आता कुठल्याही गल्लीत जाणार जेसीबी | JCB 50z Mini Excavator | Ratnagiri Kokan
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच अथर्व अर्थ मूव्हर्स घेऊन येत आहे जेसीबीचे 50 झेड मिनी एक्सकेवेटर मशीन. आपल्याकडे याआधी 30 प्लस मिनी एक्सकेवेटर मशीन होतेच पण आता त्यासारखेच काम करणारे मात्र त्याहून सुरक्षित व दमदार काम करणारे मशीन आपण उपलब्ध केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण या मशीनविषयी अधिक माहिती घेऊ शकतो.
आता घराच्या फाऊंडनेशनचे खड्डे असोत वा कलमाच्या बागेतील साफसफाई दोन्ही या मशीनने आपण अगदी आरामात करू शकतो.
आपल्याकडे याव्यतिरिक्त जेसीबीचा 3DX बॅकहोलोडर आहेच व JS81, JS130, JS140 आदी मशिन्स व डम्पर्स देखील उपलब्ध आहे. आपल्याला वरीलपैकी काही भाड्याने हवे असल्यास खाली क्रमांकावर संपर्क साधणे.
7588696594
7588699494
#lanja #ratnagiri #kolhapur #rajapur #guhagar #chiplun #khed #dapoli #mandangad #kudal #malvan #sindhudurg #kankavli #udaysamant #kiransamant #contactor #rane #niteshrane #nileshrane #narayanrane #civilengineering #civil #earthmoving #earthmovers #atharvaearthmovers #atharvahardikar #konkan #kokan #आंबा #काजू #mango #kaju #बाग #farmer #farm #agro #agrotourism #agriculture #agri #agritools #heavymachinery #jcb #jcbexcavator #minivlog #miniexcavator
खूपच छान व्हिडीओ! खूप छान माहिती दिलीत आपण.
👌👌👌👍
हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ
शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
अभिनंदन 💐 अशीच भरभराट होत राहो ही सदिच्छा 😊
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
अभिनंदन तुम्हा सर्वांचे थोडा उशीर झाला या गोष्टीला . खूप छान व्हिडीओ झाला आहे .
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
आपणा सर्व हर्डीकर बंधुंचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉
नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यशस्वी भव ❤❤
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
अभिनंदन व अशीच भरभराट होईल ------विजय तांबे
@@vst3426 ❤️🙏
मिनी jcb ची छान माहिती मिळाली, अभिनंदन अथर्व, बाळ दादा 👌👍
@@varshahardikar3969 ❤️🙏
Khup chhan....
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
अभिनंदन आणि शुभेच्छा भावा 💐💐💐💐💐.
खूप खूप धन्यवाद; व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
नवीन JCB च्या आगमनासाठी "अथर्व अर्थ मूव्हर्स" परिवाराचे हार्दिक अभिनंदन !
❤️🙏
अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा ! JCB ची थोडक्यात माहीती दिलीस त्या बद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
अभिनंदन . शुभेच्छा 🎉🎉
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
अभिनंदन!🌹🌹🌹
❤️🙏
Congratulations great choice of new business ideas keep it up
❤️🙏
Congratulations!!❤❤
Thank you sir ❤️🙏
हे मशीन अगदी गल्लीत जाणारे असल्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे ; कारण कधी कधी चिंचोळ्या जागेत काम करणे अवघड असते अशा वेळी हे नवीन मशीन खूपच सोयीचे आहे. आपल्या व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा !
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद काका व नमस्कार!
व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
अभिनंदन अथर्व
Thanks ❤️🙏
Good 👍....
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
Congratulations bro🥳💐💐💐
Thank you so much dear ❤️🙏
Wah …..Congratulations 🎉
❤️🙏
Congratulations 👏👏👏
Thank you so much Sheth! ❤️🙏
खुप खुप शुभेछा
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
अभिनंदन
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
Congratulations 🎉
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
Congratulations to Atharva Earthmovers🌹🌹
Thanks 😊🙏
JAI SHREE RAM 🙏🚩
जय श्रीराम 🧡🧡🧡
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती ✅ आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ❤️
अभिनंदन 🎉
मनापासुन धन्यवाद! व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🙏🙏
Very good
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद!
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
Caterpillar the best long life best quality … अभिनंदन
May be! Thanks for your opinion but we're loyal with JCB since 2007 😊 even in our area the service of JCB is prompt and the franchise is the oldest one in the region.
Consider subscribing to our channel!
@ quality wise caterpillars best I have 2 320lc
Mast
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती ✅ आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ❤️
30 च्या मशीनने माझ्याकडे काम केला आहे पूर्वी ... आता यावर्षी या मशीनला पण काम देऊ पावसात... 👍... अभिनंदन 💐💐
नक्कीच 😊 खूप खूप धन्यवाद ❤️🙏
30 मशीन किम्मत किती आहे
@ आम्ही घेतलेलं तेव्हा २३ होतं त्याला झाली ७ वर्ष आता २८-२९ पर्यंत गेलं असेल अंदाजे...
Jcb ही जगात best जर्मण कंपनी
नांगर लावता येईल ka
मी स्वता मशीन घेतले आहे 7 महीने झाले आहेत 125 रुपये महिने भाङै तत्वावर दिले आहे मशीन अतिशय सुंदर आहे
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ✅
125 काय 1 लाख 25 हजार
Congratulations Mama🌹🌹
Thank you so much on behalf of him 😀
Mileage kiti ahe
सर व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही मी आपणास विनंती करतो 😊🙏
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
सातारा मध्ये आहे
हो पण कोकणात पहिल्यांदाच 😊 मनापासुन धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ✅
सातारा मध्ये आहे का कुणाचे
माहिती नाही दादा 😊 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ✅
Tmx20 ahe ka vikri sathi
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
What is cost sir ?
सर व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही मी आपणास विनंती करतो 😊🙏
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
Taplikk
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
सर 30 ची किम्मत किती आहे
आपण 6-7 वर्षांपूर्वी घेतलं तेव्हा 23 लाख होती आता 28-29 झाली असणार अंदाजे 😊🙏
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
what is price this machine?
Sir, all the details are given in the video 😊
Please watch till end 🙏
Also, please consider subscribing to our channel and don't forget to share the videos. Stay tuned for interesting stuff 😊🙏
Price kiti jate
Chhan ahe
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ✅व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहावा ही विनंती ❤️
१ तासच भाड किती अंदाजे?
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
Kimmat
दादा सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ❤️🙏
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
15 ते 20 फुटा पर्यंत विहीर खोदू शकते का हे मशीन?? प्रति तास काय रेट आहे ??
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
Mothi soy kelit
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
अभिनंदन...फक्त पब्लिक रोड वरून चालवू नका.
@@devmali9797 धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल 😊 आम्ही या क्षेत्रात २००७ पासून आहोत ✅
कुठ बगायला मिळेल हे
लांजा तालुका, रत्नागिरी जिल्हा ❤️ प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
Congratulations 🎉
@@manojpatil5046 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
अभिनंदन 🎉
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️