कापुस जोड ओळ पद्धती व छाटणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лип 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापुस करायचा तो नुसता सरपन किंवा दाखवायला नाही तर ऊत्पन्नासाठी.
    कापुस शेती
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 118

  • @mahadeo213
    @mahadeo213 4 роки тому +12

    तुमच्या म्हणण्याप्रमाणे/अनुभवानुसार मी या वर्षी सात एकर मध्ये कपाशीच्या वाढ फांद्या काढल्या आहेत आताच मला त्यात फरक वाटतो आहे...

    • @dineshmarnar9052
      @dineshmarnar9052 2 роки тому

      अःएयययेईय?5ऋ$ग
      a

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Рік тому

      भा ई किती कापुस् झाला कृपया सांगा.

  • @ashishkaurwar9475
    @ashishkaurwar9475 2 роки тому +2

    तुमच्या सारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांची सामान्य शेतकऱ्यांना नितांत गरज आहे.....धन्यवाद 🙏

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 4 роки тому +4

    पाते चांगले आहे तुमच्या कपासीला, तुमचं अनुकरण भरपूर शेतकरी करीत ते नवीन आहे, तुम्ही या प्लॉट मध्ये जि काही अंतर मशागत कराल त्याचा एक विडिओ टाका कारण शेतकऱ्याच्या लक्षात येईल, पाने काढण्याचा विडिओ सुद्धा असाच वेळेवर टाका, thanks

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      धन्यवाद भाऊ.

    • @sandipghuge7144
      @sandipghuge7144 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala sir tumcha phone number dya please send me mi tumach proyog karato phone number dua

  • @nivasbhagat7415
    @nivasbhagat7415 4 роки тому +2

    खुपच छान
    अशीच माहीती देत राहावे हीच विनंती🙏🙏🙏👏👏👏

  • @parmeshwarzale9309
    @parmeshwarzale9309 4 роки тому +2

    Nice video bhau

  • @deepakpadole3863
    @deepakpadole3863 3 роки тому

    दीपक भाऊ मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला.असेच commentary सोबत practical करून दाखवले तर शेतकरी बांधवांना कळेल.यानंतरचा कपाशी चर्या झाडांची शेंडे छाटणी practical दाखवा.मी यावर्षी फक्त आणि फक्त waste decomposer च वापरत आहे.त्याचा मला खुप चांगला result मिळत आहे.धन्यवाद! पाने

  • @Maruthi-sr5ih
    @Maruthi-sr5ih 3 роки тому

    Super

  • @krushivalrahulsarode
    @krushivalrahulsarode 4 роки тому

    मी ताक आणि अंडी चा प्रयोग सुरू केला आहेत काल रात्री 8 वाजता 20 अंडी आणि 2 लिटर ताक घेतले

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 3 роки тому +2

    भाऊ फळ फांदी आणि वाढ फांदी याबाबत सविस्तर सांगा.

  • @vipul2782
    @vipul2782 4 роки тому +2

    🙏🙏🙏सर तुम्ही उदाशी टेलीग्राम मध्ये अॅड आहात तर तुम्हाला वैयक्तिक काय वाटते उराशी तंत्राचा शेतक-यांना फायदा होईल का मार्गदर्शन करावे प्लिज रिप्लाय सर धन्यवाद...🙏🙏🙏

  • @sharadsalunke3104
    @sharadsalunke3104 3 роки тому

    Sir majya shetat tarbuj lagavadiche 7*1.5 (zigzag hole)che malching takalel bed tayar aahet tar tyat kapas lagavad keli tar he varil aantar lagavadisathi chalel ka , please rply sir

  • @pharmacy683
    @pharmacy683 4 роки тому +2

    आद्रक या पीकासाठी माहिती द्यावी भाऊ अदरक फुटवा वाढवा

  • @dattatryakousadikar5501
    @dattatryakousadikar5501 2 роки тому

    Bhau,wadhfandya anniversary bottamsidechi binkamachi pan necked kiti diwasananter kadhawyat?purely.

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 роки тому

    Kapdawaril mawa tudtude kashe kami karatayatil naisargik padhatine ani tak ani Andi sobat yanchyasobat waparta yeil ase sanga

  • @vijaynemade1302
    @vijaynemade1302 3 роки тому

    तुमची माहिती छान आहे reply द्या please

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 11 місяців тому

    मी माझ्या 1एकर कपाशीची गळ फांदी काढनी केली आहे

  • @sanjaysharma-le3qu
    @sanjaysharma-le3qu 4 роки тому +1

    दीपक भाऊ, आपके मुताविक 3 से 3.5 फुट के बाद शेंडे कट करना है, तो इसका दूसरा पर्याय कोई "चमत्कार " इस नाम की औषधि का स्प्रे भी मैन सुना है, जिसमे लेबर खर्च कम हो सकता है, आपकी क्या राय है...???

  • @ramharichavhan8921
    @ramharichavhan8921 4 роки тому +1

    मस्त

  • @nileshkhandare3111
    @nileshkhandare3111 4 роки тому +3

    छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही. आम्हाला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. फवारणी
    कोणती करावी फळ फांद्या लागण्यासाठी.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      भाऊ या संबंधात अगोदरचे व्हिडिओ बघा धन्यवाद

  • @shyamendole1641
    @shyamendole1641 4 роки тому

    Sir apan cotton che konte varity sown kele ahe??? Plz reply pathava😊

  • @ravindrasukhadevaher7371
    @ravindrasukhadevaher7371 4 роки тому +3

    मित्र किडीचा व्हिडिओ बनून टाकलं तर आम्हाला ओळखता येईल भाऊ

  • @kartikchavan9891
    @kartikchavan9891 2 роки тому

    Sir pan Ani fandhya uchlun ghyava lagtat ki shetat rahilya tari chalt 🙏 plizzzz sanga

  • @shivdasrathod3475
    @shivdasrathod3475 3 роки тому

    सर मि 4 बार 3 फुट वरती कपासी पिंक लावलेली आहे चौफु याद्धतीने यांचे फाद्य काडले तरह चालेल का

  • @rajudahatonde332
    @rajudahatonde332 4 роки тому

    भाऊ 2% DAPफवारणी बरोबर अंडी ताक संजीवक फवारले तर चालेल का?

  • @hanumanjadhav5407
    @hanumanjadhav5407 4 роки тому

    माझ्या कापसाची साडे तीन फूट अंतरावर लागवड केली आहे. अंतर पीक मध्ये एक ओळ मुगाची केली आहे. कापूस वाढ गुढग्या एवढी आहे. हा प्रयोग केला तर चालेल का? की मुग निघून गेल्यावर काही करता येईल का कृपया सविस्तर माहिती द्यावी. आपला मो न पाठवा धन्यवाद.

  • @arunpokharkar7336
    @arunpokharkar7336 4 роки тому +1

    भाऊ संजिवकांच्या एकूण किती फवारणी कराव्या आणि कीती आंतराणे

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 2 місяці тому

    भाऊ बेड वार कापूस लागवड सॅक्सेस आहे का

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 3 роки тому

    दीड फुटांमध्ये तणनियंत्रण कसे करता येईल झाडे जरा मोठी झाल्यावर?

  • @gajananade3417
    @gajananade3417 4 роки тому +2

    Kiti divsani vadfandi kadavi

  • @deepakdhoble8731
    @deepakdhoble8731 4 роки тому +1

    दिपकराव हे कामगंध सापळे कोठे मिळतील

  • @sureshchavan3355
    @sureshchavan3355 4 роки тому

    Sir aanda and nimbu tonik madhe aalya zalyat kapasi var chalel ka spre karayla

    • @bhagwattayade1660
      @bhagwattayade1660 3 роки тому

      कापूस ची छाटणी कशाने करावी.झाडा सालतर खराब नाही होणार.छाटणी केल्यावर स्प्रे घ्यावा काॽ

  • @balasahebpawar2321
    @balasahebpawar2321 3 роки тому

    मोहर फांदी किती उंचीवर करावी

  • @digvijayrajput6294
    @digvijayrajput6294 2 роки тому

    Kiti divsat vadh fandi kadhavi

  • @aboutfacts4394
    @aboutfacts4394 4 роки тому +1

    Sir app ki city con si ha

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 4 роки тому +1

    भाऊ शेंडा कट उंची बघुन करावा का फळ फांद्या मोजून धन्यवाद

  • @royalstar3469
    @royalstar3469 3 роки тому

    छाटण्या किती वेळा करायची

  • @flowerfruits7522
    @flowerfruits7522 4 роки тому

    Vadh phandi kadhalyavar burshinashak spray ghyava lagel ka asel tar konte

    • @ashokbawane7769
      @ashokbawane7769 2 роки тому

      Ashok R Bawane
      HanumanTakali Tal Pathardi Ahmednagar jod Olecha Prayog kela AheTumcha Pahun Karat Ahe

  • @sitaramzambare4814
    @sitaramzambare4814 4 роки тому +1

    Dipak bhau vedio madhil kapashila konte khat ghatle aahe comment please.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +1

      भाऊ १०.२६.२६. एकरी अर्धि बॅग पडली आहे

  • @amolkardile3658
    @amolkardile3658 4 роки тому +2

    कपाशी ला यंदा सेंद्रिय प्रयोग केला आहे .. जीवामृत दिलंय आणि सेंद्रिय खते पेरले होते तरी पण तुमच्या कपासासारखी हिरवळ पणा कमी आहे .. कृपया रिप्लाय द्या काय करावं

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      मी सांगीतल्या तशा कमी खर्चातील फवारणी करुन बघा भाऊ

    • @amolkardile3658
      @amolkardile3658 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala भाऊ एक प्रश्न होता.. दशपर्णी अर्क मधे 19.19.19 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का उत्तर द्या

    • @deepakpadole3863
      @deepakpadole3863 3 роки тому

      अमोल तुम्ही जैविक शेती करताहेत हे ऐकून चांगलं वाटलं.तुमच्या आजुबाजुला कोणाकडे waste decomposer चे mother culture असेल तर स्वताच्या शेतात तुम्ही ते तयाक्ष करू शकता.सोपी आहे ते.एक २०० लिटर पाणी plastic drum मधेच घ्या.दुसरा इतर कोणत्याही प्रकारचा चालणार नाही.त्यामधे २ किलो गुळ टाका व waste decomposer चे मदर कल्चर का.दिवसातुन दोन/तीन वेळा काडीने हालवा.७ दिवसांत हे तयार होईल.त्यातले ५ लिटर bottle मधे काढून ठेवा.हे झालं तुमचं mother culture of waste decomposer.या ५ लिटर पासून तुम्ही लाखो लिटर परत तयार करू शकता.ह्याचा ५०/५० फवारा कपाशी वर मारा.झाड २ महिने चे वर झाले असेल तर १०० टक्के Waste decomposer Cha fawara Mara. त्यामुळे तुम्हाला अदभुत चमत्कार बघायला मिळेल.

  • @balasahebraut2368
    @balasahebraut2368 4 роки тому

    दिपक भाऊ कपाशीच्या फुला मध्ये आज बोंड अळी दिसून आली तरी उपाय योजना सांगा मि आपल्या सारख्याच कापाशीच्या फांद्या काढल्या आहेत आपण बोंड अळीच्या उपाय योजना सांगा?

    • @shetkaritips46
      @shetkaritips46 4 роки тому +1

      Denitol नावाचे औषध प्रतेक फवारनित वापरा सर..
      Result आला तेव्हा channel sucribe करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +1

      भाऊ एकरी पाच कामगंध सापळे लावा. निम अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोग्रामा ची अंडी वेळेवर चीटकवा खुप फरक पडणार हे सर्व कमी खर्चातील आहे

    • @balasahebraut2368
      @balasahebraut2368 4 роки тому

      सर पहिल्या फवारणी पासून १००ml निमअर्क प्रती १५lit पाण्यात फवारणी केली आहे व आज एकरी दोन प्रकाश सापळे लावले आहेत धन्यावाद भाऊ nice to chat you

  • @ganeshgaware4600
    @ganeshgaware4600 4 роки тому +2

    कपाशी ला बोड अळी पासून सरक्षण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करा सर

    • @shetkaritips46
      @shetkaritips46 4 роки тому

      Denitol नावाचे औषध प्रतेक फवारनित वापरा सर..
      Result आला तेव्हा channel sucribe करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      सुरवातीला एकरी पाच बोंड अळी कामगंध सापळे लावा भाऊ. येण्या अगोदर लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट
      ट्रायकोकार्ड दर पंधरा दिवसांनी चिकटवा,
      ऐवढे कमी खर्चातील उपाय केले तर खूप फायदा होईल भाऊ.

    • @ganeshgaware4600
      @ganeshgaware4600 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद

  • @pypaunkar9222
    @pypaunkar9222 Рік тому

    भाऊ मी तुमच्या प्रमाणे कपाशी लावली आहे तुमचा नंबर पाठवा

  • @radheshyammaske8941
    @radheshyammaske8941 4 роки тому +2

    सर मी पण एक एकरच्या वाढफांद्या काढल्या सर तिर्थपुरी

  • @nitinkhaserao6407
    @nitinkhaserao6407 4 роки тому +1

    Lahan pattyat aantar mashagat kashi karayachi

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      या संबंधात अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे भाऊ

  • @nitiinpatil.781
    @nitiinpatil.781 3 роки тому +5

    पिक लागवडी नंतर किती दिवसांनी वाढ फांदी काढावी

    • @balasahebpawar2321
      @balasahebpawar2321 3 роки тому +1

      कापूस लागवडी नंतर किती दिवसांनी वार फांदी काढावी

    • @drxdnyaneshwarvpayghan1774
      @drxdnyaneshwarvpayghan1774 3 роки тому

      35 किव्हा 40 दिवसाच्या आत

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Рік тому

    माहिती देताना सुरुवातीपासून व्यवस्थित द्यावी जोडओळ अंतर जात लागवड दिनांक माहिती खूप चांगली आहे पण सांगताना गडबड होते विषय काय चालू नेमका संदेश काय द्यायचा आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Рік тому

      भाऊ सर्व एकाच व्हिडिओ मध्ये सांगणे शक्य नाही विषय खूप मोठा आहे व त्या विषयावर सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत फक्त बघा हि विनंती

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 роки тому +1

    Fandya nahi kadhlya tr chalnaar nahi ka bhau

  • @selfrealisation7937
    @selfrealisation7937 4 роки тому

    दादा निंबोळि अर्क बोंड अळी सरक्षन होनार का

    • @drxdnyaneshwarvpayghan1774
      @drxdnyaneshwarvpayghan1774 3 роки тому

      होणार खूप छान आहे पण बोन्ड अळी साठी नंतर एक तरी फवारा मारा

  • @vishnurathodd9825
    @vishnurathodd9825 3 роки тому

    फल फांदी वाड फांदी मणजे काय

  • @vijaynemade1302
    @vijaynemade1302 3 роки тому +3

    भाऊ वाढफांदी किती दिवसांनी काढायच्या व शेंडा किती दिवसांनी खुळावा

    • @drxdnyaneshwarvpayghan1774
      @drxdnyaneshwarvpayghan1774 3 роки тому

      35 ते 40 दिवसात वाढफांदी काढा आणि 3×1 असेल तर 3 फूट झाली की शेंडा मारा 4×1 लगवन असेल तर 4 फूट झाली की सेंडा मारा

    • @DipakPatil-fp9ng
      @DipakPatil-fp9ng 2 роки тому

      आणि 4 बाये 2 असेल तर शेंडे केव्हा कढ़ावा

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s 4 роки тому +1

    मी पण पान तोडली पण कपासी ची पाते गळ झाली कारण काय सागा

    • @drxdnyaneshwarvpayghan1774
      @drxdnyaneshwarvpayghan1774 3 роки тому

      पान सध्या तोडू नका ते पान अन्न तयार करतात ते पान नंतर कट करा म्हणून पाते गळ झालेत

  • @mangeshzile4888
    @mangeshzile4888 4 роки тому +1

    जास्त हवा आणि पाण्यामुळे कपाशी झोपली यासाठी काही उपाय व पुढे असे न व्हावे यासाठी काय करता येईल.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      कपाशी ची उंची मर्यादित ठेवल्याने हि फरक पडतो भाऊ

    • @mangeshzile4888
      @mangeshzile4888 4 роки тому

      2.5 foot उंची आहे ,14 जुने ची लागवड आहे

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 3 роки тому

    BHAHU he fuliche aantar kasyane thevle fuli kasi padli

  • @rahul99616
    @rahul99616 4 роки тому +1

    कपाशी ने पाणी धरला आहे, झाडं मरत आहे काय करावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      पाणी निचरा करा.
      कमी प्रमाणात असेल तर ट्रायकोडर्मा व्हिरीडी मित्र बुरशी वापर करा. जास्त प्रमाणात असेल तर रासायनिक बुरशीनाशक वापर करा

  • @anupdarne4207
    @anupdarne4207 4 роки тому +1

    आपल्याकडे कुदरत हा गहू आहे .का पेरणीसाठी पाहिजे होता.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      मीळेल भाऊ

    • @anupdarne4207
      @anupdarne4207 4 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala पत्ता मिळेल का तुमचा घ्यायला येतो.

  • @karanrajput1295
    @karanrajput1295 4 роки тому +2

    हा प्लॉट किती दिवसाचा आहे ?
    आनि फांद्या किती दिवसाची झाल्यावर काढायच्या?

  • @kishordere1318
    @kishordere1318 3 роки тому +1

    वाढ फाधी लागवडी नंतर कीती दिवसांनी काढावी

  • @aboutfacts4394
    @aboutfacts4394 4 роки тому +2

    Sir hindi me video bano

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому

      आधुनिक कीसान चॅनल चालू किया है भाई.

  • @shyamkumarekhandepatil2226
    @shyamkumarekhandepatil2226 3 роки тому

    काहीच कळत नाही कोणती फांदी काढावी कोणती ठेवावी

  • @1961usman
    @1961usman 4 роки тому

    Ulala jaivic ahe ka chemical sir

  • @rajutangde2634
    @rajutangde2634 4 роки тому

    दीपक भाऊ आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @balasahebnirmal9242
    @balasahebnirmal9242 3 роки тому

    वाढ फांधी कशी ओळखायची

    • @drxdnyaneshwarvpayghan1774
      @drxdnyaneshwarvpayghan1774 3 роки тому

      सुरवातीला पात असते ती फळ फांदी आणि वाढ फांदी ला पान असते सुरुवातीला ती वाढ फांदी ती सेंड्याला कॉम्पिटेशन करते सरळ वाढते ती वाढ फांदी

  • @shivdaslondhe6009
    @shivdaslondhe6009 3 роки тому

    मला आपला मोबईल नबंर द्या

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 4 роки тому +1

    भाऊ शेंडा कसा खुडतात दाखवा ना 9158057070