Premanand Maharaj यांची पदयात्रा बंद होण्यावरून काय चर्चा आहेत ? Premanand Maharaj यांचा इतिहास काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #BolBhidu #PremanandMaharajStory #PremanandMaharajPadyatra
    कपाळभर चंदन आणि त्याच रंगाचा पोशाख, पांढरीशुभ्र दाढी आणि डोक्यावर जटा. ते कधी लहान मुलांच्या निरागस प्रश्नावर खळखळून हसतात, तर कधी देवाकडं पाहत रडतात. आपल्या उपदेशातून अनेकांना प्रेरणाही देतात. फक्त सामान्य नागरिकच नाहीत, तर मोठमोठे सेलिब्रिटीजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. काहीच दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्कानं या महाराजांची भेट घेतली आणि हे महाराज पुन्हा चर्चेत आले. हे बाबा म्हणजेच प्रेमानंद महाराज... आपल्या प्रवचनांतून लोकांना उपदेश देणाऱ्या प्रेमानंद महाराजांची राधाराणीचे परमभक्त म्हणून ओळख आहे.
    राधा वल्लभ सांप्रदायाचे संत असलेल्या प्रेमानंद महाराजांच्या वृंदावन येथील सत्संगासाठी देशभरातून लोक हजेरी लावतात. त्यांची रात्रीची २ वाजता होणारी पदयात्रा प्रसिद्ध होती. आता ही पदयात्रा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं सूचित केलंय. या निर्णयामुळं प्रेमानंद महाराजांच्या अनुयायांमध्ये नाराजी पसरलीय. त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्यात. प्रेमानंद महाराजांची ही पदयात्रा बंद होण्यावरून नेमक्या काय चर्चा सुरू आहेत. प्रेमानंद महाराजांचा नेमका इतिहास काय आणि ते एवढे प्रसिद्ध कसे झाले, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 288

  • @ashitoshlokhande7595
    @ashitoshlokhande7595 15 годин тому +362

    कोट्यावधी लोकांना जीवन कसे जगावे हे सांगणारे पृथ्वी वरील एकमेव संत

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 13 годин тому +5

      संत नाही जंत आहे तो, याचापण एकदिवस आसाराम होणार

    • @hrishikesh9030
      @hrishikesh9030 13 годин тому +4

      Ani ratri 2 wajta dj laun padyatra karun lokna tras denare ekmev sant

    • @Rahul-y6m3m
      @Rahul-y6m3m 13 годин тому +1

      ​@@hrishikesh9030 ha te matr khar ahe ratri che pan maharaj khup changle sangtat ekda paha video

    • @pratik4707
      @pratik4707 13 годин тому +2

      एकमेव?? 😂😂

    • @छत्रपतीशासन-007
      @छत्रपतीशासन-007 12 годин тому

      @@Package_wala_chu
      महाराचा आहेस का🤮

  • @ÁßHIĴiŤ55
    @ÁßHIĴiŤ55 14 годин тому +111

    मला वाटलं नव्हतं मी कधी सुधरू शकेल... माझं आयुष्य परत इतकं चांगलं होऊ शकेल... पण जेव्हापासून बाबांना ऐकलं आणि त्यांनी सांगितलेले नियम पाळले....अक्षरशः 180° टर्न झाली जिंदगी....मॅजिक झाल्यासारखं वाटतंय.....राधे राधे♥️♥️♥️♥️♥️

    • @harshdeshmukh3021
      @harshdeshmukh3021 12 годин тому +5

      दादा, 360 नही. 180°..
      पण तुमच्या भावना समजल्या.. 😊
      आनंदी आयुष्यासाठी अभिनंदन..

    • @Abhyudaysuryavanshi
      @Abhyudaysuryavanshi 4 години тому

      Parat 360 var yeil to
      He temporary ast 😂​@@harshdeshmukh3021

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 15 годин тому +130

    काही लोक असच जीवनात येत नाही सगळं काही ठरलेल असत ,प्रेमानंद महाराज जीवनात आले आणि आत्महत्या चा विचार ही गेला खूप काही बदल झाला ,खरंच धन्य आहे हे जीवन महाराज मिळाले

  • @ÁßHIĴiŤ55
    @ÁßHIĴiŤ55 14 годин тому +82

    विराट कोहली.....खूप खूप धन्यवाद....तुझ्यामुळेच मला प्रेमानंद जी महाराज मिळाले......♥️♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @tusharkadlag4097
      @tusharkadlag4097 13 годин тому +6

      मला फक्त हे महाराज खर वाटतात मला जेवढे महाराज माहिती आहे त्यात

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 13 годин тому

      त्याने अनुष्का दिली म्हणुन मिळाले तुझ्याकडे आहे का

    • @ÁßHIĴiŤ55
      @ÁßHIĴiŤ55 6 годин тому

      नावात जो चू आहे ना...ते एकदम बरोबर आहे...चू**😂​@@Package_wala_chu

    • @Abhyudaysuryavanshi
      @Abhyudaysuryavanshi 4 години тому

      😂😂😂😂

    • @Abhyudaysuryavanshi
      @Abhyudaysuryavanshi 4 години тому

      ​@@tusharkadlag4097
      Asech asaram saglyana khare vatayche 😂😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 15 годин тому +171

    माझा घर तिथे पाहिजे होता मी खूप खूप भाग्यवान असलो असतो ... जय जय प्रेमानंद महाराज ❤️🙏

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 13 годин тому

      जय जय ❤ डामंद महाराज

    • @roshanikale6768
      @roshanikale6768 11 годин тому +2

      Tuz ghar india madhe ahe tu atahi tevdhach bhagyavan ahes

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 11 годин тому

      आत्ता ही जाता येईल

  • @nileshambhore3857
    @nileshambhore3857 14 годин тому +77

    कृष्णय वासुदेवाय हरये परमात्माने परंतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो:❤

  • @sainathadane2414
    @sainathadane2414 15 годин тому +76

    विराट कोहली किंवा अनुष्का यांच्या मुळे ते प्रसिद्ध नाही झाले. ते त्यांच्या कडे येण्या आधी पासून महाराज प्रसिद्ध आहेत. कारण ते स्वतःच श्रीकृष्ण आहेत.

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 16 годин тому +93

    प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडनी मागील 15 वर्षांपासून फेल आहेत ते आजपर्यंत फक्त नामस्मरणाच्या जीवावर जगले आहेत🙏🙏🙏🙏🙏

    • @narayanredkar577
      @narayanredkar577 15 годин тому

      15 नाही लवड्या 20 वर्षांपासून 15 काय बोलतोस

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 15 годин тому +2

      😳🙏🚩

    • @Interceptorbjp
      @Interceptorbjp 14 годин тому +1

      28 वर्ष

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 13 годин тому

      त्याला नक्कीच तिसरी किडनी पण असेल आणि दोन केळी सुद्धा

    • @np7389
      @np7389 12 годин тому

      ​@@Package_wala_chu स्वतःवरच दुसऱ्याची परीक्षा करणे

  • @kirankale9443
    @kirankale9443 13 годин тому +26

    हा विषय खूप अगोदर घ्यायला हवा होता महाराष्ट्रात घरा घरात फोचवायला पाहिजे महाराजांना ❤❤

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 15 годин тому +142

    मुस्लिम समाज चे लोक सुद्धा त्यांची उपदेश एकतात

    • @Dear_914
      @Dear_914 14 годин тому

      Naahi

    • @ÁßHIĴiŤ55
      @ÁßHIĴiŤ55 14 годин тому +1

      ♥️♥️♥️

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 10 годин тому

      केलाच पाहिजे कारण सनातन चा खरं ज्ञान अजून त्यांना माहीतच नाही... सनातन म्हणजे ज्याचं ज्ञान अनादी काळापासून आहे आणि राहणार... बाकीचे धर्म आता तयार झालेत... कुराण गितेचा कॉपी करून स्वतः काही टाकून बनवलेला आहे बायबल पण तसंच आहे..... असो सुचेल त्यांना बुद्धी

    • @VP-qg4uy
      @VP-qg4uy 6 годин тому +2

      राधा राधा म्हणा मग

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 5 годин тому

      मुस्लिम लोकांची चूक नाही रे ते भटकंलेले आहेत..सनातन चा खरा ज्ञान त्याना शुद्ध ब्रह्मचारी संतांमुळे कळायला लागलाय. त्यांचे मौलाना 4-4 लग्न करतात.. ब्रह्मचारी काम, क्रोध हे तत्वच नाहीत कुराण मध्ये. फक्त भोग भोगा एवढंच आहे... कुराण-बायबल चा काही भाग कॉपी केलेला गितेमधून.. आणि काही त्यांनी स्वतः add केलेला आहे..असो देव त्यांना बुद्धी देवो...

  • @Satyamkadam0708
    @Satyamkadam0708 15 годин тому +32

    साक्षात श्री कृष्ण अवतरला आहे प्रेमानंद महाराजांच्या रुपात ❤

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 15 годин тому +31

    प्रेमानांदजी बाबा ला प्रत्यक्ष बघायला आम्ही तरसतोय आणि त्यांना नकोय .. ❤

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 15 годин тому +54

    नो नॉन सेन्स सरळ आणि सोपा उपदेश देतात 🫂

    • @Abhyudaysuryavanshi
      @Abhyudaysuryavanshi 4 години тому

      कारण शास्त्र समजण्याची तुमची लायकी नाही

  • @atharv_7651
    @atharv_7651 10 годин тому +9

    महाराज म्हणजे माझ्या जिवंत राहण्याचा कारण नाहीतर केव्हाच आयुष्य संपवल असतं

  • @Vedanttonape2015
    @Vedanttonape2015 15 годин тому +53

    खरच खप अदभुत आहेत त्याना नुसते पाहून सर्व दुःख विसरून जातो मी .राधे राधे

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 13 годин тому

      चोखुन ये मग एकदा त्याचा, डायरेक्ट मोक्ष मिळवशिल

  • @kalpeshjagtap1127
    @kalpeshjagtap1127 6 годин тому +5

    माझ पूर्ण आयुष्य बरबाद झाले होते कर्ज दारी
    दारू व इतर अनेक नाद मला लागले होते आयुष्यात काहीच राहिले नाही अस वाटायला लागले होते पण ज्या दिवशी वृंदावन मधे माझे देव प्रेमानंद जी महाराज याचे दर्शन घेतले तेव्हाच ठरवले आज पासून महाराज याना गुरु मानायचे आणि पुढे जायचे त्या दिवसपासून माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले श्री प्रेमानंद जी महाराज यांच्या मुळे मला नवीन जीवन भेटले मी आता दर वर्षी गुरुपौर्णिमेला महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी जातो 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️

    • @Abhyudaysuryavanshi
      @Abhyudaysuryavanshi 4 години тому

      कर्ज काढून दारू पिली का?

  • @somnathjadhav118
    @somnathjadhav118 15 годин тому +61

    राधा वल्लभ श्रीहरिवंश ❤❤❤ जय हो गुरूदेव की 🚩🚩🚩

  • @ÁßHIĴiŤ55
    @ÁßHIĴiŤ55 14 годин тому +21

    विराट कोहली बाबांकडे गेला...म्हणून कोण आहेत ते या कुतूहलाने प्रेमानंद जी महाराजांना ऐकायला सुरवात केली....आणि आयुष्याचं बदललं....🙏🏻🙏🏻🙏🏻
    हो पण फक्त ऐकून काहीही होणार नाही...जे नियम सांगतात बाबा त्याप्रमाणे जगा आणि जादू बघा....राधे राधे

  • @CREATORSUJIT-fc1uc
    @CREATORSUJIT-fc1uc 15 годин тому +21

    कारण एकच : प्रेमाभक्ती
    भगवंताबद्दल नि:स्वार्थ‌ प्रेम भक्ताला या अवस्थेला नेऊन ठेवतं. युगात कधीतरी असा संत, असा भक्त जन्मास येतो.
    राधे राधे...!!

  • @kirankale9443
    @kirankale9443 13 годин тому +12

    सर्व रोगांवरील एकच इलाज प्रेमानंद महाराज ❤❤

  • @Santokiwanii
    @Santokiwanii 13 годин тому +9

    मी भाग्यवान समजतो शिरोमणी श्री प्रेमानंद महाराज की जय ❤️

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *श्री महान मानवी जीवनासाठी महत्वाचे पूर्ण ब्रम्ह संत प्रेमानंद महाराज खूप साधू संत बघितले पण यांनी आज पर्यंत कुठलही बाजार केला नाहीं किंवा कुठल्याही धर्म ल नावं ठेवत नाही* ❤

  • @tdjjfjkk
    @tdjjfjkk 14 годин тому +11

    खूप महान संत आहेत ते आणि ते आजच्या काळाची गरज आहे लाखो करोडो लोकांची जीवन बदलून टाकले ह्या संताने ❤

  • @Vedanttonape2015
    @Vedanttonape2015 15 годин тому +32

    कलियुगातील अवतार आहेत राधे राधे.

  • @AnilShendge-x7i
    @AnilShendge-x7i 13 годин тому +8

    जिवंत संत जिवंत देव म्हणजे प्रेमानंद जी त्यांच्या उपदेशानुसार मनुष्य चालला तर जीवन 100% बदलेल ❤🎉

  • @Aman-z9c9f
    @Aman-z9c9f 10 годин тому +9

    भगवंताच्या शुद्ध भक्तांना कसल्याच ओळखीची गरज नसते.... पूर्ण जगाला ओळख त्यांच्यामुळे असते.... जगात 0.1% अशे शुद्ध महात्मा आहेत म्हणूनच सगळ्या सृष्टीचे पालन पोषण होत असते.. शुद्ध भक्तीमुळेच जगात सगळे ऋतू वेळेवर आपलं काम करतात वेळेवर पाऊस वेळेवर ऊन... धन धान्य वेळेवर निसर्ग पिकवतो.....
    नमन अशा संतांना.... महाराष्ट्र भूमीत आपण जन्माला आलोत आणि वैयक्तिक स्वार्थसाठी धर्मांतरण लोकं करत आहेत हिच विटंबना आहे....

  • @ashitoshlokhande7595
    @ashitoshlokhande7595 15 годин тому +21

    महाराज जी❤

  • @SandipGaikwad-uo3iq
    @SandipGaikwad-uo3iq 16 годин тому +28

    Radha Radha guruji mahan sanatan sant aahet

  • @agricossv.dhiraj3571
    @agricossv.dhiraj3571 15 годин тому +11

    प्रेमानंद महाराजांना प्रणाम त्यांचा आदर.,मात्र सुरवातीला वृंदावन म्हणलं की डोळ्यासमोर येतात प्रेमानंद महाराज हे वाक्य खुद्द प्रेमानंद महाराजांना देखील आवडनार नही बोल भीडू क्वालीटी मेंटेन करा

  • @SidMore-h2u
    @SidMore-h2u 16 годин тому +22

    जय प्रेमानंद महाराज 🚩

  • @rohankshirsagar1080
    @rohankshirsagar1080 13 годин тому +4

    प्रेमानंद महाराज यांच्या सारखे भूतलावर कोणी नाही❤❤

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 11 годин тому +8

    नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांना योग्य मार्गावर आणले 😢

  • @sudhirwardekar6204
    @sudhirwardekar6204 13 годин тому +3

    परम पूज्य गुरुदेव श्री प्रेमानंदजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @छत्रपतीशासन-007
    @छत्रपतीशासन-007 15 годин тому +22

    प्रेमानंद महाराज हे खरे संत आहेत एकविसाव्या शतकातले....🚩🔱
    नाहीतर बाकीचे ढोंगी कथा वाचक😑

  • @kitabwithsainath9809
    @kitabwithsainath9809 12 годин тому +3

    अप्रतिम माहिती आणि सर्वोतम निवेदन

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 14 годин тому +15

    कलयुगातील एकमेव आदर्श संत तरी नास्तिक लोकांना तारा झाला

  • @Namdapha_Flying_Squirrel
    @Namdapha_Flying_Squirrel 13 годин тому +5

    🕉 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
    प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ।।

  • @chatrabhartisanghatanawash4770
    @chatrabhartisanghatanawash4770 6 годин тому +3

    राधे राधे 🎉

  • @shubhamtate5316
    @shubhamtate5316 13 годин тому +11

    महाराजामुळे पूर्ण तरुण पिढी सुधरत चालली आहे.

  • @NikeshMundhe-z6b
    @NikeshMundhe-z6b 15 годин тому +7

    राधे राधे राधे राधे ❤

  • @sarveshsapkal340
    @sarveshsapkal340 14 годин тому +7

    गुरुदेव ❤

  • @kaustubhdixit4555
    @kaustubhdixit4555 10 годин тому +3

    🙏 राधे कृष्ण 🙏गुरु श्री प्रेमानंद जी महाराज 🙏🌹🌹

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 15 годин тому +9

    राध राधे गोविंद गोर्विदा

  • @eknathpethkar
    @eknathpethkar 7 годин тому +1

    अतिशय छान निर्णय घेतला महाराजांनी आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये हेच खऱ्या संतांच लक्षण आहे ... पण आता तिथे आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांनी असाच विरोध ५ वेळा बोंबलणाऱ्या आतंकवादी धर्माविरुद्ध पण करावा आणि एक संदेश द्यावा....

  • @gopaljawalkar1996
    @gopaljawalkar1996 9 годин тому +2

    प्रेमानंद महाराज मुळे आज लाखो युवा च्या जीवनात परिवर्तन झाले आहे आजच्या काळात हेच एक महाराज आहेत ज्यांना कुठल्याच गोष्टीचां मोह नाही आणि ते कधीही त्यांच्या रुंदावन मधून बाहेर कुठ प्रवचन करायला बाहेर जात नाही त्यांच्या प्रवचनात कधीचं अंधश्रधा च्यां गोष्टी मिळत नाही त्यांचा जर परिचय पाहला तर अत्यंत काठीन परिस्तीती तून त्यांचे जीवन गेले आहे आजच्या काळात हेच इक खरे संत आहेत बाकी सर्व पैसे कमविण्या साठी प्रवचन करून लोकांना मूर्ख बनवतात🙏

  • @bshrinivas725
    @bshrinivas725 15 годин тому +9

    💐💐जय श्री राधे राधे 🎉🎉❤🙏

  • @sd94715
    @sd94715 14 годин тому +4

    He is true legend.....

  • @sh09976
    @sh09976 2 години тому

    माझा जीव की प्राण आहेत महाराज...❤
    हजारो लाखो लोक सुधारले मधुर वाणी ऐकून 😢
    साष्टांग दंडवत प्रणाम करतो ❤❤😢😢😢
    रोज सकाळी अंघोळ केल्यावर
    Sadhan Path चे व्हिडिओ ऐका
    अप्रतिम ❤❤❤

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad1893 11 годин тому +2

    Radhe Radhe ❤❤

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 14 годин тому +10

    प्रेमानंद महाराजांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःचा अहंकार दाखवत नाहीत. इतर धार्मिक गुरुंबद्दल ते अत्यंत आदरभाव दाखवतात आणि कोणाही धर्मगुरुबद्दल अपशब्द वापरत नाहीत. भक्तमंडळींशी बोलताना त्यांच्या बोलण्यात ऋजुता असते, आत्मप्रौढी नसते. कदाचित ही त्यांच्या मार्केटींगची स्ट्रॅटेजीही असू शकते. ते काहीही असो, प्रेमानंद महाराजांवर कोणीही कामक्रोधादि षड्रिपुंच्या आहारी गेल्याचा, व्यसन करण्याचा, किंवा गैरवर्तन अथवा गुन्हा केल्याचा आरोप करीत नाहीत. फक्त विशिष्ट वेशभूषा आणि नेपथ्य / सजावट एवढेच काय ते दिसून येते, परंतु त्यांच्या लोभस वाणीमुळे कोणालाही ते फार खटकत नाही.

    • @VP-qg4uy
      @VP-qg4uy 5 годин тому

      खऱ्या संतांची टेस्ट ही असते की किती लोकांचा जीवनात त्याने बदल घडवला..त्यांनी फक्त youtube सारख्या माध्यमातून लोकांना बदललं आहे....मला स्वतःला पण..प्रत्यक्षात त्यांचा aura कसा असेल हे तर सोडून द्या..त्यांना कुठल्याच मार्केटिंग ची गरज नाही..

    • @saurabhkawade8568
      @saurabhkawade8568 2 години тому

      Te sanyasi ahet tyana asli kontich moh Maya nahi. Ani Marketing strategy vaigare shabd tyanchya vishai changle vatat nahi.

  • @riteshtaral1994
    @riteshtaral1994 14 годин тому +5

    राधा राधा 🙏

  • @vijay-jd8zo
    @vijay-jd8zo 5 годин тому

    खरे संत श्री प्रेमानंद महाराज

  • @osam2131
    @osam2131 Годину тому

    राधेश्याम ❤❤ राधा वल्लभ श्री हरिवंश ❤

  • @thestocktradar340
    @thestocktradar340 14 годин тому +4

    Radhe radhe ❤

  • @sagar_mahajan02
    @sagar_mahajan02 15 годин тому +5

    राधे राधे 💐🔱

  • @paka12345
    @paka12345 9 годин тому +1

    जय गुरूदेव ❤❤

  • @ambarishranshur9150
    @ambarishranshur9150 11 годин тому +1

    राधे राधे गुरुदेव 🙏🙏🙏

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 12 годин тому +2

    ❤राधा वल्लभ श्रीहरिवंश❤

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 15 годин тому +11

    आज पासुन चालु असलेल्या गडकोट मोहीम बद्दल ऐखादा विडिओ

  • @yogeshpandao6610
    @yogeshpandao6610 15 годин тому +6

    राधे राधे 🦚

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 11 годин тому +1

    प्रेमानंद महाराज तर्कयुक्त संत आहे ,जय भिम

  • @j-sai8362
    @j-sai8362 12 годин тому +1

    खूप छान माहिती

  • @sarveshsiddha4385
    @sarveshsiddha4385 14 годин тому +8

    हे महाराज कधीच माझ्या आश्राम मधे पैसे द्या, असे बोलत नाही. व इतर गोरगरीब लोकांची आर्थिक, सामाजिक फसवणूक करत नाहीत.

  • @adivishwa5075
    @adivishwa5075 14 годин тому +3

    राधा राधा

  • @meroladdugopal4405
    @meroladdugopal4405 6 годин тому

    Premanand mahrajana mule maze jeevan dhanya zale❤

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm 15 годин тому +4

    Radhe Radhe 🙏

  • @durgeshsinghshinde3027
    @durgeshsinghshinde3027 15 годин тому +6

    राधे राधे❤🦚

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 15 годин тому +4

    राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

  • @rohitjagdale482
    @rohitjagdale482 3 години тому

    Radha Radha

  • @रुपलक्ष्मिस्किचेन1085

    राधा राधा राधा राधा राधा ❤ राधा रानी ❤Radhasham ❤ राधे श्याम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @srp1007
    @srp1007 13 годин тому +2

    Dev manus ahe premand maharaj

  • @Sanatanisuraj9389
    @Sanatanisuraj9389 7 годин тому

    राधा राधा राधा राधा राधा ❤❤❤
    संत श्री प्रेमानंद जी महाराज की जय 🚩🇮🇳❤️‍🩹

  • @Pra44-c4j
    @Pra44-c4j 15 годин тому +3

    राधे राधे महाराज जी.. 🙏

  • @riteshkedar592
    @riteshkedar592 15 годин тому +4

    Radha Krishna ❤

  • @shubham6329
    @shubham6329 12 годин тому +1

    Great Saint I have ever seen .... 🥲🙏

  • @amarnathjadhav1257
    @amarnathjadhav1257 11 годин тому +1

    Jay Shree Ram Ji 🙏 🚩

  • @kiranlonkar6472
    @kiranlonkar6472 13 годин тому +1

    जय प्रेमानंद महाराज

  • @yogeshgangurde832
    @yogeshgangurde832 14 годин тому +2

    Radhe radhe

  • @ganeshnpk1257
    @ganeshnpk1257 6 годин тому

    श्री प्रेमानंद महराज ❤

  • @shiv99216
    @shiv99216 11 годин тому +2

    साक्षात कृष्ण भगवान

    • @chandrakantpawar6776
      @chandrakantpawar6776 10 годин тому

      Yanchi bhakti upasna kashi karavi?

    • @VP-qg4uy
      @VP-qg4uy 6 годин тому

      ​@@chandrakantpawar6776 Radha radha jap kara ani satsang aika tyancha channel warcha

  • @pravinshinde5189
    @pravinshinde5189 10 годин тому +1

    HARE KRISHNA DANDVAT PRANAM
    PLS follow Premanand ji maharaj

  • @jadhavshanta
    @jadhavshanta 12 годин тому +1

    खूप छान अँकरिंग ❤

  • @VaishaliKushe
    @VaishaliKushe 11 годин тому +2

    🙏🙏🙏

  • @amolshinde6905
    @amolshinde6905 14 годин тому +4

    देवाला फेमस व्हायची गरज नसते

  • @A_K_Facts_1
    @A_K_Facts_1 13 годин тому

    जय श्री राधे ❤️

  • @ChildNewbornspecialist
    @ChildNewbornspecialist 14 годин тому +2

    Video starts from 6:45

  • @ashrumahanavar3154
    @ashrumahanavar3154 13 годин тому +2

    बोल भिडू चे आभार त्यांनी महराजनविष्य video bnvala ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rushibhai-co5xt
    @rushibhai-co5xt 5 годин тому

    कलियुगातील एकमेव संत 🔥🤎
    ना जातीभेद ना धर्मभेद ❤🙏

  • @krushna_khemnar2512
    @krushna_khemnar2512 13 годин тому +1

    🦚🙌 राधे राधे 🙌🚩

  • @riteshkedar592
    @riteshkedar592 15 годин тому +3

    Radha Rani❤

  • @avinash3249
    @avinash3249 10 годин тому

    Great 👍🙏

  • @Rajhbhosale
    @Rajhbhosale 10 годин тому

    Radhe krishna❤❤❤

  • @VaishaliKushe
    @VaishaliKushe 11 годин тому +2

    प्रेमाणंद,अणुभव,लहाण,अणेकांचे,अणिरुद्ध पांडे,जीवणावर,बणारस,अण्णग्रहण,वृंदावण,अध्यात्मिक ण्याण,सर्वसामाण्य,मोहण भागवत....इत्यादि इत्यादि अणेकाणेक शब्द 😢🙉🙉🙉
    बाकी छान

  • @santoshlabde6742
    @santoshlabde6742 14 годин тому

    Radha Radha 🙏

  • @rushikeshsande9172
    @rushikeshsande9172 8 годин тому

    Jai jai shri radhe

  • @nitinjagtap9202
    @nitinjagtap9202 7 годин тому

    खरे संत महात्मा ❤❤

  • @itsatharvab07
    @itsatharvab07 16 годин тому +1

    Radhavallabh shri harivansh🙏

  • @surajpol9238
    @surajpol9238 14 годин тому +1

    संत निरंकारी मिशन बद्दल ही विडीओ बनवा🙏

  • @vishwanathdevkate1733
    @vishwanathdevkate1733 15 годин тому +3

    Radhe radhe🦚❤️

  • @Apvs.
    @Apvs. 11 годин тому +2

    Majhe gurdeev ahey te 😢 radhe radhe maharaj ji jyanchya mule me papi manus bdlho😢 radhe radhe maharaj ji

    • @VP-qg4uy
      @VP-qg4uy 6 годин тому

      मी पण