खारकेशिवाय डिंकाचे लाडू म्हणजे आयाळी शिवाय सिंह .त्यात गोडंबी घाला ,पोष्टीक होतात.बाकी एक टीप छान सांगितली,ती म्हणजे खोबरे किस घरी करण्याची ,बरोबर आहे मला त्याचा अनुभव आला .Thanks.
विष्णूजी नेहमीप्रमाणे रेसिपी खूपच छान👌👌👌पण पिस्ता पाण्यात टाकून पुन्हा आपण कट करून लाडू वर ठेवतो. पिस्त्याच्या ओलेपणाचा लाडू वर काही परिणाम नाही ना होत?
तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात.तुमची कोणतीही रेसीपी असो शेयर होतेचं. सांगण्याची पद्धत खुप आवडते त्यामुळे नक्की करून पाहते.कमी तुपातले आजचे लाडू खुप छान. परवा तुम्हाला आणि मॅडम ना होम मिनिस्टर मध्ये पाहीले.मॅडम पण हजर जबाबी बोलायला छान वाटल्या.
सर🙏 तुम्ही रेसेपी करण्यापेक्षा तुमची समजून सांगन्याची ती पद्धत खूप छान आहे. रेसिपी संपली तरी सुद्धा तुमच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहण्याची इच्छा होते. 👌👌👌
पोहे तळणी प्रमाणे डिंक पण गाळणीतून फुलवून घेण्याची प्रोसेस फर्स्ट क्लास !👌 डिंक बिनदिक्कत फुलला , मस्त आयडिया ,हातखंडा टिप्स , इनोव्हेटिव्ह ,पारंपारिक बहारदार रेसिपीज म्हणजेच MASTE ER CHEF VISHNU MANOHR SIR JI ! 👍
गुड इव्हनिंग सर ! आज तुम्ही बनवलेले पौष्टीक डिंकाचे लाडू ,नव्हे श्रीमंत पेशवाई लाडू नुसते बघूनंच वजन वाढेल किलो किलोने , जसा। चंद्र वाढे कले कलेने ! आणि शेवटी होतो गोल गोल लाडू सारखा । सर ,खरंच लाडू फारच सुरेख बनवलेत , अमेझिंग ! स्पेशली डिंक मस्त फुलवलात , बाकी इतर पदार्थ खूप छान भाजून घेतलेत , आणि एका हाताने ज्या प्रकारे लाडू बांधलेत ते काय वर्णांवेत ? सर पौष्टीक डिंक लाडू अप्रतिम ,अमेझिंग
अत्यंत सुरेख प्रात्यक्षिक, डिंकाचे लाडू तयार करण्याची कृती सविस्तर पणे दाखवली. आंणि मुख्य म्हणजे तुमच्या गप्पा अगदी मनापासून आवडल्या. खरं सांगू का? मला माझ्या आईची आणी आजीची आठवण झाली . दोघी जणींनी मला विविध पदार्थ तयार करावयास शिकवले आहेत.( मी लहान असतांना) त्या शिकवण्या चा आज मला खूप उपयोग होतो आहे. हे आपलं सहज आठवलं म्हणून बस्. --- धन्यवाद- माधव वाघ पुणे.
हो खर ।हिवाळ्या चे हमखास हेवी"वाले लाडू । श्रीमंत" म्हणायला हरकत नाही।डिंक अन्य मेवे तळून भाजून दळून सर्व सामग्री थोड थोड गूळ घेऊन ,मिसळण्या ची टेकनीक छान वाटली। धन्यवाद ।
विष्णुजी भाऊ🙏🙏खरेच तुमच्या रेसिपी प्रमाणे गोड बोलणे त्याने पदार्थांची चव चांगली येते,डिंकाचे अप्रतिम लाडू खूप छान😋😋झालेत,आणि नक्की करणार खाणार,,,धन्यवाद भाऊ,🙏🙏असेच छान बोला, माहिती द्या
Methiche ladoo
खारकेशिवाय डिंकाचे लाडू म्हणजे आयाळी शिवाय सिंह .त्यात गोडंबी घाला ,पोष्टीक होतात.बाकी एक टीप छान सांगितली,ती म्हणजे खोबरे किस घरी करण्याची ,बरोबर आहे मला त्याचा अनुभव आला .Thanks.
छान
Good
😀😀
खारीक शिवाय लाडू🤔
Wht is गोडंबी in another name in English or hindi
मस्त सर,लय भारी लाडु मोज माप नको हे खुप छान सांगितले नजरेचे व हाताचे हेच मोजमाप बेस्ट धन्यवाद सर,नमस्कार
Sarl ladu khop postik sundar aahe
सर खूप छान सांगता तुम्ही अप्रतिम
फार पाल्हाळ लावता. पटापट सांगत नाही. एवढं ऐकायला वेळ नसतो.
नमस्ते सर. लाडू ची सोपी पद्धत मस्त आहे.
खूप सुंदर रेसिपी 👌👍🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏👏🙏
खुप छान पद्धत आहे सर
पौष्टीक लाडू....मस्तच😋😋
नक्की लाडू करून पाहते... मस्त सांगता तुम्ही
Namaskar vishnuji
Khup chan kaju, badam bhajne he sangitle.ani gharchyachya avdi nusar praman ghyave he khup chan sangitlet. Tya sathi Danywad.
खूप सोपे अणि मस्त. A 1
सर तुम्ही तेलात काय टाकले, ते टाकलेच पाहीजे का, तेल स्फोला गोल्ड घेतले तर चालेल का?
एकच नंबर रेसिपी,मस्त
मस्तच
वाह वाह!!!! खुप खुप छान सर जी.
विष्णूजी नेहमीप्रमाणे रेसिपी खूपच छान👌👌👌पण पिस्ता पाण्यात टाकून पुन्हा आपण कट करून लाडू वर ठेवतो. पिस्त्याच्या ओलेपणाचा लाडू वर काही परिणाम नाही ना होत?
आपल्या रेसिपीज खूप चांगल्या असतात.
आवडतात. धन्यवाद.
Mr. Vishnu you do such wonderful recipes. Congratulations.
तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात.तुमची कोणतीही रेसीपी असो शेयर होतेचं.
सांगण्याची पद्धत खुप आवडते त्यामुळे नक्की करून पाहते.कमी तुपातले आजचे लाडू खुप छान.
परवा तुम्हाला आणि मॅडम ना होम मिनिस्टर मध्ये पाहीले.मॅडम पण हजर जबाबी बोलायला छान वाटल्या.
Best lines..... ever... मापात अडकू नका.. कुठेच..... 👍🌹🤗
खूप छान माहिती दिली
माझे ही सगळे पदार्थ अंदाज पंचे दाहो दर्से ,असेच असतात. माझे वय आता अडुसष्ट संपले आहे. मी पण हे आईकडून शिकले आहे.
Khub chaan ser
Khupach 👌 🙏
सर🙏 तुम्ही रेसेपी करण्यापेक्षा तुमची समजून सांगन्याची ती पद्धत खूप छान आहे. रेसिपी संपली तरी सुद्धा तुमच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहण्याची इच्छा होते. 👌👌👌
Honestly truth
@@pritichaudhari7675 aaaaaaaaaaa@aaaaaa@qqq1qqqqqqq1
@@pritichaudhari7675 q
अगदी बरोबर
डिंकाचे लाडू करण्याची पद्धत खूप छान गुळाचा पाक करण्याची कसरत नाही खूपच छान धन्यवाद
Wao, really like your video,your explanation,....
Mi tray kele sir khup chhan jhale
वा वा मस्त सर....
Swadisht ani sope ahet
Khup chhan 👌
धन्यवाद सर मला अशीच सोपी पद्धत हवी होती tq so much testy lado 😋
Khupach sunder ladu
सर लाडूचा अर्थ छान समजावून सांगितला व डिंकाचे लाडू तर अप्रतिम 😋👌👌👍धन्यवाद सर व्हिडिओ शेअर केल्याबद्दल 🙏🙏💕🌹
Kya baat hai sir 1 numbr Ladoo zalet
Khup cchan Ladu banavale sir👌👌thx
Masta Vishnu ji recipe as usual
Khup sunder
U r very friendly.Very humble.
Khup छान
Superb recipr
khup chhan
Mast Racipe sir
Sand paper trick😍👌👌
मस्तच 👌👌👍
Super🎉
Mastach 👌
Khup useful mahiti thanks a lot
Khup chan. Parfect sangitle ki gharchyachya avdi nusar praman ghyave.
Me asech karin
Mala tumanchi resipe khup aavdte👌👌👌👌👌👌👌
नमस्कार,सर डिंकाचे लाडू अप्रतिम 🤗✨👌👌🙏
छान, मस्तच
Sir mi tumcha khup mota fan ahe...Mla tumche bolne khup avdte maji vadil pn same tumchya sarkech distat n boltat pn..
Khupch sundar...tumhi je pramana badhdhal bolalat te khup aavdle aani ho pamparik padhdhatine swayampak banvnyachi tumchi prabal ichcha disun aali....laadu la laadu ka mhantat ha prashna episode chya surwatila jenvha bolalat tenvhach dokyat aale ki khup laadane banvun khayla ghatle asave koni tari mhanun tyala laadu naav padle asave....aani bahutek se tasech kanhi tumhi hi bolalat tya badhdhal khup chaan vaatle....baaki tumcha dinkacha laadu Mastch 👌👌👍
छान...!
Down to earth 🌍VISHNU G.. so Intelligent, brilliant sarvagun sampann.. SUPERBBBBBB
76
खूपच छान
Mast recipe sir..mouthwatering😋
तुमच्या सर्व रेसिपी मी करून खाते आणि घरातल्याना पण खाऊ घालते
Nice recipe 😋 sir 😋👌👌👍🌹🌹🙏🙏❤️
Nice
खूप छान आणि पौष्टिक आहार, धन्यवाद, पदार्थाच्या मापात अडकू नका, सूचना आवडली. 😂🙏
hoy hooo
Sir u always make it very simple
Thank u
Sir khoop chaan
खूप छान vishnuji मी सौ कड .
Sir khup Chan tumhi kharik nahi ghatli and gulacha pak kelyas lavkar hotat baki recipe mast
पोहे तळणी प्रमाणे डिंक पण गाळणीतून फुलवून घेण्याची प्रोसेस फर्स्ट क्लास !👌 डिंक बिनदिक्कत फुलला , मस्त आयडिया ,हातखंडा टिप्स , इनोव्हेटिव्ह ,पारंपारिक बहारदार रेसिपीज म्हणजेच MASTE ER CHEF VISHNU MANOHR SIR JI ! 👍
Manasi Moghe thanks a lot manasijiiii
14 varshachya mulala dink khayala deu shakto ka?
खूप छान समजून सांगता सर तुम्हाला भेटायची ईच्छा आहे
छान माहिती धन्यवाद🙏💕
सर लाडुचा अर्थ छान सांगितला धन्यवाद
गुड इव्हनिंग सर ! आज तुम्ही बनवलेले पौष्टीक डिंकाचे लाडू ,नव्हे श्रीमंत पेशवाई लाडू नुसते बघूनंच वजन वाढेल किलो किलोने , जसा। चंद्र वाढे कले कलेने ! आणि शेवटी होतो गोल गोल लाडू सारखा । सर ,खरंच लाडू फारच सुरेख बनवलेत , अमेझिंग ! स्पेशली डिंक मस्त फुलवलात , बाकी इतर पदार्थ खूप छान भाजून घेतलेत , आणि एका हाताने ज्या प्रकारे लाडू बांधलेत ते काय वर्णांवेत ? सर पौष्टीक डिंक लाडू अप्रतिम ,अमेझिंग
ज्याचे करायचे लाड,त्याला हा बहाल
म्हणून म्हणतात लाडू,खुश होऊन खाल।।
Mast..
Must 👌👌😋😋
Without pakache dakhawale good
Nice👍
Khupch chan sir methiche ladu dakhvan yek vel
Flyerpowder kuthe milel?
Khup chaan dink ladu, thanks sir
खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌. हो चालेल कुठल्याही ड्रायफ्रूट्सच्या दुकानतले दाखवावे.
गुळाचा पाक करावा का?
पाक न करता केलेले लाडू खूपच सुंदर.
Woow mast👌👌👌👌
masth
लाडू रेसिपी एकदम छान.लाडू करून बघितले.जमले. fry powder कुठे मिळेल ते pl.सांगा.
पौष्टिक आणि चविष्ट लाडू 👌
अत्यंत सुरेख प्रात्यक्षिक, डिंकाचे लाडू तयार करण्याची कृती सविस्तर पणे दाखवली. आंणि मुख्य म्हणजे तुमच्या गप्पा अगदी मनापासून आवडल्या. खरं सांगू का? मला माझ्या आईची आणी आजीची आठवण झाली .
दोघी जणींनी मला विविध पदार्थ तयार करावयास शिकवले आहेत.( मी लहान असतांना) त्या शिकवण्या चा आज मला खूप उपयोग होतो आहे. हे आपलं सहज आठवलं म्हणून बस्. --- धन्यवाद- माधव वाघ पुणे.
1ch no
Very nice 👌
अप्रतिम 😋😋पण खारके शिवाय डिंक लाडू मी नाही बनवत.
खुपच सुंदर व सुटसुटीत रेसिपी...👏👏👌👌💐💐
Gram madhe sangitale tar khoooooop bare hoil . Baki receie khoopach chan
Khhuppch chan
Sir you are one of greatest chef of my country I am proud of you.Love your narration improving my Marathi too...I love Marathi language
Apratim ladu
सर मला फ्राय पावडर मिळत नाही खुप दुकानात विचारली पण माहित नाही असं म्हणतात, तर पुण्यात कुठे मिळते बाकी रेसिपी खुप छान
Ho na
Sir Mewa ladu chi recipe pn share kara
सर यामध्ये खारीक पावडर पण घातली तर चालेल का
Khupach chhan aahe 😋😋😋
🙏Sir नमस्कार तुमची रेसिपी दाखवत असतात समजून सांगतात ते मला खूप आवडते
खूपच छान... यात डिंक तळून राहिलेले तूप वापरले तर चालते का ??
Baki ladoo mastch
हो खर ।हिवाळ्या चे हमखास हेवी"वाले लाडू । श्रीमंत" म्हणायला हरकत नाही।डिंक अन्य मेवे तळून भाजून दळून सर्व सामग्री थोड थोड गूळ घेऊन ,मिसळण्या
ची टेकनीक छान वाटली। धन्यवाद ।
. very nice idea
खुप छान लाडु आम्हा ला आवडेल सोपी पद्धतीने दाखवले.धन्यवाद 🤩🤩👌👌👍👍🙏🙏