Indian immigrants ला Trump Government ने लष्करी विमानानं पाठवलं तरीही मोदी सरकारकडून विरोध का नाही ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #BolBhidu #DonaldTrump #IndiaDeportationFromUSA
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना अमेरिकेतून डेपोर्ट करण्यात आलय. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कराचं सी१७ विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी दाखल झालं. या विमानातून अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या भारतीयांत सर्वाधिक पंजाब, हरियाणा आणि गुजरातचे आहेत. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि चंडिगढच्या काही जणांचा समावेश आहे. ही भारतात परत पाठवलेली पहिली तुकडी असून अजून काही जणांना परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. इथपर्यंत सर्व ठीक होत पण याचवेळी विमानातील प्रवाशांचा साखळदंड बांधलेला एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो भारतीय नागरिकांचा असल्याचा दावा केला जातोय. काँग्रेसनेही या फोटोवरून भाजपावर टीका केली.
    भारताने कोलंबिया प्रमाणे किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्षप्रमाणे का कृती केली नाही असा प्रश्न विचारला जातोय. इथे २ प्रमुख मुद्दे आहेत. या deport केलेल्या भारतीयांना लष्करी विमानाने पाठवलय आणि साखळदंड बांधून त्यांना अपराधी लोकांप्रमाणे वागणूक दिली आहे आणि भारत सरकारने अजूनही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या कोलंबियन नागरिकांना दोन विमानांनी कोलंबियाला पाठवले पण, कोलंबियाने ही विमाने उतरू दिली नाहीत, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संतापले आणि त्यांनी कोलंबियाविरुद्ध कारवाई करत अनेक निर्बंध लादले. अमेरिकेच्या कारवाईला प्रतिसाद देत कोलंबियानेही अमेरिकेवर २५% शुल्क लादण्याचा आदेश जारी करून ट्रम्प यांना आव्हान दिले. पण भारताने अशी भूमिका अद्यापही घेतली नाही. आज आपण माहिती घेउ ट्रम्प यानी लष्करी विमानाने हि माणसे का पाठवली याची तसेच कोलंबियाप्रमाणे भारत भूमिका का घेऊ शकत नाही याची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 230

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 4 години тому +143

    दुसऱ्या देशात बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना समर्थन करणं म्हणजे आपल्या देशात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना पाठिंबा देण्यासारखं आहे. चुकीचं असेल तर सिध्द करा.

    • @surajghodke1033
      @surajghodke1033 4 години тому +5

      💯

    • @padmakardeshpande2739
      @padmakardeshpande2739 4 години тому +18

      परत पाठवण्याची पद्धत चुकीची आहे.
      तुमच्या इमारतीत जर एखादा इसम एन्ट्री न करता आला तर तुम्ही त्याला बेड्या घालून गेट च्या बाहेर काढणार का.

    • @YuuuYuu-r8i
      @YuuuYuu-r8i 4 години тому

      Nahi right ahe , tumhi article vaacha , trump , all contry cha civilians la ashech kartey fakt india sathe nahi​@@padmakardeshpande2739

    • @User-18jwqe
      @User-18jwqe 4 години тому +4

      Only भगवा only हिंदुत्व, हर हर योगी, जय श्री राम

    • @FaceTheHarshTruth
      @FaceTheHarshTruth 4 години тому +3

      ​@@padmakardeshpande2739 Trespassing is a punishable offense and may be prosecuted 🛑 🚫
      Kabhi Indian Military Cantonment board Paidal ghum ke Aana 😂
      & Waise bhi, Your home and rights are protected by Indian constitution. Tu udhar USA ko khud ke ghar se compare Mt kr.
      Don't get offended but just grow up kid 😊

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 5 годин тому +85

    अमेरिका,चीन, रुस,जपान ह्यांच्या पासून आपण खूप मागे आहोत आपण खुष फक्त यासाठी व्हायचं
    कारण आपण पाकिस्तान पेक्षा पुढे आहोत

    • @appa7235
      @appa7235 4 години тому +12

      आणि स्वतःला विश्र्वगुरू मानण्यात

    • @YuuuYuu-r8i
      @YuuuYuu-r8i 4 години тому +3

      ​@@appa7235 ho pn , election cha timing la hee janta paise ghetlya shivay voting kartey ka ??

    • @User-18jwqe
      @User-18jwqe 4 години тому +2

      एकदा योगी बाबाजींना PM होऊ दे युरोप, अमेरिका, चिन थर थर कापतील

    • @Voter-v9i
      @Voter-v9i 3 години тому +3

      @@rushikeshgursalerg1957 लाल आख कुठे गेली

    • @appa7235
      @appa7235 3 години тому +4

      @User-18jwqe आणि तू आदिम काळात जगशील

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 4 години тому +14

    कुठल्याही देशात बेकायदेशीर राहण्याचं समर्थन होऊच शकत नाही.

  • @abhijitjadhav9840
    @abhijitjadhav9840 5 годин тому +47

    चांगल काम करतात ट्रंप तात्या बरोबर हाय
    ❤❤❤

    • @kpthokale
      @kpthokale 15 хвилин тому

      तात्या आम्ही तुमचा सोबत आहे

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 години тому +60

    प्रश्न : कोलंबिया सारखे धाडस आपल्याला का नाही दाखवता आलं?
    उत्तर - कारण आपण खूप पुढे आहोत फक्त पाकिस्तान पेक्षा. बाकीच्या देशांना तुलनेत आपण शून्य आहोत. 🙏

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 4 години тому +3

      भारत देश हा आपल्या लोकांसाठी कधीच परकीय असल्याची भावना देणारं नाही. ते नागरिक जरी चुकले तरी देश हि आई आहे मुलगा चुकला म्हणून आई टाकून देत नाही तर ती चूक पदरात घालते. म्हणून ती भारतीय आई आहे हे या सरकारंन सिध्द केलं. ❤❤❤❤❤

    • @pruthviraj9325
      @pruthviraj9325 3 години тому

      Kuthe bharat aaplya lokansathi uth rahilay ithe javanana dekhil vetnasathi phirave lagte​@@Chetan-e7u

    • @AniketBelsare-wk2gd
      @AniketBelsare-wk2gd 3 години тому +2

      @@Chetan-e7u 😂 Kai pan .. Purna mahiti ghe bhau .. colombia cha mhana hota ashe treat nako karu tyanchya lokana ani amhi tyanna pravasi viman ne parat anu .. aaplya Seth sarkha nai

    • @bhalchandrapatil8248
      @bhalchandrapatil8248 2 години тому

      Pls take him to your custody​@@Chetan-e7u

    • @gajanandeshpande6495
      @gajanandeshpande6495 2 години тому

      ua-cam.com/users/liveLMyGKTMGZ2Q?si=vVSJztFedNlY7R7K

  • @vasimshaikh170
    @vasimshaikh170 3 години тому +31

    कुठं गेलाय विषगुरू कुंभ मेळावा मध्ये सर्व कॅमेरे घेऊन गेला आहे आपल्या देशाची खूप मोठा अपमान झाला आहे परत विश्वगुरू हे नाव घेऊ नका ट्रम्प ने मोदी ला आमंत्रण दिले नव्हते. बाकी देशा सारखे वागले पाहिजे. इंदिरा गांधी कडून मोदी ने शिकले पाहिजे

    • @EternalHistoric
      @EternalHistoric 2 години тому +1

      We do not take muslim comments seriously, because you are anti-India. भाई तुझे current affect के बारे में कुछ नहीं पता.

    • @EternalHistoric
      @EternalHistoric 2 години тому +3

      अपमान कुठ झालं आहे. मोदी ला पण हे करायला पाहिजे, बांगलादेशी पाकिस्तानी रोहिंग्या जवळपास 80 लाख ते 1 कोटी आहे महाराष्ट्रात. भारताचे PM गेले पण नसते. 😅

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Годину тому

      indira gandi was a bar dancer 🤣🤣

    • @mannsherawat2313
      @mannsherawat2313 34 хвилини тому

      इंदिरा गांधी ची निती मोदी ने स्वीकारली तर देशात एकही मुसलमान दिसणार नाही.

    • @amruta611
      @amruta611 18 хвилин тому

      Modi is also bar dancer and दलाल भडवा

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 2 години тому +5

    स्वयंघोषित विश्र्वगुरु.....👍

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 3 години тому +12

    ट्रम्प बरोबर करतं आहे आपण पण तेच करायला पाहिजे #बांगलादेशी#रोहिंगे

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 4 години тому +11

    भारतात नाही जमणार कारण आपल्याला फक्त मतांसाठी राजकारण केलं जात याला कोणताच पक्ष अपवाद नाही.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 4 години тому +16

    सगळ्या कॉमेंट्स वाल्यांना एक गोष्ट कळत नाही... आपल्याला बेकायदेशीर लोकांना परत पाठवायला हरकत नाही पण ज्या पद्धतीने पाठवले ते प्रकार लोकांना आवडला नाही.

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 3 години тому +2

      Tyanna haar ture ghalun pathavale pahije hote ani bhartat alyavar band bajane swagat ani aaratiche taat gheun ovalayala pahije hota…..Kharach Kiti vaait vaganuk diliye apalya deshpremi bandhavanna😢

    • @prakashjadhav5917
      @prakashjadhav5917 3 години тому

      Ab ki bar trump sarkar. Jay shreeram.

    • @padmakardeshpande2739
      @padmakardeshpande2739 Годину тому

      जर तुमच्या सोसायटी मध्ये एखादी चांगली व्यकी सिक्युरिटी ला न विचारता आली तर तुम्ही त्यांना पोलिसांना बोलावून बेड्या घालाल का. ​@@amrutadeshpande105

    • @akshaytatiya2003
      @akshaytatiya2003 Годину тому

      😂😂😂​@@amrutadeshpande105

    • @kpthokale
      @kpthokale 8 хвилин тому

      तो प्रकार बरोबर आहे चुकी केली आहे तर मान्य करायला शिखा

  • @Achu-24r
    @Achu-24r 3 години тому +20

    गाढव सिंहासन वर बसलेल आहे।

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 2 години тому +4

    अश्या पद्धतीने पाठवल्यावर जे शिल्लक आहेत ते आपले आपण परत येतील,त्यामुळे कार्यवाही योग्यच आहे.शेवटी बेकायदा म्हणजे गुन्हाच आहे.

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 4 години тому +17

    एवढं सोप्पं नाही 56 इंच छाती पाहिजे देशासाठी बोलायला 💯

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 2 години тому +4

    Shame on Modi government....👍

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 3 години тому +14

    दुसऱ्या देशात घुसखोरी केल्यावर त्यांना काय हारतुरे घालून आणणार आहेत का आता.
    अन् आपण आज विरोध केला तर उद्या आपण बांगलादेशीना बाहेर काढूत तेव्हा अमेरिका काही बोलू शकणार नाही

    • @hemachavan9241
      @hemachavan9241 2 години тому

      मोदी मोदी नारे खुप आवडत होते त्यावेळी कळाले नाही

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Годину тому

      बांगलादेशी महिलांना, लहान मुलांना पण साखळ्या बांधून पाठवा मग मनेल

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks 29 хвилин тому

      @@Maharashtrik 2013 साली देवयानी खोब्रागडे प्रकरण घडलं होतं.
      देवयानी या अमेरिकेत भारतीय दुतावासात अधिकारी होत्या. त्यांच्या नोकराणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून, अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते.
      भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते. त्यांनी देवयानीला दुतावासातच ठेवलं.
      घटनेची खबर दिल्लीत पोहोचली. MMS तेव्हा PM होते. त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं. पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले!
      तेव्हा dr. मनमोहन सिंग यांनी सबुरीचा पवित्रा बदलला. त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दुतावासासमोरील सरक्षक कठडे तातडीने हलवीन्याचे आदेश दिले, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या जेवण आणि दारू वरील सर्व सवलत काढून घेतली, त्यांना विमानतळावर जाण्याची सवलत रद्द केली, दुतावासासमोरील रस्ता आम केला.... आणि दुतावसातील भारतीय अधिकाऱ्यांच्या पगारांचे विवरण मागितले गेले....शिवाय, अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिला.
      दुतावासाची सगळीकडून अशी कोंडी केली, तेव्हा अमेरिकन भानावर आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आणि देवयानीला बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठविण्याचं मान्य केलं!
      आणि देवयानी भारतात परतल्या....!
      **
      Dr. मनमोहन सिंग देखील राष्ट्रवादीच होते. देशभक्त होते. त्यांच्या राष्ट्रवादात मात्र भारतीयांना भाकरी सोबतच प्रतिष्ठा देण्याचीही हमी होती. भारतीयांची मान ताठ ठेवण्याची ग्वाही होती.
      आज आम्ही ते सगळं एका लफ्फेबाजाच्या बोलबच्चनला भुलून गहाण ठेवून बसलोय, एव्हडं खरं!

  • @Journey24x7
    @Journey24x7 48 хвилин тому +1

    Modi ji - dost dost na raha😢

  • @Cricketlovers-gw4hc
    @Cricketlovers-gw4hc 3 години тому +9

    हा तात्या तर विंचू निघाला 😂

  • @if8891
    @if8891 3 години тому +6

    ट्रम्प la घोडा लावायला मोदीजी अमेरिकएला चलेत 😂😂

    • @PayalPatil-i8v
      @PayalPatil-i8v Годину тому

      आरे तो ट्रम्प आहे शिंदे नाही लगेच घोडा लावायला सोप असायला आणि ते अमेरिका आहे भारत नाही की तिथे तुमच्यासारखे अंधभक्त आसायला ..दम असेल तर ये इथे आमच्या अमेरिकेत आणीं दाखव म्हणव ताकत त्या मोदी गोदीला..तिथे फालतुगिरी चालत आसेल पण इथे नाही चालत..इथे शिकलेले लोक राजकारणात असतात भारत सारखं नावाला विश्र्वागुरू पण संसदेत सगळे अंगुठाचाप नसतात इथे 😂

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks Годину тому +7

    नाक कापलं मोदीने देशाच

    • @mannsherawat2313
      @mannsherawat2313 35 хвилин тому

      बेकायदेशीरपणे विदेशात रहाणारे लोक भारताचा सन्मान वाढवत आहे?

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks 29 хвилин тому

      @ 2013 साली देवयानी खोब्रागडे प्रकरण घडलं होतं.
      देवयानी या अमेरिकेत भारतीय दुतावासात अधिकारी होत्या. त्यांच्या नोकराणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून, अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते.
      भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते. त्यांनी देवयानीला दुतावासातच ठेवलं.
      घटनेची खबर दिल्लीत पोहोचली. MMS तेव्हा PM होते. त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं. पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले!
      तेव्हा dr. मनमोहन सिंग यांनी सबुरीचा पवित्रा बदलला. त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दुतावासासमोरील सरक्षक कठडे तातडीने हलवीन्याचे आदेश दिले, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या जेवण आणि दारू वरील सर्व सवलत काढून घेतली, त्यांना विमानतळावर जाण्याची सवलत रद्द केली, दुतावासासमोरील रस्ता आम केला.... आणि दुतावसातील भारतीय अधिकाऱ्यांच्या पगारांचे विवरण मागितले गेले....शिवाय, अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिला.
      दुतावासाची सगळीकडून अशी कोंडी केली, तेव्हा अमेरिकन भानावर आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आणि देवयानीला बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठविण्याचं मान्य केलं!
      आणि देवयानी भारतात परतल्या....!
      **
      Dr. मनमोहन सिंग देखील राष्ट्रवादीच होते. देशभक्त होते. त्यांच्या राष्ट्रवादात मात्र भारतीयांना भाकरी सोबतच प्रतिष्ठा देण्याचीही हमी होती. भारतीयांची मान ताठ ठेवण्याची ग्वाही होती.
      आज आम्ही ते सगळं एका लफ्फेबाजाच्या बोलबच्चनला भुलून गहाण ठेवून बसलोय, एव्हडं खरं!

  • @sanjaykalnayake3127
    @sanjaykalnayake3127 4 години тому +21

    हागरा विश्वगुरु

  • @suchitapkare6059
    @suchitapkare6059 2 години тому +3

    ते बेकायदेशीर रित्या गेलेत. मग त्यांना काय हार घालून पाठवणार. एवढा खर्च करून पाठवतात. ते important aahe. नाहीतर जेल किंवा रेफुजी कॅम्प मध्ये ठेवलं असतं तर .

  • @akshaytatiya2003
    @akshaytatiya2003 Годину тому +1

    यार आपल्या देशाचे PM का अशे तडकीफडक निर्णय आणि Action घेत नाहीत. अशीच same action आपल्या देशातील रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांवर का घेत नाही सरकार. असं केल्यानी आपल्या देशातील लोकसंख्या किती कमी होईल, गुन्हेगारी थोडी प्रमाणात का होईना कमी होईल. पण किती दुर्दैव आहे ना आपलं कि सरकार अशे निर्णय आणि action कधीच घेत नाही लवकर. नुसते हवेत घोषणा.
    कटू सत्य 😢😡

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 4 години тому +9

    मी असतो तरी एवढी सेवा केली नसती,सरळ पायी पायी काढलं असत अश्या लोकांना😂

    • @kpthokale
      @kpthokale 5 хвилин тому

      एक no भावा खरा मर्द आहेस तू

  • @izazshaikh8813
    @izazshaikh8813 4 години тому +7

    या लोकांची काय चूक आहे आपली परिस्थितीच तशी आहे, पोटभरण्यासाठी कधीकधी माणूस असे पाऊल उचलतो,

    • @makarandpuranik45
      @makarandpuranik45 4 години тому +3

      गुन्हेगारीच उदात्तीकरण...

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 2 години тому

      लोरन्स विष्णोई हा तर अटल गुन्हेगार आहे पण बीजेपी त्याज उदात्तिरंगा करत आहे तो जेल मध्ये असून ही

    • @mannsherawat2313
      @mannsherawat2313 32 хвилини тому

      जो व्यक्तीचा स्वतःच्या देशात राहून प्रगती करू शकत नाही तो विदेशात कसा प्रगती करेल?

    • @kpthokale
      @kpthokale 5 хвилин тому

      ये बाबा हे लोक चुकीची नाही ना तर आपल्या भारतात आलेत त्यांची पण काही चुकी नाही मग तू जास्त शहाणपणा शिकाऊ नको चुकी ही चुकीचं असते

  • @jagannathshirke3379
    @jagannathshirke3379 2 години тому +1

    भारताने कोलंबिया सारखं धाडस दाखवण्याची आवश्यकता होती

  • @yogeshphatangare6690
    @yogeshphatangare6690 4 години тому +9

    है जे deport केलेले lok ahe tech hech ahe je Tikde jaun भारताचे झेंडे जाळतात बर जाले आता

  • @sanjayburaje386
    @sanjayburaje386 2 години тому +1

    बेकायदेशीरपणे कशाला अमेरिकेत जायचं

  • @srajesh008
    @srajesh008 2 години тому +1

    सॅल्यूट columbia प्रेसिडेंट 🙏🙏 नाहीतर आमचा फेकूचंद 😢😢

  • @nitinjagtap2058
    @nitinjagtap2058 4 години тому +4

    अमेरिका deshachi गुलामी kartat गुजराती लोक😂😂😂 हे kay विरोध karnar😂😂

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 3 години тому +1

    आपल्या देशात पण बरीच घुसखोरी केली आहे त्यांना पण। परत पाठवा। 😢हीच लायकी राहिली आहे आता आपली।

  • @Seventh_Man
    @Seventh_Man 3 години тому +1

    सरकार बडी या जनता💯🗿
    सुशिक्षित नेता चूनिये नई तो लाठे खायीये👍🏻
    हम फकीर है झोला लेके चले जयेंगे🤡🤡🤡

  • @NS-ey8xh
    @NS-ey8xh 3 години тому +2

    56 इंच फेल झाला का ?😂😂😂😂

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 Годину тому

    कल्किचा अवतार आहेत ट्रम्प हे तर सुरुवात आहे 😎

  • @pravinpharate3765
    @pravinpharate3765 2 години тому +1

    सिंहासनावर गाढव बसल्यावर असेच होणार

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 4 години тому +12

    कोलंबिया 2 तासात झुकल ट्रम्प तात्या समोर ते पण सांगा की राव. उलट भारत बरोबर काम करत आहे

  • @Gajanan.D.Gonnale
    @Gajanan.D.Gonnale 5 годин тому +11

    यांनी जायलाच कशा पाहिजे झाली बेजती 😂😂😂😂

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Годину тому +1

    बेकायदेशीर लोकांना परत पाठवणे हे ठीक आहे पण त्यांना साखर दंड बांधून व लष्करी विमानाने पाठवणे कितपत योग्य आहे छोटा देश असलेल्या कोलंबियाचे हे स्वाभिमानी वागणे वाटते

    • @kpthokale
      @kpthokale 4 хвилини тому

      कारण ते आरोपी आहेत म्हणून त्यांना साजा दिली आहे उगीच emotional होऊ नका

  • @kpthokale
    @kpthokale 16 хвилин тому

    भारतामध्ये पण हा कायदा लागू झाला पाहिजे इथे पण खूप बेकायदेशीर राहतात बांगलादेशी पाकिस्तानी नेपाळी, राजकीय वैर बाजूला ठेऊन देशासाठी सर्वांनी एकत्र या शिखा जरा इस्राईल रुस अमेरिका चीन कडून

  • @Nature1234-k8l
    @Nature1234-k8l 3 години тому +2

    Very sad😢

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 Годину тому +1

    😂😂😂भारतातले (गुजरात मधले)बरेच अंडभक्त है मोदी आणि ट्रम्पची यारी दोस्ती बघून "ट्रम्प व्हिसा अटी-शर्ती शिथिल करून नागरिकत्व देऊन टाकतील." ह्या भरोश्यावर तिथे घुसलेले होते😂बिचारे मोदी आल्यावर गर्दी करून घोषणा पण द्यायचे.😂

  • @navnathpisal31
    @navnathpisal31 2 години тому

    अरुण राज हे अमेरिकाल गेले होते कशाला आरे हे किती पैसे खर्च केले असतील माहीत आहे का 50_50लाख खर्चून गेले होते कश्याला झक मारयला गेले होते का ह्यांना उलट टांगून आणाय पाहिजे होत आरे भारताची ओळख पुसुन गेले होते

  • @krishnapatil136
    @krishnapatil136 3 години тому +1

    प्रश्न फक्त सरकारच्या विरोधाचा नाहीये, त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधाचा सुधा आहे, 'My Frand दोलांड टरंप ' '& His Friend Narindra Moudi '

  • @MalleshDeshmukh
    @MalleshDeshmukh 4 години тому +3

    काही ट्रम्प चे चुकलेले नाही उलट भारताने त्यांना परत घेतले हे मोठे मन आहे
    आणि जर का ह्यांना परत पाठवले ह्या वर विरोधी पक्ष विरोध करत आहेत तसेच एकदा बांगलादेशी लोकांना परत पाठवा असे का बोलताना दिसत नाहीत

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks 28 хвилин тому

      @MalleshDeshmukh 2013 साली देवयानी खोब्रागडे प्रकरण घडलं होतं.
      देवयानी या अमेरिकेत भारतीय दुतावासात अधिकारी होत्या. त्यांच्या नोकराणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून, अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते.
      भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते. त्यांनी देवयानीला दुतावासातच ठेवलं.
      घटनेची खबर दिल्लीत पोहोचली. MMS तेव्हा PM होते. त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं. पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले!
      तेव्हा dr. मनमोहन सिंग यांनी सबुरीचा पवित्रा बदलला. त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दुतावासासमोरील सरक्षक कठडे तातडीने हलवीन्याचे आदेश दिले, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या जेवण आणि दारू वरील सर्व सवलत काढून घेतली, त्यांना विमानतळावर जाण्याची सवलत रद्द केली, दुतावासासमोरील रस्ता आम केला.... आणि दुतावसातील भारतीय अधिकाऱ्यांच्या पगारांचे विवरण मागितले गेले....शिवाय, अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिला.
      दुतावासाची सगळीकडून अशी कोंडी केली, तेव्हा अमेरिकन भानावर आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आणि देवयानीला बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठविण्याचं मान्य केलं!
      आणि देवयानी भारतात परतल्या....!
      **
      Dr. मनमोहन सिंग देखील राष्ट्रवादीच होते. देशभक्त होते. त्यांच्या राष्ट्रवादात मात्र भारतीयांना भाकरी सोबतच प्रतिष्ठा देण्याचीही हमी होती. भारतीयांची मान ताठ ठेवण्याची ग्वाही होती.
      आज आम्ही ते सगळं एका लफ्फेबाजाच्या बोलबच्चनला भुलून गहाण ठेवून बसलोय, एव्हडं खरं!

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 години тому

    कोलंबिया सारखं तर जमणार नाही...कारण चायना चायना ...अमेरिका अमेरिका या खेळापेक्षा पाकिस्तान पाकिस्तान हा खेळ खूप स्वस्त आहे म्हणून तो आम्हाला खूप आवडतो....शक्तिशाली देशाच्या सुचीतून कधी बाहेर फेकले गेलो हे कळाले सुद्धा नाही...😂😂😂...

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 4 години тому +2

    आपण का घुसखोरणा हाकलाय च म्हटलं तर विरोधक कोर्टात जातात

  • @nerdy-rush995
    @nerdy-rush995 3 години тому +1

    भाषण देण्या इतकं सोप्पं नाहीये ते , आपल्या कडे नुसते बोल घेवडे नेते आहेत.

  • @PrashantShindeindia
    @PrashantShindeindia 3 години тому +1

    Bolbhidu is spineless self proclaimed profit based media channel.
    Every sentence contains, " asa mhantla jatey..." Not presenting any facts or taking responsibility for anything. Just playing safe and putting everything on " hearsay".

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 4 години тому +1

    आपण बांगलादेशी ना पण असच पाठवले पाहिजे.

  • @chaitanyaatre574
    @chaitanyaatre574 29 хвилин тому

    Illegal immigrant आहेत ते. गुन्हा केला आहे त्या लोकांनी. फटके देऊन सोलून नाही दिले नशीब समजा.
    इथे कमेंट चमचे खूप ज्ञान पाजतायत. पातळ मेंदू असल्याचं दाखवून देत आहेत 😂

  • @sagarborole6204
    @sagarborole6204 4 години тому +2

    Karan aale vishwguru mhanje badya badya bataa an .... lataaaa 😂😂

  • @LoveLoveriya-c6x
    @LoveLoveriya-c6x Годину тому

    आता निवडणुका नाहीत तर काही फरक पडत नाही 😂

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 3 години тому

    सर्व भारतीयांना खरतर भारतात पाठवायला पाहिजे ☝️👍

  • @rockwithsable
    @rockwithsable Годину тому

    Where is Popoha ??

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 4 години тому +2

    ट्रम ने योग्यच निर्णय घेतलाय. भारताने पण हेच केल पाहिजे. बांगलादेशी बरोबर

  • @nknikhilkokate
    @nknikhilkokate 2 години тому

    Indian media ne ka nahi foto video kadhle aalet na ethe. te?????

  • @srajesh008
    @srajesh008 2 години тому

    अमृत्काळ... Acche दिन अमर रहे... Acche दिन rest in peace 🎉

  • @ajjuubaleshorts
    @ajjuubaleshorts 3 години тому

    कोणी काहीही करो पण पाकिस्तान पेक्षा आपण कमी पडलो नाही पाहिजे म्हणजे बस्स...

  • @dppatil1743
    @dppatil1743 4 години тому

    ट्रम्प सांगतात की आम्ही आमची मिलिटरी कधी ही तुमच्या देशात उतरवू शकतो

  • @Voter-v9i
    @Voter-v9i 5 годин тому +11

    विश्र्वगुरू घाबरला आहे , 😅😅😅😅

  • @rushikeshveer635
    @rushikeshveer635 3 години тому

    भारताला का जमल नाही अस नाहीतर विश्वगुरू भारताला का जमल नाही अस title हवे होते...😂😂

  • @pravinpharate3765
    @pravinpharate3765 2 години тому

    अंधभक्त आता कोठे गायब झाले

  • @RahulNikalje-m9t
    @RahulNikalje-m9t 2 години тому

    56 inch Chhati only Colombia 😮

  • @Sanjaypol007
    @Sanjaypol007 40 хвилин тому

    विश्र्वगुरू 😂

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Годину тому

    Good work by Trump

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 3 години тому +1

    Bhrashtawadi madhe ekhada tari pramanik neta ahe ka 😮

  • @jamilshikalgar9179
    @jamilshikalgar9179 29 хвилин тому

    No word on adaani Or his warrant in America for bribes

  • @manishjadhav1964
    @manishjadhav1964 Годину тому

    हिंदी की मराठी भाषिक % किती असेल?

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 58 хвилин тому

    हे काँग्रेस च्या काळात . . .

  • @bhalchandrapatil8248
    @bhalchandrapatil8248 2 години тому

    Deported persons do not deserve sympathy..
    They are criminals as per American law as well they have duped indian image abroad..
    They went there showing disgrace for india & ready to quit indian citizen ship, then why should they be spared.. they must be behind bars or in jail on defaming indian image globally
    Treat them same as Chandu of Dhulia the ex service man

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 4 години тому +3

    मोदी फेल

  • @sanjaykumar-uz1bw
    @sanjaykumar-uz1bw 5 годин тому +2

    पाकिस्तान चे लोक परत पाठविले नाही का....

  • @amar_gore
    @amar_gore 3 години тому

    काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी एवढे शेण खाल्ले आणि आता आमचे सरकार आहे तर आम्ही त्यांच्यापेक्षा कमीच शेण खातोय अशी जी तुलना गल्ली पासून दिल्ली पर्यंत चालू आहे ती पहिली बंद झाली पाहिजे. अशी स्पर्धा करण्याचा उल्लेख कुणाच्याही जाहीरनाम्यात केलेला नव्हता हे लोकांच्या चांगले लक्षात आहे 😅

    • @dilipwani8509
      @dilipwani8509 3 години тому

      नरेंद्र मोदींना तर नेहरूच्या नावाशिवाय जेवण जात नसावं, दररोज नेहरू स्वप्नात येत असावेत

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks Годину тому

      १९७१ इंदिरा गांधीनी अमेरिकेला कसा हिसका दिला होता ते वाचा..

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks Годину тому

      Madan Patil
      2013 साली देवयानी खोब्रागडे प्रकरण घडलं होतं.
      देवयानी या अमेरिकेत भारतीय दुतावासात अधिकारी होत्या. त्यांच्या नोकराणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून, अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते.
      भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते. त्यांनी देवयानीला दुतावासातच ठेवलं.
      घटनेची खबर दिल्लीत पोहोचली. MMS तेव्हा PM होते. त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं. पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले!
      तेव्हा dr. मनमोहन सिंग यांनी सबुरीचा पवित्रा बदलला. त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दुतावासासमोरील सरक्षक कठडे तातडीने हलवीन्याचे आदेश दिले, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या जेवण आणि दारू वरील सर्व सवलत काढून घेतली, त्यांना विमानतळावर जाण्याची सवलत रद्द केली, दुतावासासमोरील रस्ता आम केला.... आणि दुतावसातील भारतीय अधिकाऱ्यांच्या पगारांचे विवरण मागितले गेले....शिवाय, अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिला.
      दुतावासाची सगळीकडून अशी कोंडी केली, तेव्हा अमेरिकन भानावर आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आणि देवयानीला बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठविण्याचं मान्य केलं!
      आणि देवयानी भारतात परतल्या....!
      **
      Dr. मनमोहन सिंग देखील राष्ट्रवादीच होते. देशभक्त होते. त्यांच्या राष्ट्रवादात मात्र भारतीयांना भाकरी सोबतच प्रतिष्ठा देण्याचीही हमी होती. भारतीयांची मान ताठ ठेवण्याची ग्वाही होती.
      आज आम्ही ते सगळं एका लफ्फेबाजाच्या बोलबच्चनला भुलून गहाण ठेवून बसलोय, एव्हडं खरं!
      ****

  • @ShailendraNaikwadi-s1h
    @ShailendraNaikwadi-s1h 4 години тому

    3:56 AI GENERATED IMAGES म्हणू नका म्हणजे झालं 😂😂😂😂😂

  • @Creator-v8y
    @Creator-v8y 3 години тому +1

    India govt has to cooperate with Trump..we cannot show red eyes to him this time to avoid tariffs....If we succeed in normal trade... Chinese companies will Increase their manufacturing in India and those countries which has good relation with US to sell their products in US indirectly India can also benefit from it. But if we damage relations... And Trump put tariffs on India's it will affect our exports as US is our largest export destination

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare8342 3 години тому

    a gift by trump to wishvaguru 😄😄😄😄😄

  • @gdgavali
    @gdgavali 2 години тому

    Trump tatyane aarati ovalun, satkar karun tyanna deport kela pahije hote.. ameriket illegal rahane hi khup mothi achievement aahe..

  • @makarandpuranik45
    @makarandpuranik45 4 години тому

    खुपच बालिश analysis... सर्वांगीण विवेचन अपेक्षित आहे...

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 2 години тому

    ua-cam.com/users/liveLMyGKTMGZ2Q?si=vVSJztFedNlY7R7K

  • @rushikeshrangsur6045
    @rushikeshrangsur6045 2 години тому

    Modi Sarkar la Brahstachar kasa karyach te vichar saglikade tax lavla

  • @santoshkamble7525
    @santoshkamble7525 Годину тому

    अमृतकाल😅

  • @rajputbm
    @rajputbm 4 години тому

    Kon konala lal aakh dakhvate ahe te changle samjet ahe Ani india cha media ani goberbhakta madhe che danka vajto ahe😂😂😂

  • @rakeshmarne5117
    @rakeshmarne5117 3 години тому

    Je bharatatun palun gele tyancha ka izzat dyaych . Deshdrohi ahet te khartar.

  • @ganeshjadhav3543
    @ganeshjadhav3543 3 години тому

    America ne modi la jaga dakhwali...

  • @Phoenix-gd4xw
    @Phoenix-gd4xw 4 години тому +1

    Jya lokanni kaayda modla tyanchi kuni kashala sarbarai karel? Te swatachya deshatun palun gelele ahet ani dusryachya deshat bekaydeshir pane rahat hote. Bharat sarkar ne hi goshta yogya keli. Nako tya vishayavar karan nastana bhandu naye.

  • @santipandit36
    @santipandit36 4 години тому +5

    चला था विश्व गुरू बनने दोस्त ने ही दगा दिया 😂😂😂

    • @ajayk672
      @ajayk672 4 години тому +2

      काही लोक अशा कंमेंट्स मध्ये च खुश आहेत..😂

  • @ahtesham-ul-haqsayyed2526
    @ahtesham-ul-haqsayyed2526 4 години тому

    Dololand Trump....haath mein de diya.

  • @nileshshirodkar9427
    @nileshshirodkar9427 Годину тому

    ❤bekaydeshir bhartiyan pathimba den mhnaje bangladeshi ghuskorana samarthan karnyasarkh aahe hutiyano❤

  • @ShailendraNaikwadi-s1h
    @ShailendraNaikwadi-s1h 4 години тому

    1:36 त्यातील बहतांश लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे पण आहेत

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks 27 хвилин тому

      @@ShailendraNaikwadi-s1h 2013 साली देवयानी खोब्रागडे प्रकरण घडलं होतं.
      देवयानी या अमेरिकेत भारतीय दुतावासात अधिकारी होत्या. त्यांच्या नोकराणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप करून, अमेरिकन अधिकारी त्यांना अटक करून बेड्या घालणार होते.
      भारतीय अधिकारी त्यास विरोध करत होते. त्यांनी देवयानीला दुतावासातच ठेवलं.
      घटनेची खबर दिल्लीत पोहोचली. MMS तेव्हा PM होते. त्यांनी देवयानीला बेड्या न घालण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना सुचवून पाहिलं. पण ते बेड्या घालून अटक करण्यावर अडून बसले!
      तेव्हा dr. मनमोहन सिंग यांनी सबुरीचा पवित्रा बदलला. त्यांनी दिल्लीतील अमेरिकन दुतावासासमोरील सरक्षक कठडे तातडीने हलवीन्याचे आदेश दिले, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या जेवण आणि दारू वरील सर्व सवलत काढून घेतली, त्यांना विमानतळावर जाण्याची सवलत रद्द केली, दुतावासासमोरील रस्ता आम केला.... आणि दुतावसातील भारतीय अधिकाऱ्यांच्या पगारांचे विवरण मागितले गेले....शिवाय, अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिला.
      दुतावासाची सगळीकडून अशी कोंडी केली, तेव्हा अमेरिकन भानावर आले. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आणि देवयानीला बेड्या न घालता त्यांना भारतात परत पाठविण्याचं मान्य केलं!
      आणि देवयानी भारतात परतल्या....!
      **
      Dr. मनमोहन सिंग देखील राष्ट्रवादीच होते. देशभक्त होते. त्यांच्या राष्ट्रवादात मात्र भारतीयांना भाकरी सोबतच प्रतिष्ठा देण्याचीही हमी होती. भारतीयांची मान ताठ ठेवण्याची ग्वाही होती.
      आज आम्ही ते सगळं एका लफ्फेबाजाच्या बोलबच्चनला भुलून गहाण ठेवून बसलोय, एव्हडं खरं!

  • @SagarKharat-f9h
    @SagarKharat-f9h 4 години тому +1

    कशाला अर्धवट माहिती देता कोलंबियाचे फाटून हातात आलती डोन्याने टेरिफ लावल्यावर अवघ्या दोन तासात सगळे नागरिक कोलंबियाने परत घेतले😂😂😂

  • @kishorharwande9209
    @kishorharwande9209 3 години тому

    Trump and Modi both are correct.

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 4 години тому

    असं व्हायला पाहिजे

  • @mjraa690
    @mjraa690 2 години тому

    भारतीय आणि बांगलादेशी यांchay त काय f

  • @Dnyaneshwarankushe-u4u
    @Dnyaneshwarankushe-u4u 4 години тому

    Trump cha barobar ahe bekaydeshir ritya yal tr asch pahije bharat kadhi karnar as

  • @vrushalisarvankar590
    @vrushalisarvankar590 4 години тому

    Sarkar kutacha hi asot Congress kinva BJP bhartiyanchi nachakki tharleli ahe😡

  • @ramulueppa1414
    @ramulueppa1414 4 години тому

    Aaplya Bharat Desh Madhe Bangladeshi Rahtat Tyache Kay

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 2 години тому

    Ooo..sheth... hay kuth...

  • @rakeshmarne5117
    @rakeshmarne5117 2 години тому

    India tyana jad vatal mhanu palun gele te

  • @arvindshelar428
    @arvindshelar428 3 години тому

    English yetoka modi na

  • @OllHouse-n4z
    @OllHouse-n4z Годину тому

    Tam ne amerikechya hitasati chagale Kam kele
    Guskor deshachya surakshate sati ghatak

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 години тому

    Media ne kiti pan khota bolale satya lapun rahnaar nahi