यंदा होळी पौर्णिमेलाच गंगा आली आहे सोशल मीडियावर लगेच समजतं की गंगा आली आहे याच्यासाठी स्पेशल माहिती वगैरे काही करण्याचं कारण नसतं आताही तुम्ही जाऊ शकता
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work and current work status of VAIBHAVWADI RAILWAY JUNCTION work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you.
S0 Calling Bhat's the then "Hindu Dharma's Fundamental Creater's or S0 Let me know about the appropriate persentage of the Such Types of theHuman''s are stll living' in India who are looking for the purposes of the "Daily Problems without the anything" Money as well as no anything sources, as how can General people's will get remedy.
ज्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की बरेचसे टीव्ही वाले आले बरेचसे राजकारणी आले काम करतो म्हणून सांगून गेले पण अद्यापही त्या जागेत काहीच सुशोभीकरण किंवा डागडुजी नाहीय...
आम्ही पण राजापूर गंगा येथे 4 तरिखला भेट दिली. नीट नियोजन नाही..काही सोय सुविधा नाही..शासनाने लक्ष देणे जरुरी आहे..धूटपापेश्वर मंदिर ही खूप प्राचीन आहे व प्रत्येकाने पावसाळ्यात पहावे असे आहे..रस्ता खूपच अवघड आहे...
आभारी आहे तुमच्यामुळे गंगेच दर्शन झाल
खुप खुप खुप छान छान छान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गंगा दर्शन दिल्याबद्दल
छान माहिती दिलीत. घरबसल्या गंगेचे दर्शन घेतले. धन्यवाद.
खुप छान व नवीन माहिती मिळाली.धन्यवाद
खुप छान व्हिडिओ आहे खुप मस्त
छान माहिती मिळाली मुंबईला राहून घरी बसला गंगेची माहिती मिळाली धन्यवाद
सुंदर माहिती,स्वच्छता व पावित्र्य राखणे गरजेचे.
Masat hota video 🙏🙏
हर हर गंगे 🙏🙏🙏
खूपच छान आहे. राजापूरची गंगा घरबसल्या पाहायला मिळाली.धन्यवाद
खूप खूप छान मस्त माहिती दिली तुमी
हर हर गंगे जय जय गंगे
खूप आवडले छान
व्हिडिओ आवडला सर्व कुंडाचे छान दर्शन झाले
वा खुप छान माहिती दिली
खूप छान
हर गंगे
🙏🙏🙏
खुप छान ❤
धन्यवाद सर तुम्ही अतिशय छान माहिती दिली गंगेचं रहस्य कळले .
🙏 हरी ॐ 🙏👍 अप्रतिम माहिती दिली 👏
छान वाटले लहानपणी आम्ही खूप यायचो लग्न होईपर्यंत मी गंगेला यायची आता व्हिडिओ बघून खूप छान वाटले जुनी आठवण डोळ्यासमोर आली
खूपच योग्य समज लोकाना दिलीस !
हिंदू धर्माचा अभिमान बसळगा !
छान व्हिडियो बनवलास !
Khup chan mahite👌👌
आपल्या गावाकडील खुप छान,ऊपयोगी माहीती व प्रवास वर्णन!
Chhan vedeo dada,road khupach cchan disat ahet tithali
खूपच सुंदर विडिओ माहिती पन मस्त
भावा खुप खुप शुभेच्छा.....
छान छान ❤
Khup sunder dada
धन्यवाद साहेब,त्यानिमित्ताने आपल्या राजापूरची माहिती लोकांपर्यंत पोहचेल.
खुप छान माहिती 👍, 🙏
Khup chan
मस्तच माहिती दिली आहे धन्यवाद
छान माहिती
धन्यवाद भावा आज तुझ्या मुळे गंगेचे दर्शन झाल
Apratim. Khoop. Sundar...
आजच आम्ही जाऊन आलो राजापूरच्या गंगे कडून खूप छान आहे तुम्ही सुद्धा जाऊन या
एक नंबर विडीओ खूपच छान 😊 😊
Khup Khup chaan video aahey ❤
धन्यवाद! 😊😊😊
Pavitrya rakhale pahije dada ... barobr...chaan video 👍
खूप छान
दादा खूप चांगली माहिती दिली. मला बघायची होती धन्यवाद 🙏
खुप छान वाटला....👌👌👍🏻
Sundar mahiti aani vedio. Thank you. Keep it up.
Khup chan maheti
Thank You So Much DaDa... तुमच्यामुळे आम्हाला राजापूर मधील गंगेची खूप छान रीत्या माहिती मिळाली..
Keep it Up Sir.. ♥🤘💯
# कोकणकर #स्वर्गियकोकण
खुप छान माहिती दिली। मला पण हे पहायचं आहे पण कधी गंगा येते माहीत होत नाही तुम्ही या महितुन जर सांगितलं असत ।गंगा कधीं येते
गंगा कधी येते आणि कधी जाणार आहे आजपर्यंत न उलगडलेलं कोडंच आहे
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
Khup chan dada.....ghar basun servi mahiti purvali
Thanks to know this
Har har har Rajapur Ganga
Nice video
Good story
खूप खूप आभार
माहिती छान. स्वच्छता राखायला हवी.
God bless you ☝️
Jat mata gange 🙏🙏🙏🙏🙏 prakash sawant
Namaste sir ji good 😊😊😊
मस्तच. मुख्य तु लोकांसाठी दिलेला संदेश आवडला. अशीच छान छान माहिती दाखवत जा. तुला खुप खुप शुभेच्छा.👍👍
Thank you ☺️☺️
Kundanchi shuddhata japali geli pahije ,great 👍👍👍👍
सुंदर व्हिडीओ, टेम्पोतून येवढ्या लांबचा प्रवास करून माहितीपूर्ण व्हिडीओ बनविण्याची धडपड कौतुकास्पद. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.👍👍👍
Thank you ☺️☺️
खुप छान मस्त
Nice video bhaiii…😍😍😍😍
👍👍
👌🙏 video, gharbasalya gangeche Darshan zale,🙏🙏 Ganga matecha photo ahe tithe,to nehmi nasato,va te bandhkam gele 2 varshe tasech ahe ,Ani Ganga Ali nastana tya Bhagat baghayala gelo tar phar ghanerada parisar asato,ajubajuche ranarya Lozano jar war lagoon swachata keli tar kay harkat ahe,young mule nusati parawar basun Asta,garam kundat chikhal bharun hota tyamule,anghol karu shaklo nahi👎
धन्यवाद
कुंड दुरुस्त व्हायला हवी.
व्हिडीओ छान.तीथेच धोपेश्वर मंदिर आहे.त्याची पण माहिती द्यावी.
नक्की, पुढच्या वेळी
व्हिडीओ खुप छान.... ध्वनी खुप सुंदर ❤️👍👌
माहिती पूर्ण हवी होती गंगा आली आहे हे माहीत होण्या साठी चोकशी कशी. कुठे करा वी?
यंदा होळी पौर्णिमेलाच गंगा आली आहे सोशल मीडियावर लगेच समजतं की गंगा आली आहे याच्यासाठी स्पेशल माहिती वगैरे काही करण्याचं कारण नसतं
आताही तुम्ही जाऊ शकता
🙏🙏
पर्यटक कुंडात उतरून अस्वच्छता करतात,पावित्र्याचे तीन तेरा
मी स्वतः तिकडे बर्याच पर्यटकांना सांगितलं की कुंडात उतरु नका म्हणून फक्त ते शूट केले नाही
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच लांबण
😮
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work and current work status of VAIBHAVWADI RAILWAY JUNCTION work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you.
Thanks 🙏🙏
गाववाले छान सांगता येत नाही माहिती महाळुंगे जैतापूर रोड
आम्ही गेलो आहे 😂😂
Nice information
कधी आली आहे. गंगा
Acharya made konat gav tuz
पिरावाडी
मंत्री जर अश्या देवस्थान कडे गावच्या रहिवाशी लोकांनी सांगून लक्ष
देत नसेल तर त्यांना मतदान करू नका
शासन स्वताची कुंडं भरून घ्यायला चालू आहे मग धार्मिक बाजू समजून घेत नाही
Ho
Kalpnike katha aahet hya
Rajapurla janyacha marg konta
हायवे ने गेलात तरी चालेल
Apala kokan apali mansaa
पिंपळाच्या झाडा खाली गंगा उगम नाही दाखवली
Rajapurchi ganga aali ka
हो
Ok
अशा ठिकाणी चेकर्स टाइल्स लावून उपयोग आहे का? फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी अशाप्रकारे कामे केली जातात.
Thank you so much 💗💗💗💗
S0 Calling Bhat's the then "Hindu Dharma's Fundamental Creater's or S0 Let me know about the appropriate persentage of the Such Types of theHuman''s are stll living' in India who are looking for the purposes of the "Daily Problems without the anything" Money as well as no anything sources, as how can General people's will get remedy.
दादा plz ही बातमी टीव्ही वरती द्या कोणती ही सुधारणा नाही काही तरी केले तर खूप सुंदर होईल . नुसते बातम्या राजकारण
ज्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की बरेचसे टीव्ही वाले आले बरेचसे राजकारणी आले काम करतो म्हणून सांगून गेले पण अद्यापही त्या जागेत काहीच सुशोभीकरण किंवा डागडुजी नाहीय...
Very nice
आम्ही पण राजापूर गंगा येथे 4 तरिखला भेट दिली. नीट नियोजन नाही..काही सोय सुविधा नाही..शासनाने लक्ष देणे जरुरी आहे..धूटपापेश्वर मंदिर ही खूप प्राचीन आहे व प्रत्येकाने पावसाळ्यात पहावे असे आहे..रस्ता खूपच अवघड आहे...
अक्षरशः शासनाने दुर्लक्ष केले आहे
शासनाला स्वतःहा च पैसे खायला वेळ अपुरा पडत आहे.ते शासन देवस्थान काय निर्माण करणार.देवस्थानाच्या बाबतीत गोवा व दक्षिणेकडील राज्यच उत्तम आहे.
खरं आहे
पर्यटनक स्थान असून शासनाचे लक्ष्य नाही इथे विकास होने अपेक्षीत आहे जनतेनी आवाज उठवावा प्रचार व प्रसार करावा 🙏🏼
खूपच छान
खूप छान आहे
Khup छान