भारतामध्ये अश्विनी रिटायरमेंट घेतली असती तर ते उत्तम झाले असते कारण त्याचा खेळ आपल्याला अनुभवता आला असता असं काही हरकत नाही अशा या तार्याला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा
अश्विन एक परिपक्व अप्रतिम व्यक्तिमत्व असलेला बुद्धिमान खेळाडू आहे. त्याचा प्रत्येक विकेट घेणारा बाॅल मला आवडतो. माझा आवडता उत्तम खेळाडू अश्वीन. लेले सर आम्ही आपल्या विश्लेषणाची वाट बघत असतो.
Ashvin तुला सलाम...अखेरचा हा तुला दंडवत...अश्विन तू निवृत्त होऊन आमच्या डोळ्यांत अश्रू आणलेस...असा गोलंदाज पुन्हा होणे नाही....मात्र निवृत्तीचा विचार थोडा लवकर केलास...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम योग्य निर्णय घेऊन अश्विने निवृत्ती जाहीर केली. त्याचे त्याबद्दल अभिनंदन आणी त्याच्या पुढील आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. एक प्रकारे त्याने मानाने निवृत्ती घेतली आणी विराट आणी रोहितला एक प्रकारे ईशांरा दिला आहेकी तुमचेही दिवस भरत आले आहेत त्यामुळे वेळीच मानाने निवृत्ती जाहीर करा आणी हाकलून द्यायची वेळ आणु नका. अश्विनला वेळीच कळाले क्रिकेटच्या जगातून कधी बाहेर पडायचेते. आता बाकीचे लवकर त्याचे अनुकरण करतील पण कधी हे बघायचे
एक शांत स्वभावाचा खेळाडू, याने कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता निवृत्ती स्वीकारली,, खुप मोठं योगदान भारतीय क्रिकेट साठी दिले, पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा,
लेले काका आणि त्यांचं क्रिकेट विश्लेषण म्हणजे झकास ❤ रविचंद्रन आश्विन महान गोलंदाज आणि खेळाडू, त्याच्या प्रतिभेला भारतीय क्रिकेट खुप miss करेल! थॅन्क्स अश्विन 🙏
अश्विन सर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही महान आहात आणि महानच राहणार कधी जाणार यापेक्षा का गेला सन्मानाने निवृत्ती घेतली. नियमित जगातील सर्वोत्तम अंडर क्रिकेट पटवून मध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाईल. पुढेही तुम्ही अशीच क्रिकेटची सेवा करावी ही मंगल कामना. तुम्ही एक बॉलिंग कोच उत्कृष्ट समालोचक म्हणून काम कराल हीच आमची अपेक्षा धन्यवाद लव्ह यु टू.
अश्विन तूझी उणीव नक्कीच जाणवेल... You were a true gem... 👍🏻... लोकांनी " हा का अजून खेळत आहे " असे विचारण्याआधीच थांबावे.. हे सर सुनी गावसकर यांचे तू ऐकलेस..स्वाभिमान जपलास.... विराट आणि रोहित ने तुझे ऐकले तर भारतीय संघांचे नक्कीच बरे होईल... 3 री टेस्ट bowler- batsman... आणि bawler-bawler यांनी वाचवली... बॅट्समन म्हणवून घेणाऱ्यांनी माती खाल्ली... काही दिवसांनी बुमराह opening ला आला तर आश्चर्य वाटायला नको..
लेले सर, खूपच अप्रतिम विश्लेषण. अश्विन निवृत्त झाला त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . अश्विनच्या कामगिरी बद्दल अश्विनल सलाम. अश्विन एक अभ्यासू व गोलंदाजी मध्ये वेगवेगळे प्रयोग करणारा क्रिकेटपटू होता. अश्विनच्या कॅरम बॉलने समोरच्या फलंदाजाची त्रेधातिरपीट उडायची. अश्विनच्या अष्टपैलूच्या जोरावर खूप विजय मिळाले. एक आठवणीतला अष्टपैलू आता खेळताना दिसणार नाही याचे वाईट वाटते.
आश्विन महान खेळाडू होता .बेस्ट ऑफ स्पिनर ,मी प्रसन्ना लां ही पाहिलंय .आत्ताच्या काळातील आश्विन हा सर्वत वरच्या दर्जाचा स्पिनर होता . हॅट्स ऑफ टू हिम. Fair well टेस्ट भारतात घायला हवी होती . योग्य विश्लेषण लेले जी .
उत्तम निर्णय आर अश्विन चा. त्याचा बद्दल अभिमान वाटवा असा निर्णय . आर अश्विन फारच चांगला खेळाडू आहे. त्याचे भारतीय क्रिकेट साठीचे योगदान खूप मोठे आहे. सुनंदन सर म्हणाले तसे तो खूप हुशार खेळाडू आहे. आर अश्विन ला उर्वरित आयुष्या साठी शुभेच्छा 🎉❤. असाच निर्णय इतर जण घेतील अशी आशा करतो.
खूप छान विश्लेषण sir!! माझ्यामते, भारतीय संघ अश्विन ला यापुढे miss करेल कारण अश्विन अत्यंत गुणवान खेळाडू होता. त्याच्याकडे इतकी क्षमता होती की turning track नसताना सुद्धा त्याची bowling भारी पडायची आणि भारतीय संघाला विकेट मिळवून द्यायचा 👌🏻👌🏻
अष्ट पैलू रवींद्र तुला धन्यवाद ! कारण दुःख वाटतं की तू पुन्हा टेस्ट मॅच खेळणार नाहीस ! तुझ भारतीय क्रिकेट मधील योगदान खूप मोठं आहे तू आपल्या देशाला खूप कसोटी वनडे जिकुंन दिल्यास ! त्या बद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद ! तुझ विस्मरण अशक्य! कपिलदेव सरांन सारखं तू अष्ट पैलू म्हणून स्मरणात राहशील!
आश्विन म्हणजे टिम मध्ये विचारी प्लेअर होता. त्याचा उपयोग टीम मीटिंग मध्ये सुध्या होत असावा. Team INDIA त्याला मिस करणार हे नक्की. All the best आश्विन तु नेहमीच BEST होतास.
Unfortunate that such a talented and sharp player like Ravichandran Ashwin couldn't get even a single test match to lead India in any formats I always thought that when Virat Kohli took retirement Ashwin should have LED the side instead of Rohit but we being a better dominated nation can never show such guts we only could show in the time of Anil Kumble because MS was very young and there was no other option left and therefore kumily was made the captain then
तिसरा सामना अनिर्णित राहीला आणि भारताला दिलासा मिळाला ते बरं झालं ! नंतरचे दोन सामने दोन्ही संघांकरीता अटीतटीच् होतील ! गुड बाय टु जंटलमन ॲाल राऊंडर रविचंद्रन अश्विन ! 👍🙏
Thanks for the video Lele Sir Rain God & our Middle/Lower Order batsman has saved the match for us. Moral of both teams are on the same page as edge was with OZ but Indian bowlers bowled well due to this we have our nose ahead before MCG Test. Regarding Ashwin's retirement I am not happy as he would have played for another year and it would be have been icing on the cake if he would have sign off in India. Also announcement time was not right as this is Foreign culture just like Graham Swann did it in OZ during 2013 Ashes series. I was quite aware of this because he is a thinking player and quite clear about his future & not forget he is an Engineer. BCCI now has to come into picture and good Farewell should be given to R Ashwin for his stupendous Career.
Sir, excellent analysis. R. Aswin Anna sudden decision of retirement is shocking news to all bhartiya. The really gentleman after Anil Kumble. But he should be given the chance to play on home ground.
आता रोहित आणि विराट यांना रिटायर करा संदीप पाटील यांनी सचिन सारख्याला जसे one day t20 मधून बसविले तसे या दोघांना पण आता घरी बसावा आपले विचार सुंदर आपणास.ऐकतच रहावे असे वाटते
रोहित 3 डाव आणि 19 धावा 😢आता किती निर्लज्ज पणे खेळत राहतो की अश्विन प्रमाणे 😢निवृत्ती घेतो 😮नाही घेणार 😮नको घेऊ पण काही तरी खोटं खोटं कारण देऊन बाहेर तरी बस तो का ते फक्त बघा वे 😮
I guess he got the right time, I thought NZ series was the ultimate decider for him and DN test may be the final call before that he must have had discussions with coach, Captain and Sr players like Kohli Bumrah.
ले ले सर असे काय झाले की रविचंद्र अश्विन ने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली एक फेरवेल मॅच खेळून त्याचा उचित सन्मान करायला पाहिजे होता दुःखद शेवट😢
आश्विन ची retirement is like heartfelting... Sir mi वेळेत वेळ काढून gabba टेस्ट साठी 369 techniq वापरली होती but...... Rain rain 😢... माझं ड्रीम आहे की इंडिया ने "रोको" एरा मध्ये WTC जिंकावं... माझं एक suggestion ahe सर्व टेस्ट प्रेमींना की next 2 matches sathi plz law of attraction chi konti tari scripting tecnic use Kara... Baki सर्व जे आहे ते विधी लिखित आहे... पण काय एक प्रयत्न... आपल्या लाडक्या cricketers sathi apan नक्कीच करू शकतो ज्याने विधी चं विधान बदलू शकेल,🙏
We will miss R. Ashwin for sure. अरे आत्ता इथे अश्विन हवा होता...त्याने wicket घेतली असती किंवा control तरी ठेवला असता.... असं नक्की वाटणार भविष्यात. Intelligent cricket player. timely retirement त्यामुळे जास्त अभिमान वाटतो.
weird timing of ashwin's retirement. What made him not wait for next two test matches before announcement? monetary advantages of retiring now? other commitments? weird timing. A lucky bowler , blessed to play on the kind of tracks he did in india.
अनिल कुंबळेंच रेकाॅर्ड मोडुन निवृत्ती घ्यायला हवी होती.अनिलच रेकाॅर्ड मोडु शकणारा एकमेव खेळाडू आश्विन होता.आता अशक्य च वाटते.बुद्धिमान खेळाडू.कुंबळेप्रमाणेच डोक वापरून गोलंदाजी करणारा.आश्विनने फाॅर्ममध्ये असताना निवृत्ती घेतली.रोहित विराट आता भारतात आले की शतके ठोकतील.पण आता त्यांनी घरी बसावे.सरकारी नोकरीसारखे चिकटून बसलेत.
हुशार, मनाचा अभ्यास आणि क्रिकेटबद्दल नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ही आर अश्विनची ओळख आहे.
भारतामध्ये अश्विनी रिटायरमेंट घेतली असती तर ते उत्तम झाले असते कारण त्याचा खेळ आपल्याला अनुभवता आला असता असं काही हरकत नाही अशा या तार्याला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा
अश्विन आणि जाडेजा नंबर वन जोडी आज अलग झाली धन्यवाद अश्विन
अश्विन नी जो निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय योग्य आहे....❤❤❤ दिल से ❤❤❤
अश्विन एक परिपक्व अप्रतिम व्यक्तिमत्व असलेला बुद्धिमान खेळाडू आहे. त्याचा प्रत्येक विकेट घेणारा बाॅल मला आवडतो. माझा आवडता उत्तम खेळाडू अश्वीन. लेले सर आम्ही आपल्या विश्लेषणाची वाट बघत असतो.
अश्विन तु अप्रतिम खेळाडु होतास ,आहे आणि राहशील. मला दक्षिणेचे तीन खेळाडू आवडतात अनिल, राहुल आणि अश्विन.
तुमची मराठी अप्रतिम आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगता❤
हाडाचे पत्रकार आणि पुणेकर आहेत ते..
अतिशय जुजबी कथन. हर्ष भोगले मस्त बोलले.... समयोचीत, शब्द, वाक्यांची बरोबर पेरणी. आपले बोलणे म्हणजे अगदीच फुस्सस्सस्सस्स. असो!😂
Ashvin तुला सलाम...अखेरचा हा तुला दंडवत...अश्विन तू निवृत्त होऊन आमच्या डोळ्यांत अश्रू आणलेस...असा गोलंदाज पुन्हा होणे नाही....मात्र निवृत्तीचा विचार थोडा लवकर केलास...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम योग्य निर्णय घेऊन अश्विने निवृत्ती जाहीर केली. त्याचे त्याबद्दल अभिनंदन आणी त्याच्या पुढील आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. एक प्रकारे त्याने मानाने निवृत्ती घेतली आणी विराट आणी रोहितला एक प्रकारे ईशांरा दिला आहेकी तुमचेही दिवस भरत आले आहेत त्यामुळे वेळीच मानाने निवृत्ती जाहीर करा आणी हाकलून द्यायची वेळ आणु नका. अश्विनला वेळीच कळाले क्रिकेटच्या जगातून कधी बाहेर पडायचेते. आता बाकीचे लवकर त्याचे अनुकरण करतील पण कधी हे बघायचे
अश्विनच्या खेळात खूप सहजता होती...... खूप दुर्मिळ असा हुशार खेळाडू....... अश्विन साठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्या पुढच्या खेळीसाठी.
ashwin kharach great,, that wide ball in MCG match against pakistan
एक शांत स्वभावाचा खेळाडू, याने कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता निवृत्ती स्वीकारली,, खुप मोठं योगदान भारतीय क्रिकेट साठी दिले, पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा,
लेले काका आणि त्यांचं क्रिकेट विश्लेषण म्हणजे झकास ❤
रविचंद्रन आश्विन महान गोलंदाज आणि खेळाडू, त्याच्या प्रतिभेला भारतीय क्रिकेट खुप miss करेल!
थॅन्क्स अश्विन 🙏
अश्विन सर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही महान आहात आणि महानच राहणार कधी जाणार यापेक्षा का गेला सन्मानाने निवृत्ती घेतली. नियमित जगातील सर्वोत्तम अंडर क्रिकेट पटवून मध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाईल. पुढेही तुम्ही अशीच क्रिकेटची सेवा करावी ही मंगल कामना. तुम्ही एक बॉलिंग कोच उत्कृष्ट समालोचक म्हणून काम कराल हीच आमची अपेक्षा धन्यवाद लव्ह यु टू.
अश्विन तूझी उणीव नक्कीच जाणवेल... You were a true gem... 👍🏻... लोकांनी " हा का अजून खेळत आहे " असे विचारण्याआधीच थांबावे.. हे सर सुनी गावसकर यांचे तू ऐकलेस..स्वाभिमान जपलास.... विराट आणि रोहित ने तुझे ऐकले तर भारतीय संघांचे नक्कीच बरे होईल...
3 री टेस्ट bowler- batsman... आणि bawler-bawler यांनी वाचवली... बॅट्समन म्हणवून घेणाऱ्यांनी माती खाल्ली... काही दिवसांनी बुमराह opening ला आला तर आश्चर्य वाटायला नको..
लेले सर, खूपच अप्रतिम विश्लेषण. अश्विन निवृत्त झाला त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . अश्विनच्या कामगिरी बद्दल अश्विनल सलाम. अश्विन एक अभ्यासू व गोलंदाजी मध्ये वेगवेगळे प्रयोग करणारा क्रिकेटपटू होता. अश्विनच्या कॅरम बॉलने समोरच्या फलंदाजाची त्रेधातिरपीट उडायची. अश्विनच्या अष्टपैलूच्या जोरावर खूप विजय मिळाले. एक आठवणीतला अष्टपैलू आता खेळताना दिसणार नाही याचे वाईट वाटते.
दक्षिण भारतातील माझे आवडते महान गुणवान क्रिकेटपट्टू गुंड्डापा विशी, राहुल द्रविड, लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि आता अश्विन निवृत्त होतोय. All the best 👏👏💐
आश्विन महान खेळाडू होता .बेस्ट ऑफ स्पिनर ,मी प्रसन्ना लां ही पाहिलंय .आत्ताच्या काळातील आश्विन हा सर्वत वरच्या दर्जाचा स्पिनर होता .
हॅट्स ऑफ टू हिम. Fair well टेस्ट भारतात घायला हवी होती .
योग्य विश्लेषण लेले जी .
ले ले सर माझ्या मते 2023 च्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये जर अश्विनला घेतला असता तर ती चॅम्पियनशिप आपण 100% जिंकले असती खूप हुशार प्लेयर होता तो
एक गुणवान खेळाडू निवृत्त झाला😢😢 पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
उत्तम निर्णय आर अश्विन चा. त्याचा बद्दल अभिमान वाटवा असा निर्णय . आर अश्विन फारच चांगला खेळाडू आहे. त्याचे भारतीय क्रिकेट साठीचे योगदान खूप मोठे आहे. सुनंदन सर म्हणाले तसे तो खूप हुशार खेळाडू आहे. आर अश्विन ला उर्वरित आयुष्या साठी शुभेच्छा 🎉❤. असाच निर्णय इतर जण घेतील अशी आशा करतो.
Ashwin Anna aata youtube var toofan karnaar😊😊😊😊😉👍🔥🔥🔥
आश्विन जेवढा खेळाडू म्हणून अप्रतिम आहे ,तेवढाच माणूस म्हणून ही श्रेष्ठ आहे,आम्ही सगळे क्रिकेट प्रेमी तुला नेहमी मिस करू,❤
लेले सर,
मी एव्हडेच सांगू इच्छुतो की अश्विन हा सर्वोत्तम अष्टपैलू महान खेळाडू पैकी एक
द ग्रेट अश्विन
आश्विन निवृत्त होत आहे आमच्या साठी खूप वाईट बातमी आहे.आश्विनला जबबदर्सती रिटायर केलाय.
खूप छान विश्लेषण sir!!
माझ्यामते, भारतीय संघ अश्विन ला यापुढे miss करेल कारण अश्विन अत्यंत गुणवान खेळाडू होता. त्याच्याकडे इतकी क्षमता होती की turning track नसताना सुद्धा त्याची bowling भारी पडायची आणि भारतीय संघाला विकेट मिळवून द्यायचा 👌🏻👌🏻
🎉
Very Nice analysis Lele Sir ! All the very best to Ashwin for the future . What a player 👍
अष्ट पैलू रवींद्र तुला धन्यवाद ! कारण दुःख वाटतं की तू पुन्हा टेस्ट मॅच खेळणार नाहीस ! तुझ भारतीय क्रिकेट मधील योगदान खूप मोठं आहे तू आपल्या देशाला खूप कसोटी वनडे जिकुंन दिल्यास ! त्या बद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद ! तुझ विस्मरण अशक्य! कपिलदेव सरांन सारखं तू अष्ट पैलू म्हणून स्मरणात राहशील!
अश्विन बोलायचे आहे का तूम्हाला
Annaaa❤❤❤❤
आश्विन म्हणजे टिम मध्ये विचारी प्लेअर होता. त्याचा उपयोग टीम मीटिंग मध्ये सुध्या होत असावा. Team INDIA त्याला मिस करणार हे नक्की. All the best आश्विन तु नेहमीच BEST होतास.
Unfortunate that such a talented and sharp player like Ravichandran Ashwin couldn't get even a single test match to lead India in any formats I always thought that when Virat Kohli took retirement Ashwin should have LED the side instead of Rohit but we being a better dominated nation can never show such guts we only could show in the time of Anil Kumble because MS was very young and there was no other option left and therefore kumily was made the captain then
Great work for indian team
Aasa Boller Hone Nahi., Salam .
Wishing you very best for your future and we all are going to miss you very much you are one of the greatest spin bowler of india 👍
खूप खूप छान आहे
आर. आश्विन बद्दलची अति उत्कृष्ट माहिती
अतिशय योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय
अश्विन हा महान खेळाडू होता पण अत्यंत सभ्य खेळाडू होता त्याची उणीव भारतीय संघाला सतत भासत राहणार आहे.
Tumhi ghetleli Ashwin chi mulakhat khup changli hoti. Ashwin ha innovative cricketer mhanun nehami smarnat rahil. Tyachi ladhau vrutti, kadhihi samadhan na manane hech tyachya yashache gamak aahe. Parjanya rajache manahpurvak aabhar 🙏🙏 Bhartacha parabhav hou dila nahit. 🙏
Ashwin. Is A. Great alrounder India will miss him A lot
तिसरा सामना अनिर्णित राहीला आणि भारताला दिलासा मिळाला ते बरं झालं !
नंतरचे दोन सामने दोन्ही संघांकरीता अटीतटीच् होतील ! गुड बाय टु जंटलमन
ॲाल राऊंडर रविचंद्रन अश्विन ! 👍🙏
Proud of u Ashwin what a player he is miss u a lot all the best for future
अतिशय योग्य वेळी निवृत्ती घेतली त्याचा धडा विराट सारख्या जुन्या खेळाडूंनी सुद्दा निवृत्ती घ्यावी निवोदित खेळाडूंना संधी द्यावी
Ashivn great 👍👍👍
कॅरम बॉल अप्रतिम🔥
Sunya...❤ You re
भारतात कसोटी सामना खेळून भारतीय प्रेक्षकांच्या समोर रविचंद्रन अश्विन याने निवृत्ती घ्यायला हवी होती.
सर ते मागे झाडाच्या खोडात टॅबलेट आहे की कव्हर.....???
Nice video sir 👌
Great Ashvin
Thanks for the video Lele Sir Rain God & our Middle/Lower Order batsman has saved the match for us. Moral of both teams are on the same page as edge was with OZ but Indian bowlers bowled well due to this we have our nose ahead before MCG Test. Regarding Ashwin's retirement I am not happy as he would have played for another year and it would be have been icing on the cake if he would have sign off in India. Also announcement time was not right as this is Foreign culture just like Graham Swann did it in OZ during 2013 Ashes series. I was quite aware of this because he is a thinking player and quite clear about his future & not forget he is an Engineer. BCCI now has to come into picture and good Farewell should be given to R Ashwin for his stupendous Career.
आश्विन रिटायरमेंट घेईल असे वाटले नव्हते; रोहीत घेईल अशी अपेक्षा होती.
झालं उलटेच.
Sir, excellent analysis. R. Aswin Anna sudden decision of retirement is shocking news to all bhartiya. The really gentleman after Anil Kumble. But he should be given the chance to play on home ground.
True legend
अस्विन ने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला त्याचा आदर्श विराट व रोहितने घ्यावा प्रेक्षकांचा अंत न पाहता सन्मानाने निवृत्त व्हावे
He was very sincere and serious about cricket. My salute to him
Ash❤❤
Ashwin all time Great all rounder and very intelligent. Really he is pride of our nation.
अश्विन ची retirement अनपेक्षित होती.
अतिशय महान खेळाडू.
भारतात एखादी मॅच खेळून रिटायर झाला असता तर बरे वाटले असते.
आता रोहित आणि विराट यांना रिटायर करा
संदीप पाटील यांनी सचिन सारख्याला जसे one day t20 मधून बसविले तसे या दोघांना पण आता घरी बसावा
आपले विचार सुंदर आपणास.ऐकतच रहावे असे वाटते
कुणी तरी म्हणलं आहे "Ashwin is like 5D chess master of Modern cricketer"
Very brilliant star cricketer retires. Salute to him & best wishes for his journey ahead.
रोहित 3 डाव आणि 19 धावा 😢आता किती निर्लज्ज पणे खेळत राहतो की अश्विन प्रमाणे 😢निवृत्ती घेतो 😮नाही घेणार 😮नको घेऊ पण काही तरी खोटं खोटं कारण देऊन बाहेर तरी बस तो का ते फक्त बघा वे 😮
सर एकदा टेस्ट मैच क्रिकेट फॉलोअन बद्दल संपूर्ण माहिती सांगा, त्याचे नियम व सर्व काही
I guess he got the right time, I thought NZ series was the ultimate decider for him and DN test may be the final call before that he must have had discussions with coach, Captain and Sr players like Kohli Bumrah.
लेले सर, ज्या पध्दतीने आज आश्विन रिटायर झाला, असे वाटते कि संघात काहीतरी " गंभीर " ( !!! ) चालू आहे
Vlog छान konihi cricketer retaierd होतो तेव्हा servanchya मनाला sad वाटते best luck for next inning ashwin ❤🎉
ले ले सर असे काय झाले की रविचंद्र अश्विन ने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली एक फेरवेल मॅच खेळून त्याचा उचित सन्मान करायला पाहिजे होता दुःखद शेवट😢
योग्यवेळी योग्य निर्णय
कारकिर्दीच्या उच्च पातळीवर असताना घेतलेल्या निर्णयाचा
आदरपूर्वक सन्मान
Bravo
The great cricketer 👌👌👌
ले ले तुम्ही trophy घेऊन येणार नवीन डान्स step शिखा 🎉🎉🎉😂😂😂
Ashwin the Great Spinner of India will always be remembered.
7:50 Proper offspin
मागील 6 महिन्यामध्ये टेस्ट शतक
अश्विन - 1
रोहित - 0
Always Miss you Ashwini sir...
आश्विन ची retirement is like heartfelting... Sir mi वेळेत वेळ काढून gabba टेस्ट साठी 369 techniq वापरली होती but...... Rain rain 😢... माझं ड्रीम आहे की इंडिया ने "रोको" एरा मध्ये WTC जिंकावं... माझं एक suggestion ahe सर्व टेस्ट प्रेमींना की next 2 matches sathi plz law of attraction chi konti tari scripting tecnic use Kara... Baki सर्व जे आहे ते विधी लिखित आहे... पण काय एक प्रयत्न... आपल्या लाडक्या cricketers sathi apan नक्कीच करू शकतो ज्याने विधी चं विधान बदलू शकेल,🙏
Great playar aswin
We will miss R. Ashwin for sure.
अरे आत्ता इथे अश्विन हवा होता...त्याने wicket घेतली असती किंवा control तरी ठेवला असता.... असं नक्की वाटणार भविष्यात.
Intelligent cricket player.
timely retirement त्यामुळे जास्त अभिमान वाटतो.
आपल्या देशात खेळून सामना जिंकून निवृत्ती घेतली असती तर बरे झाले असते .
Ashwin great criketer. Carrom ball expert.
Off speen❤
One of the great off spinner in cricket history
weird timing of ashwin's retirement. What made him not wait for next two test matches before announcement? monetary advantages of retiring now? other commitments? weird timing. A lucky bowler , blessed to play on the kind of tracks he did in india.
Well played Ashwin 💐💐💐
Sir
Tumcha podcast kadhi chalu honar?
अनिल कुंबळेंच रेकाॅर्ड मोडुन निवृत्ती घ्यायला हवी होती.अनिलच रेकाॅर्ड मोडु शकणारा एकमेव खेळाडू आश्विन होता.आता अशक्य च वाटते.बुद्धिमान खेळाडू.कुंबळेप्रमाणेच डोक वापरून गोलंदाजी करणारा.आश्विनने फाॅर्ममध्ये असताना निवृत्ती घेतली.रोहित विराट आता भारतात आले की शतके ठोकतील.पण आता त्यांनी घरी बसावे.सरकारी नोकरीसारखे चिकटून बसलेत.
Gentleman cricketer
Ashwin is best all time 🙏🙏🙏👏👏👏
Ashwin The best
चांगले खेळाडू निवृत्ती घेतात आणि काही बिनकामाचे म्हातारे खेळाडू जागा आटवून बसलेत
CHETESHWAR PUJARA IS DROPED BUT WHY NOT ROHIT AND VIRAT
सर, आश्विन ने रिटायरमेंट नव्हती घ्यायची . सिनियर प्लेअर आहे आहे त्याची गरज संघाला आहे
Link?
अश्विनसारखा समांजासपणा रोहीत आणी विराट कधी दाखवणार ? 🤔
His Carrom ball is famous.
Salute to R Ashwin
Sir tumhala as wate ka ki jasprit bumrala jr captain banvl tr rohit Sharma ha swtachya bating vr jast focus karu shakel
Ashwin sobat tyala Legend banavnari ti Khadddyachi pitch dekhil retired vhyayla havi.. 🎉🤗
jo khada jo khodun thevlas tyachyat udi marachi vel tujhi aali aahe
Tumhi bawling karun dakhva asha khaddyachya wicket var
गड्डा खोदकर मै भी विकेट निकाल लुंगा तो क्या मै भी लेजंड बन जाऊंगा
अश्विनाला मानाने निवृत्त करायला हवे होते 😮
अश्विन ने नाराज होऊन निर्णय घेतलेला दिसतोय.
वारंवार पाऊस पडल्याने आपल्या विकेटही पडल्या आहेत.