Singing in tandem is difficult but both of them did it so beautifully and elegantly, no words to express. Simply tooooo goooood Heart cooling effect ,🌹🌹🙏🙏🙏🙏
वय तरुणच पण गाणे फारच उच्च दर्जाचे गायले. खूप वर जा. हिंदी सिनेमा पेक्षा मराठी नाटक सिनेमा अव्वल दर्जाचा आहे व अशा तरुण गायिकांमुळे मराठी नाटक सिनेमा पुन्हा उर्जित अवस्था प्राप्त करेल हे नक्की.
उजवी कडची सडपातळ तिच्या आवाजात धार चांगली आहे. हातवारे चांगले करतेय. साडी रेशमी हिरवीगार किंवा पोपटी हवी गाताना तुला साडीच्या रंगाचे पांढरे लाल मिश्रण योग्य प्रभावी वाटत नाही. आवाजाला तोच हिरवा रंग शोभेल. ताना असणारं गाणं ,गायन कर. करता येईल.. ऐकायला आवडेल रसिकांना. "जोहार मायबाप" व "वैकुंठनायका "छान गाशील असं वाटतय खरं.! बघ प्रयत्न कर.
ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲಿ ನಡೆದದ್ದು,ಗೋವಾದಲ್ಲಿ?ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ.ಈರ್ವರಿಗೂ ಮನಸಾರೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು.ಹೀಗೆಯೇ ಹೊಸಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಾದರ ಪಡಿಸುತ್ತಿರಿ.ನಮಗೆ ಬಹಳೇ ಇಷ್ಟ ವಾಗುತ್ತದೆ.Translated in Kannada pl.
फारच सुंदर सादरीकरण,महेश काळे व राहुल देशपांडे यांची जुगलबंदी इतकीच मुग्धा व प्राची यांची जुगलबंदी झाली,अभिनंदन व शुभेच्छा
खरच हिंदी सिनेमा पेक्षा. मराठी. नाटक टॅलेंट भरपूर तसा मोबदला पण हवा
फारच छान सादरीकरण असेच वरचे वर नाट्य संगिताचे कार्यक्रम सादर करावेत. दोन्ही कलाकारांचे मना पासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
After long time got golden opportunity to listen disciplined jugalbandi with golden voice.Many many compliments to both artists.Eager for more songs
🙏🏻
प्राची आणि मुग्धा अप्रतिम जुगलबंदी झाली
वाह क्या जुगलबंदी है!!! क्या सुरीली आवाज!!! दिल बाग बाग हो गया.
खूप छान गायले आपण दोघींनी.
हार्दिक शुभेच्छा
Most pleasing and melodious silent communication between artists is very good.
फारच सुंदर आवाज आहे आणि खूप छान तयारी आहे दोघींचे पण खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा
Khupch surel gaylyat doghehi, mafak tana aani harkatini chan samtol rakhla,hi brandish Khupch lokpriy aahe,ticha godva rakhla,khup khup abhinandan ❤❤
खूपच सुंदर
कानाला अगदी मधुर आनंद देवून गेला
खूप खूप धन्य वाद
मनाला आनंद देणारे सादरीकरण. प्रसन्न भावमुद्रा. छानच.
Very nice and melodious programme from yougsters . Ever memorable
7:35
Very impressive performance in tandem by these two talented singers 👏
My best compliments to them 💐💐
Thanku
Mesmerizing presentation. God bless both of you. Khupach Chan.
अतिशय सुंदर आवाज आणि सादरीकरण , मन त्रुप्त झाले 💐💐💐
Waaaaaah खुपच छान अप्रतिम gayan सादरीकरण ❤
Singing in tandem is difficult but both of them did it so beautifully and elegantly, no words to express.
Simply tooooo goooood
Heart cooling effect ,🌹🌹🙏🙏🙏🙏
Thanku
मुग्धा..प्राची क्या बात है...अफलातून सादरीकरण...तृप्त झालो
No 1 jabraddast,perfect awaz, and awesome performance
Thank you from UK 🇬🇧 🙏.
खूपच छान कार्यक्रम ऐकत आहे. कलाकारांचे अभिनंदन.
we heard u in sawantwadi Vitthal mandir just now ur singing is through heart
वय तरुणच पण गाणे फारच उच्च दर्जाचे गायले. खूप वर जा. हिंदी सिनेमा पेक्षा मराठी नाटक सिनेमा अव्वल दर्जाचा आहे व अशा तरुण गायिकांमुळे मराठी नाटक सिनेमा पुन्हा उर्जित अवस्था प्राप्त करेल हे नक्की.
कान तृप्त झाले खूप सुरेख गायन
वा! खूप सुरेल 👏👏
अभीनंदन ताई अप्रतिम गायण असेच कार्यक्रम सादर करीत रहा धन्यवाद
अविस्मरणीय गायन. तोडीस तोड आहेत दोघी
Very very Melodious n Soothing.
Beautiful & mesmerising performance! 🙏🏽🙏🏽🙏🏽
Thanku
अतिशय सुंदर गाणे गायले तुम्ही दोघींनी खुप उत्तम सादरीकरण केले आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
ऋदयापासुन आभारी व्यक्त करतो ,माझं ६५वय आहे गायनाचे सादरीकरण ऐकुन ऋदय मोहीत झाले....खुप खुपचं सुंदर ....
Prachi &Mugdha Apratim Sunder🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐👌👌
खुपचं छान सादरीकरण, मस्त.
Fabulous. Congrats to the duo
खूप सुंदर प्रयोग 🌹
अतिशय सुंदर आवाज आणि सादरीकरण.It is mesmrising while listening.Hats off to both
Breath taking!!!👌👌
Wonderful Voices and beautiful singing!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Wah!! Kya baat hai, Bahut khub👍👍🙏
सुंदर आवाजाची मैफिल. मंत्रमुग्ध करणारी गायकी.
सुंदर ! 👍👌💐
Wow so silky voice god's blessed
मस्त गातात दोघी Mugdha & Prachi हावभाव छान
খুব সুন্দর। খুব ভালো লাগলো।
पण एकुणच सुंदर जमलाय जुगलरंग.
अप्रतिम सादरीकरण, अतिसुंदर.
Excellent performance. Really nice.
सर्व सादरीकरण उत्तम निवेदन छान आहे. निवेदन समोर बसून केले असते तर बरे झाले असते एका बाजूला बसल्याने कार्यक्रम व निवेदन वेगळे वाटते.
Apratim!! 🙏🏻👍🏻
मुग्धा गावकर ग्रेट singing
Amazing combination
Thanku
छान ... खूपच मस्त
Mesmerizing performance.
जुगलबंदी की याद बिसर ना पाये.....
खूप खूप छान
अप्रतिम.... अभिनंदन....
फारच सुंदर.
Khup chan ashyach gat raha swargiy anand
Superb 👌🏻👌🏻🙏🏻😊🎹🎹🎼🎼
प्राची नं घेतलेली हरदम उनकी याद आ जाये..ही जागा खूपच आवडली.
Excellent 🙏
अतिशय सुरेल आवाजात तानांची आतिशबाजी ❤
THE BEST EVER
नाणे एक दोन बाजू,अव्वल तुल्यबळ.ऐकुन समाधान पावलो.
Waah 🎼
Very great...both are very good...and perform in tandem...
Will look forward to see more performances
Do you perform in Mumbai...
Thanku..we would really love to perform in mumbai
@@mugdhgandh-mugdhagaonkar8461
How can we reach , if we pla
Plan to host a program at Mumbai
हो हा कार्यक्रम श्री विजया दुर्गा संस्थान या देवीच्या मंदिरात झालेला आहे
अप्रतिम 🌹 सुरेल सुंदर
Jai hoo jai hoo jai hoo 🙏
खूप छान...
❤ Sundar
Khupach god aavaj. Kan trupt zale.
मुग्धा अप्रतिम गायलीस
Sing in front of lord Krishna, and will be perfect bhakti geet 🎉
Sir which language is this elegant voice of the sisters singing
बढीया परफॉरमेंस 🙏🙏🚩🚩🔱🔱👌👌👌🛕🛕🇮🇳
Very very nice performance thanks from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
मुघ्दा,प्राची,... खुपच छान👌👌👌👌
अ प्रतीमं... हा राग कोणता आहे..???
शुभेच्छा🙏🙏 ऐऐ
Dhanyawad...yamadhe anek raag ahet
सुंदर..
Both of you are very excellent singers
Raag sohani super
अप्रतिम!
अप्रतिम प्राची आणि मुग्धा. खरच फार सुंदर
उजवी कडची सडपातळ
तिच्या आवाजात धार चांगली आहे.
हातवारे चांगले करतेय.
साडी रेशमी हिरवीगार किंवा पोपटी हवी गाताना तुला साडीच्या रंगाचे पांढरे लाल मिश्रण योग्य प्रभावी वाटत नाही.
आवाजाला तोच हिरवा रंग शोभेल.
ताना असणारं गाणं ,गायन कर. करता येईल..
ऐकायला आवडेल रसिकांना.
"जोहार मायबाप" व "वैकुंठनायका "छान गाशील असं वाटतय खरं.! बघ प्रयत्न कर.
Very nice song ❤😊
अप्रतिम.
Fantastic
वा सुंदर जुगलबंदी आहे. जुगलबंदी लाच सांमगाणं म्हणता येईल का?
अप्रतिम सामगांन
हा कार्यक्रम कुठे सादर झाला गोव्यात आहे का?खुपच सुंदर दोघीच मनापासून अभिनंदन असेच नवनवीन कार्यक्रम सादर करत जा आम्हाला खूप आवडतात
More appropriate if Meerabais Melodies presented.Exllent Jugalbandi.
The duo rendered with grand syncronisation of voice beautifully! 👌👌
Dhanyawad..ho govyat jhala karykram...ponda-keri yethe
मस्त. भरपूर शुभेच्छा
How to get saahithya?
Wa wa surekh
Best performance
❤
छान जुगलबंदी
ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲಿ ನಡೆದದ್ದು,ಗೋವಾದಲ್ಲಿ?ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ.ಈರ್ವರಿಗೂ ಮನಸಾರೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು.ಹೀಗೆಯೇ ಹೊಸಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಾದರ ಪಡಿಸುತ್ತಿರಿ.ನಮಗೆ ಬಹಳೇ ಇಷ್ಟ ವಾಗುತ್ತದೆ.Translated in Kannada pl.
Apratim ❤️
कोणत्या गावचे लपलेले माणिक ?
There is some technical problem, when using headphones I can hear from only one speaker
🌹❤🌷👌🌷❤🌹
FarchSundar