Pudhari News | संकर्षण कऱ्हाडेचा परभणी ते मुंबई एक धमाल प्रवास | Sankarshan Karhade | Raj Thackeray
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #pudharinews #marathinews #zeemarathi #sankarshankarhade #sankarshankarhade #starpravah #marathinews #marathiactor | mvc
Pudhari News | संकर्षण कऱ्हाडेचा परभणी ते मुंबई एक धमाल प्रवास | Sankarshan Karhade | Raj Thackeray
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
👌👌👌👌👌
मस्त खूपच सुंदर
Mast mast interview
Sankarshan is so talented! simply love this show, :)
छान कवितेचे सादरीकरण केले आहे.
ग्रेट, किती सरळ साधे पणा आहे, बोल ण्यात
वागण्याबोलण्यातून प्रांजळपणा जाणवतो. नेहमी असा राहा
खूप खूप शुभेच्छा🎉
Wow..khupach Chan vatle baghun..majja ali khupach...Best Luck to Sankarshan bhau..Enjoy..
Great Dada
मस्तच रे संकर्षण
तुझीच आजी
Views sathi ekch naav vaprtat
कलाकाराचा पुढारीचा प्रेक्षक आम्ही नेहमीच नियमित आहोत
कलाकाराचा पुढारीचा प्रेक्षक आम्ही नेहमीच नियमित आहोत
सकर्षण मला फार आवडता तुम्ही बहुरगी कलावत आहात तुम्ही कविता सुंदर आभिनय उत्तम हजरजबाबी निवेदक
❤❤ खूपच सुंदर झाली मुलाखत 👌👌.. संकर्षण दादा, तुम्ही खरच खूप भारी आहात.. तुमची सगळीच कामं जाम आवडतात 😍🤗
Bhari !
God Bless You!
उत्तम झाली मुलाखत.. प्रेक्षक म्हणून तुज्या सोबत नेहमी आहोत... 🎉❤
भेटायची ईच्छा आहे
खूप छान interview संकर्षण भारी ❤❤
मस्त च कसा आहेस कल्याण ला प्रयोग असला की आमच्या घरी नक्की ये माधवी तुळसकर
Ved lavlas leka,me hi kavita karte.
khup mast Sankarshan dada as always🙌
तुझ खरच किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे ❤❤ संकर्षण .
❤
👌👌👌👌संकरषण
UA-camla thanks for your reply and thanks for your lovely reply and response
संकर्षण तू भारी.. तुझं वागणं भारी.. नाटक भारी अन् कविता तर भारीच भारी❤🎉🎉🌹💐💐
कलाकाराचा पुढारीचा प्रेक्षक आम्ही नेहमीच नियमांची आहोत
संकर्षण कन्हाडे सर तुमचे आई वडिलांन वरील प्रेम खूप छान वाटले तुमच्या सारखी मुले सर्व आई वडिलांना मिळावीत.
कार चालवताना मुलाखत देणे / घेणे RTO च्या नियमात बसतं? 🙄🤔
खूपच छान मुलाखत
एवढे हात हलवत गाडी चालवता येते का?
😂