12 हजाराची MR ची नोकरी सोडून.. सुरू केला नाचणी प्रक्रिया उद्योग, आज आहे वर्षाला 84 लाखांची उलाढाल!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лип 2023
  • ‪@Kisanwani‬ माणसाच्या मनात जिद्द आणि काम करताना येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या बनपुरी गावच्या अभय पवार या तरूणानं हेच सिध्द करून दाखवलयं. एमएपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभय यांनी काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच एमआरची नोकरी केलीय. नोकरीच्या दरम्यान त्यांना नाचणी सत्व या प्रोडक्ट विषयी माहिती मिळाली होती. त्यांच्या परिसरात नाचणीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळं त्यांनी नोकरी सोडून नाचणी प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला. आज या प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ८४ लाखांची उलाढाल होतेय… अस असलं तरी इथपर्यंतचा पल्ला गाठण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागलाय. आज आपण त्यांच्या याच संघर्षाची कहाणी जाणून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाणार आहोत…
    Get the Best Price at Indiamart
    Flour Mill:dir.indiamart.com/impcat/flou...
    haramba thresher:dir.indiamart.com/impcat/hara...
    Packaging Machine:dir.indiamart.com/impcat/pack...
    Success is guaranteed if a person has determination and readiness to face the difficulties that come in work. Abhay Pawar, a young man of Banpuri village in Patan taluka of Satara district, proved this. Abhay, who studied up to MA, worked as a medical representative for some time. During his job, he came to know about the product Nachani Sattva. Ragini was also produced in large quantities in their area. So he decided to quit his job and enter the ragi processing industry. Today, the turnover of this processing industry is 84 lakhs per year... However, they have had to struggle a lot to reach this point. Today we are going to Satara district to know the story of their struggle...
    Contact - Abhay Pawar, Sanjeevani Foods,
    Banpuri, Tal. Patan, Satara.
    Mobile No. - 75078 36011
    What are the processed products of ragi?
    Which is the largest producer of ragi in the world?
    Which is the largest millet processing industry in India?
    What is the process of millet processing?
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 22

  • @Kisanwani
    @Kisanwani  9 місяців тому

    Get the Best Price at Indiamart
    Flour Mill:dir.indiamart.com/impcat/flour-mill.html?YTI&
    haramba thresher:dir.indiamart.com/impcat/haramba-thresher.html?YTI&
    Packaging Machine:dir.indiamart.com/impcat/packaging-machine.html?YTI&

  • @sahebraotambe7568
    @sahebraotambe7568 11 місяців тому +2

    खूप छान प्रेरणादायी विचार तरुणांना साहेब .

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 11 місяців тому +2

    खूपच छान, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shriganeshachannel9125
    @shriganeshachannel9125 11 місяців тому

    खूप छान शुभांगी

  • @vivekdabke2432
    @vivekdabke2432 10 місяців тому

    खुप छान !

  • @ashokchonde8581
    @ashokchonde8581 10 місяців тому

    It beriwell good prodak go ahead bakup

  • @niveditasawarikar5434
    @niveditasawarikar5434 11 місяців тому

    Khup Chan

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 10 місяців тому

    Nice Saheb

  • @harshadpawar4330
    @harshadpawar4330 11 місяців тому

    Very nice

  • @Sandeepdakave
    @Sandeepdakave 11 місяців тому

    Salam mitra..

  • @sureshavhad7248
    @sureshavhad7248 11 місяців тому

  • @abhijitkatkar7759
    @abhijitkatkar7759 10 місяців тому +1

    पूर्ण पंचक्रोशीत माहिती आहे बिजनेस कसा उभा राहिला आहे तो. भावाने आणि दोघांनी उभा केला आहे. पण व्हिडिओमध्ये भाऊ कुठेच दिसत नाही आणि त्याच्या नावाचा पण कुठे उल्लेख नाही. फक्त स्वतःच उभा केलाय असं तुम्ही दाखवत आहात

  • @Akashthaware
    @Akashthaware 10 місяців тому

    Faar chhan

  • @shankarkathe1210
    @shankarkathe1210 10 місяців тому +1

    कच्चा माल नाचनी किती रुपये पर किलोने खटेदी करता

  • @siddharthsawant5121
    @siddharthsawant5121 3 місяці тому

    कंपनीची वेबसाईट व संपर्क नंबर पाठवा

  • @milindbhende215
    @milindbhende215 Місяць тому

    जबरदस्त ✅..
    तुमचे प्रॉडक्ट्स ऑनलाईन मागवू शकतो का?

    • @Kisanwani
      @Kisanwani  Місяць тому

      सर व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरवर चौकशी करा

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 11 місяців тому

    12 हजाराचु नौकरि कुणी यडपाट भी सोडीन आस सांगता की माहिना 2 लाख होता.

    • @Kisanwani
      @Kisanwani  10 місяців тому

      आधी नीट व्हीडीओ बघा मग कमेंट करा

  • @keshavvhankate4171
    @keshavvhankate4171 11 місяців тому +1

    अधिक माहिती हवी होती,contact नंबर हवा होता

    • @Kisanwani
      @Kisanwani  11 місяців тому +1

      Video purn paha no dila aahe