Mang Kalva | Kiran Adagale | Hrutik Gangavane | Sambhaji Barbole |Anna Bhau Sathe Jayanti New song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Contact - 8830366284
    indifilms11@gmail.com
    मांग कालवा हे गाणं, विषेश अण्णा भाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी करण्या करीता निर्मित केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आणि क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कर्तृत्वाचा डंका वाजवत आहोत. आपली संस्कृती, संघर्ष आणि विचारांचा जल्लोष म्हणजेच मांग कालवा...आपण सर्वांनी मांग कालवा याचा अर्थ याप्रमाणेच घ्यावा. तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी अन्य काही पूरक शब्दांचा समावेश गीता मध्ये आहे, त्याला आपण चुकीच्या अर्थाने घेऊ किंवा पसरवू नये.
    Concept , Producer & Lyricist - Kiran Adagale
    Singer - Hrutik Gangavane.
    Music - Sambhaji Barbole.
    Music Arranger - Akash Sathe.
    Banjo Artist - Avinash Landge.
    Recording - VSH Studio.
    Master and Mix - Aakash Recording Studio Akluj.
    Video Editor - Yashodip Ahirrao
    Poster Design - Chetan Kadu & Rahul Shikhare
    Special Thanks - Anurag Kamble & (Continent Motion Pictures)
    Support Team -
    Sahdev Gaikwad, Vishal Ghadsing,Jijesh Kamble, Rahul Jadhav,Dhanraj Jadhav, Pramod Sakhare,vishal chandanshive ,
    Rahul Suryavanshi,prasad wadhghule Vinay Sonavane(Sangava news),ratnadip kamble(rex),Vishal madde,
    Ravindra sawant,vishal malve,pritam magar, & Sunny ( bhai ) Pardeshi
    #Annabhausathesongs #jaynti #newsong #newdance #dance #anna #annabhausathe #jayantisong #radarada #dj #djremix #djviral #viralvideo #newdjsong #vajalchpahije
    #origanal #original #marathisong #marathi #music #dance #dj #djremix Mang Kalva Original Song
    Lyrics
    एक ऑगस्ट आला तुमच बस्तान हालवा
    करा डीजे सुरू होणार मांग कालवा
    साहित्याची खान अण्णा आमचा स्वाभिमान
    मांगाला इतिहासात सोन्याच र पान
    करून हात वर आम्हीच नाचणार
    जयंती बापाची नाही घेणार माघार...
    गर्दी झाली चौकात कुनी पोलीस बोलवा.
    ( साहेब जय लहुजी )
    करा डीजे सुरू होणार मांग कालवा..
    करा डीजे चालू होणार मांग कालवा..
    शूरवीर झाले लहुजी मांगाच्या जातीतं
    आले होते वैरी तव्हा गाडल मातीत.
    अत्त्याचार झाला घाम फोडला पेनानं
    लय बेकार मांग हे ऐकलं कानानं
    आसन कुणाला शंका त्यांनी इतिहास चाळावा
    करा डीजे सुरू होणार मांग कालवा..
    करा डीजे चालू होणार मांग कालवा..
    पिवळा भडक शर्ट कडक पोर नाचती ठेक्यात
    होतोय जल्लोष वाजत डफड मांगाच्या वाड्यात..
    म्हणे जीवाची काहीली मैना राहिली गावाला
    नाही भारताला आण्णा कळाले रशियाला
    मग जयंती त्या वाघाची झेंडा पिवळा हालवा
    करा डीजे सुरू झाला मांग कालवा..
    करा डीजे चालू झाला मांग कालवा..

КОМЕНТАРІ • 90