Це відео не доступне.
Перепрошуємо.

अमित शहांनी जी खेळी फडणवीसांसोबत केली तीच शरद पवारांनी अजित पवारांसोबत खेळलेली | BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2022
  • #BolBhidu #DevendraFadnavis #EknathShinde #Amitshaha #SharadPawar
    असं म्हणतात की, वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून. आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. अगदी अखेरच्या क्षणी केंद्रिय नेतृत्वाने त्यांना आदेश दिले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली..
    अमित शहांचे आदेश आले अन देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. मात्र अशी खेळी महाराष्ट्रात काय पहिल्यांदा झालं नाही तर याआधी इतिहासात शरद पवारांनी देखील अशीच एक चाल खेळलेली.
    It is said that Vastad always reserves one of his innings. Why, whenever your disciple starts to think that he is bigger than Vastada, so that this disciple can be given a laundry. The reason for telling this now is that BJP made Devendra Fadnavis take oath as Deputy Chief Minister. At the last moment, the central leadership gave him orders and he was sworn in as Deputy Chief Minister along with Eknath Shinde.
    Amit Shah's order came and Devendra Fadnavis was elected as the Deputy Chief Minister. However, this is not the first time such a game has been played in Maharashtra.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 567

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg 2 роки тому +97

    शरद पवार चा पक्ष आहे ते काहीही करू शकतील, पण भाजपा मधे तस नाही करता येत.
    हे तुम्ही कोणताही विषय नसल्यामुळे काहीही सांगत आहे 👎

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 роки тому +165

    वस्ताद बिस्ताद काय नाय पाय ओढणे ही खेकडा प्रवृत्ती उपजत असल्यामुळे असले पाय ओढण्याचे प्रकार होत आहेत

    • @yuvrajb4696
      @yuvrajb4696 2 роки тому +10

      भावा, तसं नाही केलं आणि खुल्ली सूट दिली आणि अती विश्वासाने एखाद्याला महत्वाची पॉवर दिली तर त्याचा एकनाथ व्हायला वेळ लागत नाही.
      #कट्यार पाठीत घुसली

    • @sahibolrahahaibhai6870
      @sahibolrahahaibhai6870 2 роки тому

      Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 2 роки тому +77

    बंड घडण्याचं कारण काय?
    १. उध्दव ठाकरे भेटत नव्हते.
    २. अजित पवार निधी देत नव्हते.
    ३. संजय राऊतांच्या वाचाळपणा मुळे सगळं बिघडलं.
    ४. हिंदुत्वाच्या मु्द्द्यापासून शिवसेना भरकटली.
    का
    ५. #ED ????

    • @steditiongaming7087
      @steditiongaming7087 2 роки тому +11

      पहिली 4 कारण आहेत

    • @dnyaneshgadam5457
      @dnyaneshgadam5457 2 роки тому +10

      ED

    • @ganeshshinde4614
      @ganeshshinde4614 2 роки тому +7

      Ed

    • @ratanchaudhari2700
      @ratanchaudhari2700 2 роки тому +3

      @@steditiongaming7087 ED का नाही

    • @sanjaywagh9855
      @sanjaywagh9855 2 роки тому +5

      काय ती खेडी काय ती बिडी काय ती ईडी एकनाथ ने मारली ती काय उडी

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 2 роки тому +46

    धोबीपछाड पवारांना मिळालाय ,सुप्रियाजी मुख्यमंत्री बनणार होत्या ,सत्यानाश झाला स्वप्नांचा😊😊

    • @bharatugale4277
      @bharatugale4277 2 роки тому +1

      Sarkar.padnar.pawar.saheb.pawar.pawar.ahe

    • @shubhamkharpude449
      @shubhamkharpude449 2 роки тому +5

      पवार साहेबांना धोभीपछाड देणार अजून तरी कोण पैदा नाही झाला, सत्ता येण्याची थोडी सुद्धा संधी नसताना 2.5 वर्ष का होईना सत्ता आणली आणि सर्वात मोठ्या पक्ष्याला त्याच्या लायकीवर उतरवायला भाग पाडलं 😃लायकी म्हणजे आमदार फोडा फोडी, operation लोटस, ed, cbi हीच तर लायकी 😃

    • @shubhamkharpude449
      @shubhamkharpude449 2 роки тому +1

      आज ची जी भाजची सामान्य माणसाच्या मनातली image खराब झाली आहे,किंवा भाजप ची लायकी संपूर्ण देशाला दाखवून दिली याला कारणीभूत पवार 🙏

    • @yashwantpachpute2948
      @yashwantpachpute2948 2 роки тому

      शिवसेना सोबत होती म्हणून पवारांना धोबीपछाड मिळालाय ,ते टार्गेट न्हवते फडणवीस साहेबांचे ,बाकी सेनेला तर गाडले साहेबांनी

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 роки тому +28

    तुम्ही चांगले विश्लेषण केले आहे कार्यकर्ते तालुका जिल्हा पातळीवर संपूर्णपणे संपलेला आहे त्यांना काय अजित दादा फडणवीस जी यांचे बाबतीत असे घडले आहे

    • @sahibolrahahaibhai6870
      @sahibolrahahaibhai6870 2 роки тому +1

      Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 роки тому +50

    आधी वाजपेयी,मग नितीन हे ठरलेलं होत. त्याच काय झालं ! नाकापेक्षा मोती जड झाल्यावर हेच होणार.

    • @shreelande7877
      @shreelande7877 2 роки тому +3

      Gadkarinpeksha munde Mahajan tyakali khup mothe hote

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 роки тому +62

    देवेंद्र ने उध्दव ठाकरे चा गेम केला..
    केंद्राने देवेंद्र चा गेम केला...🤣😂

  • @rajeshwarcollection7293
    @rajeshwarcollection7293 2 роки тому +108

    शरद पवासाहेबांचा.. आजच्या घटनेचा काही एक संबंध नाहि..
    हा bjp चां वेगळाच झोल आहे.. येणाऱ्या काळात कळेल.. च..

    • @prasadkulkarni5822
      @prasadkulkarni5822 2 роки тому +13

      अगदी बरोबर आणि बोलभिडू 'तुमसे ना हो पाये गा' तुमची दिशा चुकतीये नाव देवेंद्र आहे निट ध्यानात ठेवा

    • @sagarshinde1180
      @sagarshinde1180 2 роки тому +4

      @@prasadkulkarni5822 🍌🍌🍌

    • @rohitkamble144
      @rohitkamble144 2 роки тому +1

      @@prasadkulkarni5822 घे केळ तू त्याच

    • @bramhapurikar
      @bramhapurikar 2 роки тому

      भाजपात संस्कारित लोक उच्च पदावर जातात. लालसापुर्णता त्यांच्यात नसते.

  • @maheshthorat3131
    @maheshthorat3131 2 роки тому +67

    गर्वाचे घर खाली

    • @googleuser6894
      @googleuser6894 2 роки тому

      हो खरंय म्हणूनच ठाकऱ्यांना वर्षा बंगला खाली करावा लागला. संज्या रोज येऊन सत्तेचा गर्व दाखवत होता. म्हणे 25 वर्ष सत्ता राहील.

  • @umesh9630
    @umesh9630 2 роки тому +58

    देवेंद्र फडणवीस चंगला माणूस आहे पण ब्रह्मन असल्या मुळे लोक त्यांचा राग करतात.

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 роки тому +2

      ANI Pawar yancha te maratha ahet mhnun kahi jn dhikkar kartat...

    • @amitbhau
      @amitbhau 2 роки тому +4

      @@SimpleTricks_MSExcel_SSV साहेब मराठा आहेत म्हणून नाही, विश्वासघातकी आहेत म्हणून धिक्कार करतात. साहेब सुरवातीच्या दिवसात मराठा कार्ड खेळत नव्हते ते त्यांनी 80 च्या दशकाच्या शेवटी सुरू केले.

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 роки тому

      @@amitbhau mg Devendra pn vishvas ghatki ch ahet,, 2019 la dilela shabd n palta fasvle kuni? ata itke sagle rajkarnachi script kuni lihili? ha vishwas ghat nahi tr kay? fake news banvun Maharashtra chi badnami keli Bharat bhar tyache kay? Pawara ni developmnt tri karvli, baki mhnyache tr corrupt, vishwas ghatki tr saglyach parties ahet..ani jya BJP cha Atal ji mule respect karaychot te bagha kase zalet...Amit SHah Gujrat lobby ne apla Rajya hata ghenyachi tayri keliye ani apan ithe Bramhan maratha etc. karat baslot... 2014 la shbd Amit SHah deun gele ani ikde yuti sampli...

  • @pnjedutech7895
    @pnjedutech7895 2 роки тому +58

    वस्ताद तेल लावून तयार होते, पण खेळ बुध्दीबळाचा होता.

    • @Iampa1chavan
      @Iampa1chavan Рік тому +1

      Mast comment

    • @blissventures197
      @blissventures197 Рік тому +1

      Mag asa samja teni dokyala tel laun doka shanta thewat doka lavla 😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 роки тому +47

    Fadanvis aani Ajit dada.... Dogha pan ek sacche Mitra ..... He nakki 😂🤣.. pahate uthnare loka 🤣

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому +2

      @@indianassassins6408 haa 🤣🤣🤣😂

  • @sushilk.6451
    @sushilk.6451 2 роки тому +61

    शेवटी कर्म , आज एकनाथ खडसे , गोपीनाथ मुंढे, विनोद तावडे आठवले असतील पण ही तर फक्त सुरुवात आहे अजून बरच काही भोगाव लागणार आ

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 2 роки тому +6

      Ek divas devendra P.M hoto ki nahi bagha....... Rajya sabha aani parishad visru naka.....3 pakshan cha sarkar ek haati odhla khali....
      Lakshat theva, paksha aadesh manun pudhe challet te

    • @RokingAB
      @RokingAB 2 роки тому +7

      @@NishadKelkar देवेद्र नी स्वतःच्या जीवावर महाराष्ट्र मध्ये एक हत्ती सत्ता आणून दाखवावि.. मोदी लाटे वर कोणी मुख्यमंत्री होईल

    • @pm6127
      @pm6127 2 роки тому +7

      घंटा.. फडणवीस कडेच गृहखात आणि सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार.
      खडसे & पंकजा ची लायकी नव्हती

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 2 роки тому +1

      @@RokingAB kay boltay rao, 106 swatahache mla astana parishad n rajya sabha marli, bihar goa jinkla....ahat kuthe.....ghari nahi basle....laat sattet aante, tikvat nahi

    • @vishak983
      @vishak983 2 роки тому +2

      DF कडे अजून खूप वेळ आहे . 2019 ला MVA स्थापन झाल्यावर असच बोलत होते सगळे

  • @digambarbelkar6701
    @digambarbelkar6701 2 роки тому +18

    सुर्याला कोणी झाकू शकत नाही देवेंद्र फडणवीस जी को कोई 🌷🌷🌹🌹🍎🍎🍎लपवू शकत नाही

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 роки тому +7

    अगदी बरोबर फार छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 роки тому +28

    काहीही,
    देवेंद्र फडणवीस येत्या काही वर्षांत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 роки тому

      काळजी करू नका, आतापर्यंतच्या इतर बिनडोका प्रमाणे राष्ट्रपती सुद्धा होतील

    • @shreelande7877
      @shreelande7877 2 роки тому

      @@rajnikantgolatkar1363 एवढी का जळत आहे तुमची बारामती वरून urine sample नाही येत का आता.

    • @Dada-tw6cw
      @Dada-tw6cw 2 роки тому

      Rajkaranyanchi ekach jaat ti mhanje Paisa

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 2 роки тому +9

    शेवटी काय तर डुप्लिकेट चाणक्य ओरीजनल चाणक्यलाच फाॅलो करतोय

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 роки тому

      होय..बिहार मध्ये नितेश कुमार ला मुख्यमंत्री केले...हा फॅमेला शरद पवार न फाॅलो केला...

  • @mayuragarbatti
    @mayuragarbatti 2 роки тому +6

    सुप्रीया ताई आजुन मुख्यमंत्री का नाही झाले व कधी होतील

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 2 роки тому +8

    सत्ता ही फक्त आपल्या भल्यासाठी समजणारे सर्वच नेत्याबद्दल काय बोलायचे ?

  • @indianfirst423
    @indianfirst423 2 роки тому +29

    शेवटी कार्यकर्ता नेहमी धोका खातो.....

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 2 роки тому +5

    एक विकृत समलोचन! मॅडम, आपण कधीच सुधारणार नाही.

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 2 роки тому +17

    काही बडबड करु नका

  • @Mulapravara
    @Mulapravara 2 роки тому +63

    काहीही शरद पवार आणि अमित शहाची तुलना होऊच शकत नाही..

    • @amitup
      @amitup 2 роки тому +30

      खरंय कोण शरद पवार अजून स्वतःच्या राज्यात 100 पेक्षा जास्त जागा घेता आल्या नाहीत आणि मुख्यमंत्री नाही कुठे अमित शाह 10 राज्यात एकहाती सत्ता आणि दोनदा देशाची सत्ता!!!!
      गल्लीतला नेता आणि दिल्लीतले नेते!!!

    • @adityapawar4242
      @adityapawar4242 2 роки тому +2

      @@amitup 👍👍

    • @warning64459
      @warning64459 2 роки тому +6

      @@amitup इतिहास जाणते नही हो तुम बामण जी🤣

    • @Ompatil42
      @Ompatil42 2 роки тому +4

      @@amitup ✌️✌️👍👍👍

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx 2 роки тому

      @@amitup बामणांनो तुम्ही आण्णाजी पंतची औलाद..

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +28

    शरद पवार जेष्ठ आहेत, मात्र त्यांचे आवाजवी उदात्तीकरण का करता?

    • @user-ss7xq5zq3j
      @user-ss7xq5zq3j 2 роки тому +7

      लबाडलोकाचानेताशरदपवार

    • @akshaychavan6235
      @akshaychavan6235 2 роки тому +1

      अगदी बरोबर....
      साडेतीन जिल्ह्या बाहेर ह्याला कोण कुत्रा विचारात नाही....
      आणि एवढाच जर का चाणक्य असता तर पंतप्रधान झाला असता देशाचा
      लबाड , बारामतीचे बुजगावणे

    • @sks1464
      @sks1464 2 роки тому

      शरद एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहे.

    • @user-ss7xq5zq3j
      @user-ss7xq5zq3j 2 роки тому

      @@sks1464 एकाराजयापुरतीपारटीआहेशरदपवाराचीबाहेरकोणीहीतयालाविचारतपणनाहीआणीहीकसलीराषटरीयपारटी

    • @sks1464
      @sks1464 2 роки тому

      @@user-ss7xq5zq3j राष्ट्रवादी केरळ मध्ये सत्तेत आहे. तसेच लक्षद्वीप मध्ये खासदार आहे. तसेच झारखंड,गुजरात येथे आमदार आहे

  • @themanohar3749
    @themanohar3749 2 роки тому +15

    BJP la motha maratha neta pahije aahe,
    Eknath Shinde will be new face of MH BJP

  • @ashutoshgaikwad9463
    @ashutoshgaikwad9463 2 роки тому +5

    भारी विश्लेषण 👌🏻👍🏻

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 2 роки тому +12

    Pawar ani shaha ki tulna yogya nahi….shaha cha contribution ani success faar motha ahe. Pawar ajun 2nd top majority pan nahi anu shakale Maharashtra madhe

  • @amitdagade5010
    @amitdagade5010 2 роки тому +1

    Thanks sir

  • @mallikarjunmetagoli8920
    @mallikarjunmetagoli8920 2 роки тому +117

    Dada is one of the eligible future CM , capable candidate 👌

    • @yashrathod1728
      @yashrathod1728 2 роки тому +27

      Hona mg udya dushkal padla ki pya tyanch mut tumhi

    • @mallikarjunmetagoli8920
      @mallikarjunmetagoli8920 2 роки тому

      @@yashrathod1728 Tula savay ahe vatata dusaryanchi pinyache, tujya comments varun kalata tujhe gharche kasle sanskar dilele ahet tula.
      Je mi comments kela ie my views and who asked you to reply to my comment you bloody fool(Bloody uneducated)

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +9

      १०० टक्के अजित दादा एकदम सूट करतात सीएम पदला

    • @bs-gt2mx
      @bs-gt2mx 2 роки тому +2

      अगदी बरोबर आहे, पण सुप्रिया ताई च काय?
      तिकडे काका आहे,

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif 2 роки тому +4

      @@yashrathod1728 tula 15 lakh alet ka😂😂😂

  • @sachinjanvalkar926
    @sachinjanvalkar926 2 роки тому +1

    Awesome Information

  • @ajinkyakakde7851
    @ajinkyakakde7851 2 роки тому +6

    Yes amit shah doesnt want another second Nitin Gadkari of Maharastra in future days

  • @rameshwarghule2588
    @rameshwarghule2588 2 роки тому +2

    चाणक्य वगैरे म्हणू नका कुणाला, इतकी लायकी नाही कुणाची.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +5

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @maktyavasave2364
    @maktyavasave2364 2 роки тому +10

    जबरदस्त विश्लेषण कौशल्य आहेत धन्यवाद ताई

  • @UmeshSharma-pi3ng
    @UmeshSharma-pi3ng 2 роки тому +28

    Apparently it may appear to be a set back but if one thinks deeply it seems to be a calculated move to strengthen the party in case there are some unforeseen developments and DF is not embarrassed.

    • @raumshen9298
      @raumshen9298 2 роки тому +1

      I believe you are right, that's all it is

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 2 роки тому +4

    लय भारी

  • @Fhvnfh
    @Fhvnfh 2 роки тому +1

    एकीकडे ब्राम्हण मुख्यमंत्री म्हणून विरोध करायचं आणि एकीकडे अस बोंबलयच फालतू कारणे

  • @dadaraodandge5717
    @dadaraodandge5717 2 роки тому +126

    In life,we never lose friends,we only learn who the true ones are.

    • @vijaygiri2226
      @vijaygiri2226 2 роки тому +1

      1

    • @abhijeetmorey1502
      @abhijeetmorey1502 2 роки тому +2

      Beautiful 🎉👍

    • @uttamdhondibarathod1026
      @uttamdhondibarathod1026 2 роки тому

      @@vijaygiri2226 को

    • @sahibolrahahaibhai6870
      @sahibolrahahaibhai6870 2 роки тому +1

      Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 2 роки тому +1

      @@sahibolrahahaibhai6870 tujhi daang ka phatate, Democratic country ahot. Modi chukicha wagla tar bolayche nahi ka? Hi lokshahi ahe ka hukumshahi tuch sang.

  • @prasadbhosale5246
    @prasadbhosale5246 2 роки тому +20

    हे फ्क्त दिखावा आहे
    हे सगळ ठरवलेल आहे
    फडणवीस मागील 5 दिवस आधी देवेन्द्र दिल्ली मधे
    हे तेव्हाच ठरवल आहे

  • @AMOLPALAV44
    @AMOLPALAV44 2 роки тому +3

    Explanation, the study done behind the research is good
    but
    "Banatala" na
    aani
    "Nahi" madhala na hyatala uuchhar jara gadbad aahe.....
    Tasech, te chauvechalis aahe, chavarechalis nahi
    sorry for criticising pan aapalya bhashela aapan shuddha boluya 🙂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 2 роки тому +10

    पण. हे. कोणाला. महिती. नाही. शाह. हे. सगळ. कोल्हापूर. मध्ये. राहून. शिकले

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 роки тому +2

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @user-og6lr9wi4n
    @user-og6lr9wi4n 2 роки тому +1

    ताई तुमचा आवाज एकदम कमालीचा आहे..
    तुमची भाषाशैली खूप भारी आहे..

  • @rahulmandale4869
    @rahulmandale4869 2 роки тому +9

    44 वय हे अवघे वय असू शकत नाही

    • @RahulJagtap14
      @RahulJagtap14 2 роки тому +6

      राजकारणात हे वय "अवघे" च असते

    • @pm6127
      @pm6127 2 роки тому +2

      राजकारणात सुरुवात च ४० नंतर होते

    • @pranalishinde8679
      @pranalishinde8679 2 роки тому

      मुख्यमंत्री 44 म्हणजे अवघे असते

  • @prakashkukade1419
    @prakashkukade1419 2 роки тому +1

    द ग्रेट शि ऐम मुलगा हुशार आहे त्याला तुम्ही कुठेही ठेवा तो त्याच नेत्रु व शिद्द करणार

  • @sagardhatrak4172
    @sagardhatrak4172 2 роки тому +10

    शिंदे साहेबांना उध्दव ठाकरे साहेब परत पक्षात घेऊन माफ करतील?

    • @Akash-vz6uv
      @Akash-vz6uv 2 роки тому

      Kuthche ahet tumhi sagar rao...

  • @nilimakumar5341
    @nilimakumar5341 2 роки тому +23

    They are only using Devendra fadnavis

  • @vinayaknikam4685
    @vinayaknikam4685 2 роки тому +2

    Bol Bhidu ne madhlya kalat mojkya goshti details mdhe sangun ek vegli chalngli Image create Keli aahe, Dusryapramane asle rajkaran n tyacha news dakhun to Malin Karu naye...

  • @abhijeetmaratha7688
    @abhijeetmaratha7688 2 роки тому +2

    काय खेळी बिळी नसते परिस्थिती नुसार घेतलेले निर्णय असतात
    निर्णय तुम्ही घेत नाही त्यामुळे तुम्हांला खेळी वाटते घेणाऱ्या साठी तो फक्त निर्णय असतो
    बाहेर पडा या भ्रमातून खेळी, चाणक्य ...

  • @sanketkasabe89
    @sanketkasabe89 2 роки тому +4

    👑😎Sharad Pawar🔥🔥

    • @googleuser6894
      @googleuser6894 2 роки тому +1

      हो फसला त्यांचा MVAचा प्रयोग.😎😎😎😎⛲⛲🌊🌊🌊

  • @changeamind9422
    @changeamind9422 2 роки тому +45

    देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झालेले महाराष्ट्र साठी चांगलेच होहिलं

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 роки тому +2

      घंटा🔔 योगी असताना ते शक्य नाही, मोदी शाह नंतर फडणवीसांना योगींचेच आदेश मानावे लागणार.

    • @rakeshrakhunde4830
      @rakeshrakhunde4830 2 роки тому +1

      Fadanvis LA Fakt gajar dakhawtat... Midnar Kahi nahi..

    • @vishi8029
      @vishi8029 2 роки тому

      😂😂😂😂

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 2 роки тому +17

    आज्याचा नाद करू नका 😁✌️ वाकड गेल्यावर हवा बागा फक्त 😁

    • @Dada-tw6cw
      @Dada-tw6cw 2 роки тому

      Sharad pawar kunakade paksh sopavtil? Supriya sule ki Ajit pawar🤔

  • @yashgupta-qn6qg
    @yashgupta-qn6qg 2 роки тому +84

    I feel sad for devendra fadanvis ji he is indeed a candidate for prime Minister in future !!

    • @dnyaneshgadam5457
      @dnyaneshgadam5457 2 роки тому +11

      I am not supporter of any party but this man is 💎

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 роки тому +3

      Kuch bhi

    • @sahibolrahahaibhai6870
      @sahibolrahahaibhai6870 2 роки тому +3

      Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil

    • @yashgupta-qn6qg
      @yashgupta-qn6qg 2 роки тому +1

      @@adityajoshi7322 nahi tr kon ahe mg Maharashtra mdhun

    • @captain1459
      @captain1459 2 роки тому

      @@yashgupta-qn6qg नितीन गडकरी

  • @Sanjay-oo8no
    @Sanjay-oo8no 2 роки тому

    छान वाटला,,

  • @Sanjay-sm3fl
    @Sanjay-sm3fl 2 роки тому

    I like it

  • @dr.vikaschaudhari7757
    @dr.vikaschaudhari7757 2 роки тому

    Ek no.video,ekdum yogya paaul uchalale donhi vastadani.....

  • @RaviKumar-kp2nz
    @RaviKumar-kp2nz Рік тому

    Correct

  • @rajkumarchavan3184
    @rajkumarchavan3184 2 роки тому

    Geat

  • @indra4227
    @indra4227 2 роки тому

    सुंदर विश्लेषण

  • @satishkumardhamal4354
    @satishkumardhamal4354 2 роки тому

    फार सुंदर विश्लेशण केले आहे मैडम

  • @sanjayhalgadgi4643
    @sanjayhalgadgi4643 2 роки тому

    You should know...who is pailwan

  • @narendrashirbhate4963
    @narendrashirbhate4963 2 роки тому

    ATI sundr

  • @dileepjangam716
    @dileepjangam716 2 роки тому +3

    भाजपा काय किंवा राष्ट्रवादी काय त्यांच माहीत नाही पण "बोल भीडू"मध्ये मात्र मोहिनी मॅडम सब कुछ तुम्हीच आहात असंच दिसतयं कारण रोजच्या ५-६ विडीओपैकी एखादीच विडीओ दुसऱ्या कोणाची असते नाहीतर सगळीकडे तुम्हीच😀😀😀😂😂😂

  • @JayvantG
    @JayvantG 2 роки тому +3

    😊😊घराणेशाही मोडीत निघणे लोकशाहीला पोषक . सर्व पक्षातील प्रस्थापित घराणी सोडून सामान्य कार्यकर्त्याना संधी मिळाली पाहिजे . पक्ष म्हणजे घरची इस्टेट नव्हे

    • @maheshbamankar7468
      @maheshbamankar7468 Рік тому

      राणे ला पण कळतंच नाही बघ

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 2 роки тому +1

    Mast

  • @deepinanuse9900
    @deepinanuse9900 2 роки тому

    What about PCMC

  • @shivgopalbadgujar8658
    @shivgopalbadgujar8658 5 місяців тому

    Good Analysis

  • @ganpatgandhi8297
    @ganpatgandhi8297 2 роки тому +8

    खरे वस्ताद आरएसएस आहे हे दिलिष्वर लवकरच अनुभवतील.

  • @sagaranand665
    @sagaranand665 2 роки тому

    Good job

  • @Sushilkengar
    @Sushilkengar 2 роки тому +1

    Aapne aadha hii bataya

  • @siddhantkharsundi9061
    @siddhantkharsundi9061 2 роки тому

    खुप छान

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 роки тому

    अगदी वास्तविकते सह मुद्दा सांगितला.छान

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 2 роки тому +4

    कधीदेशवीकतीलहे

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 2 роки тому

    Nice

  • @nandkishorshirke8531
    @nandkishorshirke8531 Рік тому

    काय नवीन सांगितलत

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 2 роки тому +1

    आता थोड्याच दिवसात फडणवीस चा खडसे होणार अभ्यास दहावीचा अन् परिक्षा पाचवीची

  • @vjadhav4546
    @vjadhav4546 2 роки тому

    1 number

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 роки тому

    छान स्पष्टीकरण कौशल्य

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 2 роки тому

    Gurudev poojya . Devendra is having great future.

  • @CA_shree
    @CA_shree 2 роки тому +3

    🔥❤️🙌🏻

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 роки тому

    अग मुली शरद पवारांना ओळखणे एकदम सोपे आहे म्हणून अशी तुलना चुकीची आहे.

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 роки тому +4

    Kahi vaastad nahi wrong decision by amit ji and modi ji🙏🏿

  • @deepakingavale4786
    @deepakingavale4786 2 роки тому

    नक्की तुम्हाला काय सांगायचे आहे.

  • @ankushraut7140
    @ankushraut7140 2 роки тому +2

    Picture abhi baki hai mere dost
    If a member is expelled from the party then he/she doesn’t lose the seat and remains MLA/MP. But he can't be group leader 🤣🤣🤣
    #MasterStroke

  • @rautsanjay75
    @rautsanjay75 2 роки тому +1

    BBC - तुम्ही तोडा & फोडा यांचे नाव वापरून... तेच काम करत आहात. There is no comparison in between Amit Shaha & Devendra फडणवीस ....

  • @monishsunkhe3972
    @monishsunkhe3972 2 роки тому

    Very good

  • @mahadevpatkar8636
    @mahadevpatkar8636 2 роки тому

    😢

  • @shankarjagtap
    @shankarjagtap 2 роки тому +5

    Never compare bjp with other parities there u r wrong they always go for long term plan. Ur theory is shallow

  • @danielsalvedas4751
    @danielsalvedas4751 2 роки тому +3

    Baap baap hota hai 🙏

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 2 роки тому +2

    असं काहीच नाही उगाच देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करू नका.. बोल भिडू सारखे channel tr काय शरद पवार यांनी sponser केलेल new channel आहे तिकडून पैसे आले कि झालेच तुम्ही बडबड करायला मोकळे

  • @supercars0315
    @supercars0315 2 роки тому +1

    फडणवीसला त्याचा अहंकार नडला बाकी काही नाही.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +5

    He is honestly doing his job in party some. Leader s Curuption is doing such type of activities

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +1

    સાચી વાત છે ભાઈ 🙏

  • @mandarsavarkar2668
    @mandarsavarkar2668 2 роки тому +1

    Picture abhi Baki hai mere dost

  • @rajeshgole7280
    @rajeshgole7280 2 роки тому

    खरं वाटतंय

  • @vrushabhsalunke8721
    @vrushabhsalunke8721 2 роки тому +2

    Vastad vastad ch asto to nehmi ek dav rakhun thevto balasaheb thakre pn ek mothe vastad hote pn udhav thakre na te jamle nahi. Udhav saheb saglch devun basle aani khup mothe fasle
    Tat dyave pn pat devu naye.

  • @siddhimaheshgodse668
    @siddhimaheshgodse668 2 роки тому +2

    आज नरेंद्र उद्या देवेंद्र असं जर व्हायचं असेल तर देवेंद्रजी त्या दृष्टीने कार्य करून स्वतःला सिद्ध करतील हाच विश्वास वाटतो. देवेंद्रजींना पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.👍

  • @nbart9402
    @nbart9402 2 роки тому +3

    सरकार बदलण्या पेक्षा जणतेची कामे करा.पैसा आणि वेळ वाया.

  • @gomzify
    @gomzify 2 роки тому

    अतिशय अपरिपक्व विश्लेषण...

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 2 роки тому

    खुप छान VDO