खुप जिद्दी आहात ताई तुम्ही. खुप कौतुक वाटतं अशा स्त्रीचे की तिने स्वतःला दुःखातून सावरून स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. अशा किती तरी स्त्रिया आहेत या जगात त्यांनी पण झालं गेलं सगळं विसरून नवीन सुरुवात करायला हवी आणि समाजापुढे आदर्श ठेवायला हवा. तुमच्या कार्याला माझा सलाम ताई.तुम्ही एक आदर्श आहात या समाजापुढे.🙏🙏🙏 तुम्हाला असेच यश मिळत राहो हीच इच्छा.👍
खूप छान वर्षा ताई, तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा अणि नक्कीच समाजासाठी तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे हे लक्षात आले श्रीक्षेत्र देहू, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे
खरच अशी सासू पाहिजे जी खंबीर उभी राहिली तुमच्या मागे..काही सासू ड्रेस नाही घालायचा, मेकप नाही करायचा, भंग पडून वेणी घालायची असे नियम लावतात हे खरं तर सुनेला पाण्यात पाहण्या सारखच आहे ना...
खुप जिद्दी आहात ताई तुम्ही. खुप कौतुक वाटतं अशा स्त्रीचे की तिने स्वतःला दुःखातून सावरून स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. अशा किती तरी स्त्रिया आहेत या जगात त्यांनी पण झालं गेलं सगळं विसरून नवीन सुरुवात करायला हवी आणि समाजापुढे आदर्श ठेवायला हवा. तुमच्या कार्याला माझा सलाम ताई.तुम्ही एक आदर्श आहात या समाजापुढे.🙏🙏🙏 तुम्हाला असेच यश मिळत राहो हीच इच्छा.👍
Great Tai जीवन एक संघर्ष करुन तुम्ही एक स्रियांना आदर्श दाखविला तुमच्या विषयी काय बोलाव ते कमिच आहे अशा ताई ला आमचा मानाचा मुजरा
वर्षा दिदी खरच आपल कार्य सर्व निराधार स्त्रियांना प्रेरणा देणार आहे. आपल्या जिद्दी ला सलाम
दु:ख विसरुन जीवनातील यशस्वी उद्योजक झालेल्या वर्षाताई हार्दिक अभिनंदन....
वर्षा ताई चे कौतुक करावे तेवढे कमी पडेल खरच ताई आपली निती व मेहनत चांगली असेल तर देव पाठीशी उभा असतोच सलाम ताई
वर्षाताई तुमच्या जिद्दीला सलाम.👌👌🙏👍👍
खुप छान काम केलं ताई माणसाणं कधी जिद्द सोडायची नाही . जयहिंद 💐💐🙏🙏 सैनिकांच्या सारखं तुमचं काम आहे.
आता काय करू म्हणया पेशा काही तरी करून दाखविले पाहीजे सलाम अशा महीलाना 👏👍
ताई तुमच्या जिद्दीला व यशस्वी वाटचालीला या भावाकडून साष्टांग प्रणाम🙏🙏
🌹🌹 *रामकृष्णहरि माऊली* 🌹🌹
🙏🙏🙏
🙏🙏 विधवा म्हनलं की लगेच लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. खूप अपमानास्पद वाटत. माझी परिस्थिती अशीच आहे. मी सध्या आत्ता डब्याचे काम चालू केलंय. 🙏
Nice madam
खुप छान ताई
खुप छान
Khp chan tai
माझी ही सेम अवस्था मला माझ्या मुलांचा ,आई आणि मित्रपरिवार याच्यामुळे प्रेरणा मिळाली नी आता मी स्वताला सामाजिक कार्यात गुंतनून घेतलं
राजकीय पक्षांची खोटी हमरातुमरी दाखवण्या पेक्षा अश्या गोष्टी दाखवा. त्यामुळे समाजातील काही पिडीत भगिनींना स्फुर्ती मिळेल. धन्यवाद.
She is confidence a woman . Salute madam 👌👌
Khup chan, mast, abhiman aahe ashich khup mothi ho👍👍👍👍👍
ए बी मराठीची मी मनापासून आभारी आहे..
एबीपी वाल्यांचे खूप खूप आभार
माऊली साठी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
मॅडम तुमच्या कामाला सलाम
सलाम ताई 🙏🏻🙏🏻👍🏻 तूम्हचा
. कार्याला.🎉🎉
खूपच सुंदर.. तुमच्या कार्याला सलाम..
Khup chhan great aahe tumhi tai ..khup adhar vatla video baghun ..ashi sasu Ani maitrini aslyavar khup support milto ashya condition madhe
ताई तुमच्या जिद्दीला प्रणाम ,हीच जिद्द मानसाला पुढे नेते
गरीब असल्यावर आपल्या जवळ कुणी येत नाही
खुप छान धाडस दाखवले कारण पुरुष च्या बरोबरच राहणे हे या ताईची दाखवुन दिले आपले संकटाला सामोरे गेल्या आशा जननीला मानाचा मुजरा
खूप छान ताई तुमच्या जिद्दीला सलाम
Kharch khup motivation milalee ,, thx Abp maza ,,
ताई तूझे खूप खुप अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान सलाम तुमच्यां जीदीला 👏👏🙏🏻🙏🏻
सलाम ताई तुमच्या जिद्द ला
खूप छान वर्षाताई तुमच्या जिद्दीला सलाम 👍👍👌👌
Really great work tai God bless you
संघर्ष केला म्हणजे हमखास यश मिळतं हे आज या ताईने दाखवून दिले
ज्या दिवशी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात माझे आनंदाश्रू येतील त्याच दिवशी मी समजेल माझी दिवाळी व माझा दसरा सण झाला आनंदात ला असं समजल
💔
पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा
खरंच आपण आदर्श आहात.......
माझा सलाम मी सुद्धा पिलिव ची आहे 👍👌 मला आनंद होतो आहे की तुम्ही माझ्या गावच्या आहात
भावी वाटचाली साठी तुला खुप खुप शुभेच्छा
Khup bare vatle tumchi stot ykun mam 👍🏻💐
ताई तुझा खरच अभिमान
Gret work tai
खूप छान केले ताई
Great work tai...
तीन वर्ष युट्युब ला वेळ देत आहोत मला माझ्या चैनानी साथ दिली तर माझं आनंदाचं आयुष्य जगेल मी
Kharach khupach vaitat vatal 🥺🥺 but we are proud of you really........ Tumhi dukkha pathimage sodun jiddine samore gelat nakki ch tumachya kadun changale gyayala milel🙏🙏🙏👏👏👏 kharach khup nashibvan asatil tumachya muli ki tyani etakya dhadasi ,sahasi hotkaru, jiddi , aai chya poti janma ghetala kharach tumach khup khup khupach abhiman vatato ........ Punha ekada tumachya jiddila majha manacha salam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
खुप छान, असेच खंबीर रहा, 👍👍💐💐
kharach tai khup jiddhich aahe he sagal..👌💫
खूप छान वर्षा ताई, तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा अणि नक्कीच समाजासाठी तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे हे लक्षात आले
श्रीक्षेत्र देहू, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे
खरचं तू रणरागिणी आहेस तुझ्या जिद्दीला सलाम यशस्वी भव.🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही खंबीर आहात ईश्वरतुमच्या पाठीसी आहे
Khupch great work aahe
ताई सलाम तुम्हाला
खुप छान वर्षाताई अभिनंदन👋💐💐
ताई तूमच्या कार्याला आभिनंदन🙏
बरोबर आहे दुःख आली कि लय वाईट वाटतं
रडत बसण्यापेक्षा संघर्ष केलेल्या केव्हाही चांगला
मी ही आत्महत्या करायला लागलो ताई पण आज तुम्ही मला वाचवलं
Great work mam
खरच अशी सासू पाहिजे जी खंबीर उभी राहिली तुमच्या मागे..काही सासू ड्रेस नाही घालायचा, मेकप नाही करायचा, भंग पडून वेणी घालायची असे नियम लावतात हे खरं तर सुनेला पाण्यात पाहण्या सारखच आहे ना...
सलाम ताई तुम्हाला
Varsha tai himmat haru naka 👍 jiddine pudhe ja 🙏 tumhala khupkhup shubhechya 🙏
Salam Tai Tumhala proud of u....
Varsha बेटा हॅट्स ऑफ 👍👍🙏🙏
Great ,,,,sister,,,👍👍👍
मी खूप प्रयत्न केला पण नशीब सात देत नाही
सलाम ताई तुला 🙏🙏🙏🙏
Salute tai Congratulations👏👏👏
Great work tai
Great good job
Nice work 👍👍👍
सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला आमचा 🙏🙏🙏🙏🙏
Khup chann tai 👍👍
👍👍👍👍👍👍 nice varsha kaku
Khup chhan video
ताई साहेब मी तुम्हाला मनापासून सलाम
वर्षाताई असेच जिद्दीने पुढे जात रहा हिच शुभेच्छा
खूप वाईट दिवस येतात ताई
अभिनंदन ताई हार्दिक स्वागत
Khup chhan 👍👍👍👍
Great tai keep it up
Khup chan tai
Really good work tai 👍🙏
ताई छान जिद बाळगली तुम्ही आपन ताई ग्रेट आहात
Khup chan motivational 👌👌
Good👍
Good work
Khup chan tai👌
Good job tai
Tai khup dhynwad
सलाम तुमच्या जिद्दीला
खूप छान ताई 👍
👍 nice tai
Tai tula salam🙏
Very nice 👍👍
खूप छान 👌
👍👌👌👌 khup chan
Great 👌🏻 tai
Nice tai very good wondarfool
She is a independent woman I am very proud of you tai keep it up
👍
Abhinandan Tai 🙏🙏
खूप सुंदर
सलाम ताई तुमच्या कार्याला