खूप छान । Sorry हा विषय निवडून मला खूप emotional केल, कधी माफ करण्याची वेळ माझ्यावर आली की आली तर मी माफ ही करेन कारण, माफ करनेवाला खुदा होता हे । Best wish from shala teem
विज्या आणि टील्या एक नंबर काम आहे तुमचं यार आम्ही पण खूप तुमच्या सारखी मस्ती केली आहे तुमचे सगळे एपिसोड जी मस्ती तुमी लोक करत आहात एपिसोड मध्ये ते आम्ही पण केल आहे आणि मार तर रोजच खायचो आणि त्या शाळेची आठवण अजून पण येतं आहे आणि तुमची टीम हे सगळे दाखून आम्हाला त्या दुनियेत घेऊन जाते खूप छान यार तुमच्या मुळे जुने मित्र आठवत आहे खरंच तुमच्या टीम च्या प्रोड्युसर व लेखक यांना खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 पुढच्या एपिसोड ची वाट बगत आहे
आज आयुष्यात पहिल्यांदाच मी कंमेंट टाकत आहे मी आजच सगळेच एपिसोड पाहिले माझा सगळा बॅलन्स सिनेरजि प्रोडुकशन चें एपिसोड बघायला गेला खूपच छान ,सुंदर,मस्त जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे ब्रँड ज्या गोष्टीला म्हणतात ना ते ब्रॅण्ड तुम्ही सर्वजण आहेत चैयत्या ,निलू, चोक्या, टिल्या सर्वच जण,🤗👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏😍😍😍😍😍
निलू असं करु नको बिचार्याने येवढे कष्ट घेतले आहे त्याचं मन दुखवू नको खरोखरच आजचा विषय हार्ड निवडला आहे सर्व कलाकार एक नंबर काम करतात असे चा एपिसोड तयार करा एपिसोड कंटिन्यू अपलोड करत जावा वेब सिरीज एक नंबर आहे
हा पिसोड खूप छान आहे पुढचा पिसोड बघण्याचा सर्वांना खूप उत्सुकता आहे तरी लवकरात लवकर हा पिसोड चालू करा निलू आणि चैतन्य या दोघाचा पिसोड खूप छान आहे 🙏लवकर पुढचा सीन चालू करा आणि टाईम हा ज्यास्त ठेवा थोड
तुमचे एपिसोड खूप म्हणजे खूप मस्त आहेत...please एपिसोड अजुन लवकरात लवकर अपलोड करत जावा....आनी एपिसोड चे टाइम जास्त ठेवा प्लीज.....मी माझ्या अनेक मित्रांना तुमचे चॅनल subscribe krayla सांगितला आहे
मला एवढेच म्हणायचे आहे की, आम्हाला कळत की मुली साठी किती अवघड असते मनून, पण चैतन्य ने अस काय करावे, आणि हो चुकीला माफी आहे जर ते पूर्ण निस्वार्थ होऊन तुम्ही मागत आहात तर. पुढच्या एपिसोड मध्ये काय होईल हे माहिती नाही पण, काही आपण एवढी उत्कृष्ट काम करत आहात की प्रशंसनीय आहे. एक चान्स द्यावा निलुने चैतन्याला एक तरी.
खूप छान ।
Sorry हा विषय निवडून मला खूप emotional केल, कधी माफ करण्याची वेळ माझ्यावर आली की आली तर मी माफ ही करेन कारण,
माफ करनेवाला खुदा होता हे ।
Best wish from shala teem
हा एपिसोड पाहुन मला ही माझ्या शाळेतील प्रेमाची आठवण आली खुप बरं वाटल .....miss karato ajunahi 😢
Mi pan 😢
Episodes पाहून अस वाटत की शाळेतल बालपन गेल पन ही स्टोरी❤ जनमाच्या शिदोरी सारखी कधीच संपू नये.....
सर्व टीम ला शुभेच्छा😘😘❤🖤
# निल्लू 🖤🖤
To open to Panna padake latest hai
HI
Hii
Hii
Really corecct
विज्या आणि टील्या एक नंबर काम आहे तुमचं यार आम्ही पण खूप तुमच्या सारखी मस्ती केली आहे तुमचे सगळे एपिसोड जी मस्ती तुमी लोक करत आहात एपिसोड मध्ये ते आम्ही पण केल आहे आणि मार तर रोजच खायचो आणि त्या शाळेची आठवण अजून पण येतं आहे आणि तुमची टीम हे सगळे दाखून आम्हाला त्या दुनियेत घेऊन जाते खूप छान यार तुमच्या मुळे जुने मित्र आठवत आहे खरंच तुमच्या टीम च्या प्रोड्युसर व लेखक यांना खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 पुढच्या एपिसोड ची वाट बगत आहे
आज आयुष्यात पहिल्यांदाच मी कंमेंट टाकत आहे मी आजच सगळेच एपिसोड पाहिले माझा सगळा बॅलन्स सिनेरजि प्रोडुकशन चें एपिसोड बघायला गेला खूपच छान ,सुंदर,मस्त जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे ब्रँड ज्या गोष्टीला म्हणतात ना ते ब्रॅण्ड तुम्ही सर्वजण आहेत चैयत्या ,निलू, चोक्या, टिल्या सर्वच जण,🤗👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏😍😍😍😍😍
खूप सुंदर विषय हाताळला..👌👍
सर्व टीम चं उत्कृष्ट कार्य.
Thanx a lot sir...🙏
Khup chan sir🙏
निलू असं करु नको बिचार्याने येवढे कष्ट घेतले आहे त्याचं मन दुखवू नको खरोखरच आजचा विषय हार्ड निवडला आहे सर्व कलाकार एक नंबर काम करतात असे चा एपिसोड तयार करा एपिसोड कंटिन्यू अपलोड करत जावा वेब सिरीज एक नंबर आहे
कधी जुळणार चैतन्य आणि निळूच हे बघणार होतो . पण हा भाग बघून sorry या शब्दाचा अर्थ तरी समजला.
छान वाटलं हा भाग बघून .😍
Nice video
Nice comment 😙
आईशप्पथ.. खरोखर कानाखाली वाजवलेली दिसतीये संनकन .. बिचारा चैत्या ..
इतका भाव नाही खायला पाहिजे
शेवटी मुलिचिच जात
@@SanketDambare 😁😂
हा पिसोड खूप छान आहे पुढचा पिसोड बघण्याचा सर्वांना खूप उत्सुकता आहे तरी लवकरात लवकर हा पिसोड चालू करा
निलू आणि चैतन्य या दोघाचा पिसोड खूप छान आहे 🙏लवकर पुढचा सीन चालू करा आणि टाईम हा ज्यास्त ठेवा थोड
1 request ahe next episode lvkr upload kra plz 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes plzzz
Next episode plz
Next episode on 7 Dec at 8am
जेव्हा चैतन्य ला कानाखाली वाजवली ना तेव्हा खुप खूप दुखी झालं वाटल मला 😭
Kharach
तुमच्या ह्या एपिसोडचा शेवट खरच खूप रडवणार होता. आणि थेट अक्षरशः काळजाला भिडणारा. खूप आवडलं मला.
synergy production is one of the best.....
गाण्याची धून ऐकुन खूप मस्त वाटतं
शेंबडान भरलेले नाक आपला आपणच शिक्रायच असत😂😂😂😂😂🤣चोक्या❤️
Nice
Thanks 😊
@@shantanushete734 bhava tujhi acting lay khallas aahe
@@aslamshaikh7446 🙏🙏
😂😂😂😂
तुमचे एपिसोड खूप म्हणजे खूप मस्त आहेत...please एपिसोड अजुन लवकरात लवकर अपलोड करत जावा....आनी एपिसोड चे टाइम जास्त ठेवा प्लीज.....मी माझ्या अनेक मित्रांना तुमचे चॅनल subscribe krayla सांगितला आहे
Kharch bhau
Kp Purohit
Good
@@mr_kundan_gurjar_3412 bolo
Very.nice
पुढच्या एपिसोड साठी उत्सुकता आहे
Oh really nice part 9 ....🤩😍
Nillu....😘😘
20-25 min Cha episod upload karana
True love story....& Lovely couple made for each other ♥️💗💗
1no.टीम शाळा खरच खूप सुंदर
लेखक प्रोड्युसर डिरेक्टर love you all of you
Nilu ani chaitya CH prem khup mst vatate mnun ata. Prem dakhva khup zal sorry pn ha episode pn chan hota👌👌
व्हिडिओ चा शेवट रडवणारा होता.
खूप सुंदर हृदयाला स्पर्श करून गेला व्हिडिओ
तुमची सिरियल एकदम कडक आहे मला खूप छान वाटली तुम्ही लवकरच दहवा एपिसोड रिलीज करा एक तासांचा करा ..... 👌👌👌👌👌👌👌👌💔💔💔💔🤙🤙🤙🤙💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतका छान एपिसोड होता की एवढं मग्न झालो कधी संपलं समजलच नाही
Ho kharach kadi sample te kalach nahi 😢😢
चैतन्य मस्त
लवकर पाठवा एपिसोड. लई मस्त हाय राव लव स्टोरी 😍 😍
2.2 चिकने सर reaction 😂😀
आणि शेवट एकदम सुन्न......
#sorry. 👌💝
Thanks..
खूप चांगला अपिसोड आहे पुढचा भाग बघायला आणखी आनंद वाटेल🙏🙏
एक नंबर episode.. aahet sgli..
आयला चोक्या ला लय भारी जमतंय .आमची आय मनती.......
Thanks 😊
Kdkkkkk
Osm 👑
Omg
Nice
Supar
Cool
Gjb
मला *शाळा* ही मालीका खुपखुप आवडली आहे i like this searease
Really cute and mindblowing expressions.... 😊😊🙂
प्रेम दाखवा त्यांचे प्रेम बघायला मस्त वाटते आणि सर्वांना आवडते पण
मस्त आहे व्हिडिओ
Mla pan aamchi story आठवत ahy
देवा प्रार्थना करतो लवकर येऊ द्या 3 इपिसोड
सुपर ओव्हर मूळ New Zealand चे बारा वाजले आणि इथं सॉरी मूळ चैत्या चे
Title song टाकत जावा राव.. ऐकायला आणि सगळ्यांना बघायला मस्त वाटत..
मनाला भिडतोय तुमचा कार्यक्रम......... तुमच्या सर्व Tim चे मनापासून धन्यवाद .....😁😘🙏🙏🙏🙏 सुंदर आहेत सर्व एपिसोड
माप कर ग निलू त्याला
अत्ता तर कानाखाली पण वाजवली (^_^;)😕🤐🤐
👌🙏
😘
Superb sir..... Khup kahi shikayla bhetla aajchya episode madhun...
खुप मस्त होता episode. sorry हा शब्द खुप काही शिकवुन गेला.......
ये शेंबड्या आपल्या पुढं चडीत नाय लायेकीत रहायेच कळका 🔥🔥🔥
Chane 👍Next part lavker yeudya evdhac
I like chetu😎😍😘😘 khup bhari acting
This episode is very emotional for mi
Nilu really slapping here 9:36
Play video 0.25x speed to know and enjoy 😁
😍😍😍♥️♥️ att 10 kadhi yenar😊😊😊
Next Saturday
10 th episode bnva lvkr🙏🙏🍰🙏🍰🙏🙏🙏
Tumche episodes khup mast aahet....so jara lvkr update kara Anni... episode jara khup mothe kada plz plz 🙏🙏🙏
मला एवढेच म्हणायचे आहे की, आम्हाला कळत की मुली साठी किती अवघड असते मनून, पण चैतन्य ने अस काय करावे, आणि हो चुकीला माफी आहे जर ते पूर्ण निस्वार्थ होऊन तुम्ही मागत आहात तर. पुढच्या एपिसोड मध्ये काय होईल हे माहिती नाही पण, काही आपण एवढी उत्कृष्ट काम करत आहात की प्रशंसनीय आहे. एक चान्स द्यावा निलुने चैतन्याला एक तरी.
🤗🤗🤗
मस्त ओ सर खुप छान 🙏🙏☺☺☺🤗🤗💟💟🔥🔥💝💗
अप्रतिम ..पुढील भागाची आवर्जून वाट पाहत आहोत. आशा आहे पुढील भाग लवकरच बघायला मिळेल .....
१० मिनिट येवजी ३० मिनिट चा शाला भाग भानवा
नीलू खूप सुंदर आहेस तू
मला लय आवडते तू
लव यू
Excited for next part 😊
Tumche apsod pahun mala majhe school madhel divas athavle nice all teem
This is really good web series on UA-cam, really I enjoying this series by watching in desert means in Saudi Arabia ..
आवर्जून पाहतो,जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात.मनाला आनंद देतात keep it up!
मला खूप आवडतो
Excellent camera work...
Best episode 👍😘
Akash👌👌💞💞
4:12 mara mala mara mala 🤣🤣🤣🤣🤣
Kadak
A are hey asl emotional nka re episode kru ith mla mzi story athvtiye😊
पुढचा भाग लवकर करा..
चैत्या भाव दुसरी बग मार्केट खूप मोठं आहे....
निलूच्या नको नादी लागत बसु तिचा नाय विषय प्रेम करायचा ...
बग भाव अजून वेळ आहे तुझ्याकडे 😆😆
Khar aahe bhai Jaan maarket lai moth aahe. ...hahahhahahaah
🙏🙌😏Excited for next episode 😀😍😍😍
Khup chhan shaletli athvan ali plz bhag motha kada
पुढीलEP 15-20 mintaca kara
टीम तुम्हाला विनंती आहे एपिसोड्स लवकरात लवकर अपलोड करत जाना यार आम्ही खूप आतुर आहोत..
Love u. Guys
खूूप छान
करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे सर्व टीमचे. खूपच छान एपिसोड आहे हा अगदी काळजाला भिडणार. हा एपिसोड पाहून मला माझं प्रेम आठवलं. आय लाईक इट शाळा. 😍😍
Excited Ahot ahmi sgle😁💖
Are bhavanno ekhada cinema kadha yar khup famas hoil kharacha 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Coool nilu ,chaitanya
मह्शिवरसुधा sorry.....🤣😂👌👌👌👌
Fabulous Idea❤
#Sorry
Best wishes 💐
चैतन्य खरच खुपच भारी आहे मला खूप एपिसोड आवडतो मी मनापासुन बघतोय
11 मिनिटाच्या भागासाठी इतके दिवस लागले आता कास होईल पुढे
आला ग बाई आला ग आला आला आला आला रंजी चा चोक्या आला
Loved all episodes 😍😍😍
पुढील भाग लवकर अपलोड करा खुप मस्त आहे
माफ करायच होत यार....😊😂☺️👌👌👌👌👌👌
🙏Part Banwnya pekshya movies banva 👌🏻 🙏
Mast episode ahet sagle pan episode thode mothe banva
Ani mast love story ahe
Pudhacha bhag lavkar yeudya lai bhari ahe yaar
Khup chan editing Kel aahe👌👍congratulations 💐
सव॔ टिम ने चांगले काम केले आहे. मस्त आहे एपिसोड छान वाटल वघुन.😙
नादच खुळा एपिसोड चा 🤗😍
आणखी एक अप्रतिम
Heart touching episode
Sorry is the most important part of life 🙏🙏🙅♂️🙅♂️
Episode चे timing जरा वाढवा म्हणजे बघण्यात मजा येईल
Suppar
सर मला इच्छा आहे या सिरिज मधे काम करण्याची...👍 plz ekada try kara mala...
Guntade madam chi Entry khupach bhari hoti
Prem prem ast tumch aamcha aagti same ast....☺
खूप आतूर्ते ने वाट बागितली आणि इतक्या वेळ वाट पाहून फक्त 11 मिनिटांची व्हिडिओ
Coming soon next episode..😍
निलु जेव्हा चेत्याला बोलीना जिघुन जा माझा जिवनातुन तेव्हा काळजाला गोस्ट लागली यार माझापण जिवना मधे असी घटना घडली