

      Maharashtra RSS chalavto ani RSS ubhata ani mutrai yana gandi war laat denar aahe

    • @djakshay9286
      @djakshay9286 13 днів тому +5

      Congress vote mhanje Pakistan la vote😂😂😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 13 днів тому

      ​@@djakshay9286 लवड्या पाकिस्तान सोड इथे महारष्ट्र लुटत आहे गुजराती ठग त्यावर आधी बोल भक्ता 😠😠 पाकिस्तान भिकारी आहे म्हणून काय आता महाराष्ट्र भिकारी करणार काय रे भक्तांनो

    • @ddg678
      @ddg678 13 днів тому +1

      Ucc is communal and wakf board in secular right?

  • @prathmeshpatil0107
    @prathmeshpatil0107 14 днів тому +195

    शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी
    देशाचे पंतप्रधान
    मुख्यमंत्री
    उप मुख्यमंत्री
    येतात.????.
    तरी पण शाहू महाराज येणार🎉🎉🎉🥳💪

    • @dattatraymane7876
      @dattatraymane7876 14 днів тому +1

      😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 днів тому +16

      शेर की शिकार करणे सु अ र को आणा पडेगा ना.😉😂

    • @ashishpatil4763
      @ashishpatil4763 14 днів тому +2

      खर बोललास भावा तू

    • @nickpop23
      @nickpop23 13 днів тому +8

      शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर विरोधी माणूस म्हणजे नरेंद्र मोदी

    • @user_5412-sp
      @user_5412-sp 13 днів тому +11

      मान गादीला, मत मोदी ला🚩

  • @user-nt4fq1ez1h
    @user-nt4fq1ez1h 14 днів тому +104

    मोदिंची कोल्हापूरला सभा म्हणजे मंडलिकांचा पराभव निश्चित .

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 13 днів тому

      modi chi sabha mahnje opposition ch deposit japt modi baap aahe tumcha

  • @swapnilv.kotwal_o4u651
    @swapnilv.kotwal_o4u651 14 днів тому +234

    मी मोदीच्या फेवर् मधील व्हिडिओ फक्त मोदीला मिळालेल्या शिव्या वाचायला येतो ....व्हिडिओ तर अजिबात च बघत नाही😂

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 14 днів тому +6

      😂

    • @rajpatil1260
      @rajpatil1260 14 днів тому +10

      मी पण..

    • @Kattarhindu.911
      @Kattarhindu.911 13 днів тому +4

      Tujhya bapala shivya detana pan asach khush ho Tu 😅

    • @Renaissance861
      @Renaissance861 13 днів тому

      ​@@Kattarhindu.911Moody 6kka. No child 😂

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 13 днів тому +8

      तेवढच करत रहा म्हणजे थोड्या दिवसात लागशील भीकेला 😂

  • @tejasjadhav1740
    @tejasjadhav1740 14 днів тому +256

    Modi किती खरे बोलतात यावरही एक video करा...

  • @rsp1001
    @rsp1001 14 днів тому +154

    काहीही फरक पडणार नाही.... येणार तर शाहू महाराज च 🙏🏻

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 14 днів тому +8

      डोकं फिरलं आहे लोकांचं शाहू महाराज निवडून द्यायला

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 14 днів тому +8

      Shahu Maharaj konti vikas kaam keli 😂

    • @akshaychopade794
      @akshaychopade794 14 днів тому +9

      ​@@jyeshthah1 tu pitos te Pani aani gheto to ghas fakt shahu Maharaj mule aahe visru nko

    • @Appa1996
      @Appa1996 14 днів тому

      ​@@omkardesai8993दारूड्या आणि खोटारडी गुजराती मालं कोलतो आम्ही😂😂😂😂😂😂

    • @kailash5749
      @kailash5749 14 днів тому +4

      ​@@jyeshthah1tujhya bappala v4 Kay kela tula janmala ghalun

  • @akshayjadhav152
    @akshayjadhav152 14 днів тому +275

    गाजवली नाही कोल्हापूरचा पराभव अधोरेखित करून आले😂

    • @maheshpatil3677
      @maheshpatil3677 14 днів тому

      जेवत जा ... कोल्हापूर आहे ... भुरट्या भिकारी लोकांना जनता घरात बसवतू .... आता ऊकिरडा दाखवण्यात येणार ... सफाई कामगार ... मोदि फेकू

    • @proudindian9039
      @proudindian9039 14 днів тому +8

      मी कोल्हापुरचाच रहीवासी आहे. आज सुटी असुनही कोल्हापूर शहरातले महाद्वार रोड, रंकाळा सहीत अनेक गजबजलेली ठिकाणे व रस्ते ओस पडले होते. सभेसाठी आलेल्या लोकांच्या वाहनांच्या रांगा संभाजी नगर चौकापासून सायबर चौकापर्यंत लागलेल्या होत्या. आजच्या सभेसाठी निम्मे कोल्हापूर शहर आपले कामधंदे बंद ठेवून उस्फूर्तपणे तपोवन मैदानावर गेले होते. कोल्हापूरकरांनी सभेला जो प्रतिसाद दिला तो अभूतपूर्वच होता व हा प्रतिसाद पाहता शाहू महाराज जिंकण्याची सूतरामही शक्यता वाटत नाही.

    • @MMJotkar
      @MMJotkar 13 днів тому

      ​@@proudindian9039मी पण कोल्हापूरचा आहे आणि आज गेलो होतो सभेला. मोदींचे भाषण सुरू असताना लोक पाठीमागून बाहेर जात होते. आणि मुद्दे तेच मागच्या सभेत केलेले हिंदू मुस्लिम, काँग्रेस संपत्ती जप्त करणार ही खोटी थाप आणि धूळफेक. फक्त लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालला होता. पण येणार तर शाहू महाराज निवडून कोल्हापूर मध्ये.

    • @PSSsai
      @PSSsai 13 днів тому +8

      ​@@proudindian9039पहिल्यांदा महाडिक ला घरी बसवला आता मंडलिक ला बसवणार आणि राहिलेला मुश्रीफ 4 महिन्या नंतर. सगळे 3M घरी बसव तो बग. आणि आम्ही पुरोगामी कोल्हापूर बग हाब डा कसा देतो यांना. 4 जून ला ये बिंदू चौकात लीड मोजायला

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 13 днів тому +1

      Tula Kay mahit tu kolhapur cha ahe 😂 bjp❤ thasun yenar

  • @user-ic7ge4rt2r
    @user-ic7ge4rt2r 14 днів тому +150

    उदयनराजेंना 4 दिवस दिल्ली मध्ये थांबवलं आणि आता शाहू महराजांविरोधत आलाय..मराठा समाज काय झोपलाय का ..मी धनगर असून मला वाईट वाटतंय आणि कुणाला दिसत नाही का

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +10

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @mayurking3814
      @mayurking3814 14 днів тому +16

      ​@@pravinghadge9008mudde kahi nahi mhnun ky pn

    • @user-ic7ge4rt2r
      @user-ic7ge4rt2r 14 днів тому +1

      @@pravinghadge9008 370 fakt Kashmir madhun kadlay ajun North east chya rajymadhe ahe tymule Kashmir var mat deu naka adani andhbhakt

    • @yuvrajraorane3847
      @yuvrajraorane3847 14 днів тому +1

      Vanshyache purave magnare kon hote te pan sanga

    • @ranjeetkamble753
      @ranjeetkamble753 14 днів тому

      @@pravinghadge9008 खरंच जाहीरनामा वाचला आहे का की उगीच 40 पैसे ची पोस्ट करता 😀😀😀तुम्ही तरी फेकूगिरी करु नका

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 14 днів тому +172

    मिडिया विकलेली आहे ....मोदिंचे भाषण भरकटलेले आहे...फक्त भावनिकता ...जनता हूशार आहे ,कोल्हापुरात फक्त शाहूराजेच...🎉❤

    • @Harshtruth551
      @Harshtruth551 14 днів тому +9

      अरे भाऊ हे राहुल गांधी चे भाषण झाल्यावर देखील असेच व्हिडिओ टाकतात तेव्हा का नाही म्हणत

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +9

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @chetannagarale8109
      @chetannagarale8109 14 днів тому

      ​@@pravinghadge9008 dokya vr pdlay ka tu lvdya...vachl tari ahe ka manifesto ugh whatsapp university vr vachun ala ith

    • @Harshtruth551
      @Harshtruth551 14 днів тому +8

      @@pravinghadge9008 ह्यांना नाही कळणार हे सगळं ह्यांना फक्त गुजरात vs महाराष्ट्र , जाती , petrol diesel , godi media ज्या दिवशी हे लोक देशासाठी विचार करू लागतील तेव्हा चुकून सुद्धा यांच्या तोंडून Congress च नाव येणार नाही

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 14 днів тому +3

      @@Harshtruth551 अरे आम्हा कोल्हापुरकरांना हेच मुद्दे ऐकवत आहेत २०१४/२०१९/२०२४ पर्यंत

  • @HolgundeYogesh
    @HolgundeYogesh 14 днів тому +167

    मी कोल्हापूर चा मतदार नाही. पण कोल्हापूर च्या अनेक मित्रांना विचारलं तर
    शाहू छत्रपती फिक्स आहे म्हणतायेत !!
    कोल्हापूरकरांनी Comment करुन नक्की वातावरण काय आहे हे सांगावं.!!

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 14 днів тому +32

      शाहुराजेच🎉❤

    • @tanajigunake3064
      @tanajigunake3064 14 днів тому +30

      मंडलिक फिक्स

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 14 днів тому +36

      मान गादीला पण मत मोदीला 🎉❤

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 14 днів тому +24

      Majhe pan Mitra boltayt ki Modi yenar 🔥🚩🚩

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 14 днів тому +42

      कमीतकमी 4 लाखाच्या लीडने तरी शाहू महाराज येणारचं 👑💯

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 14 днів тому +32

    खर तर जिथे सभा घेणार तिथे bjp चा पराभव पक्का 😂😂😂👍🏻
    90% लोक शाहुमहाराज म्हणतात....10% मोदी म्हणतात.... पण 1%ही मंडलिक म्हणत नाही 😂😂😂

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey 14 днів тому +28

    बोल भिडू च्या टीम ने उद्धव ठाकरे यांची पण सभा बघायला आल पाहिजे कोल्हापूर मधील

  • @kinubabar
    @kinubabar 14 днів тому +133

    कोल्हापूर मध्ये पडती BJP ची शिट

    • @abhishekmisal6972
      @abhishekmisal6972 14 днів тому +3

      अण्णा ती शिवसेनेची शिट हाय 😂 भविष्य चांगल सांगताय की 😂

    • @margincall3045
      @margincall3045 14 днів тому +1

      @@abhishekmisal6972 shinde sena na? Ti bj party ch ahe. Karan te mody cha navane ladhat ahet swatahacha navane nahi

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 14 днів тому +1

      ब्लो जॉब पार्टी

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 13 днів тому

      @@rajurastogi18तेरी मा देती है क्या? 😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 13 днів тому

      Bagha 4 la

  • @vinayakkhedekar9293
    @vinayakkhedekar9293 14 днів тому +48

    🛑 *सावधान!!*🛑
    उद्या तो येणार ..
    राम राम कोल्हापूरकर म्हणेल..
    कसं काय कोल्हापूर म्हणेल...
    मंडलिक- माने माझे भाऊ म्हणेल..
    थोड रडायची नौटकी करेल..
    नाद खुळा कोल्हापूरकर म्हणेल..
    जगात भारी कोल्हापूरी म्हणेल..
    जय श्रीराम म्हणेल..
    पंचगंगा मेरी माता म्हणेल..
    कदाचित रंकाळ्यावर भेळ विकत होतो म्हणेल..😜
    पण लक्षात ठेवा,
    त्याच्या भुलथापांना बळी पडायचं नाही..
    *मान गादिला, गाडायचा मोदिला!!!*
    *आबाला निवडायचं, गद्दाराला ठेचायचं.*
    *खटक्यावर बॉट, जाग्याव पलटी!!*

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 13 днів тому +1

      साहेबांचे विस्तृत वर्णन

    • @Andre.Russell
      @Andre.Russell 13 днів тому +1

      Araraa khtrnakkkk😂🔥

    • @hemantshinde1789
      @hemantshinde1789 12 днів тому

      खतरनाक 😂😂😂

  • @learningprogramming7921
    @learningprogramming7921 13 днів тому +7

    यावेळी कोणत्याही नेत्याकडे किंवा पक्षाकडे बघून मत देऊ नका...
    आपल्या मुलांकडे बघून, मुलांच्या भविष्याकडे बघून मतदान करा!!!!
    इस बार वोट किसी नेता या पार्टी को देखकर मत देना, बल्की अपने बच्चों की तरफ देख के देना, बच्चों के भविष्य की ओर देखके देना!!!!

  • @yashgavade9963
    @yashgavade9963 14 днів тому +122

    भीती आहे गादीची
    म्हणून सभा मोदीची.
    ओन्ली ठाकरे 🚩

    • @Rohnyaaaaa___
      @Rohnyaaaaa___ 14 днів тому +6

      ओन्ली उद्ध्वस्त खान शिल्लक सेना प्रमुख 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 днів тому +5

      ठाकरे नाही आहे रे. 😂😂
      शाहू महाराज आहे तिथे.. 🥲🥲

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +3

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @chetannagarale8109
      @chetannagarale8109 14 днів тому +3

      ​@@pravinghadge9008dokya vr pdlay ka tu lvdya...vachl tari ahe ka manifesto ugh whatsapp university vr vachun ala ith....andhbhakta

    • @sudarshanpotdar2159
      @sudarshanpotdar2159 14 днів тому

      😅😅😅😅😅

  • @MANOJDESHMUKH-vq3tp
    @MANOJDESHMUKH-vq3tp 14 днів тому +18

    गुजरातचे मॉडेल गुजरातला पाठवून द्या

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 14 днів тому +62

    काही बोललं तरी येणार फक्त छत्रपती शाहू महाराज

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 13 днів тому

      अरे संभाजीराजे.. शाहू महाराज कुठले?

  • @sachinborate4058
    @sachinborate4058 14 днів тому +60

    भावा हे कोल्हापूर आहे इथे मोदी नाही चालत इथे मान गादीला आहे only उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ब्रँड 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rahulpatil6454
      @rahulpatil6454 14 днів тому

      Dada jya balasahebani hindutwasathi kam kel hindu mhnun jagn shikvl tyanchi brobari ha kutra Karu shakto ka ha tr tya bandgulanmdhi jaun misalala jyala balasahebancha virodh hota sher ke Ghar me kutta pida hua he oo..

    • @sangramlugade2341
      @sangramlugade2341 14 днів тому +1

      😂😂😂

    • @a-ew9sj
      @a-ew9sj 14 днів тому +1

      झुकलेला चुद्धव = झुकलेला हिरवा 😂

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 14 днів тому

      गादी ला दोनदा पाडलंय लोकांनी😂

    • @djakshay9286
      @djakshay9286 13 днів тому

      Uddhav nhi to chuddhav aahe 😂😂😂😂😂

  • @proudindian9039
    @proudindian9039 14 днів тому +14

    मी कोल्हापुरचाच रहीवासी आहे. आज सुटी असुनही कोल्हापूर शहरातले महाद्वार रोड, रंकाळा सहीत अनेक गजबजलेली ठिकाणे व रस्ते ओस पडले होते. सभेसाठी आलेल्या लोकांच्या वाहनांच्या रांगा संभाजी नगर चौकापासून सायबर चौकापर्यंत लागलेल्या होत्या. आज निम्मे कोल्हापूर शहर आपले कामधंदे बंद ठेवून तपोवन मैदानावर सभेसाठी उस्फूर्तपणे गेले होते. कोल्हापूरकरांनी सभेला जो प्रतिसाद दिला तो अभूतपूर्वच होता व हा प्रतिसाद पाहता इथे छ. शाहू महाराज जिंकण्याची सूतरामही शक्यता वाटत नाही.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 14 днів тому +4

      ani nivdun aale tar tu 10 bapacha, ata bol chalel ka te

    • @maheshpatil3677
      @maheshpatil3677 14 днів тому +1

      जेवण झाले का .. स्वप्न बघत बसा ... 😊😮😅😢

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 14 днів тому +9

    कोल्हापूरात भाजपचा सुफडा साफ

  • @rohitkumbhar4549
    @rohitkumbhar4549 14 днів тому +23

    300 ₹ देऊन माणसं आणलीत सभेला 😂😂😂😂

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 14 днів тому +55

    मीडिया ची मजबूरी
    मोदिनी जी स्क्रिप्ट दिली ती रेटाविच लlगते
    अन्यथा ed, सीबीआई अlहेच 🎉

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 14 днів тому +75

    मोदीला कोल्हापुरी दणका दाखावनार आहे जनता

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 14 днів тому +68

    काय गाजवलं बे 😂। एक तर मुद्द्याचं हाय का वाक्य,,,उगं भरकल्यासारखं,रटाळ ,, कांग्रेस कांग्रेस,,,दहा वर्ष काय केलं ते बोलो साहब🔥🔥

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 14 днів тому +7

      70 varsha kai kela😂😂

    • @saddamshaikh4676
      @saddamshaikh4676 14 днів тому +1

      ​@@hinduaryan2836आपका *एक वोट* भारत के भविष्य को बचा सकता है 🇮🇳
      जैसा कि हम सभी देख रहे हैं, हमारा प्यारा देश तानाशाही बनने के गंभीर खतरे में है -
      ❌ मीडिया बिक चुका है
      ❌ मणिपुर जल रहा है
      ❌ चंडीगढ़ और सूरत में चुनावी धोखाधड़ी से लाखों लोगों के लोकतांत्रिक अधिकार छीन लिए गए
      ❌ बाबा साहेब अंबेडकर के संविधान को बदलने कि घोषणा की जा रही है
      ❌ किसानों पर रबड़ की गोलियां और आंसू गैस चलाई गई
      ❌ हमारे ओलंपिक पहलवानों को एक बलात्कारी के खिलाफ प्रदर्शन करने पर पीटा गया
      ❌ विपक्षी नेता जैसे कि अरविंद केजरीवाल और हेमंत सोरेन को बिना किसी सबूत के जेल में डाल दिया गया
      ❌ केजरीवाल को इन्सुलिन समय पर नहीं दिया, जान से मारने की कोशिश है
      ❌ सुप्रीम कोर्ट के जजों पर दबाव है
      ❌ ईडी और सीबीआई बीजेपी के वाशिंग मशीन के कठपुतली बन गए हैं
      ❌ बलात्कारियों का मालाओं से स्वागत किया जा रहा है
      ❌ भारत के इतिहास में सबसे बड़ा घोटाला - इलेक्टोरल बॉन्ड घोटाला जनता से छिपाया गया
      भारत विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र हैं लेकिन अब विश्व की सबसे बड़ी तानाशाही बनने के कगार पर है । ज़रा सोचिए *भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, बाबा साहेब अंबेडकर और गांधीजी क्या सोचेंगे आज देश की यह हालत देख कर? क्या इसी दिन के लिए उन्होंने अपनी क़ुर्बानी दी थी?* एक सत्ता के भूके राजनेता के लिए हम ये विरासत नहीं खो सकते। बहुत महत्वपूर्ण है कि हम भारत के लोग जागें इससे पहले कि देर हो जाए। आप:
      ✅ शिक्षा के लिए वोट दें
      ✅ किसानों के लिए वोट दें
      ✅ महिलाओं के अधिकारों के लिए वोट दें
      ✅ पहलवानों के लिए वोट दें
      ✅ नौकरियों के लिए वोट दें
      ✅ स्कूलों के लिए वोट दें
      ✅ मणिपुर के लिए वोट दें
      ✅ लद्दाख के लिए वोट दें
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जिनमें प्रेस कॉन्फ्रेंस देने की हिम्मत हो
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो झूठी गारंटियाँ न देता हो
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो पढ़ा लिखा और विनम्र हों
      और सबसे महत्वपूर्ण:
      ✅ लोकतंत्र के लिए वोट दें
      ✅ इंडिया के लिए वोट दें 🇮🇳
      *याद रखें*: अगर भारत पूरी तरह से तानाशाही बन जाता है,
      ☠️ आपकी आवाज हमेशा के लिए दबा दी जाएगी
      ☠️ सोशल मीडिया पूरी तरह से सरकार द्वारा नियंत्रित होगा
      ☠️ किसी भी मुद्दे पर कभी भी प्रदर्शन की अनुमति नहीं होगी
      ☠️ आप क्या खाते हैं, क्या पहनते हैं, क्या देखते हैं, यह सब सरकार द्वारा नियंत्रित होगा
      ☠️ जो सूरत और चंडीगढ़ में हुआ, वो पूरे हिंदुस्तान में होगा - 'एक राष्ट्र शून्य चुनाव'
      ☠️ जो कोई भी अपनी आवाज उठाएगा उसे जेल होगी
      ☠️ भारत उत्तर कोरिया की तरह बन जाएगा
      लेकिन आपका एक वोट ☝️ यह सब बदल सकता है
      ☑️ इस संदेश को 100 लोगों को फॉरवर्ड करें। आइए जनता की ताक़त दिखाए, हम अपने संविधान को नहीं बदलने देंगे, हम अपने प्यारे देश को बचाएँगे । हम यह संदेश सभी 100 करोड़ मतदाताओं तक पहुँचाएंगे।
      जय हिन्द, जय भारत 🇮🇳

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +3

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @mayurking3814
      @mayurking3814 14 днів тому

      ​@@pravinghadge9008bhakta sudhar kahi pn faku thapa marto

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te 14 днів тому

      Pappu chi Congress ne 70 varsh fakt desha la lutalay..fakt ghotale kele

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 14 днів тому +39

    ब्रम्ह देव जरी स्वर्गातून खाली आलेत तरी सुद्धा कांहीही उपयोग होणार नाही इथे फक्त आणि फक्त शाहू महाराजच निवडूण येणार .

  • @just_bhaarat
    @just_bhaarat 13 днів тому +5

    फरक साफ है. अबकी बार ४०० पार. जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 14 днів тому +22

    चॅनेल चे नाव बदला.... हा भाजप चा प्रचार करतोय

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 14 днів тому +92

    महाविकास आघाडी 30 प्लस इंडिया आघाडी 350 प्लस

    • @vaibhavthigale8896
      @vaibhavthigale8896 14 днів тому +4

      😂😂jk

    • @shree020
      @shree020 14 днів тому +3

      ​​@@vaibhavthigale8896 Indi alliance 350+ dholakpur mde congratulations PM pappu...😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshparit8909
      @ganeshparit8909 14 днів тому

      शेट्ट उपडून घे 🚩🚩🚩

    • @vaibhavthigale8896
      @vaibhavthigale8896 14 днів тому

      @@shree020 100 जरी आले ना तरी त्या राहुल गांधीला सांगा एकदा कोंबड काप.😂🤣

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 14 днів тому +3

      कोल्हापूरकर लयं हुशार bjp चा कोल्हापुरात एकही आमदार नाही 😂😂😂😂

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 14 днів тому +41

    मला वाटत Bolbhidu अगोदर BJP कडुन Script घेऊन Video बनवून ठेवतो...😂😂😂

    • @vinitakadam6686
      @vinitakadam6686 14 днів тому +5

      Exactly 😂

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +4

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @prravindrass
      @prravindrass 14 днів тому +1

      @@pravinghadge9008 are HAAAAAD .

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +1

      @@prravindrass this shows your level of education

    • @sushantsalokhe1785
      @sushantsalokhe1785 14 днів тому +1

      Yes, मला आधी हा चॅनल निःपक्षपाती वाटायचा पण आजकाल ह्यांचे व्हिडिओ पण गोदी मीडिया सारखे एककल्ली दिसत आहेत

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 14 днів тому +7

    कोल्हापूर पुरोगामी आहे सनातनी नाही
    शाहूंची भूमी आहे कोल्हापूर इथं हिटलरशाही चालत नाही

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 14 днів тому

      Sanatani pan aahe aani Purogami pan aahe pan Congressi Hizde nakkich nahi 👍👍

  • @Shivraje501
    @Shivraje501 14 днів тому +7

    शाहू महाराज आता 2 लाखाने निवडून येणार

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 14 днів тому +14

    Bol Bhidu la ED ch notice aaly vatay 😂😂😂

  • @devotionalhumans
    @devotionalhumans 14 днів тому +7

    २०१४आणि २०१९ च्या मोदी लाटे मध्ये आम्ही कोल्हापूरकरांनी या धर्मांध पक्षांना थारा दिला नाही , आता तर अशी स्वप्न सुद्धा बघू नका😂😂

  • @mayurmehesare
    @mayurmehesare 14 днів тому +9

    फक्त छत्रपती शाहू

  • @user-ek8qs8de2r
    @user-ek8qs8de2r 14 днів тому +8

    काही गाजवली नाही.
    😊 येणार तर शाहू महाराज

  • @vasantlad9862
    @vasantlad9862 14 днів тому +8

    केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कोणते निर्णय घेतले त्याची माहिती द्यावी....
    कोकणातील पूरस्थितीकडे दुर्लक्ष, शेतमालाची निर्यातबंदी, महाराष्ट्राकडे येणारे मोठे प्रकल्प गुजरातकडे, मुंबईत गुजराती उमेदवार

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 14 днів тому +10

    महाविकास आघाडी विजयी
    इंडिया

  • @ashishzade3944
    @ashishzade3944 14 днів тому +8

    भाऊ.... तुम्ही सुद्धा बदलेले वाटते...very good...❤❤

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 14 днів тому +17

    आज कोल्हापूर मध्ये थापांचा महापुर येऊन गेला

  • @ARP1820
    @ARP1820 14 днів тому +13

    Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 14 днів тому +7

    मोदी ज्याचा प्रचार करणार तो हरणार हे नक्की !

  • @amitmole5133
    @amitmole5133 14 днів тому +6

    देशाचे निवडणूक आहे या विचारानेच मतदान करा

  • @ganeshkadam1226
    @ganeshkadam1226 14 днів тому +5

    आधी गुजरात राज्यातील निर्यात केली भाव चांगला कमावला तो पर्यंत यांनी चांगल्या भावाने पैसा कमावला, आणि महाराष्ट्रातील शेतकरयांना कमी भावात कांदा विक्री केली या नंतर महाराष्ट्रातील निर्यात बंदी उठवली हीच खरी मेख आहे

  • @shreyasgupte1696
    @shreyasgupte1696 14 днів тому +35

    Sabha purn hoycha adhich video takla tumhi😂

  • @random_videozz
    @random_videozz 14 днів тому +10

    *महाराष्ट्रात लोक कमी मतदान का करतात याचा व्हिडिओ बनवा ?*
    *1st Phase - 55%*
    *2nd Phase - 54%*
    *हे लोकशाहीसाठी चांगले नाही*

  • @shubhamKamble-rq8nd
    @shubhamKamble-rq8nd 14 днів тому +6

    श्री शाहू महाराज छत्रपती ❤🚩

  • @nickpop23
    @nickpop23 13 днів тому +5

    शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर विरोधी माणूस म्हणजे नरेंद्र मोदी !!

  • @poonamborkarpoonamborkar3560
    @poonamborkarpoonamborkar3560 14 днів тому +20

    Pocket 😊😊😊😊

  • @happyv007
    @happyv007 13 днів тому +2

    आमचं ठरलंय, खासदारकीचा मान फक्त शाहू महाराज यांनाच.

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 14 днів тому +23

    Abki bar Tadi par

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 14 днів тому +4

      Mg kon pahije bhau tula Rahul Gandhi?

    • @thanksbtcbank...6061
      @thanksbtcbank...6061 14 днів тому +1

      😂😂😂

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +3

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @bhujangmethe
      @bhujangmethe 14 днів тому +1

      @@chinmaypatil621
      Jo shetkare la msp denara tyla

    • @bhujangmethe
      @bhujangmethe 14 днів тому +1

      @@pravinghadge9008 Ali IT cell reply karyla

  • @deepakpotdar3294
    @deepakpotdar3294 14 днів тому +4

    याना माहिती झाले येथे दोन्ही शिटा पड
    णार आहे कोणी येऊदे फक्त माहाविकास आघाडी2024

  • @mandarp9472
    @mandarp9472 14 днів тому +6

    लोकसभा निवडणूक मोदी vs Rahul ji अशी आहे. बाकी सर्व पक्ष हे राज्यस्तरीय पक्ष आहेत.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 14 днів тому

      ajibat nahi,, yaveli maharashtra dharma nahitar ajun mothe project gujratla gheun jaail

  • @sudhir368
    @sudhir368 14 днів тому +4

    केलेल्या आरोपा मध्ये किती सत्यता आहे या वर पण सोबत चर्चा झाली असती तर कन्टेन्ट एकतर्फी वाटलं नसतं

  • @rajesonaik9181
    @rajesonaik9181 14 днів тому +6

    शाहू महाराज

  • @Sps1303
    @Sps1303 13 днів тому +3

    ज्या शाहूंना तुम्ही मत देणार त्यांना जमलं तर विशाळगड ची अशी अवस्था का एवढंच प्रश्न विचारा..😢

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 14 днів тому +15

    🔥.. 🤚 .. 📯 --Vote
    ❗️

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 14 днів тому +4

    मै बचपण में
    रंकाळा जवळ भेल भेचतात
    कोल्हापूर से मेरा पुराना नाता है 😅

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 14 днів тому

      मी याचीच वाट बघत होतो😂
      बरं म्हणला नाय रंकाळ्यावर म्हशी धुणेको आता था

    • @Andre.Russell
      @Andre.Russell 13 днів тому +1

      मेरे भाई ओर बहनो ....मैंने बचपनमें.... शाहू स्टेडियमपर ....पेडा पेप्सी बेचा करता था🙂

  • @vks7666
    @vks7666 13 днів тому +2

    कोल्हापुरकर स्वाभिमानी आहेत . येनार तर राजेच

  • @abhijeetgoyani6210
    @abhijeetgoyani6210 14 днів тому +5

    कोल्हापूर पॅटर्न ❤

  • @arunnarangikar5364
    @arunnarangikar5364 14 днів тому +5

    जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 14 днів тому +18

    मन की बात ३.०
    १)काँग्रेस हिंदूंची संपत्ती मुसलमानांना देणार
    २)SC, ST आरक्षण हटवणार
    ३)CAA कायदा काँग्रेस रद्द करणार,३७० कलम लागू करणार
    ४)वारसा कायदावर TAX घेणार
    मुद्दे गायब
    १)महागाई
    २)बेरोजगारी
    ३)शेती मालाला भाव आणि खत किमती
    ४)महाराष्ट्र मध्ये काय देणार??
    नोट:राम मंदिर मुद्दा चालत नाही मतदान घटल म्हणून तिसऱ्या टप्प्यात दुसरे विषय आणले
    सुजाण नागरीकांनी विचार करावा
    जय हिंद,जय महाराष्ट्र🚩🚩

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому +2

      rahul gandhi cha menifesto wacha samjel 370 aananr 55% property indirectly muslim la denar caa nrc radda karnar nuclear bomb nashta karnar chaina br friendship karanar Please behave like educated not like blindfollower

    • @mayurking3814
      @mayurking3814 14 днів тому +1

      Faku chand kahi sagto ani tu amhala sang

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 14 днів тому

      Are zakan khulya tujr dole zavlet ani kanat land gelay ka congress swata he sagl bolte menifesto bgh tyancha yz 😂

    • @shaipatil594
      @shaipatil594 14 днів тому +2

      ​@@pravinghadge9008 😂😂😂 शाळा शिकला आसता तर तुझ आस झालं नसत

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому

      @@shaipatil594 shala shikala asta tr congress cha menifesto wachun mg comment keli asti btw menifesto mhanje tula mahit nasel jahirnama

  • @sushmitabhalerao4628
    @sushmitabhalerao4628 14 днів тому +2

    मान गादीला मत गादीला कोल्हापूर शाहू महाराज एकतर्फी विजय मिळवतील

  • @suyogbote9116
    @suyogbote9116 14 днів тому +4

    शाहू महाराज 🎉🎉

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 14 днів тому +4

    Shahu Maharaj only🎯🙏🔥

  • @suhasshah1942
    @suhasshah1942 14 днів тому +5

    खरे बोल ले मोदी जय महाराष्ट्र

  • @RANJIT2500
    @RANJIT2500 14 днів тому +4

    छत्रपती शाहू महाराज ❤❤

  • @aamirshan-e-diwan5119
    @aamirshan-e-diwan5119 14 днів тому +7

    Narendra bhai PUTIN
    😅😅😅
    Local ek hi Mudda nahin ki
    Mrada 😮

  • @palaseakshay
    @palaseakshay 14 днів тому +3

    मोदी ❤

  • @VijayPatil-gk3je
    @VijayPatil-gk3je 14 днів тому +5

    मोदीजी matdan
    विकासाला मतदान 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷44🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷444444444

  • @lifetipsraj
    @lifetipsraj 13 днів тому +2

    सर्व हिंदू नी एकत्र यावे त्या साठी मग तो bjp असो किव्हा आणि कुटला पण एकत्र येणं गरजेचं आहे युनिटी लय गरजेची... अखंड भारत 🚩

    • @229vishwajeetekashinge6
      @229vishwajeetekashinge6 12 днів тому

      भावा अखंड भारत आणि हिंदुत्व याची व्याख्या सांग की जरा, सांगितलास तर मी स्वता तुझ्या ढेंगेखालन जातो 😁

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 14 днів тому +3

    1) prakalp Gujarat la ka palavale te modi ni sangave
    2) kamavar evdha vishwas ahe tr sagle bhrashtachari pakshat ka ghetale kinva bhrastht nete sobat ka ghetale...
    3) khari Shiv sena konachi he shiv seneche karya karte tharavtil.... he umedvar Mane Ani mandalik khare shiv sainik ahet ka ? Khasadar mahadik swata ayat ahet ....
    4) Kanda niryat bandi keli...soyabean che dar padale .... mitr adani la madat mhanun .....khatanvar bharmsath gst aahe ..tyavar Sheth kay bolale ?
    5) maratha samajala arakshan milat mahi tya baddal kay bolale ?
    6) 2 crore job baddal kay bolale ? Black money baddal kay bolate ?
    Adhicha ashwana baddal kay bolale ?

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 14 днів тому +10

    हर हर महादेव कोल्हापूर आणि हातकणले दोन्ही मतदारसंघातील सर्व हिंदूंनी बीजेपीच्या महा युती चा दोन्ही उमेदवारांना मतदान करावे करवीर निवासनी आई महालक्ष्मी आपल्या सोबतच आहे हर हर महादेव

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 14 днів тому +1

      ghanta gujrati dalal

    • @maheshpatil3677
      @maheshpatil3677 14 днів тому

      वाट बघत बस.

    • @MMJotkar
      @MMJotkar 13 днів тому

      काही गाजवली नाही सभा मी गेलो होतो सभेला. मोदींचे भाषण सुरू असताना लोक पाठीमागून बाहेर जात होते. आणि मुद्दे तेच मागच्या सभेत केलेले हिंदू मुस्लिम, काँग्रेस संपत्ती जप्त करणार ही खोटी थाप आणि धूळफेक. फक्त लोकांचा बुद्धिभरम करण्याचा प्रयत्न होता. पण येणार तर शाहू महाराज निवडून कोल्हापूर मध्ये.

  • @krushnathkamble1103
    @krushnathkamble1103 13 днів тому +1

    एकट्या शाहु महाराजांचा पराभव करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, आणि त्यांची 3 माकडं ( महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ) आणि इतर आमदार खासदार एकत्र येतात यावरुन समजुन जा की छ. शाहु महाराजांची ताकद केवढी असेल 👍👍

  • @Sp-vz5uo
    @Sp-vz5uo 13 днів тому +3

    400 paar 🚩🚩🚩

  • @shivkanyatanvibhosale18
    @shivkanyatanvibhosale18 14 днів тому +3

    तुम्ही पण गोदी मीडिया दिसतंय...😢

  • @VijayPatil-gk3je
    @VijayPatil-gk3je 14 днів тому +3

    मोदीजी च्या हाती देश सुरक्षित
    मतदान बीजेपी la🪷🪷44444444🪷🪷🪷🪷🔱🚩🚩🕉️🚩🔱🔱🪷🔱🚩🕉️🚩🔱🔱🪷🔱🚩🕉️🕉️🚩🚩🔱3🔱🔱🚩🕉️🕉️🚩

  • @Vivek_Mali_7
    @Vivek_Mali_7 11 днів тому +1

    कोल्हापूरकरांची मने जिंकली मोदींजींनी❤

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 14 днів тому +7

    मोदीच हिंदुराष्ट्र बनवू शकतात 🚩हिंदूंनी जागे व्हायला पाहिजेल पुन्हा एकदा 🚩विकास आज ना उद्या होईलच पण हिंदुराष्ट्र फक्त मोदीच करून दाखवतील 🚩जय श्री राम 🚩

    • @Appa1996
      @Appa1996 14 днів тому +1

      Aani मेला तर मधेच वय बग त्याच😂😂😂😂😂😂😂

    • @madeforyou2398
      @madeforyou2398 14 днів тому

      मोदी काय तुझा बाप जरी आला तरी हिंदुराष्ट्र होणार नाही हा तुझा अहंकार बोलतोय तु खुप अभ्यास कराय पाहिजेस जा भारताचा इतिहास वाचून ये मग बोल बाळ जा तू दुसऱ्या ग्रहावर जा💯💯💯👎👎👎हा धर्मनिरपेक्ष भारत आहे💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @revive_me_sage5951
    @revive_me_sage5951 14 днів тому +10

    Shahu maharaj 💯

  • @wolfram4021
    @wolfram4021 13 днів тому +2

    EK KOLHAPURKAR : kolhapur chi Janta hushar ahe,bjp-shivsena la mat deil janta

  • @ajitchavan9641
    @ajitchavan9641 13 днів тому +1

    सीट कोणाची पण आली तरी चालेल ....पण केंद्रा मध्ये सरकार फक्त मोदी सरकार असेल ...आणि ते देशाच्या होणाऱ्या प्रगती साठी योग्यच असेल .....🚩

  • @Crimediary07645
    @Crimediary07645 14 днів тому +24

    मोदी साहेब आपण 290=310 seat ने येणार आपली गरज आहे देशाला

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 14 днів тому +12

      😂😂400 कुठं गेल्या

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 днів тому +11

      ४०० पार नाही २०० च्या आता. थंडगार😂

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 14 днів тому +5

      @@user-hh4mc5xh9l मी भाजप समर्थक आहे परंतु हवेत गोष्टी करत नाही मला असा वाटतंय की 290-310 येतील आणि ही पण खूप मोठी जित असेल भाजप ची कारण की अँटी ईन्कंबन्सी असून सुद्धा
      Ss काढून ठेवा जर माझी गोष्ट चुकीची निघाली तर हवे तेवढ्या शिव्या द्या

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 14 днів тому

      @@Kattar_hindu_bramhan तुम्ही ह्याच गाफ्लाती मध्ये रहा आणि नंतर रडत बसा येणार तर मोदीच
      तुमची सेक्युलर हिंदु ची हीच औकात आहे की तुमच्या देवा च मंदीर बनवायला तुम्हाला 500 वर्ष भिक मागायला लागली
      तुमचा 70 लाख स्क्वेअर किलोमिटर च अखंड भारत फक्त 32 लाख स्केवर किलोमिटर च राहिला आहे तुमच्या आया बहिणी ना धर्मांतरण केला जात आहे पण तुम्ही ना मर्द हिझडे आहात
      तुम्ही ना शंभू राजेंची साथ दिली होती ना आता दक्षिण पंथी भाजप ची साथ देत आहात तुमच्या नशिबत तेच लिहिलंय
      जेवढं नुकसान तुमचं मुघलांनी नाही केला तेवढं तुमच्या सारख्या सेक्युलर हिंदु नी केलय
      मी एक बुद्ध धर्मीय आहे परंतु मला तुमची तुमच्या हिंदु धर्मा ची गरज आहे म्हणून लढतोय पण मला समजला आहे तुमच्यात कशे लोक आहेत

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 14 днів тому

      Deshala nvhe tuzyasarkhya Andhbhaktana....
      Election nantar berojgari yenar aahe IT cell madhye!!!😂😂😂

  • @Kyahk-km2zk
    @Kyahk-km2zk 14 днів тому +5

    Ayega to modihi😅😅

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 12 днів тому +1

    ३७० परत लागु करु म्हणतात, बाळासाहेब ते कलम रद्द करण्याचं समर्थन करायचे,

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 13 днів тому +2

    हवा फिरली❤

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 14 днів тому +6

    मान गादीला मत मोदींना 🚩 जय श्री राम

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 14 днів тому +15

    मोदींना आई तुळजाभवानी चा एवढा राग का आहे?

    • @pratiktoke664
      @pratiktoke664 14 днів тому +7

      Ata he tula koni sangitla ??

    • @thanksbtcbank...6061
      @thanksbtcbank...6061 14 днів тому +1

      😂😂😂

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. 14 днів тому +2

      @@pratiktoke664Election Commision ne Shivsena-UBT la tyanchya prachar geet madhun Jai Bhawani ha shabd kadhun taaka ase orders dile ahet. Maharashtra hey sahan karnar nahi.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 днів тому +3

      @@pratiktoke664 मोदी ने राम मंदिर ला पाठ दाखवली होती.. आणि मी बॉम्ब ब्लास्ट एक्स्पर्ट आहे मोदी जी असा म्हणत होते मोदी.. लादेन च्या सभे मध्ये.😂

    • @pravinghadge9008
      @pravinghadge9008 14 днів тому

      ky pn bolty

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 13 днів тому +1

    येणार तर शाहू महाराजच...
    बंटी पाटील एकटा बास हाय सगळ्यासनी.. कोल्हापूर मध्ये

  • @-mayankdhanawade
    @-mayankdhanawade 13 днів тому +1

    हे कोल्हापूर हाय भाऊ...😎
    शाहूंची नगरी आहे ही...
    हिंदू मुस्लिम आणि देव सोडून काय विकासाच बोल कधी तर....

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l 14 днів тому +23

    शेतकार्याना मोदी साहब तुमि वर्साला 12000 दिल्ली क्या बद्दल आभार

    • @Ganu268
      @Ganu268 14 днів тому +4

      Kanda niryat var bol.

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 14 днів тому +5

      फक्त खता वर 18%gst लावला 1लाखा वर 18 हजार १२देऊन ६ लुटत आहे bc. मालाला भाव नाही

    • @Prashant-vt9yz
      @Prashant-vt9yz 14 днів тому

      ​@@one_pro_indian ❤dya

  • @abhishekmisal6972
    @abhishekmisal6972 14 днів тому +5

    विजयाचां शिक्का मोर्तब ४००पार

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 14 днів тому +1

    शाहू छत्रपती ❤

  • @sachinchougale3432
    @sachinchougale3432 13 днів тому +1

    बाळासाहेबांमुळे जिवंत राहिला आहात नाहीतर फाशी झाली असती

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 14 днів тому +4

    इटलीच्या महिलेला sastang नमस्कार करतात गुजराथी माणसांच्या नावाने बोंबलातो इटली चालते गुजरात चालत नाही त्या udhav ला

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 14 днів тому +20

    Kolhapur modimaye honar❤

    • @saddamshaikh4676
      @saddamshaikh4676 14 днів тому +1

      आपका *एक वोट* भारत के भविष्य को बचा सकता है 🇮🇳
      जैसा कि हम सभी देख रहे हैं, हमारा प्यारा देश तानाशाही बनने के गंभीर खतरे में है -
      ❌ मीडिया बिक चुका है
      ❌ मणिपुर जल रहा है
      ❌ चंडीगढ़ और सूरत में चुनावी धोखाधड़ी से लाखों लोगों के लोकतांत्रिक अधिकार छीन लिए गए
      ❌ बाबा साहेब अंबेडकर के संविधान को बदलने कि घोषणा की जा रही है
      ❌ किसानों पर रबड़ की गोलियां और आंसू गैस चलाई गई
      ❌ हमारे ओलंपिक पहलवानों को एक बलात्कारी के खिलाफ प्रदर्शन करने पर पीटा गया
      ❌ विपक्षी नेता जैसे कि अरविंद केजरीवाल और हेमंत सोरेन को बिना किसी सबूत के जेल में डाल दिया गया
      ❌ केजरीवाल को इन्सुलिन समय पर नहीं दिया, जान से मारने की कोशिश है
      ❌ सुप्रीम कोर्ट के जजों पर दबाव है
      ❌ ईडी और सीबीआई बीजेपी के वाशिंग मशीन के कठपुतली बन गए हैं
      ❌ बलात्कारियों का मालाओं से स्वागत किया जा रहा है
      ❌ भारत के इतिहास में सबसे बड़ा घोटाला - इलेक्टोरल बॉन्ड घोटाला जनता से छिपाया गया
      भारत विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र हैं लेकिन अब विश्व की सबसे बड़ी तानाशाही बनने के कगार पर है । ज़रा सोचिए *भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, बाबा साहेब अंबेडकर और गांधीजी क्या सोचेंगे आज देश की यह हालत देख कर? क्या इसी दिन के लिए उन्होंने अपनी क़ुर्बानी दी थी?* एक सत्ता के भूके राजनेता के लिए हम ये विरासत नहीं खो सकते। बहुत महत्वपूर्ण है कि हम भारत के लोग जागें इससे पहले कि देर हो जाए। आप:
      ✅ शिक्षा के लिए वोट दें
      ✅ किसानों के लिए वोट दें
      ✅ महिलाओं के अधिकारों के लिए वोट दें
      ✅ पहलवानों के लिए वोट दें
      ✅ नौकरियों के लिए वोट दें
      ✅ स्कूलों के लिए वोट दें
      ✅ मणिपुर के लिए वोट दें
      ✅ लद्दाख के लिए वोट दें
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जिनमें प्रेस कॉन्फ्रेंस देने की हिम्मत हो
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो झूठी गारंटियाँ न देता हो
      ✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो पढ़ा लिखा और विनम्र हों
      और सबसे महत्वपूर्ण:
      ✅ लोकतंत्र के लिए वोट दें
      ✅ इंडिया के लिए वोट दें 🇮🇳
      *याद रखें*: अगर भारत पूरी तरह से तानाशाही बन जाता है,
      ☠️ आपकी आवाज हमेशा के लिए दबा दी जाएगी
      ☠️ सोशल मीडिया पूरी तरह से सरकार द्वारा नियंत्रित होगा
      ☠️ किसी भी मुद्दे पर कभी भी प्रदर्शन की अनुमति नहीं होगी
      ☠️ आप क्या खाते हैं, क्या पहनते हैं, क्या देखते हैं, यह सब सरकार द्वारा नियंत्रित होगा
      ☠️ जो सूरत और चंडीगढ़ में हुआ, वो पूरे हिंदुस्तान में होगा - 'एक राष्ट्र शून्य चुनाव'
      ☠️ जो कोई भी अपनी आवाज उठाएगा उसे जेल होगी
      ☠️ भारत उत्तर कोरिया की तरह बन जाएगा
      लेकिन आपका एक वोट ☝️ यह सब बदल सकता है
      ☑️ इस संदेश को 100 लोगों को फॉरवर्ड करें। आइए जनता की ताक़त दिखाए, हम अपने संविधान को नहीं बदलने देंगे, हम अपने प्यारे देश को बचाएँगे । हम यह संदेश सभी 100 करोड़ मतदाताओं तक पहुँचाएंगे।
      जय हिन्द, जय भारत 🇮🇳

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 14 днів тому +1

      mhanje kay gujratla viknar🤣🤣

  • @shrivardhankamble9270
    @shrivardhankamble9270 12 днів тому

    कोल्हापूरमधील शाळा कॉलेज मधून मुलांना फ्री बस आणि सक्तीने सभेला बोलवण्यात आले आहे लोक जमा करायची जबबदारी सरकारी अधकाऱ्यांच्यावर आहे ही सत्य परिस्थिती आहे
    कोल्हापूरकर

  • @user-qw2fb7qz6l
    @user-qw2fb7qz6l 12 днів тому +1

    🎉🎉 Shree shau chatrapati Maharaj ki jay purogami vichar varsa ki jay🎉🎉shau Maharaj vijey honar...Hatkananagale madun Aaba patil shetkari sarv samnya manuns vijey honar 🎉🎉🎉

  • @ThePramodK007
    @ThePramodK007 14 днів тому +4

    370+ BJP