ऑस्ट्रेलिया छान आहे लेले सर!!मस्त आमच्या कोकणात गेल्यासारखं वाटल.... समुद्राचा रंग एकदम झकास निळाजार थोडा हिरवट .... आणि पोपट पण एकदम छान 🐥....😂... आणि वैशिष्ट्य म्हणजे left hand ड्राईव्ह आपल्या सारखाच आहे... म्हणून आपलस वाटल... प्रत्यक्ष नाही तरीव्हिडीओ मध्ये पाहायला मिळाल... लेले सर आपल्यामुळे..... आणि सोबत सगळं मराठ मोळा चमू... आणि बच्चे कंपनी पण... वाह वा छान
वा मस्त ! ऑस्ट्रेलिया हे निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, विविध प्रकारचे लँडस्केप्स आणि आकर्षणे आहेत. कोकणातील नयनरम्य निसर्गाची आठवण करून दिलीत सर तुम्ही.
“ अब मेलबर्न टेस्ट मॅच दुर नहीं !” वा लेले साहेब मजा आली ! मेलबर्न दर्शन घरबसल्या मिळालं . मेलबर्न समुद्र निळा दिसतो . पट्टाया समुद्र हिरवा दिसतो ! का ते माहीत नाही . आणि मुंबईचा अरबी समुद्र मातकट- काळपट डर्टी दिसतो ! जाणकार याचे कारण आणि उपाय सांगु शकतील काय ?
lele kaka tumhi 31 december paryanta sudha australia madye asaal theva please ek 31st chya party chi video mhanje new year celebrat party chi vlog video pan aaplya channel var 31 december la upload kara.aani video kamit kami 20,30 minutes chi mothi banva.aani australia madye (31st) new year kasa sajari kartat te sudha tyaat dakhva.tumchi hi video tya don lahan mulan sobat aani tumchya mitra sobat baghayla maja yeil.nakki upload kara.jai shri krishna.
Bhartat ji Rastya cha kadela Chaha, Vada Paav , Kanda Bhaji khatana Samudra darshan hey Jagaat kuthe hi milnaar nahi. Bharat Mata ki Jai…. Lele Kaka … Chaha chi Tapri ahe ka vichara javal? 😂😂
मस्त👌🏻वा छान, हे बघून आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जवळ आरे -वारे ❤ची आठवण झाली. आपल्या कोकणातील निसर्गसौंदर्य पण कुठेच कमी नाहीत 👍🏻
Right. मी तेच म्हणणार होतो.
ऑस्ट्रेलिया छान आहे लेले सर!!मस्त आमच्या कोकणात गेल्यासारखं वाटल.... समुद्राचा रंग एकदम झकास निळाजार थोडा हिरवट .... आणि पोपट पण एकदम छान 🐥....😂... आणि वैशिष्ट्य म्हणजे left hand ड्राईव्ह आपल्या सारखाच आहे... म्हणून आपलस वाटल... प्रत्यक्ष नाही तरीव्हिडीओ मध्ये पाहायला मिळाल... लेले सर आपल्यामुळे..... आणि सोबत सगळं मराठ मोळा चमू... आणि बच्चे कंपनी पण... वाह वा छान
महाराष्ट्रातील सर्वात नशीबवान माणुस आपले लेले काका 🤓
घरबसल्या मेलबन ट्रिप घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर. 👌💐
वाह काका.. ऑस्ट्रेलियाची लोकं पण तिथं असून जेवढी मज्जा करत नसतील तेवढी मजा तुम्ही करताय 👌🏻एक नंबर
तुमच्यामुळं आम्हीपण आज ऑस्ट्रेलिया फिरलो तुमच्या सोबत😉
लय भारी गड्या नाद खुळा जाळ आन धूर संगतंच👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Gr8 bhatkanti🎉🎉🎉🎉
वा मस्त ! ऑस्ट्रेलिया हे निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, विविध प्रकारचे लँडस्केप्स आणि आकर्षणे आहेत. कोकणातील नयनरम्य निसर्गाची आठवण करून दिलीत सर तुम्ही.
ख़ुप सुंदर लेले सर अप्रतिम व्हिडिओ👌👏🏻
सर तुमच्या सारखे जगणे माझ्या सारख्या चे स्वप्न आहे पैसे मॅटर नाही तुमचा स्वभाव असे जगणे फार थोड्या लोकांना जमते
Countryside drive🎉🎉🎉🔥🔥🔥
लेले सर,मस्त!
एकदम झकास
“ अब मेलबर्न टेस्ट मॅच दुर नहीं !” वा लेले साहेब मजा आली ! मेलबर्न दर्शन घरबसल्या मिळालं . मेलबर्न समुद्र निळा दिसतो . पट्टाया समुद्र हिरवा दिसतो ! का ते माहीत नाही . आणि मुंबईचा अरबी समुद्र मातकट- काळपट डर्टी दिसतो ! जाणकार याचे कारण आणि उपाय सांगु शकतील काय ?
आदरणीय ले ले. सांगली ला कमी लेखू नका ही नम्र विनंती आहे.
सांगली-चांगली चा विसर पडला आणी पुणेरी बाणा आणलाच...
Mi sudhha Australia trip plan करते आहे lekin bhu च्या shodhat आहे आपण enjoy kra छान Australia
खूप छान मेलबर्न शहर
Awesome Melbourne
वा खुप छान 👌🏻
नमस्कार सर 🙏💐🎉
lele kaka tumhi 31 december paryanta sudha australia madye asaal theva please ek 31st chya party chi video mhanje new year celebrat party chi vlog video pan aaplya channel var 31 december la upload kara.aani video kamit kami 20,30 minutes chi mothi banva.aani australia madye (31st) new year kasa sajari kartat te sudha tyaat dakhva.tumchi hi video tya don lahan mulan sobat aani tumchya mitra sobat baghayla maja yeil.nakki upload kara.jai shri krishna.
कोकणात गेल्या सारख वाटल
Bhartat ji Rastya cha kadela Chaha, Vada Paav , Kanda Bhaji khatana Samudra darshan hey Jagaat kuthe hi milnaar nahi. Bharat Mata ki Jai…. Lele Kaka … Chaha chi Tapri ahe ka vichara javal? 😂😂
Popat nahi kakakua Lele😂😂😂
Alibagh warun murud la Jatana Sudha asach view aahe