मॅडम माझ्या उजव्या बाजूला असलेल्या हाताच्या अंगठा व जवळील दोन बोटे व पायाच्या टोंगळ्या जवळ मुंग्या येतात मी डाक्टरला दाखवले आसता त्यांनीं मेंदुच्या डाव्या बाजूला एका नसेतुन रक्त पुरवठा होत नाही असे सांगितले एम आर आए केला आहे त्यामुळे निदान झाले तरी औरोदीक ऊपाय सांगावे ही नम्र विनंती.
चांगली माहिती मिळाली
खप चांगला सल्ला
Nice❤😮😊
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली
छान आहे
खूप छान
Madam mala zopemadhe ratri eka hatala mungya yetat
Consultation साठी discription मधील लिंक दाबा तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल
Maza dava hat ni dava pay thoda thanda ani mingya ani bhri pana vatte kay upay karava
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
मॅडम नमस्कार माझ्या पायाला चार पाच मिनिटे चाललं कि पायाला मंग्या येतात व दोन्ही पाय बधीर होवुन अंगाला घाम येतो pleez Madam उपचार सांगा 😔
शुगच्या लोकांनी दुध प्यावे का
Good
मॅडम माझ्या पायाच्या मध्यभागी खोल भागात सतत खाजवत त्यामागे काय कारण असते
मॅडम माझ्या डाव्या तळपायाला दिवसातून 6,7 वेळा मुंग्या येतात. कृपया मला उपाय सांगा.
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
मॅडम माझा हात लिहिताना थरथर कापतो व हातांना कधी कधी मुंग्या येतात बधिर पडतो पण झोपेत यांच्या याच्यावर उपाय सुचवा व आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
@@AyurvedaforallbyDrSheetalLomteहॅलो
@DineshAghadte-to1up discription मध्ये बघु शकता
मॅडम माझ्या कमरेत हातापायाला फारच मुंग्या येतात.व बधिर होते. चालताना पाय बधिर होतात. पायातील चप्पल निघुन पडलेली सुध्दा कळत नाही.
दोन्ही हातानं मंग्या येतात उपचार घरगुती उपाय सांग
मॅडम माझ्या हाताच्या बोटांच्या शेळ्यांना बधिरता येते कोण व्यायाम करावा ते सागा
मॅडम माझ्या हात पाय मुंग्या येत आहे मी डॉक्टर कडे गेलं असता त्यांनी लीवर वर सूज आहे म्हणून सांगितलं त्यामुळे होत असेल का
माझ्या हाताला मुंग्या येतात टाच पण दुखते
माझ्या उजव्या हताला मुंग्या येतात तलहटाला आग होते उपाय
मॅडम मला झोपल्यानंतर दोन्ही हातांना मुंग्या येत आहेत उठल्यानंतर लगेच जातात
मला २००६ पासून हा त्रास होत आहे आत्ता पर्यंत औषदे चालू आहेत काहीही फरक पडत नाही
Hi माझ्या हाताला मुंग्या येतात आणि पायाची टाच दुखते, डाव्या हाताच्या पाठीत दुखते उपाय सांगा plz
Online consultation साठी discription मधील what's app link दाबा तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल
मॅडम माझ्या उजव्या बाजूला असलेल्या हाताच्या अंगठा व जवळील दोन बोटे व पायाच्या टोंगळ्या जवळ मुंग्या येतात मी डाक्टरला दाखवले आसता त्यांनीं मेंदुच्या डाव्या बाजूला एका नसेतुन रक्त पुरवठा होत नाही असे सांगितले एम आर आए केला आहे त्यामुळे निदान झाले तरी औरोदीक ऊपाय सांगावे ही नम्र विनंती.
माझ्या तळपायाला मुंग्या येतात एक महिना झाला आहे
Online consultation साठी discription मधील what's app link दाबा व तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल