दादांना आठवली आर आर आबांची सही, विजय पांढरेंनी सांगितलं सर्वकाही…

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 164

  • @PratikRokade-hp3bb
    @PratikRokade-hp3bb День тому +49

    त्यावेळचे गृहमंत्री कसे होते बघा आणि आताचे गृहमंत्री बघा या वरून लोकांनी आपले मत विचारपूर्वक द्यावे

    • @bharatshinde8829
      @bharatshinde8829 11 годин тому +1

      Only Rohit patil panache vote dya.ha R R Abacha Salman hotel.

    • @PratikRokade-hp3bb
      @PratikRokade-hp3bb 3 години тому

      रोहित पाटील म्हणजे दुसरे आबाच आहेत अस समजून सगळ्यांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे

    • @kirandeshmukh1161
      @kirandeshmukh1161 2 години тому

      आबा किती प्रामाणिक होते तर गृहमंत्री असताना हप्ते बंद होते का ते चेक करा.. सहानुभूती आणि एक सुसंस्कृत पणा म्हणून आपण मान देतो म्हणून.. इतिहास बदलत नाही. 2004 ला कसे निवडून आहेत हे तासगाव च्या लोकांना विचारलं तर बरं होईल

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 День тому +36

    कुलकर्णी साहेब नमस्कार तुम्ही खूप चांगला विषय घेतला त्याबद्दल तुमचे अभिनंदन अहो एक आबांन सारखा स्वच्छ आणि पारदर्शक काम करणारा गृहमंत्री म्हणून आख्ख्या देशाला माहीत आहे तेव्हा जर अजित पवारांनी भ्रष्टाचार केला की नाही याची जर पारदर्शी चौकशी व्हावी म्हणून जर सही केली असेल तर ते अभिनंदनास पात्र होते आणि आताचे गृहमंत्री हे गोपनीय अहवाल आरोपीला बोलवून दाखवतात किती दुर्दैव आहे या महाराष्ट्राचे की असा गृहमंत्री लाभला या राज्याला ज्या गृहमंत्र्यांने हे गोपनीय माहिती दाखवले तोच माणूस गाडीभर पुरावा घेऊन बोंबलत होता म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने यांना वेळीच ओळखले पाहिजे

  • @prabhakarjamadar9825
    @prabhakarjamadar9825 День тому +47

    आर आर आबा बद्दल अजितदादांनी बोलताना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.हुकुमशहिसारख वागणं बरं नव्हे !

  • @Shivaji-eh6fi
    @Shivaji-eh6fi День тому +52

    एवढी वर्षे अजित पवार गप्प होते आर आर पाटील देव माणूस होता

    • @vvd3238
      @vvd3238 День тому

      Ho, kase kay? ❤

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 День тому +35

    ह्या सर्व प्रकारावरून अनाजी पंत यांनी शिकायला हवं की गृहमंत्री कसा असावा...😮😅😢😂

    • @vvd3238
      @vvd3238 День тому

      Mag, hya anaji pant ch mundak chatnar ka??

    • @PooKulseekers
      @PooKulseekers 22 години тому

      सोयराबाई😂 दाखवायचे दात & खायचे सुळे 😅 सूर्याजी पिसाळांचा अंत अटळ आहे ✌

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 День тому +14

    आबा सारखा गृहमंत्री राज्याला लाभणे म्हणजे महाराष्ट्राचे सौभाग्य होते.. आजकालच्या लबाड लोकांना काहीतरी समजात गैरसमज निर्माण करायचे आहे..आबा हयात असेल तर त्याचे त्यांनीच उत्तर दिले असते..पण ह्यांची हिम्मत त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना का झाली नाही..

  • @bm-dd5wk
    @bm-dd5wk День тому +85

    फडणवीसांनी अशा फाईलची पर्सनल माहीती बाहेर देणे. हे बेकायदेशीर कृत्य आहे.

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 День тому +1

      ते चालते त्यांना..

    • @Kawalku893
      @Kawalku893 22 години тому

      😂 शरद आणि आज्या पवार ला सांग पैशे कमी खा

    • @bm-dd5wk
      @bm-dd5wk 9 годин тому

      @@Kawalku893 अजित पवारांनी पैसे खाल्ले ह्याचे पुरावे फडणवीस कडे आहेत. त्यांनी बैलगाडी भरुन पुरावे आणले होते. पण सरकार बनवण्याच्या हव्यासा पोटी फडणवीसांनी व नरेद्र मोदी ने चौकशी थांबवली.

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 8 годин тому

      ​@@Kawalku893उरावर बसवून घ्यायलात की तुम्ही आज्याला आता गोड वाटत असेल.

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ День тому +15

    आर आर आबा देव माणूस होता, इमानदार माणूस होता

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 День тому +40

    पत्रकार म्हणून राहुलजी तुमचं आभिनंदन हा विषय काढून अजित पवार यांनी पायावर धोंडा मारून घेतला

  • @gajananranavare3783
    @gajananranavare3783 День тому +23

    पांढरे साहेबांना त्या काळात अजीत दादाने वेड ठरवलं.

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 День тому +22

    राहुल सर
    खुपच सत्य परिस्थिती समजली आहे

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane3610 День тому +35

    स्वर्गीय आर.आर.आबा यांच्यावर या घडीला बोलणे राजकीय फायदा उपटण्यासाठी आहे. जी व्यक्ती आज हयात नाही.त्यांना यावेळी टार्गेट करणं दिवाळखोरीचं लक्षण आहे.

    • @Cub-uy9gm
      @Cub-uy9gm 11 годин тому

      सर मानवाचा मुर्त्यू झाल्यानंतर आरोप सुद्धा कोर्टात रद्द होतात, हे उप मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस वअसलेल्या व अजित पवार यांना माहिती नसावी, हे शक्य आहे का

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 День тому +39

    अजित पवार एवढा बालबुद्धी असेल आणि हलक्या कानाचा असेल असं वाटलं नव्हतं. ह्याची लायकीच नाही

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 День тому +15

    गोपनीय तेचा भंग झाला आहे तरी हें मूर्ख माणसं तोऱ्यात समाजात फिरतात याला जनता च जबाबदार आहे.

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c День тому +20

    पांढरे साहेब न्याय ालयात फैरचौकशी मागणी करा

  • @sairaj5353
    @sairaj5353 День тому +19

    योग्य पत्रकारिता करत आहात राहुल जी 🎉🎉

  • @kisangaikwad4467
    @kisangaikwad4467 День тому +13

    अजीत दादा चक्की पीसींग पीसींग पीसींग आणि तेच साहेब यांना फाईल मधील Notcing दाखवितात कुठे नेहुन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br День тому +14

    फडणीस ने महाराष्ट्राची वाट लावली....

  • @DrAshani
    @DrAshani 23 години тому +11

    अंजली दमानीय कुठे आहेत????

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 День тому +13

    हे सर्व सामान्य जनतेला माहीत नव्हते.. धन्यवाद विस्तृत माहिती बद्दल

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 День тому +11

    बरं झालं.आबांचं चारित्र्य उजळून निघाले

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 День тому +9

    अशी पत्रकारिता केली तर आम्ही समजू लोकशाहीचा तिसरा स्तंभ अजून काही पत्रकार तटस्थ राहून, भूमिका बजावत आहेत.

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 22 години тому

      असा गृह मंत्री होणे नाही, ज्यांनी बार बंद केले. ज्यांनी सर्वात मोठी पोलिस भरती केली n तरुणांना रोजगार दिला. अशा R R पाटील सहबे यांवर बोलायची लायकी नाही आपली. ४ वेळा उपुख्यमंत्रीपद न जो काकाचा झाला नाही. त्याची काय लायकी.पवार साहेब झिंदाबाद, महिला धोरणाचे जनक. महिलांना हक्क मिळवून देणारा नेता. या सरकारने महागाई, शेती मालाला दर नाही, लोकांना रोजगार नाही, सर्व रोजगार गुजरात मध्ये नेले, शिक्षण n स्पर्धा परीक्षा यात सर्वात जास्त काळाबाजार, पेपर फुटतात याला जबबदार सरकार, स्पर्धा परीक्षा फी सर्वात जास्त n सोयी एकदम नाही. आपल्या हक्काच्या सैन्य भरती BJP सरकारने बंद केल्या n Agneeveer योजना आणली ज्या मुळे military मध्ये temporary भरती चालू केली यांनी, आपल्या तरुण मुलांना मिळणारी permanent nokri ( आपल्या हक्काच्या सैन्य भरती बंद) बंद केली यांनी. सर्व ठिकाणी घोटाळे, पुणे सारखे विद्याचे माहेर घर यांनी ड्रग्स चा अड्डा बनवला.

  • @ashokjadhav246
    @ashokjadhav246 День тому +9

    जर आबांनी सही केलेले असेल तर त्यात चुकीचे काय एखाद्या खात्यामध्ये गैरव्यवहार होत असतील तर त्या मंत्राने संबंधित मंत्र्याने चौकशीसाठी सही केली असेल तर तो त्या मंत्र्याचा प्रामाणिकपणा ठरतो

  • @munshisayyad1394
    @munshisayyad1394 8 годин тому +2

    ग्रह मंत्री आबा सारखे होणे नाही आबांना सलाम

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 День тому +12

    अजित पवार हाच mastermind होता होता आणि आहेच. हे मोदी सुधा क़बूल करतोय.

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 День тому +13

    कुलकर्णी साहेब, तुम्ही ही मुलाखत प्रेक्षकांसाठी घेताय. पांढरे साहेबांच्या बोलण्याची लिंक का तोडत आहात. बोलू ध्या पांढरे साहेबांना.. आम्हाला खरं ते ऐकायचं आहे.

  • @chidanandswami736
    @chidanandswami736 День тому +7

    प्रामणिक अधिकारी पांढरे साहेब

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c День тому +8

    राहूल साहेब फेर चौकशी सुरू झाली पाहिजे असे विषय लावून धरा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 День тому +12

    भाजपच्या काळात अजीत पवार यांना क्लिन चीट कशी मिळाली

  • @vijaykanke9928
    @vijaykanke9928 23 години тому +4

    कुलकर्णी साहेब आपण घेतलेली मुलाखत ही आपल्या निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारितेचा उत्तम उदाहण आहे नाही तर हल्ली जे पत्रकार स्वतःला पत्रकार म्हणून घेतात त्यांनी असे बेधडक बोलणे अपेक्षित आहे सत्ता कुणाचीही असो

  • @sanjaykadam4198
    @sanjaykadam4198 День тому +9

    न्यायालयाने याचा जबाब नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 День тому +6

    मा पांढरे साहेब आता काय बोलून फायदा. महाराष्ट्र राज्य चे गुंनियंत्रक होते पण आपले अहवाल चे काय झालं.आपण शासकीय अधिकारी हें काहीच करू शकत नाही. हें अधिकारी हतबल असतात. आता यां नालायक अजित ला शिक्षा होईल काय. नुसतं चर्चा सुरु आहे काय?

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 День тому +6

    आता च्या राजकारण्यांमध्ये सर्वात सुसंस्कृत नेते म्हणजे पृथ्वीराज बाबा चव्हाण, कराड च्या मतदारांनी यांना पुन्हा निवडून द्यायला पाहिजे!!

  • @sakkk31
    @sakkk31 День тому +6

    फडणवीस ने का नाहीं कार्यवाही केली अजित पवारांवर..
    ..

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 12 годин тому +3

    हाच फरक काँग्रेस आणि भाजपा मधे आहे... आपल्यात कोणच चोर नाही आणि समोर सगळीच चोर आहेत हे म्हणणे.... आबांनी उलट त्यांनी त्यांची जबाबदारी पुरी केली... सहकारी जरी असले तरी चोकशी होणे हाच राजधर्म आहे... मित्राला वाचवणे हे भाजपा धर्म आहे...

  • @YuvrajMahajan-go7ty
    @YuvrajMahajan-go7ty День тому +9

    धाडसपणाची मुलाखत व चांगला मागोवा घेण्याचा प्रयत्न केला... धन्यवाद 🙏

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 День тому +3

    राहुल कुलकर्णी म्हणजे आजचा माधव गडकरी असं माझं स्वष्ट मत झालंय, सत्यमेव जयते 🙏🚩जय महाराष्ट्र

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 11 годин тому +1

    अबाचे अभिनंदन .असा गृह मंत्री पाहिजे.अताचा गृह मंत्री पाहा स्वार्थासाठी गुपित फोडत आहोत.फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre День тому +5

    अजितदादा हारणार हात दाखवून अवलक्षण

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br День тому +3

    त्यावेळी फडणीस कडे बैलगाडी भरून पुरावे होते..ती आता पुरावे कोर्ट समोर का नाही ठेवत..

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 День тому +5

    राहूल कुलकर्णी...त्यांना बोलू द्या ना.. तुम्ही का मध्ये का तोडताय.. तुमची नाही ऐकायचे

  • @latajagtap2694
    @latajagtap2694 23 години тому +1

    सत्य परिस्थिती समजली

  • @rajendranaikare972
    @rajendranaikare972 16 годин тому +1

    स्वच्छ प्रतिमा आर आर पाटील,

  • @sachinpatil3229
    @sachinpatil3229 День тому +3

    सर, असे काही तरी मुलाखती घ्या..👍👍 असा असतो स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा.. खूपच परखडपणे मत व्यक्त केलं..

  • @AnilPatil-yw2jj
    @AnilPatil-yw2jj 14 годин тому +1

    Inspiring Change and Driving Innovation, Dedicated to Building a Future Full of Possibilities of tasagav ."
    #fix💯
    #aamdar 💪
    Rohit patil 🚨

  • @GaneshSutar-rm8pm
    @GaneshSutar-rm8pm 22 години тому +1

    अजित पवार यांच्या या स्टेटमेंट मुळे रोहित पाटील यांचा विजय निश्चितच सोपा झाला आहे.

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 День тому +4

    Rahul Ji..Saty Kai..Te Desha..
    Samjel Ch Pahije..

  • @pandurangagwane2937
    @pandurangagwane2937 День тому +4

    पत्रकार सर तुमचं नाव गिरीश कुलकर्णी आहे असं मला वाटतं सर तुम्हाला या सगळ्या जुन्या माहिती आहेत आणि पत्रकारिता क्षेत्र खरं शोधून काढण्याकरता आहे पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा खांब आहे हे सगळं असताना खरं तुम्ही पूर्वी शोधलं नाही पांढरे सरांना खूप यात्रा सोसाव्या लागल्या त्या तुम्ही दाखवल्या नाहीत आणि आज परत स्वतःच्या चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी एकच चांगल्या माणसाला प्रामाणिक माणसाला बळीचा बकरा बनवत आहे जे काम तुम्ही स्वतः शोधायला पाहिजे होते ते पत्रकारांनी शोधलं नाही का शोधलं नाही हे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला माहिती फक्त कुलकर्णी साहेब तुम्हाला एक विनंती आहे प्रामाणिक चांगल्या माणसाला त्रास देऊ नका मुंडे यांना घालवले आहे त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवत नाही कुलकर्णी साहेब लोकशाहीचा चौथा खांब विकलेला आहे आणि चांगल्या ना तरी त्रास देऊ नका ओके सर काही चुकलं असेल तर माफ करा

  • @vdvideos9841
    @vdvideos9841 День тому +1

    उत्तर द्यायला आज आबा असते तर त्यांनी त्यांच नाव घ्यायची हिम्मत केली नसती.. आज आबा आपल्यात नाहीत म्हणून त्यांच्या नावावर हे लोक राजकारण करत आहेत ..

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 День тому +10

    फडणवीस नी सगळ सारवले

    • @MrJaitun
      @MrJaitun День тому +3

      Nahi Teni checkmate kela ahe te laukar kalel 😂

  • @rammasugade850
    @rammasugade850 День тому +2

    अनाजीनी आजपर्यंत कोणतेच काम कायदेशीर केले nhi

    • @swaritovians2762
      @swaritovians2762 День тому

      तुम्ही म्हसवडचे का कागलला होते का १९९८-९९ ला

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 10 годин тому

    कुलकर्णी सर आपण हा विषय काढलाच आहे तर आपण सर्व पत्रकार मंडळी यांनी आजपर्यंत जे जे जलसंपदामंत्री होते त्या सर्वांची नार्को चाचणी करुन अहवाल सार्वजनिक करा

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 День тому +7

    हे पांढरे साहेब खूप बोलायचे तेव्हा.. 2013

  • @mahadeothite7409
    @mahadeothite7409 23 години тому +2

    राहुल कुलकर्णी साहेब याचे पुढे काहीही होणार नाही आपण का त्या विषयावर चर्चा करतोय

  • @pratapraskar8132
    @pratapraskar8132 День тому

    अभिनंदन सर

  • @rangraodevale7111
    @rangraodevale7111 День тому +1

    स्वतः ची भ्रष्टाचार कॄती स्वतः ची समोर आणून गूनहाच कबूल केला आहे.यास माजी सीएम जबाबदार आहेत.

  • @ravipawar6350
    @ravipawar6350 День тому +4

    सर एक उदाहरण मुळी बंधारा ता. गंगाखेड. जिल्हा. परभणी

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 День тому +4

    सरकार...!
    सरकार हे सरकारी भ्रष्ट नसतो तर भ्रष्टाचार करण्यासाठी सरकार असते

  • @mahadeoraogaikwad3027
    @mahadeoraogaikwad3027 День тому +3

    Every fraud is given publicity only and no action to any culprit.

  • @audumbarphadatare6293
    @audumbarphadatare6293 14 годин тому

    विजय पांढरे सलाम केला आहे

  • @ganesharmal4601
    @ganesharmal4601 День тому +1

    पांढरे साहेब पाणी पट्टी वसुलीवरुन सिंचनाची टक्केवारी कळत नाही.शेतकर्याकडून पैसे खाऊन प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रापेक्षा कमी दाखवणारे आपलेच कर्मचारी असतात.त्यामुळे तुम्ही सांगता 20टक्केच सिंचन झाले ते पटत नाही

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 11 годин тому

    मंत्री म्हणून घेतलेल्या शपथचा भंग व संवैधानिक अवमान केला आहे

  • @SunilKamble-t7v
    @SunilKamble-t7v День тому

    👍

  • @vinayakhalagunde8095
    @vinayakhalagunde8095 День тому +1

    Very nice Rahul sir ....ek divas aashish jadhav ke saath ek video banao on same topic ...it will be Diwali gift for all of us....think about it.

  • @sadashivpatil8317
    @sadashivpatil8317 14 годин тому

    चितळे साहेब त्या वेळी अरब पती झाले असणार. त्यांची पण सखोल चौकशी करण्यात यावी.

  • @amardebe6738
    @amardebe6738 День тому +2

    तरबूज कहिए करतूत

  • @SatishPandit-r3v
    @SatishPandit-r3v 12 годин тому

    विनाकारण दादाने पाय खोलात घातला...😂

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 День тому +1

    या वरून समजते राजकारणी लोकांना राज्याचे काही घेणं देणं नाही त्यांना त्यांची पोट भरायची आहेत. काही इमानदार व्यक्ती अपवाद आहेत याला.

  • @audumbarphadatare6293
    @audumbarphadatare6293 14 годин тому

    इंत्यभुत महिती दिली दुर्दैव आहे महाराष्ट्र चे

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 День тому +1

    राहुल जी...ज्यांची मुलाखत घेत आहात ती स्फोटक आहे.त्यांना पूर्ण बोलून देत जा ही विनंती.तुम्ही माहिती देता तो व्हिडिओ वेगळा व मुलाखत वेगळी

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 День тому +1

    या अजित पवार ची लायकी आहे का आबा चे नांव घ्यायला .

  • @ShrikrushnaShinde-l1n
    @ShrikrushnaShinde-l1n День тому +3

    आबा हे देव माणुस आहेत अजित दादा खुप नास्तीक आहेत

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 2 години тому

    उत्तम व वास्तवीक वाटणारी मुलाखत आहे. आपण पत्रकार आहात केंव्हा आणी काय प्रकाशीत व्हाव याचे सुध्दा गणीत असते, त्यामुळे आपण धुतल्या तांदळा सारखे आहात अस मी मानीत नाही. आपणा कडून फडविसाच्या प्रकरणावर काहीतरी बोला.

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 День тому +1

    हे राजकारणी देश विकायला बसलेत

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking День тому +1

    पांढरे सरांनीच हा सिंचन घोटाळा बाहेर आणला

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 День тому

    Khoop avadala!!!😊

  • @lakhansinghkatre576
    @lakhansinghkatre576 День тому +1

    राहुल भाऊ तुम्ही अकारणच प्रस्तावना लांबवून बोर करता। जरा लवकर येत चला मुद्यावर।

  • @SudhakarPatil-xt8bh
    @SudhakarPatil-xt8bh Годину тому

    Dada pada Raul sir

  • @ganeshgaikwad340
    @ganeshgaikwad340 21 годину тому

    सिंचनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. सदर कामात सचिवापासून ते तात्कालिन मंत्री व नंतरचे मुख्यमंत्री निश्चित दोषी आहेत.

  • @परिवर्तनाचीबीजाक्ष

    राजकारणात खरं कोणच बोलत नाही

  • @KaluramJamdade-y9n
    @KaluramJamdade-y9n День тому +4

    B.j.p.ki.har.

  • @lalasothorat9013
    @lalasothorat9013 День тому

    आहाव बारामतीचेच पाहाना जानाई व सिरसाई योजना पाणलोट क्षेत्र बघा फाटे किंवा अंतर्गत पाट जर कोणाला पाहिचे तर पाहा तुम्हाला कुठे कारेरथ दिसले तर 1000, बक्षिस घेउन जा मग 70000, कुठले

  • @akashkarnale8370
    @akashkarnale8370 День тому

    भावी नाही फिक्स आमदार रोहित दादा🚨👑💪

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День тому +1

    तेव्हा काका च काय म्हणण होत ते पण सांगा

  • @raviwaghmare9636
    @raviwaghmare9636 День тому +1

    राहुल दादा तुम्ही पवार साहेबांची बाजु घेताय फार चांगले वाटते

    • @uttamraojadhav4907
      @uttamraojadhav4907 16 годин тому

      नाहीं, दया कूछतो गडबड हैं

  • @hanumantpatil9380
    @hanumantpatil9380 День тому +1

    हा तर राज ठाकरे निघाला

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 День тому

    शासनाच्या गोपनीय फाईली जनतेला कशा पहायला मिळणार? प्रश्न च चुकीची आहे साहेब.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 День тому +1

    Phakta tumchya session chya madhe Ajit Pawar cha advertisement chalu hoti. Left a bad feeling 😔

  • @ganeshlimaye6717
    @ganeshlimaye6717 День тому +1

    All political parties are like mil batke kho type ahe yana lokanshi kahi Dene ghne nahi impartial enquiry should be done under the supervision of authority like cpwd etc without hoping for any good result

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День тому +1

    मग पैसे कुठ गेले ते शोधणार का

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 День тому

    आता घडा भरला आहे.....

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 День тому +1

    Tarbuja tu vakil ahes tu Ajitla kaskay gopniu file daktoy

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 22 години тому

    अजित आणखी किती खाली घरणार अजित किती नाटक करतो

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 День тому

    राहुल भाई सब मतलबी है

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 День тому

    या चोराची पाहीली चौकशी करा

  • @swapnildesai638
    @swapnildesai638 День тому

    tarbuj maharastrala ani aji pawar pawar familiar laglela kida ahe

  • @KaluramJamdade-y9n
    @KaluramJamdade-y9n День тому +2

    B.j.p.che.pap.

  • @Jayganesh9
    @Jayganesh9 День тому

    मंत्रालय सर्व सामान्यचे नसून हे लुटारू चे आहेत सगळे. मला 15 दिवसापूर्वी अनुभव आलाय. बोल तू किती देतो. एवढं बोलतात. मोठ्या चे काम सहज होतात गरिबांना लुटतात हे मंत्रायल.. राहुल सर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्याकडे video आहेत.

  • @rohanpatil1063
    @rohanpatil1063 День тому +1

    Saglya files almoat close zalya hotya ajit pawar sahebani RR aba sarkhya mansala bolun swathach election campigen kharab karun ghetle

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 11 годин тому

    Ha phasavnis plant mahus aahe pandhare