SHALA | S2 - EP19 - Valentine Day | शाळा - पर्व २ - भाग १९ - व्हॅलेंटाईन डे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 4 роки тому +66

    मस्त....👍
    प्रेम ही एक सुंदर भावना आहे.... .........., ती मिळवायला नशीब लागतं आणि मिळालीचं तर ते शेवट पर्यंत साथ असावी
    नाहीतर, आजकालच्या प्रेमाला चांगलं म्हणावं अस काहीच नाही...

  • @rohankalkutagi9623
    @rohankalkutagi9623 4 роки тому +256

    काय नाही 💔रे आपल सिंगल🚶‍♂️ लच चाल आपला जीव सदाशिव 😁😃😄

  • @aniketmane4086
    @aniketmane4086 4 роки тому +357

    ते वेलेंटेन डे तसल काय नाही...बाबा...
    जगात भारी १९ फेब्रुवारी 🚩🚩🚩🚩
    🚩👑जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👑🚩

  • @vaishnavpatil5801
    @vaishnavpatil5801 4 роки тому +81

    आतुरता फक्त 19 फेब्रुवारी ...............
    👑जगात भारी 19 फेब्रुवारी👑
    जय शिवराय👑🙏

  • @vaijanath_patil_0721
    @vaijanath_patil_0721 4 роки тому +1313

    वेलेंनटाईन डे गेला खड्डयात..... पूलवाम्यात शहिद झालेल्या 48 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि.... जय हिंद जय भारत... भारत माता कि जय... वैजनाथ पौळ पाटील 🙏

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 4 роки тому +861

    कोनाकोनाचा Valentine नसुन साधा दिवस असनार आहे लाईक करा 😂

  • @maheshwagh4523
    @maheshwagh4523 4 роки тому +25

    माझं पण असंच झालं होतं आणि ते मला माहित होतं की तुम्ही पण असंच काहीतरी करनार 💘💘I miss you -A💘💘
    आणि पुढील भागात काय होणार ते लवकर पुढील भागात पाठवा 🙏🙏🙏

  • @छ्त्रपतीउदयनराजेकट्टरसमर्थक007

    आपल्याला फक्त जगात भारी 19 फेब्रुवारी जय शिवराय

  • @kanifwandhekar2991
    @kanifwandhekar2991 4 роки тому +122

    लोकांना चोर आलेले कधी कळत नाही पण.. पोरगं आणि पोरगी कधी भेटले का लगेच आख्या गावाला माहित ..... लगेच पोरगं वाया गेलं .आणि पोरगी चालू आहे ,,,,

  • @eknathgaikwad4639
    @eknathgaikwad4639 4 роки тому +45

    नीलु आनि चैत्‍याच्‍या मागे पक्‍का शनि लागलाय 😂

  • @akashwakle9040
    @akashwakle9040 4 роки тому +70

    जिंदगी का असली मजा comments पडने मे है...

  • @pankajdupade1231
    @pankajdupade1231 4 роки тому +9

    माफी मागण्याने प्रेम वाढत..
    श्वासा शिवाय जगता येत नाही ...पण तोच श्वास अडकला की गुदमरवून जातं...प्रेम ही तसच आहे..
    जगायले श्वास पुरेसा आहे..प्रेम जगवायला विश्वास पुरेसा आहे..♥️

  • @vishalvabhat1117
    @vishalvabhat1117 4 роки тому +63

    एक नंबर होता हा भाग 🏫✏️📚 जुन्या आठवणी येतात आणि डोळ्यात पाणी💧💦 आणतात राव आसच चालू द्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @rajukadam9486
    @rajukadam9486 4 роки тому +101

    Background music ni heart khup lovely feel hoto 🎼🎶♥️♥️♥️

  • @aadivasiindustry4773
    @aadivasiindustry4773 4 роки тому +68

    हा भाग खूपच छान आहे माझ्या जीवनाचे शन गेले आहे मागे जे मी पैसे देऊन सुद्धा विकत गेवू शकत नाही ,पण ते दिवस मी तुमच्या episode मध्ये पाहिलं, खूपच आभारी आहे आपला,🤗 खरच तर मला तुमचा हा episode पाहून खुपच आनंद होत आहे , खुपचं छान भाग आहे हा.

  • @salimnadaf8762
    @salimnadaf8762 4 роки тому +19

    1:42 perfect shot

  • @vivekparit4952
    @vivekparit4952 4 роки тому +124

    मैत्री मध्ये धोका तिथे ठोका 💪

  • @baburaowaghmarekarjatmb2508
    @baburaowaghmarekarjatmb2508 4 роки тому +59

    Valentine day ची वाट च लागली 😂😂😂

    • @umeshpuram6068
      @umeshpuram6068 4 роки тому +1

      Samorch episod lvkr dakhava

    • @sureshgonde3121
      @sureshgonde3121 4 роки тому

      रोहन ची स्टोरी भारी वाटेल त्याची एक्टिंग भारी आहे

  • @kalpeshmorephotography7376
    @kalpeshmorephotography7376 4 роки тому +60

    Happy velentine's day
    😊😍

  • @surajdreams2797
    @surajdreams2797 4 роки тому +1

    खुप छान शाळा ही वेबसिरिज आहे ....
    आजच्या तरुणपिढीवर खुप सुंदर वेबसिरिज आहे .प्रेमाच्या अल्याड काहीतरी वेगळेपण यात दिसते ...
    खुप खुप सुंदर .....

  • @RForRajat06
    @RForRajat06 4 роки тому +22

    11:45😂😂coooool

  • @krushnahagote9897
    @krushnahagote9897 4 роки тому +74

    एकच नंबर आम्हा सगळ्यांना आवडला हो का नाही मित्रानो..Like Kara ...please...Nilu ...❤️ Chaitya
    साठी

  • @ajitdoifode3089
    @ajitdoifode3089 4 роки тому +91

    पुढील भागात शिवजयंती ची तयारी करा

  • @govindnahatkar4586
    @govindnahatkar4586 4 роки тому +3

    प्रेम वैगरे नाद सोडा ....लय हाणतात बर...🤗😁😁

  • @lingeshnandure9767
    @lingeshnandure9767 4 роки тому +15

    वेलेंनटाईन डे गेला खडुयात.......पूलवामयत शहीद झालेल्या48 जवानांनाभावपूर्ण श्रद्धांजली......जय हिंद जय भारत ....भारत माता कि जय ....लिंगेश सिद्धाराम नांदूरे🙏

  • @maheshakhade1750
    @maheshakhade1750 4 роки тому +1

    Valentine day ची वाट च लागली 👫👫👫👩‍❤️‍👨💑❤️❤️💞💝

  • @chandumurkute9953
    @chandumurkute9953 4 роки тому +133

    बजरंग दल ची एन्ट्री लईच आवडली 😂😂

  • @santoshwagh595
    @santoshwagh595 4 роки тому +228

    पुढच्या एपिसोड मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली साठी थोडा एपिसोड बनवा

    • @sanapprashant2471
      @sanapprashant2471 4 роки тому +1

      Barabar aahe bhau

    • @shubhamm555
      @shubhamm555 4 роки тому +1

      त्या जवानांन साठी ऐक छोटासा पिसोड बनवून टाका सगळ्यांना खूप आनंद होईल पाहायला 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pravinnaik6969
      @pravinnaik6969 4 роки тому

      Hi

    • @nitinrathod7734
      @nitinrathod7734 4 роки тому

      SANTOSH WAGH

    • @Sandippatil_12318
      @Sandippatil_12318 4 роки тому

      Khar Bhau banayla pahije

  • @anandbansode8614
    @anandbansode8614 4 роки тому +41

    थोडं लवकर एपिसोड टाकत जावा आम्हला बगण्यासाठी खूप wait करावं लागतं आहे ❤️

  • @VijayPatil-he3ym
    @VijayPatil-he3ym 4 роки тому +3

    खुप छान, छोटीसी परंतु भरपुर काही आठवणी आहेत या सर्व Apisode मध्ये, माझ्या मनाला स्पर्श करून जानारी sweet & qute L💓VE STORY मला फार आवडली आहे. म्हणुन तुम्हा सर्वांना भरभरुन शुभेच्छा🧁🍩 i'm waiting for next the episode🎥

  • @shivajishendage4168
    @shivajishendage4168 4 роки тому +112

    Sir pulwama aatack chi atvan tari karun dyachi hoti 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunillagad6084
    @sunillagad6084 4 роки тому +39

    😎तुम्ही सर्व हळुवार पायांनी🚶🚶 चालतं जा आणि🎥 एपिसोड अर्ध्यतासाचा (30min)बनावा😜🤓

  • @bablushaikh9781
    @bablushaikh9781 4 роки тому +80

    Background music sathi ek like 😘😘😘

  • @ajaybhiseab2951
    @ajaybhiseab2951 4 роки тому +2

    जुळलं बाबा एकदाचं मस्त की ... लाजली की राव निलु 💙💚🤗☺

  • @jinks_lover_sanket
    @jinks_lover_sanket 4 роки тому +21

    Background music 😍❤️✌️

  • @rdxsagargaming9075
    @rdxsagargaming9075 4 роки тому +35

    भरती व्हा असले करत बसु नका आई वडिलांना दुःख व्यक्त होऊ देऊ नका

  • @nikhilpatil3901
    @nikhilpatil3901 4 роки тому +134

    आता कुठं चेत्या आणि नीलुच जुळले होते तवर आई घातली😅

  • @sachindevkate7913
    @sachindevkate7913 4 роки тому +13

    A new twist of chitya and nilu's lovestory .
    Patchup and instantly broken down 😢😢😢

  • @ishwartathe5866
    @ishwartathe5866 4 роки тому +41

    🤣😂आयला चैत्या च्या बापानी चैत्या ला सोडून चोक्या ला लाच फटकवल बिचारा चोक्या 🤣😂😅

  • @jalindarhulawale522
    @jalindarhulawale522 4 роки тому +2

    मला *शाळा* ही मालीका खुपखुप आवडली आहे i like this searise

  • @vijayshinde1536
    @vijayshinde1536 4 роки тому +3

    नमस्कार सर आम्हाला तुमची ही Websires खूप आवडली तरी आशाच प्रकारे आम्ही पुढील भाग पाहत राहो. सर आम्ही हुबेहूब दिसणारी जुळी मुले आहोत तरी आपण आम्हाला तुमच्या Websires मध्ये काम करण्याची 1 संधी मिळाली तर आम्ही खूप भाग्यवान असेन हीच आमची विनंती 🙏

  • @tanishgurav7099
    @tanishgurav7099 4 роки тому +7

    🇮🇳🇮🇳🇮🇳पुलवामा हमळ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदा ना भावपूर्ण श्रद्धांजली
    🇮🇳🇮🇳🇮🇳 Valentines day sodun desa

  • @Rushllly
    @Rushllly 4 роки тому +29

    Happy valentine's day 😅😅

  • @yostarharish
    @yostarharish 4 роки тому +7

    *मि एक पासुन सेवट पर्यंत सगदे सिरीज़ डाउनलोड करूण बगीतली माला खूब आवडली मि आता पूढ़ चे पाठा चा वाट बघततोय लावकर आना* 👌👌🤘 मला चोक्या खूब आवडला 🤣🤣

  • @pankajkolekar5725
    @pankajkolekar5725 4 роки тому +53

    राहुल भैया कोळेकर यांचे शाळा मध्ये selection झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
    आणि न सांगता शूटिंग ला गेल्याबद्दल मित्र वर्ग थोडा नाराज

    • @Shravanisolaskar
      @Shravanisolaskar 4 роки тому +1

      🤦🤦😂🤦😂😂😂

    • @rahulchavan855
      @rahulchavan855 4 роки тому

      Kon kuthla Rahul

    • @pankajkolekar5725
      @pankajkolekar5725 4 роки тому

      @@rahulchavan855
      Tu kon hay

    • @komalbagade6719
      @komalbagade6719 4 роки тому +1

      Give me your contact...I want to meet you..शाळा shooting location किंवा director चा contact no. द्या plz..short flim साठी character paahije

    • @pankajkolekar5725
      @pankajkolekar5725 4 роки тому +1

      @@komalbagade6719 9637754115

  • @lahuphad6196
    @lahuphad6196 4 роки тому +694

    चोक्याचे फॅन कोण कोण आहेत त्यांनी हाणा लाईक

  • @guidegrowpvt.ltm.sangamner6335
    @guidegrowpvt.ltm.sangamner6335 4 роки тому +33

    No valentine's day only single 😜😜😜😜salut to pulvama Shahid Jawan ☹️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanketgonde7331
    @sanketgonde7331 4 роки тому +35

    हाय एपिसोडे पाहिल्या माझी शाळा तर भावा माझ्या गर्लफ्रेंडचा ध्यान इथं मला आणि पहिले दिवस आठवतात

  • @ak_avinash_kadam
    @ak_avinash_kadam 4 роки тому +10

    Happy valentine's day...

  • @sainathkakad8317
    @sainathkakad8317 3 роки тому +2

    असे.. विडिओ.. बघायला..😍😍😍😍😘😘😘 आवडतात

  • @164nikhilsuryavanshi5
    @164nikhilsuryavanshi5 4 роки тому +9

    Mstch 1no. Episode♥️nilu chaitya♥️

  • @ashokpimple8968
    @ashokpimple8968 4 роки тому +5

    Valentine ची नाही आम्ही शिवजयंती ची वाट पाहतो ,जय शिवराय🚩🚩🚩

    • @mazimarathishala2148
      @mazimarathishala2148 4 роки тому

      दादा तु जर खर्च शिवाजी महाराजांचे भक्त आसाल तर प्लिज आमच्या चैनलला सब्सक्राइब करा 👇👇👇👇👇👇ua-cam.com/channels/YtZaRUZydmUWF183yINtxg.html👆👆👆👆👆🌹

  • @vaijnathgaikwad8698
    @vaijnathgaikwad8698 4 роки тому +37

    😊😊My favourite web series of all time👌👌 and I love this web series and ❤❤happy Valentine's day❤❤

  • @pankajsalve8176
    @pankajsalve8176 4 роки тому +6

    🖤🖤Mahi,,🖤🖤

  • @baburaowaghmarekarjatmb2508
    @baburaowaghmarekarjatmb2508 4 роки тому +41

    रोहन ने सगळीच वाट लागली आता कहाणी मध्ये थोडा ट्विस्ट पाहायला मिळेल हे मात्र नक्की 🙏

  • @RajaramKhandekar-n7j
    @RajaramKhandekar-n7j 10 місяців тому +2

    ❤❤wow

  • @ShubhamPatil-tv9iu
    @ShubhamPatil-tv9iu Рік тому +3

    ❤❤❤❤

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 4 роки тому +1

    काय बोलाव यार ... सगळ्याच बाबतीत अप्रतिम ...👍👌

  • @bacchubhaukadu3897
    @bacchubhaukadu3897 4 роки тому +8

    Feeling Excited For Next Video😊

  • @ramrajenaikwade3733
    @ramrajenaikwade3733 4 роки тому +2

    जगात भारी फक्त 19 फेब्रुवारी

  • @amarhadmode4067
    @amarhadmode4067 4 роки тому +18

    👍नवीन वळण👍❤❤❤❤❤

  • @SanketDambare
    @SanketDambare 4 роки тому +45

    😂 चोक्यला लय घाण टाकली चैतन्यच्या बापानी 😂

  • @rajeshshinde2684
    @rajeshshinde2684 4 роки тому +7

    भाग खूप चांगला होता पण टिल्याने तंबाखू नाही यायला पाहिजे होती कारण की ते विद्यार्थी आहे असं व्यसन नाही पाहिजे आणि भाग खूप मोठा पाहिजे याच्या पुढे खूप मोठे मोठे भाग व्हायला पाहिजे 👌👌👌👌

  • @sonubatule8007
    @sonubatule8007 4 роки тому +2

    Mast zala ha Bhag.........👌👌👌👌👌👌👌

  • @azharshaikh-js7xy
    @azharshaikh-js7xy 4 роки тому +17

    पहिली कॉमेंट्स माझी आहें😘😋😍

  • @akashborade620
    @akashborade620 4 роки тому +5

    मी आजच सर्व भाग पाहिले खरच खूप छान खरोखर शाळा आठवली
    पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

  • @pramoddagale6325
    @pramoddagale6325 4 роки тому +21

    खुपच सुंदर भाग होता.happy valentine day. मित्रानो.

  • @abhishekharal7588
    @abhishekharal7588 4 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा जुन्या आठवणी ध्यान करून दिला

  • @yashwantlambole6448
    @yashwantlambole6448 4 роки тому +16

    अप्रतीम अभिनय अनुश्री माने , आदिनाथ जाधव आणि सर्व सहकारी कलाकार...अगदी खुप वाट बघावी लागते प्रत्येक भागाची... आणि तितक्याच अपेक्षा पण असतात पण त्या अपेक्षा निखळपणे तुम्ही पार पाडतात..असेच यश तुम्हाला मिळो हीच सदिच्छा.....अभिनंदन...

  • @satyamdongare4199
    @satyamdongare4199 4 роки тому +18

    Episode 30 मिनिटांचा करा अथवा आठवड्यात 2 तरी Episode Upload करत राहा.
    कोण कोण सहमत आहे👇👇

  • @vivekjagtap6358
    @vivekjagtap6358 4 роки тому +5

    🙏 पुलवामाच एक तरी भाग निघाला पाहीजे आपल्या इंडियन आर्मी साठी लल यू इंडियन आर्मी 🙏

  • @नेमानेईश्वर
    @नेमानेईश्वर 4 роки тому +16

    प्रेम भंग करणार्याचा मला असला राग येतो ना मण करत मारून

  • @nirajankolkar383
    @nirajankolkar383 4 роки тому +12

    सर खरच दहशद वादी हल्ल्याची आठवण करून दाखवली पाहिजे आपल्याला ते पण तेवढेच महत्वाचे आहे पुढच्या एपिसोड मध्ये तरी दाखवा ते पण मुलांना समजू डे 🙏🙏

  • @rajkamble6456
    @rajkamble6456 4 роки тому +1

    लय मोठा ट्विस्ट घातला राव...एक नंबर..

  • @mujffartamboli4915
    @mujffartamboli4915 4 роки тому +28

    अस नाही करायला पाहिजे होतं राम ने स्वतः चं होत नसेल तर दुसर्‍या चं कशाला तोडायचं

  • @RajuPawar-br1uh
    @RajuPawar-br1uh 7 місяців тому +3

    👌♥️👬

  • @apnabharat8509
    @apnabharat8509 4 роки тому +18

    Valentine day ही आपली संस्कृती नाही... आपण प्रेमाचा दिखावा करत नाही ते मनापासून करतो आणि समजून घेणाऱ्याला ते समजत पण....

  • @pavanwasu1834
    @pavanwasu1834 4 роки тому

    आख्या जगात भारी फक्त १९ फेब्रुवारी 🙏🗡🚩🚩🚩🚩🗡

  • @ritikdhuriya139
    @ritikdhuriya139 4 роки тому +11

    Great Valentine Day show

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 4 роки тому

    🚩🚩जगात भारी 19फेब्रुवारी 🚩🚩

  • @user-ny1pg1zw6q
    @user-ny1pg1zw6q 4 роки тому +12

    Gm guys ♥️♥️♥️♥️♥️

  • @satishkamble6482
    @satishkamble6482 4 роки тому +1

    नाद खुळा एपिसोड. चित्रपट बनवा सर. अशा आशयाचा.

  • @sharadwagh4620
    @sharadwagh4620 4 роки тому +23

    Happy valentine's day.all guyss.., 🌹

  • @Ganeshthombare-lk8ce
    @Ganeshthombare-lk8ce 8 місяців тому +2

    पान पलटी धडा दुसरा😂😂

  • @ajaykamble9424
    @ajaykamble9424 4 роки тому +52

    चैतन्य आनी निलू संग पंगा बारामतीत धंगा बिग fan ajay

  • @sandiprahane3176
    @sandiprahane3176 10 місяців тому +2

    Super episode

  • @lahuphad6196
    @lahuphad6196 4 роки тому +67

    चोक्याला चापट विनाकारण बसली राव

  • @omgodse2913
    @omgodse2913 4 роки тому +132

    हा भाग बघायच्या आधी च माझ्या हृदयात राहणाऱ्या मुलीला propose करून आलो ती हो म्हणाली

    • @AjayPatil-er7ys
      @AjayPatil-er7ys 4 роки тому +4

      गप लगा काय पण सागतोय

    • @omgodse2913
      @omgodse2913 4 роки тому

      @@AjayPatil-er7ys आरे खरच ना भावा

    • @rakeshgaikwad8252
      @rakeshgaikwad8252 4 роки тому +1

      Abhinadan bhava

    • @omgodse2913
      @omgodse2913 4 роки тому

      @@rakeshgaikwad8252 thanks bhau

    • @omgodse2913
      @omgodse2913 4 роки тому

      @Madhavanandprabhu Dhere ,😂😂

  • @ssk9070
    @ssk9070 4 роки тому +9

    My favorite शाळा

  • @movietadka3640
    @movietadka3640 4 роки тому +5

    Body without oxygen 😍. And Chaitu without Nilu not possible

  • @shivamyelgire8646
    @shivamyelgire8646 4 роки тому +17

    That's the turning point 💞
    .
    .Aagr Love story mai twist na ho to Love Story hi ky!!💞💞🙏

  • @sahilchaudhari4002
    @sahilchaudhari4002 Рік тому +2

    खूप छान भाग आहे

  • @adityajagtap8922
    @adityajagtap8922 4 роки тому +29

    शिव जयंती ची। तैयारी कर

  • @aniketchavan1617
    @aniketchavan1617 4 роки тому +4

    भारत माता की जय 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @maheshkatre13
    @maheshkatre13 4 роки тому +5

    ❤️loved

  • @vijayvelonde2233
    @vijayvelonde2233 4 роки тому +2

    Chaitya..... Niluuu..... Ijyaaa.... Tilyaaa... Nice acting

  • @sunilvede7479
    @sunilvede7479 4 роки тому +10

    आसं नवत करायला पाहिजे रोहन ने

  • @dipakpawar2989
    @dipakpawar2989 4 роки тому

    12.34 रोहन च्या सीन ला जबरदस्त विलेन म्युझिक😎😎

  • @omakarsuryawanshi5296
    @omakarsuryawanshi5296 4 роки тому +4

    Love you Nilu..😘

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 4 роки тому +3

    बजरंग दल विषय हार्ड 🧡🚩 ताणून हाणायला पाहिजे आसल्याना 😆😆