५०गायींचा गोठा,१० दिवसाला १ लाख ४५ हजार पगार,ब्रीडिंग बदलाचा मोठा फायदा Hf_cow |visionvarta गाय_पालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #सोलापूर #जर्सी_गाय पालन #गाय_पालन #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #dairy_farming in mahatastra #जर्सी_गाय_बाजार #दुधाची_कॅन #जर्सी_गाय_पालन यशोगाथा #यशोगाथा #शेतकरी_कन्या #शेतकरी_योजना #शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #दूध_व्यवसाय_फायदा #hf_cow #hf #Hf_cow #gay_farm #जर्सी_बैल #jersey_gay
    #bull #पशु_पालन_यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मुक्त_संचार_गोठा #जातिवंत_वळू #बैलगाडा #Bull_Race #दूध_धंद्यातील_बारकावे
    #दूध_व्यवसाय
    #शेती_बाजार_भाव #शेती_लाखमोलाची
    #जर्सी_खोंड
    #जर्सी_बुल फ्रॉम हरियाणा #सांगोला_बैल बाजार #बैल_पोळा #जर्सी_गाय_गोठा #दूध_व्यवसाय #milk_profit
    #मुरघास #Silage making process murghas #शेतकरी_माहिती
    #चारा_पाणी #milk process#jarshi_gay
    #दूध डेअरी #milk_dairy
    #जर्सी_गाय_ब्रीडिंग
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- vi...
    देगाव ता. पंढरपूर येथील ज्ञानेश्वर फराटे यांनी 2009 साली एचएफ (जर्सी) गाई पालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये आज लहान मोठ्या 50 गाई आहेत.या गाईंपासून त्यांनी बारा वर्षात तब्बल एक कोटींची इस्टेट कमावली आहे.त्यांना 10 दिवसाला 1 लाख 45 हजार पगार मिळतो त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

КОМЕНТАРІ • 29

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 роки тому +4

    आपले व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम मस्त व खूप व प्रेरणादायी असतात.

  • @rahulkondkar4568
    @rahulkondkar4568 2 роки тому +4

    छान माहिती दिली धन्यवाद मालक

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому +8

    गायीच्या दुधाच्या उत्पादनात वाढ कशी उत्तम करावी याचे देगाव घ्या ज्ञानेश्वर फराटे चे उदाहरण चांगले आदर्श आहे धन्यवाद

  • @laxmankapare7493
    @laxmankapare7493 Рік тому

    छान माहिती आहे👉

  • @sahebaraorupanar7702
    @sahebaraorupanar7702 2 роки тому +7

    सर सगळं बरोबर आहे पण तुम्ही खाली फायदा सांगितला
    सर थोडं गाईकडे बी लक्ष द्या त्यांची साफसफाई ठेवा साफसफाई नसल्यामुळे तर मास्टर येतो
    माणसं खाली चांगली गोष्ट सांगतात
    गाईची साफसफाई जरुरी आहे साहेब
    एक वेळेस त्यांना खुराक कमी असले तर चालेल पण साफसफाई जरुरी आहे त्यामुळे मस्टडी होतो

  • @blackgolddairyfarm852
    @blackgolddairyfarm852 2 роки тому +3

    सगळ एकदम भारी आहे सर.फक्त तेवढ्या 40 लिटर वाल्या गावड्या दिसल्या नाही

  • @sampatpoul804
    @sampatpoul804 Рік тому +1

    गायी धुवा सर पहिलं

  • @atnmarathi
    @atnmarathi 2 роки тому +1

    सर प्रेरणादायी न्युज देत आहात.👍👍👍

  • @siddheshwarmore9496
    @siddheshwarmore9496 2 роки тому +2

    सर यांच्या गाईंची स्वच्छता कमी दिसते आहे. त्यामुळे मस्टडी हा रोग उद्भवतो. थोडी गाईंची स्वच्छता राखा

  • @jalindardukare6750
    @jalindardukare6750 2 роки тому

    छान,सर

  • @asmikurkude6672
    @asmikurkude6672 2 роки тому +2

    Ky rao kiti शेणाचे लीपण बसल य गायांवर

  • @rahulpomane5225
    @rahulpomane5225 2 роки тому

    Proud of you 👍

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Рік тому +1

    गायीच्या गव्हाणीत नेहमी चारा टाका

  • @chandmujawar2203
    @chandmujawar2203 Рік тому

    Good😂🎉😢😮😅😊

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 2 роки тому +5

    त्या गोठ्याच्या मालकांनी एवढ्या वेळा मस्टायस रोगा बाबत सांगितलं पण तुम्ही तो कसला रोग असतो, तो कशा पद्धतीने टाळला जाऊ शकतो याबद्दल विचारले नाहीत, तेवढी कमी राहिली.. व्हिडिओमध्ये

    • @bandudhekane4955
      @bandudhekane4955 2 роки тому +2

      मसटायटीस म्हनजे काशेचा आजार

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 роки тому

      @@bandudhekane4955 🙏

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому

    👌👌👌

  • @akshaymandhare5477
    @akshaymandhare5477 2 роки тому +11

    सर आपल्या गाई धुवत जावा जरा गाई अजून जास्त दुध देतील

  • @sanjaygore5870
    @sanjaygore5870 Рік тому

    कालवडि फायजेत सर वीकता काय

  • @sahebaraorupanar7702
    @sahebaraorupanar7702 2 роки тому

    तुमचा एवढा मोठा गोटा आहे गाईचा सरासरी रोग बघितला तर मस्टडी हा होतो
    एवढा मोठा व्हिडिओ बनवला पण मस्तडीच्या बाबतीत काय सांगितले नाही

  • @rahulranware2529
    @rahulranware2529 2 роки тому +2

    Jara kar bol bava

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 2 роки тому +2

    भाऊ जर्सी हा शब्द वाप्रूच नका...ती faqt hf आहे

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 Рік тому +1

    ढेकळं