मग पुरुषांनी आपापल्या घरातील बायकांना जरा शिक्षित करावे व समजून सांगावे की राजकारण किती घाणेरडे चालत आहे म्हणजेच त्या कोणाच्या बोलण्याच्या आहारी जाणार माहीत
@@ilbabambasilbabambas2556डोक बिनडोक सर्वांना मतदानाचा हक्क आहे. ह्यामुळे कोण कोणाला का आणि कसं मतदान करेल हे सांगता येत नाही. आपल्या एकट्याच्या मताला एक संख्येएवढीच किंमत .तेव्हा तुका म्हणे.....
हेडफोन लाऊन मुलाखतीचा शब्दबशब्द ऎकला !!! सांप्रदायाचा बाजार मांडणारा परमार्थ अन साधुसंताची पुर्विची संस्कृती व शिकवण यावर प्रकाश टाकणारी मुलाखत आयोजन केले सर तुमचे अभिनंदन व बाबांचे चरणी मस्तक
मी चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज यांना प्रती ज्ञानोबा तुकोबा म्हणत होतो पण त्यांनी निवडणुकीत सरळ सरळ एका विशिष्ट पक्षाला मतदान करा म्हंटले आणि त्या दिवसापासून त्यांनी संत विचार सोडले म्हणून त्यांचा मान कमी झाला@@RameshwarBhakad-uj6ne
पोखरकर साहेब 🙏आज तुम्ही पाखंड कीर्तनकार, पाखंडी सरकार, आणि भाजपा या लोकांना पुर्ण उघडं पाडलं आहे. सध्याच्या सरकारवर निर्भिडपणे कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत जनतेच्या मनातील राग तुम्ही विश्लेषण केले आहे. आणि ह भ प श्री दिनकर शास्त्री महाराज यांनी सांप्रदायिक विषयी खरे विचार मांडले ते अगदी बरोबर आहेत. तुम्हाला आणि शास्त्री महाराज यांना लाख लाख धन्यवाद.🙏🙏🙏
सर तुमचे मनापासून खूप खूप म्हणजे खूप आभार मला सारखं वाटत होतं की कोण या विषयावर का बोलत नाही पण तुम्ही हा आवाज उचलला मी पण एक माळकरी आहे पण या सगळ्याची मला चिड येत होती... मी हे सर्व कीर्तन ऐकले होते इलेक्शनच्या वेळी मला तर आश्चर्य वाटत होते की हे सगळे कीर्तनकार एवढे विकले जाऊ शकतात खूप खूप धन्यवाद तुम्ही या विषयाला हात घातला 🙏
पोखरणकर सर. नमस्कार. परखडपणे ह भ प यांच्या बद्दल माहिती अभ्यास पूर्ण मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी ही भागवत सांप्रदायिक आहे. गेली 38 वर्ष इचलकरंजी येथे ज्ञानेश्वरी व अनेक ग्रंथांचे व्यासपीठ चालक सेवा करीत आहे. सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा निष्ठेने सेवा करीत आहे. पण सुपारीबाज महाराजांबद्दल खटकणारी गोष्ट आज ऐकायला मिळाली. 🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे व्यवस्था बदलण्यासाठी लाडक्या बहिणीन बरोबर लाडक्या कीर्तनकारांना पण हाताशी धरले गेले आहे, असे प्रामाणिक महाराज आहेत तो पर्यंत कीर्तनाला दर्जा आहे आदरणीय शास्त्रीजीन यांच्या या मुलाखती मुळे पुढील पिढी ला चांगले मार्गदर्शन मिळेल, शास्त्रीजीन सारखा कीर्तनात आदर्श असावा🙏
खुप छान वारकरी खरे किर्तनकार आणि पाखंडी किर्तनकार यातील फरक संदर्भासहीत भुकेले महाराजांनी दिला आहे पोखरकर साहेब तुमच्या सारखेच अगदी रोखठोक व निर्भिडपणे सांगितले आहे धन्यवाद आपणा दोघांचे तसेच अभिव्यक्ती चॅनलचे सुध्दा धन्यवाद सर्वात सुंदर विडिओ बनवला आहे. सत्यमेव जयते
तुमचे मनापासून आभार आमच्या कुटुंबाने ठरवले आहे आज पासून जे कीर्तनकार नारदा च्या गादी चा उपयोग राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी करतात त्यांचं कीर्तन ऐकाच नाही होईल तेवढे स्वतः च ज्ञानेश्वरी, गाथा वाचायचा .
रविंद्र भाऊ.. आजचा विषय खरोखर डोळ्यात अंजन घालणारा आहे..मला माझ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे.. पण आज आपण जे सांगितले,व्हिडिओ दाखवले, या वर विश्वासचं बसत नव्हता.. या बाजरू लोकांनी राजकारणात ,धार्मिक सरमिसळ केली,हे खुप मोठे पाप केले आहे.. अशिक्षित नाही तर,आमच्या सारखे सुशिक्षित लोक या अश्या कीर्तनातून नक्कीच फसले गेले. भाऊ . आपणं योग्य मुद्दा मांडला
परमपूज्य श्री दिनकर शास्त्री भुकेले महाराजांच्या सर्व मतांशी सहमत, अतिशय सुंदर मुलाखत. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ह्या प्रभूतींनी मानवतावादी धर्माचे जे तत्व/मर्म समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला त्यालाच सध्या हरताळ फासला जातोय हे आपले दुर्दैव..
माझ्या मनातील विचाराने आपण सुरवातकेली धन्यवाद महाराष्ट्रातील 99%कीर्तनकार हे पोटभरू आहेत की संतांनी कर्मकांड व धर्म बंधने याच्यावर टीका केली याची सूरवात माउलींनी केली तीर्थ वेद नेम भवेविनी सिद्धी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भमी चीत नाही नामी तरी ते वर्थ. योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी या प्रमाणे हरिपथात कथन केले आहे तुकाराम महाराजांनी विष्णु मय जग विचार मांडले आहेत मी वारकरी घराण्यातील आहे विशेष म्हणजे खऱ्या वारकऱ्यांचे सामर्थ किती आहे ते मी जवळून पाहिले आहे शत्री महाराजांनी वारकरी बद्दल खूप चांगले मांडले आहेत
श्री पोखरकर सर, सप्रेम दंडवत! इतक्या कमेंट्स वाचल्या , फलित हेच की लोकांच्या खुप खुप शंकांचं निराकरण झालं. श्री भुकेले महाराज यांनी बाजारु,बिमारु किर्तनकारांच अतिशय मोजक्या शब्दात पण गहन अर्थ असणारं विश्लेषण केलं त्या बद्दल धन्यवाद. 🙏 गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (ईव्हीएम सोडून) पार्ट्या,प्रवचने,पैसा,प्रचार, पोलिसींग, निवडणूक आयोगचा पाखंडीपणा, लाडली बहिण इ.इ. वरील आजचे आपले भाष्य परखड आहे..त्याबद्दल कडक सॅल्युट! समाज कल्याण व सेवेचे हे व्रत व हा वसा कायम ठेवूया... आभार ✓
खूप छान विषय घेतला सर आपण चर्चेसाठी, माझ्या मनात ही शंका गेले चार पाच वर्षात होती आणि आज त्याचे निरसन झाले आणि समाधान झाले की माझी शंका ही खरी ठरली. जय हरी
खरं प्रबोधन या एपिसोडमधून शास्त्री महाराजांकडून ऐकायला मिळाले, त्याबद्दल त्यांना आणि अभिव्यक्तीचे रवींद्र पोखरकर यांनाही खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏
मा पोखरकर साहेब आपण घेतलेला विषय अंत्यत ज्वलनंत आहे,आपण सुरवात ज्या शब्दांनी केली ती शिवी या लोकांना चपखल जरी बसत असली तरी ही लोक याही पलीकडे गेलेली आहेत,आमचं भाग्य मोठं आहे की हभप भुकेले महाराज उर्फ नाना यांचं सानिध्य आम्हाला सतत लाभतं. त्यांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा. आणि आपले अभिनंदन जय हरी 🌹🙏✍️
पोखरकर साहेब, तुम्ही जो विषय मांडला, योग्य केले. या लोकांना आपण भाडखाऊ ही जी नवीन उपाधी दिली, त्या साठी धाडस लागते ते आपण दाखवले. योग्य उपाधी दिली. या लोकांमुळे महाराष्ट्र फार फार मागे गेला हो.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम विश्लेषण मी एका वारकरी कुळात जन्माला आलो, पण आज संप्रदायची झालेली वाताहत, याचे उत्तम विश्लेषण महाराजांनी केले. आजही फड परंपरेने संप्रदाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. रामकृष्ण हरी 🙏🚩
पोखलकर सर आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओ साठी तुमचे अभिनंदन व आभार. भुकेले महाराज यांचे विचार अनुसरनिय आहेत.परखडपणे मत व्यक्त करतात महाराज.वारकरी संप्रदायास आलेल्या तातपूरता अधोगतीस समाजाची अभिरुची ही जबाबदार आहे. बाजारात माल विकला जातोय म्हणून अशा महाराजांचे पिक आलेय.
लोकतंत्र में स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी चुनाव प्रत्येक नागरिक का अधिकार है। चुनावी धांधली के खिलाफ सभी विपक्षी दलों को निर्णायक लड़ाई लड़नी होगी-यह आपका नैतिक दायित्व है।
मी पण एक किर्तनकार आहे पण कुठे शिकून वगेरे झालेलो नाही... देवाच्या सेवेची आवड आणि साहित्याचा व्यासंग... खूप वाचन बस एवढेच मला पुरेसे आहे... खूप कार्यक्रम यावेत अशी अपेक्षा पण नाही... खरी परिस्थिती मांडलीये शास्त्री यांनी... अतिशय बिकट होत आहे ती दिवसेंदिवस... मला तर वाटतं अजून अधोगती होणार आहे कारण समाजाला अस काही ऐकायची विकृतिच निर्माण झालीये... ह्या रोगाने पूर्ण पोखरलय आपल्या संत साहित्याला... आणि एवढे दुःखद आहे ना हे....😢
खुपच छान विडिओ.... समाजातील विविध स्तरातुन ओढावणार्या रोषाची पर्वा न करता ढोंगी , पाखंडी तसेच विकाऊ किर्तनकारांवर सडाडुन परखड टिका आपण केलीत या बद्दल आपले खुप खुप आभार....❤❤❤
सर तुम्ही केलेले विश्लेशन अगदी मनाला भावले तुकारामानी एवढया परखड शब्दात प्रबोधन केलेले आहे पण त्यांचे विचार आत्मसात करणे म्हणजे विज्ञानवादी असणे आहे पण आता सर्व काही वेगळेच चालु आहे सर्वकाही अविश्वसनीय आहे लोकांनी थंड माथ्यानी विचार करायला पाहीजे पुढच्या पिढीसाठी
अरे बापरे पोखरकर सर हे तर माहीतच नव्हते म्हणजे सगळे ह.भा. प. पण पैशाने विकले गेले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र फडणवीस याने काय होणार पुढच्या पुढीचे खुप छान विश्लेषण 🙏
महाराजांचे अमुल्य विचार आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद पोखरकर सर किर्तन प्रेमी टाईमपास प्रेमी अंधांना फक्त दोन तास मनोरंजन हवं असतं म्हणून हे असे बोगस सो काॅल्ड किर्तनकार जिकडे तिकडे कुत्र्याच्या छत्री सारखें डोके वर काढायला लागले आहेत ज्यांना जनाची पन नाही मनाची पन नाही मी बाबा महाराज सातारकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आफळेबुआ ह्यांचं किर्तन पाहिले आहे ऐकले आहे कुठेच थिल्लरपणा नाही अश्लील पणा नाही, कुठलेच घाणेरडे अंगविक्षेप नाही विषयांतर नाही ऐकतच रहावेसे वाटते . आम्ही आस्तिक आहोत पण कधीच बाबाबुआंच्या मागे लागलो नाही की कर्म कांड करीत नाही
आपल्या विचारास मनःपूर्वक सल्यूट आशा फॅसिस्ट वातावरणामध्ये आपण आपले परखड विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज होत आहात आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
पण जेव्हा हे लोक रिटायर होतील वयाने आणखीन म्हातारे होतील तेव्हा त्या गोष्टीचा त्यांना किती त्रास होईल याचाही त्या लोकांनी विचार केला पाहिजे व आपण देशाची किती फसवणूक करतोय हे त्यांना कायम त्रास देणार होनार बाकी काय माहित नाही पण जैसी करणी वैसी भरणी
जिथे हनुमान जयंती, राम नवमी ल कीर्तन सोहळे होयचे आता प्रत्येक गल्लोगल्ली महिन्याला एकादशी ल बाबा लोकांचे कीर्तन होत आहे 😊 5000 मधे कीर्तन करणारे 50000 घेत आहे ..आता लहान टाब्र पण कीर्तन ज्ञान देत आहे 😊मला वाटत आता रोजगार गरज नाही कीर्तन च रोजगार झालं😊काजू बदाम पिस्ते खाऊन पैसे भेटत असतील तर हा उद्योग का वाईट नाही😊
सर,आज तुम्ही फारच कडक शब्दात ढोंगी किर्तनकार व स्वार्थासाठी लाचार होणारे राजकारणी यांचा समाचार घेतला या बद्दल तुमचे आभार.
Right 👍
मराठी समाजातील महिलांमुळे या भोंदुगिरी बाबांना जास्त प्रोत्साहन मिळत आहे 100% खरे आहे
मग पुरुषांनी आपापल्या घरातील बायकांना जरा शिक्षित करावे व समजून सांगावे की राजकारण किती घाणेरडे चालत आहे म्हणजेच त्या कोणाच्या बोलण्याच्या आहारी जाणार माहीत
अगदी बरोबर आहे प्रबोधना पेक्षा कोट्या करून बुवा हसवतो या साठी गर्दी होते
अगदी खर आहे अशा बुवांचे फावते आणि महाराष्ट्रात भाजपा जींकते ते बायकांमुळेच.
@@ilbabambasilbabambas2556डोक बिनडोक सर्वांना मतदानाचा हक्क आहे. ह्यामुळे कोण कोणाला का आणि कसं मतदान करेल हे सांगता येत नाही. आपल्या एकट्याच्या मताला एक संख्येएवढीच किंमत .तेव्हा तुका म्हणे.....
बुवा तेथे बाया,हे नाटक पन्नास वर्षे आधी उगाचच गाजले नव्हते.
अभिवक्ती सॅल्यूट, अहो तुम्ही आमच्या देशप्रेमी सामान्य लोकांचा आवाज आहत.
पोखरकर साहेब, अत्यंत महत्त्वाची मुलाखत आम्हा दर्शकांना दाखवून अनेक मुर्खभक्तांचे डोळे आणि मेंदू उघडलेत, आपले खुप खुप आभार.
मुर्खा भक्तांनचे डोळे आणि मेंदू गुलाम
हेडफोन लाऊन मुलाखतीचा शब्दबशब्द ऎकला !!!
सांप्रदायाचा बाजार मांडणारा परमार्थ अन साधुसंताची पुर्विची संस्कृती व शिकवण यावर प्रकाश टाकणारी मुलाखत आयोजन केले सर तुमचे अभिनंदन व बाबांचे चरणी मस्तक
संतांची एकच शिकवण आहे मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे
साहेब तुमचा एक एक शब्द मनाला भिडतो.तुमच्या वास्तव व सत्य विश्लेषणा बाबत सलाम.
मी बी एक वारकरी संप्रदायक माणूस आहे या बाजार कीर्तनकाराचे कीर्तन कोणीही ठेवू नये जय महाराष्ट्र
हा माणूस मुकुंद काका जाट देवळेकर यांना बाजार म्हणतो चैतन्य महाराज देगलूरकर यांना बाजार म्हणतो आणि तुम्ही याचा ऐकणार छान... वारे सांप्रदायिक
सर्व खरोखर परिस्थिती सांगते महाराजांनी
मी चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज यांना प्रती ज्ञानोबा तुकोबा म्हणत होतो पण त्यांनी निवडणुकीत सरळ सरळ एका विशिष्ट पक्षाला मतदान करा म्हंटले आणि त्या दिवसापासून त्यांनी संत विचार सोडले म्हणून त्यांचा मान कमी झाला@@RameshwarBhakad-uj6ne
Are te barobr boltayet.....he thukkar aahet ...dhongi aahet aani kay????
Parulekar barobr boltayet@@RameshwarBhakad-uj6ne
Hindu dharmach prachhar mahange gunha Aahe ka ? Bai !tu varakat sampradaik vatat nahi ! Jai shree Ram 🚩🚩🚩🚩🚩.
पोखरकर सर सर्व प्रथम तुमचे मनःपुर्वक आभार . खुप सुंदर असे विश्लेषण. आणि महाराजान जे कथन केले आहे. हे वास्तव आहे.
भाड़खाऊ अणि शेणखाऊ हे शब्द एकदम बरोबर आहेत
पोखरकर साहेब 🙏आज तुम्ही पाखंड कीर्तनकार,
पाखंडी सरकार, आणि भाजपा या लोकांना पुर्ण उघडं पाडलं आहे. सध्याच्या सरकारवर निर्भिडपणे कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत जनतेच्या मनातील राग तुम्ही विश्लेषण केले आहे. आणि
ह भ प श्री दिनकर शास्त्री महाराज यांनी सांप्रदायिक विषयी खरे विचार मांडले ते अगदी बरोबर आहेत. तुम्हाला आणि शास्त्री महाराज यांना लाख लाख धन्यवाद.🙏🙏🙏
खुपच छान विश्लेषण केल सर हि काळाची गरज आहे दीर्घायुषी होवो, धन्यवाद 🙏🙏🙏
सर्व संभ्रम दूर झाले.... खूप सकारात्मक विचार मांडले मान्यवर खऱ्या कीर्तनकार महाराजांनी
खूप खूप धन्यवाद 😊
सर तुमचे मनापासून खूप खूप म्हणजे खूप आभार
मला सारखं वाटत होतं की कोण या विषयावर का बोलत नाही
पण तुम्ही हा आवाज उचलला मी पण एक माळकरी आहे पण या सगळ्याची मला चिड येत होती...
मी हे सर्व कीर्तन ऐकले होते इलेक्शनच्या वेळी मला तर आश्चर्य वाटत होते की हे सगळे कीर्तनकार एवढे विकले जाऊ शकतात
खूप खूप धन्यवाद तुम्ही या विषयाला हात घातला 🙏
पोखरणकर सर.
नमस्कार.
परखडपणे ह भ प यांच्या बद्दल माहिती
अभ्यास पूर्ण मांडली त्याबद्दल खूप खूप
धन्यवाद.
मी ही भागवत सांप्रदायिक आहे.
गेली 38 वर्ष इचलकरंजी येथे
ज्ञानेश्वरी व अनेक ग्रंथांचे
व्यासपीठ चालक सेवा करीत आहे.
सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा निष्ठेने
सेवा करीत आहे.
पण सुपारीबाज महाराजांबद्दल खटकणारी गोष्ट आज ऐकायला
मिळाली.
🙏🙏🙏🙏🙏
स्वघोषित वारकरी.... कम्युनिस्ट अर्बन नक्सली सोशल मिडिया वर काहीं पण बनुन लोकांना भ्रमित करायला काहीही बोलतात 😂😂
बरोबर आहे व्यवस्था बदलण्यासाठी लाडक्या बहिणीन बरोबर लाडक्या कीर्तनकारांना पण हाताशी धरले गेले आहे, असे प्रामाणिक महाराज आहेत तो पर्यंत कीर्तनाला दर्जा आहे आदरणीय शास्त्रीजीन यांच्या या मुलाखती मुळे पुढील पिढी ला चांगले मार्गदर्शन मिळेल, शास्त्रीजीन सारखा कीर्तनात आदर्श असावा🙏
देश पून्हा पारतंत्र्यात जाणार आहे.
👍
@@shivajiaswale4378 आपण तसं होवू देणार नाही.. लढू..
सर...समविचारी, विवेकवादी, सत्यशोधक तरुणांचे संघटन करण्याची काही योजना/इच्छा आहे का?@@abhivyakti1965
खुप छान वारकरी खरे किर्तनकार आणि पाखंडी किर्तनकार यातील फरक संदर्भासहीत भुकेले महाराजांनी दिला आहे
पोखरकर साहेब तुमच्या सारखेच अगदी रोखठोक व निर्भिडपणे सांगितले आहे
धन्यवाद आपणा दोघांचे
तसेच अभिव्यक्ती चॅनलचे सुध्दा धन्यवाद
सर्वात सुंदर विडिओ बनवला आहे.
सत्यमेव जयते
तुमचे मनापासून आभार आमच्या कुटुंबाने ठरवले आहे आज पासून जे कीर्तनकार नारदा च्या गादी चा उपयोग राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी करतात त्यांचं कीर्तन ऐकाच नाही होईल तेवढे स्वतः च ज्ञानेश्वरी, गाथा वाचायचा .
व्वा..!
अतिशय प्रासंगिक आणि अभ्यासपूर्ण विवेचन....❤️
आजच्या वारकरी संप्रदायातील उणिवा दाखवणारा हा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद सर.👌🙏
पोखरकर साहेब आपले अभिनंदन. आजचा चपखल शब्द भाड खाऊ शिवी नसून योग्य सध्या च्या परस्थितीला आहे हया बद्दल आपले मनापासून शतशः धन्यवाद.
भाडखाउ महाराजांना आणि भाडखाउ सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
महाराज आपण सत्य सांगतात नमस्कार महाराज. पोखरकर सर आपण महाराजांचे दर्शन दिल्या बदल धन्यवाद
रविंद्र भाऊ..
आजचा विषय खरोखर डोळ्यात अंजन घालणारा आहे..मला माझ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे..
पण आज आपण जे सांगितले,व्हिडिओ दाखवले, या वर विश्वासचं बसत नव्हता..
या बाजरू लोकांनी राजकारणात ,धार्मिक सरमिसळ केली,हे खुप मोठे पाप केले आहे..
अशिक्षित नाही तर,आमच्या सारखे सुशिक्षित लोक या अश्या कीर्तनातून नक्कीच फसले गेले.
भाऊ
.
आपणं योग्य मुद्दा मांडला
मा.पोखरकर साहेब ,आपल्या रोखठोक वाणीला सलाम .अभ्यासपूर्ण विवेचन असते आपले.ऐकून चीड आल्याशिवाय राहत नाही.
सगळे पाखंडी एकत्र येऊन देशाचे वाटोळे करत आहेत देशाला आज खरी गरज दवाखाने शाळा ह्याचीच खरी गरज आहे
पोखरकर साहेब शंभर टक्के अभ्यासपूर्ण महत्त्वाचे विश्लेषण आहेच,मात्र विकाऊ बाजारबुनग्याची औवलादीची पैदास जागोजागी दिसत आहे.धन्यवाद साहेब.
परमपूज्य श्री दिनकर शास्त्री भुकेले महाराजांच्या सर्व मतांशी सहमत, अतिशय सुंदर मुलाखत. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ह्या प्रभूतींनी मानवतावादी धर्माचे जे तत्व/मर्म समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला त्यालाच सध्या हरताळ फासला जातोय हे आपले दुर्दैव..
माझ्या मनातील विचाराने आपण सुरवातकेली धन्यवाद महाराष्ट्रातील 99%कीर्तनकार हे पोटभरू आहेत की संतांनी कर्मकांड व धर्म बंधने याच्यावर टीका केली याची सूरवात माउलींनी केली तीर्थ वेद नेम भवेविनी सिद्धी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भमी चीत नाही नामी तरी ते वर्थ. योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी या प्रमाणे हरिपथात कथन केले आहे तुकाराम महाराजांनी विष्णु मय जग विचार मांडले आहेत मी वारकरी घराण्यातील आहे विशेष म्हणजे खऱ्या वारकऱ्यांचे सामर्थ किती आहे ते मी जवळून पाहिले आहे शत्री महाराजांनी वारकरी बद्दल खूप चांगले मांडले आहेत
पोखरकर सर ! आपणास कडक सॅल्युट !
अगदी बरोबर, सुरवात , शेवट अती सुंदर 🎉
श्री पोखरकर सर,
सप्रेम दंडवत!
इतक्या कमेंट्स वाचल्या , फलित हेच की लोकांच्या खुप खुप शंकांचं निराकरण झालं.
श्री भुकेले महाराज यांनी बाजारु,बिमारु
किर्तनकारांच अतिशय मोजक्या शब्दात पण गहन अर्थ असणारं विश्लेषण केलं त्या बद्दल धन्यवाद.
🙏
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (ईव्हीएम सोडून) पार्ट्या,प्रवचने,पैसा,प्रचार, पोलिसींग, निवडणूक आयोगचा पाखंडीपणा, लाडली बहिण इ.इ.
वरील आजचे आपले भाष्य परखड आहे..त्याबद्दल कडक सॅल्युट!
समाज कल्याण व सेवेचे हे व्रत व हा वसा कायम ठेवूया... आभार ✓
अतिशय सुंदर विश्लेषण . अगदी मनापासून आपले धन्यवाद . राम कृष्ण हरी.
खानदेशात देखील असे दोन-तीन बुवा महाराज आहेतच.
आज कालचे सर्व साधू संत, बुवा बाबा
हे सर्व सरकारचे लालन चंगुलपण करत आहेत. त्याना जनतेचे काही देणे नाही.
सलाम आपले पत्रकारितेला...
लगे रहो सर......
पोखरकर सर एकदम बरोबर
पोखरकर साहेबांना रामकृष्ण हरी हिंदू धर्माचे स्तोम माजविणयाचे प्रकार भाजप व संघाने चालू ठेवले आहेत असे मला वाटते कळावे आपला स्नेही जनार्दन ताठे
खूप छान विश्लेषण...❤
पोखरकर साहेब पूर्ण बजबजपुरी माजलंय देशात.
जबरदस्त धुलाई केल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद,आदरणीय रवींद्रजी,या प्रबोधनाची नितांत गरज आहे.महाराजांनी भयावह वास्तव विशद करुन वस्तुस्थिती मांडली.🙏🙏🙏
अभिव्यक्ति ला माझा कोटि कोटि 🙏🙏🙏 ❤ से
खूप छान विषय घेतला सर आपण चर्चेसाठी, माझ्या मनात ही शंका गेले चार पाच वर्षात होती आणि आज त्याचे निरसन झाले आणि समाधान झाले की माझी शंका ही खरी ठरली.
जय हरी
खरं प्रबोधन या एपिसोडमधून शास्त्री महाराजांकडून ऐकायला मिळाले, त्याबद्दल त्यांना आणि अभिव्यक्तीचे रवींद्र पोखरकर यांनाही खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏
मा पोखरकर साहेब आपण घेतलेला विषय अंत्यत ज्वलनंत आहे,आपण सुरवात ज्या शब्दांनी केली ती शिवी या लोकांना चपखल जरी बसत असली तरी ही लोक याही पलीकडे गेलेली आहेत,आमचं भाग्य मोठं आहे की हभप भुकेले महाराज उर्फ नाना यांचं सानिध्य आम्हाला सतत लाभतं. त्यांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा. आणि आपले अभिनंदन जय हरी 🌹🙏✍️
अत्यंत परखड मुलाखत.दिनकर महाराजांनी वास्तव विषद केले आहे.
अजून एक भामटा नकली महाराज समोर आणला... ह्याला प्रसाद मिळणार 100%😊
सगळीकडे गुंडागर्दी सुरु आहे
कीर्तनातले मला काहीच कळत नाही पण मला सुद्धा खूप छान वाटलं
वाह सर खूप खूप अभिनंदन सर तुम्ही तर यांची धोतर पडली सर
सर हे कीर्तनकार लोकांचा बुद्धिभ्रम करतायेत अज्ञान अंधश्रद्धा वाढवीत आहेत अत्यंत घातक बाब आहे
एकदम चांगले प्रबोधन केले आहे.
खूपच छान विश्लेषण .. मुलाखत आवडली.
एकदम जबरदस्त!
महाराज्यानां ध्यनवाद
अगदी शब्द आणि शब्द लक्ष देऊन ऐकला.... 👌👍
सर तुम्ही चांगले काम करता हे च कौतुक तुमचे ❤
Genuine....
ही खरी वेदना आहे..
आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो.... 🙏🙏🙏🙏
पोखरकर साहेब, तुम्ही जो विषय मांडला, योग्य केले. या लोकांना आपण भाडखाऊ ही जी नवीन उपाधी दिली, त्या साठी धाडस लागते ते आपण दाखवले. योग्य उपाधी दिली. या लोकांमुळे महाराष्ट्र फार फार मागे गेला हो.
कटु पण सत्य सटीक विश्लेषण केले सर आपण ✅💯🙏🏻👌🏻👌🏻
हया लोकांनी महाराष्ट्राचा खरोखरच यज्ञ केला
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम विश्लेषण
मी एका वारकरी कुळात जन्माला आलो, पण आज संप्रदायची झालेली वाताहत, याचे उत्तम विश्लेषण महाराजांनी केले.
आजही फड परंपरेने संप्रदाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
रामकृष्ण हरी 🙏🚩
अगदी बरोबर आहे.
Ekdam Barobar Aahe Saheb
सर जय महाराष्ट्र .हिंदुत्वाचे खरे घातकी गुन्हेगार आज तुम्ही ऊघडे पाडलेत
He is great fallow and good guidance to mass peoples
राजकारण्यांनी कीर्तनाचा बाजार मांडला आहे. 🚩राम कृष्ण हरि
राजकारणी धर्माचा उपयोग करून घेतात
पोखलकर सर आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओ साठी तुमचे अभिनंदन व आभार. भुकेले महाराज यांचे विचार अनुसरनिय आहेत.परखडपणे मत व्यक्त करतात महाराज.वारकरी संप्रदायास आलेल्या तातपूरता अधोगतीस समाजाची अभिरुची ही जबाबदार आहे.
बाजारात माल विकला जातोय म्हणून अशा महाराजांचे पिक आलेय.
अगदी सत्य विश्लेषण . राम कृष्ण हरी महाराज.
लोकतंत्र में स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी चुनाव प्रत्येक नागरिक का अधिकार है। चुनावी धांधली के खिलाफ सभी विपक्षी दलों को निर्णायक लड़ाई लड़नी होगी-यह आपका नैतिक दायित्व है।
बहुतांश किर्तनकार हे अलिकडच्या काळात गोदी मिडियासारखे "पक्के धंदेवाईक" झालेले आहेत.
हा कलीयुगाचा महिमा आहे, त्यामुळे नाईलाज आहे!
😂😅😂😅😂😅😂😅
अप्रतिम सत्य वचनाला लोका समोर उजागर करण्या बदल धन्यवाद
आज खरी गरज शिक्षण स्वास्थ्य ह्याची च गरज आहे पण पाखंडी लोक वाक्षकरी संप्रदाय पुर्ण नासवला आहे
मी पण एक किर्तनकार आहे पण कुठे शिकून वगेरे झालेलो नाही... देवाच्या सेवेची आवड आणि साहित्याचा व्यासंग... खूप वाचन बस एवढेच मला पुरेसे आहे... खूप कार्यक्रम यावेत अशी अपेक्षा पण नाही... खरी परिस्थिती मांडलीये शास्त्री यांनी... अतिशय बिकट होत आहे ती दिवसेंदिवस... मला तर वाटतं अजून अधोगती होणार आहे कारण समाजाला अस काही ऐकायची विकृतिच निर्माण झालीये... ह्या रोगाने पूर्ण पोखरलय आपल्या संत साहित्याला... आणि एवढे दुःखद आहे ना हे....😢
अगदी बरोबर आहे साहेब
Khupach marmik visleshan thanks a lot
खुपच छान विडिओ.... समाजातील विविध स्तरातुन ओढावणार्या रोषाची पर्वा न करता ढोंगी , पाखंडी तसेच विकाऊ किर्तनकारांवर सडाडुन परखड टिका आपण केलीत या बद्दल आपले खुप खुप आभार....❤❤❤
धन्यवाद साहेब . फार चांगली चर्चा घडवून आणली साहेब.
सर तुम्ही केलेले विश्लेशन अगदी मनाला भावले तुकारामानी एवढया परखड शब्दात प्रबोधन केलेले आहे पण त्यांचे विचार आत्मसात करणे म्हणजे विज्ञानवादी असणे आहे पण आता सर्व काही वेगळेच चालु आहे सर्वकाही अविश्वसनीय आहे लोकांनी थंड माथ्यानी विचार करायला पाहीजे पुढच्या पिढीसाठी
अरे बापरे पोखरकर सर हे तर माहीतच नव्हते म्हणजे सगळे ह.भा. प. पण पैशाने विकले गेले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र फडणवीस याने काय होणार पुढच्या पुढीचे खुप छान विश्लेषण 🙏
मनःपूर्वक आभार. आपल्या सत्य व परखड विचार मांडणी च्या धाडसाचे मनःपुर्वक अभिनंदन.
🙏सत्यमेव जयते 🙏
सर हे खरच वास्तविकता आहे
Khup Chan sangitle
👌👌👍निर्भीड बाणा..
महाराजांनी खूप परखडपणे विवेचन केले, पाखंडीपणाची लक्तरेच वेशीवर टांगली. 🙏🙏
Agadi barobar hae sir
खूप छान. राम कृष्ण हारी
अगदी बरोबर विश्लेषण केले सर
फार विदारक परिस्तिथी.
अतिशय महत्वाची मुलाखत..... फार सुंदर व स्पष्ट विचार.... पोखरकर तुमचे आणि महाराजांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर खूपच वाईट वाटतंय आपला महाराष्ट्र अधोगती कडे चालला आहे.आणि खूपच वाईट आहे.
Burasastalelya vicharache manthan
अत्यंत प्रबोधनयुक्त मुलाखत आहे. अभिनंदन पोखरकर सर.
Chhan Ahye,Prabhodhan / Wishletion.
Dhanyavad🎉saheb 🙏🙏🙏👍👌✅❤️🌺
महाराजांचे अमुल्य विचार आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद पोखरकर सर किर्तन प्रेमी टाईमपास प्रेमी अंधांना फक्त दोन तास मनोरंजन हवं असतं म्हणून हे असे बोगस सो काॅल्ड किर्तनकार जिकडे तिकडे कुत्र्याच्या छत्री सारखें डोके वर काढायला लागले आहेत ज्यांना जनाची पन नाही मनाची पन नाही मी बाबा महाराज सातारकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आफळेबुआ ह्यांचं किर्तन पाहिले आहे ऐकले आहे कुठेच थिल्लरपणा नाही अश्लील पणा नाही, कुठलेच घाणेरडे अंगविक्षेप नाही विषयांतर नाही ऐकतच रहावेसे वाटते . आम्ही आस्तिक आहोत पण कधीच बाबाबुआंच्या मागे लागलो नाही की कर्म कांड करीत नाही
आपल्या विचारास मनःपूर्वक सल्यूट आशा फॅसिस्ट वातावरणामध्ये आपण आपले परखड विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज होत आहात आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
पण जेव्हा हे लोक रिटायर होतील वयाने आणखीन म्हातारे होतील तेव्हा त्या गोष्टीचा त्यांना किती त्रास होईल याचाही त्या लोकांनी विचार केला पाहिजे व आपण देशाची किती फसवणूक करतोय हे त्यांना कायम त्रास देणार होनार बाकी काय माहित नाही पण जैसी करणी वैसी भरणी
अख्या महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारी खुप! खुप! छान, खुप छान मुलाखत 🎉 मुलाखत 🎉
जिथे हनुमान जयंती, राम नवमी ल कीर्तन सोहळे होयचे आता प्रत्येक गल्लोगल्ली महिन्याला एकादशी ल बाबा लोकांचे कीर्तन होत आहे 😊 5000 मधे कीर्तन करणारे 50000 घेत आहे ..आता लहान टाब्र पण कीर्तन ज्ञान देत आहे 😊मला वाटत आता रोजगार गरज नाही कीर्तन च रोजगार झालं😊काजू बदाम पिस्ते खाऊन पैसे भेटत असतील तर हा उद्योग का वाईट नाही😊
आपण सत्य परिस्थिती अगदी परखड भाषेत सांगितली व लोकांचे डोळे उघडले.