गाळीव इतिहास Dr. satish kadam
गाळीव इतिहास Dr. satish kadam
  • 691
  • 3 583 824

Відео

1952 मराठवाडा हैद्राबाद राज्य विधानसभेसाठी लढला (अनेक आश्चर्यकारक गोष्टी)
Переглядів 1,4 тис.21 день тому
1952 मराठवाडा हैद्राबाद राज्य विधानसभेसाठी लढला (अनेक आश्चर्यकारक गोष्टी)
एका छत्रपतीचा भर दरबारात खून झाला होता
Переглядів 17 тис.Місяць тому
एका छत्रपतीचा भर दरबारात खून झाला होता
शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजांचाही लाल महालाप्रमाणे पुण्यात एक महाल होता
Переглядів 604Місяць тому
शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजांचाही लाल महालाप्रमाणे पुण्यात एक महाल होता
पेशवे पद मिळावे म्हणून राघोबादादाने आपले शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवले होते
Переглядів 1,4 тис.Місяць тому
पेशवे पद मिळावे म्हणून राघोबादादाने आपले शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवले होते
उल्टा पाणी - इथं पाणी उताराकढून चढाकडे जाते
Переглядів 982Місяць тому
उल्टा पाणी - इथं पाणी उताराकढून चढाकडे जाते
नवरात्रीत तुळजाभवानीची दृष्ट काढली जाते
Переглядів 255Місяць тому
नवरात्रीत तुळजाभवानीची दृष्ट काढली जाते
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य पूजा - कशी होते? यावेळी कुठली आरती म्हटली जाते?
Переглядів 2,6 тис.Місяць тому
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य पूजा - कशी होते? यावेळी कुठली आरती म्हटली जाते?
शिवकालीन दसरा
Переглядів 192Місяць тому
शिवकालीन दसरा
महाराणी ताराबाई साहेबांनी तुळजाभवानीला दिलेले दानपत्र
Переглядів 964Місяць тому
महाराणी ताराबाई साहेबांनी तुळजाभवानीला दिलेले दानपत्र
भारतात प्रथमच न्यायाधीशाला फाशीची शिक्षा
Переглядів 434Місяць тому
भारतात प्रथमच न्यायाधीशाला फाशीची शिक्षा
तुळजाभवानी मंदिरातील भवानी तलवार अलंकार महापूजा
Переглядів 292Місяць тому
तुळजाभवानी मंदिरातील भवानी तलवार अलंकार महापूजा
तुळजापूरचे जुने नाव माहित आहे का
Переглядів 3,6 тис.Місяць тому
तुळजापूरचे जुने नाव माहित आहे का
छत्रपती शिवरायांच्या भोसले कुळाची कुलदेवता आई तुळजाभवानी
Переглядів 576Місяць тому
छत्रपती शिवरायांच्या भोसले कुळाची कुलदेवता आई तुळजाभवानी
हैद्राबादच्या निजामाचा झेंडा पिवळाच का ? हिरवा का नाही
Переглядів 1,9 тис.Місяць тому
हैद्राबादच्या निजामाचा झेंडा पिवळाच का ? हिरवा का नाही
नवरात्रीच्या ९ माळा - प्रत्येक माळेला कुठल्या रंगाचे फुल वाहिले जाते
Переглядів 392Місяць тому
नवरात्रीच्या ९ माळा - प्रत्येक माळेला कुठल्या रंगाचे फुल वाहिले जाते
हैद्राबादच्या निजामांनी नातवाचे तोंड कधी पाहिले नाही
Переглядів 714Місяць тому
हैद्राबादच्या निजामांनी नातवाचे तोंड कधी पाहिले नाही
पायाच्या बोटातील दागिने ( कमरेच्या वरचे दागिने सोन्याचे तर खालचे चांदीचे असावेत)
Переглядів 447Місяць тому
पायाच्या बोटातील दागिने ( कमरेच्या वरचे दागिने सोन्याचे तर खालचे चांदीचे असावेत)
घटस्थापने पूर्वी तुळजाभवानीची मूर्ती अशी काढून झोपविली जाते
Переглядів 1 тис.2 місяці тому
घटस्थापने पूर्वी तुळजाभवानीची मूर्ती अशी काढून झोपविली जाते
मराठा आरक्षणासाठी निजाम गॅझेट काय म्हणते
Переглядів 23 тис.2 місяці тому
मराठा आरक्षणासाठी निजाम गॅझेट काय म्हणते
असा आड दिसला की समजायचे हे गाव हैद्राबादच्या निजाम राजवटीतील गाव आहे
Переглядів 114 тис.2 місяці тому
असा आड दिसला की समजायचे हे गाव हैद्राबादच्या निजाम राजवटीतील गाव आहे
शिवरायांच्या पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय हवेत का असतो
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
शिवरायांच्या पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय हवेत का असतो
तुळजापुरातील घाटशिळ मंदिराचे चित्र लंडनच्या लायब्ररीत
Переглядів 3,3 тис.3 місяці тому
तुळजापुरातील घाटशिळ मंदिराचे चित्र लंडनच्या लायब्ररीत
तुळजापूरच्या घाटातील 125 वर्षाचा निजामकालीन पूल
Переглядів 3 тис.3 місяці тому
तुळजापूरच्या घाटातील 125 वर्षाचा निजामकालीन पूल
या आधारे मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे - दोन जीआर
Переглядів 7083 місяці тому
या आधारे मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे - दोन जीआर
मराठवाड्यातील 1899 चा भयानक दुष्काळ, निजाम प्रशासनाची उपाययोजना आणि येडशी लातूर रस्त्याची निर्मिती
Переглядів 3 тис.3 місяці тому
मराठवाड्यातील 1899 चा भयानक दुष्काळ, निजाम प्रशासनाची उपाययोजना आणि येडशी लातूर रस्त्याची निर्मिती
लंडनमधील वाघनखे शिवरायांचीच ?
Переглядів 2464 місяці тому
लंडनमधील वाघनखे शिवरायांचीच ?
लाडकी बहीण ही कल्पना शिवरायांची - बहिणीने राखी नाही मंदिर बांधले
Переглядів 8284 місяці тому
लाडकी बहीण ही कल्पना शिवरायांची - बहिणीने राखी नाही मंदिर बांधले
आसई युद्धातील इंग्रजांचे स्मारक जिथं दरवर्षी त्यांचे वारसदार येतात
Переглядів 7024 місяці тому
आसई युद्धातील इंग्रजांचे स्मारक जिथं दरवर्षी त्यांचे वारसदार येतात
छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार तीन वेळा लुटलेली धरणगाव ची वखार
Переглядів 6485 місяців тому
छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार तीन वेळा लुटलेली धरणगाव ची वखार

КОМЕНТАРІ

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 години тому

    Accha, Jay bhim

  • @PirajiSonkamble-nm4wz
    @PirajiSonkamble-nm4wz 12 годин тому

    जयभिम साहेब ,,🙏🏼🙏🌹🌹👍

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 18 годин тому

    1947 चे अगोदर निझाम चे मंत्री मंडळ होते , आणि मुख्यमंत्री एक ब्राम्हण होते , ती पण माहिती घ्या सर , आणि vdo टाका सर्जी

  • @PavanMali-e9n
    @PavanMali-e9n 18 годин тому

    Dandegaon madhe ek shilalekh aahe

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 19 годин тому

    बार्शी ने मराठवाडा सुधारला,पण फारसी आज ही बेवारस स्थितीतच आहे .

  • @rohidasjagtap9534
    @rohidasjagtap9534 20 годин тому

    मी कुर्डुवाडी ते दादर हा प्रवास १४ रुपयात १९६८ केला.परेल पोयबावडी येथे शाळेत होतो. मामाकडे रहात होतो. मी यावली गावचा - खुप आनंद झाला जुन्या आठवणी धन्यवाद

  • @shrirammahadevchatre3923
    @shrirammahadevchatre3923 21 годину тому

    सर पेडगावचा दीड शहाणा हे कशावरून पडले आहे प्लिज एक व्हिडिओ बनवा

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar День тому

    सविस्तर माहिती द्यावी हि विनंती (जालना)

    • @ravichandrakhardekar
      @ravichandrakhardekar День тому

      मी आपले व्हिडिओ बघत असतो... आपल्या प्रेरणेने मी मोडि लिपी शिकत आहे. सोबत उर्दु भाषा सुद्धा शिकत आहे....

  • @1431yashpal
    @1431yashpal День тому

    याचं कारण काय ❓ कळेल का सर 🙏

    • @TULJA1919
      @TULJA1919 День тому

      विशेष काही नाही ते इंग्रजांच्या ताब्यातील गाव होते फक्त तुळजापूरच्या पलीकडे असल्यामुळे त्यात वेगळेपण आहे

  • @shambirhade9987
    @shambirhade9987 День тому

    परंतु अंधभक्त म्हणतात की संविधान प्रेम बिहारी रायझादा ने लिहिले आहे. त्यांनी फक्त छान अशा कॅलिग्राफी मध्ये लिहून काढले व प्रत्येक पानावर आपले नाव लिहिले.

  • @hemantambekar2538
    @hemantambekar2538 День тому

    murtijapur- yavatmal, jammer - jalgaon , murtijapur - achalpur are similar routes in british era. . narrow gauge …

  • @aakashbodere6702
    @aakashbodere6702 День тому

    Kay ti juni lok hoti aani Aaj che lajge paysa khhaun mothha mothhe pad ghhetat ashe hi haram khhor aahet 😂😂😂

  • @SanjayMeshram-p9j
    @SanjayMeshram-p9j День тому

    Jay bhim Jay savidhan namo buddhay Jay baba saheb

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 День тому

    ❤ जय भीम जय भारत जय संविधान जय लोकशाही ❤

  • @shindeb.v.9988
    @shindeb.v.9988 День тому

    खूप छान माहिती सर❤❤

  • @sachinghatge5806
    @sachinghatge5806 День тому

    Nice

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 День тому

    Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏🙏

  • @santoshjakkewad2269
    @santoshjakkewad2269 2 дні тому

    ह्या क्षणाला माझ्या हातात राऊ ही कादंबरी आहे. ह्यात रुईरामेश्वर येथील बाजीराव आणि निजाम यांच्या भेटीचा संदर्भ आहे. उत्साहाने रुईरामेश्वर सर्च केला. आपण माहिती ती छान पुरवली धन्यवाद 🙏

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 2 дні тому

    अतिशय छान माहिती सर 🙏🙏

  • @NavnathJagtap-o2c
    @NavnathJagtap-o2c 2 дні тому

    सर मला तुमाला प्रश्न विचार ायचा कि परडी चुकुण हातातून पडल्यास पालती परडी दूसरी घ्याविका

    • @TULJA1919
      @TULJA1919 День тому

      आवश्‍यक नाही

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 2 дні тому

    याच संभाजीराजांचे वंशज आजपण जिंजी करमाळा येथे आहेत.बोबी राजे , सविता राजे हे आता करमाळ्याच्या राजकारणात आहेत.

  • @TanmayKokitkar
    @TanmayKokitkar 3 дні тому

    माधवराव बागल याांच्या ‘चित्रतपस्वी आबालाल रचिमान’ या िररत्रपर लेखािे आशयसौंदयय उलगड 🫡❤️🙌💐

  • @radheshyamsingh8855
    @radheshyamsingh8855 4 дні тому

    कुर्डुवाडी चिंकहील में मैं ट्रेनिंग किया हूं।

  • @gulabdeore3252
    @gulabdeore3252 4 дні тому

    एक देवक असेल तर लग्न करावे का

  • @VanketeshKulkarni-z7v
    @VanketeshKulkarni-z7v 4 дні тому

    मी स्वतः कुर्डूवाडी चा रहिवासी आहे

  • @sandeepsutarp
    @sandeepsutarp 5 днів тому

    चुकीची माहिती

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 5 днів тому

    छान

  • @jeevanchandgude7457
    @jeevanchandgude7457 6 днів тому

    👍🙏

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 6 днів тому

    Ati uttam mahiti dilit tumhi sir❤

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 6 днів тому

    Nice

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 6 днів тому

    खूप छान

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 6 днів тому

    Very good

  • @vandanapawar3924
    @vandanapawar3924 6 днів тому

    आम्हाला इतिहास माहीत आहे

    • @TULJA1919
      @TULJA1919 6 днів тому

      मग आता काय करावे

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 7 днів тому

    खूप छान माहिती सर.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 7 днів тому

    राऊळ म्हणजे मंदिर,

  • @ganpatsonawane8163
    @ganpatsonawane8163 8 днів тому

    आपण खरोखरच खूप अभ्यास करता पण माझ्या वैयक्तिक काही सूचना आहेत धन्यवाद

  • @manishasalvi3013
    @manishasalvi3013 8 днів тому

    How to contact you and your fees?

  • @shubhangirananaware1289
    @shubhangirananaware1289 9 днів тому

    😊😊

  • @dayanandnarayandanke4838
    @dayanandnarayandanke4838 9 днів тому

    Good information With references

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 9 днів тому

    ❤ सर खूप सुंदर माहिती आपण अतिशय सोप्या आणि सुंदर भाषा शैलीत सादर केलीत. खूप आनंद झाला. धन्यवाद. "Pbmk"

  • @rakeshkote6453
    @rakeshkote6453 10 днів тому

    Haa killa sawadttiche ratta rajyani bandleli ahe

    • @TULJA1919
      @TULJA1919 10 днів тому

      @@rakeshkote6453 re construction

  • @avinashsutar1112
    @avinashsutar1112 11 днів тому

    बाजारभोगाव मध्ये अजून ही मोहितेंची शेती आहे व त्यांचे मोहिते नावाचे नेते आहेत.

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 11 днів тому

    अतिशय छान माहिती सर 🙏🙏

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 11 днів тому

    धन्यवाद 🙏मला ही माहिती हवी होती

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 11 днів тому

    एक गाव अनागोंदी कारभारामुळे कायम वाक्य प्रचारात आले हे विषेश

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 12 днів тому

    छान माहिती सर 🙏🙏

  • @AlkaDhikle
    @AlkaDhikle 13 днів тому

    सर आमचें आडनाव ढिकले आहे आमचं कुलदैवत व गोत्र काय आहे

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 13 днів тому

    निजामाने खुप अत्याचार केले होते

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 13 днів тому

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती मी या अगोदर कधीही ऐकलेली नव्हती, आपल्या या व्हिडिओ मुळे आमच्या ज्ञानात भर पडली. 🙏

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 13 днів тому

    🙏🙏😊