SHALA 2 | EP1 - Olakh | शाळा २ - भाग १ - ओळख | मराठी वेब सिरीज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • Synergy Productions Presents - Shala 2
    Episode 1 - Olakh | भाग १ - ओळख
    Watch title song of shala 2 - • SHALA 2 TITLE SONG | श...
    Producer - Aboli Naik, Ganesh Naik.
    Director - Ganesh Naik
    Assistant Director - Yash Udakhe
    Assistant Director - Sridhar Yadav
    DOP - Umesh Nigade
    Writer - Nilesh Mahigaokar
    Background Music - Vinit deshpande
    Editor : Mayur Satpute
    Art director : Sonali Ghadage
    Makeup and Hair _ Sonali Ghadage & Rajeshwari bokan
    Sound - Sumit Kadam
    Making & photography : Somnath khuspe & Vikey lakeri
    Graphics : Rahul Todkar
    कलाकार
    सई - राधिका लावंड
    आकाश - अनोष ठोंबे
    सुरज्या - निखील भिसे
    ठोक्या : सुमित यादव
    वैशाली - गार्गी हंगेकर
    अक्षरा - सोनाली घाडगे
    डेंगू - अविष्कार जाधव
    स्वप्नाली - राजेश्वरी बोकन
    सच्या - पार्थ कोकीळ
    मोहित - सोहम लावंड
    बाजीगर - सुरज गायकवाड
    दुधाळ मॅडम - श्वेता खरात
    थोरात सर - संगम धनवडे
    नेमाडे सर - शशांक वाडेकर
    मारकुटे सर - ऋतुराज कांबळे
    एडिसन - विकास जाधव
    भिडे सर - प्रवीण यादव
    धोपटे मॅडम - मेघा शिंदे
    शिपाई - नील शिंदे
    Follow our social handle : 👇🏻👇🏻👇🏻
    Instagram : / synergyproductionss
    Facebook : / synergyproductionss

КОМЕНТАРІ • 215

  • @RamakantPawar-rb8tc
    @RamakantPawar-rb8tc 3 години тому +1

    शाळा या वेब सिरीज मधील शिपायाची भूमिका आवडली या शिपाई मामाला बघून आम्हाला आमच्या लहानपणीच्या शाळेतील शिपाई मामा आठवला चांगली भूमिका वटवली आहे धन्यवाद

  • @RavindraBabar-k7r
    @RavindraBabar-k7r 3 дні тому +12

    शिपाई मामा 1 नंबर character.... आम्हाला हेच character जास्त आवडले आहे.हेच character continue पाहिजे. शिपाई मामा ❤❤❤❤

  • @dr.dipekarahulanande97
    @dr.dipekarahulanande97 2 дні тому +4

    मस्त..👏👏👍,Dhopte madam n शिपाई मामा

  • @vaishaligaikwad9041
    @vaishaligaikwad9041 14 годин тому

    शिपाई मामा एकच नंबर ऍक्टिंग खूप छान काम केले असेच छान छान काम करायला मिळो ही सदिच्छा 👏👏💐 शाळा वेबसिरीज सूद्धा खूप छान आहे सर्व कलाकारांना अभिनंदन 🙏👏💐💐

  • @ganeshlondhe.820
    @ganeshlondhe.820 15 годин тому

    एपिसोड खूप छान आहे, खास करून शिपाई मामाचे काम खूप आवडले... त्यांचे एक्स्प्रेशन्स आणि त्यांचे डायलॉग डिलिव्हरी खूप सुंदर, बघून खूप कॉमेडी वाटली...🎉😅

  • @SW-vh9rd
    @SW-vh9rd 2 дні тому +4

    Wow movement ,, छत्री सीन अप्रतिम सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @intelligencebureau4156
    @intelligencebureau4156 2 дні тому +3

    शाळा 2 भाग 1 एक नंबर यातले कॅरेक्टर पण आणि म्युझिक पण खूप आवडलं त्यातल्या त्यात दुधाळ मॅडम😜

  • @ganeshsalunkhe8564
    @ganeshsalunkhe8564 2 дні тому +3

    शाळा 2 मध्ये शिपाई मामा यांची भुमिका भारी आहे,
    आपल्याला खूप आवडली ,
    आमचे जिवलग मित्र नील शिंदे 1नबर ... लाव चुना मळ पुना...❤❤❤❤

  • @trakesh8529
    @trakesh8529 18 годин тому +1

    शाळा -2 वेब सिरीज खूप छान आहे . मला माझे शाळेतील दिवस आठवले. शाळेत केलेली की मस्ती आठवली . शाळा टू मधील शिपाई कॅरेक्टर मधील माझा मित्र निल शिंदे यांनी केलेली शिपाई भूमिका खूप छान आहे त्याने खूप छान एक्टिंग केली. आणि शाळा टू मधील सर्व कलाकार ने खूप चांगली भूमिका केली आहे यात सर्वात जास्त शिपाई मामाची भूमिका खूप आवडली नील शिंदे तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NKBabaOfficial-k2c
    @NKBabaOfficial-k2c День тому +1

    ❤शिंदे भाऊ एक नंबर वेबसिरीज बघायला भारी वाटते एक नंबर वेब सिरीज चालू आहे
    सर्व कलाकारांना माझ्याकडून
    शुभेच्छा

  • @samadhanmisal5095
    @samadhanmisal5095 3 дні тому +6

    शिपाई मामा कॅरेक्टर अप्रतिम. खूप छान भूमिका केलीय.❤

  • @santoshpotdar3516
    @santoshpotdar3516 2 дні тому +2

    अनुष खूप छान अप्रतिम तुला पाहून शाळेतील दिवस आठवले सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @prashantshinde9026
    @prashantshinde9026 15 годин тому

    शिपाई मामा no.1 खूप भारी वाटलं शिपाई मामाचा अभिनय पाहून खरचं खूप छान आहे ही वेब सिरीज

  • @maheshchavan9136
    @maheshchavan9136 2 дні тому +2

    1 number शिपाई मामा लय भारी आहे हे character maja ali hi web series पाहून शिपाई मामाचा नाद नाय करायचा.शिपाई मामा जिंदाबाद ❤❤❤❤

  • @rajnipawar6010
    @rajnipawar6010 2 дні тому +1

    खूपच छान शिपाई मामा खरच पुन्हा एकदा शाळेची आठवण झाली 1 no.शिपाई मामा.❤❤❤❤

  • @sachinpawar971
    @sachinpawar971 2 дні тому +2

    शिपाई मामा कॅरेक्टर अप्रतिम. खूप छान भूमिका केलीय. Dada tumhi..❤❤😊

  • @TanmayToraskar
    @TanmayToraskar День тому +1

    @sangam dhanwade aka Thorat sir , khup chhan sahitya shikavlay 🙌🏻👍🏻👍🏻

  • @navnathshinde9465
    @navnathshinde9465 2 дні тому +1

    Super duper शिपाई मामा . लय भारी शिपाई मामा .हा भाग पाहताना खरोखर शाळा आठवली.शिपाई मामा पाहिल्यावर आमच्या शाळेतील शिपाई आठवला.Very very nice शिपाई मामा ❤❤❤❤character

  • @vishalbobade3737
    @vishalbobade3737 2 дні тому +2

    मस्त आहे राव शाळा, त्यात आपले शिपाई मामा..
    लाव रे चुना..

  • @MahadevMotorDrivingSchool
    @MahadevMotorDrivingSchool 2 дні тому +2

    शाळा 2 मध्ये मला शिपाई मामा यांची भूमिका खूप आवडली... लाव चुना मळ पूना...

  • @ganeshshelke2638
    @ganeshshelke2638 3 дні тому +4

    अनोष (आकाश) सुंदर अभिनय 😍
    दोंघांची जोडी मस्त दिसेल ❤️

  • @shubhangikhandagale8963
    @shubhangikhandagale8963 День тому +2

    Anush kup chan....👍👍

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 19 годин тому +1

    हातावर हात घासल्यावर आणि आपटल्यावर किक बसते 😂😂 आणि ताण कमी होतो 🤣👌 व्हा रे व्हा 😂😂 only तंबाखू लवर्स 😅😂

  • @pandharinathvasav5621
    @pandharinathvasav5621 2 дні тому +1

    शिपाई मामा छान अभिनय आहे तसे पाहिले तर संपूर्ण टीमचा अभिनय छान आहे

  • @vivekpatil019
    @vivekpatil019 2 дні тому +1

    शिपाई मामा नंबर 1.... best actor

  • @vikram_a_sawant
    @vikram_a_sawant 2 дні тому

    शिपाई मामांनी काम अप्रतिम केले आहे बघून लय भारी वाटलं...! संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा ❣️🙏

  • @sangrampatil4476
    @sangrampatil4476 4 години тому

    शिपाई मामा नंबर 1 एकदम कडक ❤️❤️❤️

  • @chinmaytoraskar9639
    @chinmaytoraskar9639 День тому +1

    @sangam Dhanwade 8:35 - 10:30 खूप छान अभिनय केला आहे सर तुम्ही खूप आवडले…

  • @KrushnathGharge
    @KrushnathGharge День тому

    एकच नंबर शिपाई मामा लय भारी शिपाई character घेतले आहे..तेच पुढ आम्हाला पाहिजे. शिपाई मामा ❤❤❤❤ जिन्दाबाद

  • @ganeshmane7017
    @ganeshmane7017 3 дні тому +2

    Sai pan khup chan abhinay karat ahe .All team good.🎉

  • @amrutsinggavit8764
    @amrutsinggavit8764 2 дні тому +2

    शिपाई मामा .....😉👍
    माझ्या शाळेचा शिपाई आठवला.

  • @navanathgharge3984
    @navanathgharge3984 День тому

    Shipai mama 1 no.khupach chhan abhinay shipai mama khup tumhi zalkal ❤❤❤❤

  • @1Mulakha
    @1Mulakha 2 дні тому +1

    आमचे मित्र निल शिंदे शिपाई मामाचा छान अभिनय केल्याबद्दल सावन कडुन खुप खुप शुभेच्छा🎉🎉

  • @surajbhailumephaltan7246
    @surajbhailumephaltan7246 День тому

    खूप छान वेब सिरीज आहे...
    आणि त्यामध्ये आम्हाला शिपाई मामांचे काम खूपच चांगले आवडले आहे.
    BEST OF LUCK 👍
    NIL भाऊ..

  • @avinashnikam1442
    @avinashnikam1442 День тому

    शिपाई मामा एक number character

  • @MoviesCafeadda-hindi
    @MoviesCafeadda-hindi 2 дні тому +1

    शिपाई मामा एक नंबर अभिनय तुमचा ✨😊✨❣️

  • @maulisvfilmproduction2979
    @maulisvfilmproduction2979 17 годин тому

    दे चुना मळ पुन्हा....😂😂खतरनाक शिपाई मामा

  • @devangsapkal2501
    @devangsapkal2501 2 дні тому

    शिपाई मामा एक नंबर.. आणि सूरज्या एक नंबर 🎉❤ दोन्ही पण आमचे मित्र पण अभिनय एक नंबर...❤🎉

  • @NitinGaikwad-b3y
    @NitinGaikwad-b3y 2 дні тому

    Neel sir khup chhan acting...shipai mama no1.....❤❤❤❤❤❤ Phudil vatchalis shudhecha ......proud of you

  • @irfanattar6651
    @irfanattar6651 3 дні тому +3

    Akshara kdk....❤ 1 नंबर 👌🏻

  • @SulabaiPawar-ii4th
    @SulabaiPawar-ii4th 2 дні тому +1

    Shipai Mama Number - 1
    ❤🎉😂 Mast ahe khup

  • @bhimajadhav8990
    @bhimajadhav8990 День тому

    शिपाई मामा एक नंबर छान काम करताय सर्व टिमचे अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा🎉

  • @akshypatil2518
    @akshypatil2518 2 дні тому +6

    सुरज... म्हणजे निखील भिसे काय अभिनय केलायस भावा माणल तूला तुझे डायलॉग आणि एक्स्प्रेशन खरंच खूप जबरदस्त आहेत मस्त निखील 🎉🎉 ऑल द बेस्ट भावा असाच चमकत रहा 🫂

  • @prashantsawant9121
    @prashantsawant9121 2 дні тому +1

    शिपाई mama no 1 हे character आम्हाला जास्त्त आवडले

  • @bhagyashreekulkarni3865
    @bhagyashreekulkarni3865 2 дні тому +1

    सचिन देशमुख लै भारी attitude
    आणि पवार पण छान❤🎉

  • @anuragjadhav6496
    @anuragjadhav6496 День тому

    Shipayachi bhumika 1 number ahe 👌

  • @prajwaljadhav3465
    @prajwaljadhav3465 3 дні тому +2

    Avishakar bhai on top 👌 👏 👍 🙌 😎 😉 👌 👏 👍 🙌 😎 😉

  • @Dramaproduction_1
    @Dramaproduction_1 3 дні тому +3

    Shipai mama ch carecter 1 ch number ❤

  • @Jaymalharnews
    @Jaymalharnews 14 годин тому

    शिपाई मामा लय भारी 👌🏻👌🏻👌🏻

  • @CartoonBaba-q3o
    @CartoonBaba-q3o 3 дні тому +3

    शिपाई मामा कॅरक्टर 1 नंबर

  • @amolgaikwad-hh3em
    @amolgaikwad-hh3em День тому

    शिपाई असा वा तर असा❤😂🎉नाय खाली तंबाखू चुना आणि शाळेचा घंटा🔕🔔 वाजत गेला😂😂😂

  • @Rashed4245
    @Rashed4245 2 дні тому +3

    Akash ❤ Anosh Tumbe ❤

  • @Rashed4245
    @Rashed4245 2 дні тому +2

    Akash Natural acting very impressive ❤

  • @Shashwat.kamble
    @Shashwat.kamble 2 дні тому +1

    Megha madam ek no..

  • @somnathgharge156
    @somnathgharge156 День тому

    Lay bhari shipai mama ❤❤❤❤ kharach punha ekda shala आठवली ...

  • @sumeetgharge6219
    @sumeetgharge6219 День тому +1

    शिपाई नंबर १❤️🔥👑

  • @ajitjedhe2900
    @ajitjedhe2900 2 дні тому +2

    Ek no.. Performance... Nice work.. Team ...

  • @Vinnayakmsutar
    @Vinnayakmsutar 2 дні тому +1

    Neel dada jbrdast series ahet dada... Tumcha pahila series dekhil jbrdast hota.... Mst hota 😂😂😂😂😂😂😂😂

  • @KavyaPagare-d3w
    @KavyaPagare-d3w 15 годин тому

    खुप सुंदर आहे वेबसिरीज आहे ❤❤❤❤

  • @Saajan.1
    @Saajan.1 2 дні тому +1

    खुपचं fresh mood होतोय ही वेबसिरीस पाहून.....

  • @AmrutaBhise-zj8fb
    @AmrutaBhise-zj8fb 2 дні тому +1

    Nikhil bhise (suraj) 1no broii ❤All the best brother🎉

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @तूसप्तसूरमाझे-म9ध

    Sipahi mama number 1 character.. 👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @YogeshChaudhari-y5m
    @YogeshChaudhari-y5m 15 годин тому

    शिपाई मामा अप्रतिम ❤

  • @Saajan.1
    @Saajan.1 2 дні тому +1

    Neel shinde शिपाई कॅरेक्टर छान केलाय तुम्ही...आणि इतर कलाकार सुध्दा लईभारी actor आहेत .राव..भारी वाटलं...

  • @nitineditor6447
    @nitineditor6447 День тому

    Shipayi mama ❤❤ super acting 👍🏻👍🏻👍🏻

  • @narayanbhagyavant8360
    @narayanbhagyavant8360 18 годин тому

    प्रत्येक वेब सिरीज मध्ये प्रेम हरत येत पण तेच होणार तया मुळे आशा वेब सिरीज नका काडत जाऊ ❤

  • @sanketgunjawate8595
    @sanketgunjawate8595 День тому

    Shipayachi bhumika 1 number aahee rav

  • @GaneshPawar-p5o
    @GaneshPawar-p5o 3 дні тому +3

    Shipai character ek number

  • @ganeshmane8178
    @ganeshmane8178 День тому

    शिपाई टॉप च विषय 😁🤗

  • @marathimulgiswaa9864
    @marathimulgiswaa9864 2 дні тому +2

    character…Aakash😍😍… natural acting 👏🏻👏🏻Anosh well done!!!

  • @rishigharge5675
    @rishigharge5675 2 дні тому

    शिपाई मामा एक नंबर

  • @chakradharjadhav4557
    @chakradharjadhav4557 2 дні тому +1

    खूप छान शिपाई मामा शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या तुम्ही

  • @rohankadam7072
    @rohankadam7072 День тому

    लय भारी शिपाही मामा 💫🔥💯

  • @manjeetthakur3024
    @manjeetthakur3024 2 дні тому +1

    सिपाही मामा 1नंबर 👌👌👌👌👌

  • @navnathkashid1531
    @navnathkashid1531 День тому

    शिपाई मामा लय भारी ❤❤❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 2 дні тому +2

    मस्तच भाग घेतला आहे

  • @morevivek2333
    @morevivek2333 День тому

    खुपण भारी मामा

  • @Shraddhaingale-t1e
    @Shraddhaingale-t1e День тому

    Khupch sundar

  • @rohandake4396
    @rohandake4396 12 годин тому

    Shipai mama 1 num

  • @rohitkatpale823
    @rohitkatpale823 2 дні тому +1

    Mast ch Nil dada ek nobar❤

  • @kirangurushinde3340
    @kirangurushinde3340 День тому

    Shipai mama 1 ch no artist ❤

  • @aniketavatade5526
    @aniketavatade5526 Годину тому

    Nil bhai masta 🔥🔥💯💯

  • @shubhampawar2539
    @shubhampawar2539 2 дні тому

    Shipai mama 1 no🎉🎉🎉🎉

  • @kirannimbala87675
    @kirannimbala87675 2 дні тому +2

    Nice episode and interesting we are waiting another episode
    And congratulations🎉 to all team members ❤❤

  • @surajgurav1098
    @surajgurav1098 День тому

    शिपाई no1

  • @vickyssmash5172
    @vickyssmash5172 2 дні тому +1

    मस्त webseries आहे महाराष्ट्राची जनता प्रेम द्या ❤

    • @SynergyProductions
      @SynergyProductions  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद. असेच तुमचे प्रेम राहुद्यात. ❤️

  • @kiranbhilare6112
    @kiranbhilare6112 День тому

    शिपाई मामा नंबर 1

  • @LakhanBhosale-m1x
    @LakhanBhosale-m1x 2 дні тому +1

    एक नंबर शिपाई मामा सातारी दर्जा

  • @Mickeyy0156
    @Mickeyy0156 14 годин тому

    Finnally aali series 😅😊

  • @OmkarPatil-r8s
    @OmkarPatil-r8s 2 дні тому +1

    Chan zalay ❤😊Shipai mama ghanta samjali na Kashi vajvaychi 😅😂

  • @arvindandhare5522
    @arvindandhare5522 2 дні тому

    शिपाई मामा मस्त आहे ❤

  • @ganeshkadam7978
    @ganeshkadam7978 3 години тому

    शिपाई मामा १ . नंबर काम

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 2 дні тому +2

    Khup chan

  • @sarika-12
    @sarika-12 3 дні тому +1

    खूप छान my friend मेघा शिंदे 😍😍😍🤩🤩 as धोपटे मॅडम मस्त मस्त
    all very nice
    Congratulations all team 🎉🎉🎉

  • @supriyarahulranaware5482
    @supriyarahulranaware5482 2 дні тому +1

    Shipai khup chan character 😊😊

  • @SWAMI11
    @SWAMI11 3 дні тому +1

    Mast shipay cha roll Neel shinde bhau superb

  • @AjayThamke-un9bs
    @AjayThamke-un9bs 2 дні тому

    Nice 👍 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉