Suresh Dhas EXCLUSIVE | मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस रोखठोक | NDTV Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 годин тому +38

    सुरेश आण्णा,
    सामान्य जनता तुमच्या कडे आता फार मोठ्या अपेक्षेने बघत आहेत.हे धाडस फक्त तुम्हीच करू शकता.आणि जिल्ह्यातला दहशतवाद संपऊ शकता.

  • @raigad1674
    @raigad1674 11 годин тому +20

    कोणाच्या आशीर्वादाने होतय
    हे सर्व जिल्हा ला चांगलच समजलय .....
    कोणाचे *बगलबच्छे *
    पोलिस आणि प्रशासन हाताशी धरून
    अपहरण, खंडणी ,खूण ,दोन नंबरचे धंदे करताय .......

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 11 годин тому +44

    धस साहेब मंत्रिबना आणि पालक मंत्रिपद घ्या

  • @a1vallinonevideos
    @a1vallinonevideos 10 годин тому +27

    लोकशाही ने निवडून आलेला लोकनेता ... आदरणीय धस अण्णा .... रोख ठोक ... झुकेगा नही...❤

  • @dnyaneshwarkadam5978
    @dnyaneshwarkadam5978 11 годин тому +14

    Suresh anna dhas palakmantri❤

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 11 годин тому +14

    सुरेश अण्णा दास साहेबांनी योग्य आणि रस्ता मागणी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी सुद्धा या केसमध्ये लक्ष घातले ते 100% गोरगरिबांना न्याय देते मी आशा

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 11 годин тому +12

    Good job anna

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 9 годин тому +5

    अण्णासाहेब तुम्ही नेतृत्व खरा बीड जिल्ह्याचा सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे महाराष्ट्र राज्य

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 10 годин тому +15

    वजांरी समाजाणे मुंडे बहीण भाऊ ना डोक्यावर घेतल्यामुळे संतोष देशमुख व सर्व आरोपी यांचे जीवन संपले

    • @jaihind8335
      @jaihind8335 8 годин тому

      😂काहीही काय लॉजिक आहे 😂

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 10 годин тому +4

    धस साहेब तुम्ही पुर्ण लक्ष घालून न्याय दया आपेक्षा करत आहे हि विनंती आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन त्यांना खरी घटना सांगा

  • @ShubhamHolkar-bo4lh
    @ShubhamHolkar-bo4lh 11 годин тому +9

    Suresh Aanna dhas

  • @dnyaneshwarkadam5978
    @dnyaneshwarkadam5978 11 годин тому +5

    Only anna❤

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 9 годин тому +2

    अण्णा बरोबर बोलत आहेत यांना बीडचे पालकमंत्री केले पाहिजे 🔥🔥

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 3 години тому

    धस साहेब मराठ्यांनी मोठ्या शिताफीने निवडून दिले .भिड दहशतवाद संपवायला बीड तुमचाच भरवशावर आहे

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 4 години тому

    राक्षसी व्रतीच्य मारेकराना आणि त्यांना मदत करणार्‍या पोलीस, राजकीय लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @AnilDeshmukh-g6v
    @AnilDeshmukh-g6v 9 годин тому +3

    आण्णा आपल्याला मंत्री पद मिळाल पाहिजे.

  • @Human12358
    @Human12358 9 годин тому +1

    सुरेश धस ❤ खरा माणूस

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +3

    दस साहेब अगदी बरोबर बोलले आहेत सगळ्याचा काटा काढा

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 11 годин тому +4

    जाहीरनिषेध सरकार

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +1

    पोलीस बांधवा बाबतीत माझ्यावर माझ्या मनी तेवढाच आदर आहे त्यांची सुद्धा किंमत करा कारण त्यांचे वरील जर त्यांना धमक्या देत नसतील किंवा कुठल्या आदेश देत नसतील तर ते फक्त इमानदारीने काम करतील

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 10 годин тому +4

    केंद्र सरकारने जर लक्ष घालावं तर संतोष सारके जिव वाचतील मोदी साहेब

  • @MHThorat
    @MHThorat 10 годин тому +2

    धस आमदार च झाला हीच खूप मोठी गोष्ट आहे

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 10 годин тому +2

    अण्णा dadegaon खून प्रकरण काय होते जनतेला समजु द्या

  • @NareshAute
    @NareshAute 5 годин тому

    या पवनचक्की संदर्भात कोणी कोणी खंडणी घेतल्या त्याची पण माहिती घ्या

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 9 годин тому +1

    Anna 🔥🔥🔥🔥✌️✌️

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Ek dam kdk boltat dhas saheb

  • @rajeshsanap8165
    @rajeshsanap8165 7 годин тому

    मंत्री पदा साठी सर्व काही चाललंय राजकारण

  • @spritual_groth
    @spritual_groth 9 годин тому

    अगदी रास्त मागणी केली आमदार साहेबांनी

  • @ShivshambhuTravals
    @ShivshambhuTravals 9 годин тому +2

    आण्णा ला रडुन रडुन पालकमंत्री व्हायचं य वाटतं 😢

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 9 годин тому +1

    पालक मंत्री घ्या तुम्ही

  • @bhagwanbade8724
    @bhagwanbade8724 9 годин тому +1

    उज्वल निकम म्हणजे शरद पवार साहेबांचा आडवोकेट का अण्णा??
    अण्णा असे डायरेक्ट कोणाचे नावं घेणे बरोबर नाही तपासा अगोदर कराड च नावं घेताय

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +1

    बरोबर जनतेचे रक्षक भक्षक झाले तर काय होईल

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +1

    योग्य तो प्रश्न विचारा आणि जनतेसाठी काम करा पत्रकारांसाठी माझे

  • @ajaybhabad8407
    @ajaybhabad8407 10 годин тому +1

    राष्ट्रपती बनवा याला

  • @vishnughuge-j8r
    @vishnughuge-j8r 10 годин тому

    म्हणजे आशी मागणी करायची कि ती मान्यच होणार नाही मग हे आन्याय झाला म्हणून राजकारण कराय मोकळे.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 9 годин тому +2

    एकदम बरोबर बोलत आहेत आणा

  • @RamaRama-jh4gs
    @RamaRama-jh4gs 8 годин тому +1

    आष्टी मधील भूखंड घोटाळ्याची पण चौकशी झाली पाहिजे ...... देवस्थानची जमीन लूटली त्याची चौकशी व्हावी 🙏🙏🙏

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 9 годин тому +1

    बीड शहरातील झालेल्या गोळीबार बद्दल काय?

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому

    हे सगळे नाटक पत्रकार लोकांमुळेच होत आहेत यांची उचलबांगडी सगळ्यात पहिलं करा

  • @jaywantdhole
    @jaywantdhole 9 годин тому

    No. 1 Dhas saheb tumchi bhumika rokthok ahe

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +1

    मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे मला एक वेळेस बोलण्याचा चान्स द्यावा

  • @maheshkumarkoli8681
    @maheshkumarkoli8681 10 годин тому

    गृहमंत्री खात कोणाकडे आहे?? हे अजूनही प्रसिद्ध झाले नाही... तरी ही गृह खाते (कोणत्याही प्रकारचे खाते वाटप झालेले nahi)कोणाला दिले नसले तरी तोपर्यंत मुख्यमंत्री हेच सर्व खात्याचे प्रमुख असतात..

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому +1

    पत्रकार साहेबांनी जातिवाद पेटवू नका

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Sp kadak aala pahije

  • @devananddapkar4996
    @devananddapkar4996 10 годин тому +3

    झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण हे धस , सोनेने , जरांज मिळून जन सामान्य चे नेतृत्व मुंडे ल मंत्री पद भेटू नये म्हणून अटा पिटा चालू आह... अरे याच्या दादागिरी , झुंडशाही चे केलेली मास्टरमाईंड हेच ..jail हो

  • @nikhilr.dhakne1231
    @nikhilr.dhakne1231 5 годин тому

    राजकारण करू नका येथे तरी

  • @shivkumargujar3189
    @shivkumargujar3189 9 годин тому

    2014-2019 mdhe beed khup shant hote tyamule tevache palkamntri pankaja tai munde ya beed jilha saathi garjechya ahet....tai palkamntri astana beed khup shant hote

  • @bailgadapremi5438
    @bailgadapremi5438 10 годин тому +6

    हे सघळ मंत्री पदा साठी चालू आहे लोक आढानी नाहीत धस साहेब

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому

    नको ते प्रश्न कशाला विचारता प्रत्येकाचा तुमची ड्युटी तुम्ही

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 9 годин тому

    Aaka(valya)😂😂😂

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 10 годин тому

    खासदार भेटलेत अमित शहांना

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 10 годин тому +2

    दस तुमी पण धुतल्या तांदळासारखे नाहीत तुमच्या तालुक्यात पण बरेच असे मॅटर झालेत

  • @haribhauandhale9707
    @haribhauandhale9707 10 годин тому +2

    Dadegao prakaran kay

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Aatirek kelyawar dev sewat kartoch sewat nakkich honar gundagiri

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Dhas aanna tumhi amit shaha kada jawa

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Bajrang bappa ni nela aahe amit shaha chya jawal prashna

  • @RamaRama-jh4gs
    @RamaRama-jh4gs 8 годин тому +1

    दादेगांव चौकशी व्हावी

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Dhas aana tumhich nay deu shakta aani gundagiri sampawa

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Palakmantri bana tumhi aani beed chi gundagiri sampawa

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 8 годин тому

    Marathyamadhe aani dalitamadhe kiti prem aahe santosh bahu bhandayela gele aani ghat zala aaplyabhaaa sobat

  • @SachinMunde-g9m
    @SachinMunde-g9m 8 годин тому

    Beed la golibar zalay ja ke das

  • @SandeepBangar-z6v
    @SandeepBangar-z6v 10 годин тому

    Tari pn tumhi mantri nahi honar 😂

  • @vishalnarayanshinde2288
    @vishalnarayanshinde2288 9 годин тому

    Aho si ya mage fadanvis sarv patishi ghalat ahe

  • @kande1002
    @kande1002 11 годин тому +2

    सुरेश आरोपी

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому

    मी रिस्पेक्ट करतो माझ्या महाराष्ट्रीयन पोलिसांचे

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 10 годин тому +2

    भेटल तुला मंत्रिपद 🎉🎉❤

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому

    दस साहेब पोलीस यंत्रणेला दोष देऊ नका ते फक्त देशाचे पालन करतात

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 10 годин тому +1

    अरे लोकं का पागल झाले का या घटनेचा अन् मंत्री पदाचा काय संबंध

  • @LaxmanJadhavar-c4y
    @LaxmanJadhavar-c4y 10 годин тому

    Tyani pan tech dhande kelet sagle nete sarkhech ahet

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 10 годин тому

    In this case Adv Ujwal Nikam should be appointed as government advocate. Justice for S Deshmukh.

  • @akshaymundhe1433
    @akshaymundhe1433 10 годин тому +1

    धस तुला काहीच आक्कल नाही 😅

  • @ganeshpanchal5082
    @ganeshpanchal5082 10 годин тому

    धन साहेब व्यवस्थित बोलत असताना

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 8 годин тому

    कराड ला उचला ..बीड भयमुक्त होईल

  • @Truthful_577
    @Truthful_577 10 годин тому

    धस साहेब बरोबर तपास लावतील..बाप्पा पेक्षा त्यांचं मस्साजोग चे रहिवाश्यांनी ऐकलं पाहिजे...बाप्पा काही खर नाही

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 11 годин тому

    फडणवीस चे आमदार आहेत यांच्या कडून काही अपेक्षा करू नका हा देखावा आहे फक्त

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 10 годин тому +1

    धस अण्णा हा जातीवर ओकून बसलाय अगोदर च

  • @the_achievers_
    @the_achievers_ 10 годин тому

    अरे त्याला बीड च विचारा संदीप chya कार्यकर्त्याने गोळ्या घातल्या आहेत ते विचारा रे

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 11 годин тому +5

    Walmik la atak kra sagle sapdtil

  • @RamaRama-jh4gs
    @RamaRama-jh4gs 8 годин тому +1

    सुरेश धस, बजरंग सोनवणे, क्षीरसागर संदीप, सोळंके यांची चौकशी करा.....

  • @RamaRama-jh4gs
    @RamaRama-jh4gs 8 годин тому +1

    बीड मध्ये गोळीबार झाला त्याची चौकशी व्हावी

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 10 годин тому +1

    अण्णा ॲक्टिंग चांगलीं जमतिय हा फडणवीस ची अवलाद आहे

  • @sanappradip719
    @sanappradip719 10 годин тому

    Kase dhas mantri padasathi 😂😂

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 11 годин тому +2

    धस चोर 😂😂😂

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 11 годин тому

      तुझे बाप खरी आहेत का तुझी लायकी नाही सुरेश धस बद्दल कमेंट करायची

    • @GajananChavde-qe7bg
      @GajananChavde-qe7bg 11 годин тому

      तू आन तुझा नेता कोण आहे रे शेमन्या बुल्या

    • @sushilsolnke-c1r
      @sushilsolnke-c1r 10 годин тому +2

      Munde dhaku khandani khor😂😅

  • @Ganesha-l2q
    @Ganesha-l2q 8 годин тому

    सुरेश आण्णा
    सामान्य जनता तुमच्या कडे आता फार अपेक्षेने बघत आहे .हे धाडस फक्त तुमीज करु शकता .आणि जिल्हातल्या दहशत माजवणार्याला सपवु शकता

  • @devananddapkar4996
    @devananddapkar4996 10 годин тому

    झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण हे धस , सोनेने , जरांज मिळून जन सामान्य चे नेतृत्व मुंडे ल मंत्री पद भेटू नये म्हणून अटा पिटा चालू आह... अरे याच्या दादागिरी , झुंडशाही चे केलेली मास्टरमाईंड हेच ..jail हो

  • @devananddapkar4996
    @devananddapkar4996 10 годин тому

    झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण हे धस , सोनेने , जरांज मिळून जन सामान्य चे नेतृत्व मुंडे ल मंत्री पद भेटू नये म्हणून अटा पिटा चालू आह... अरे याच्या दादागिरी , झुंडशाही , जातीने target करणे, हे चे केलेली मास्टरमाईंड हेच ..jail हो