Shivaji Maharaj kirtan Part - 1 | Charudatta Aphale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 267

  • @ThakurAnuragSingh59
    @ThakurAnuragSingh59 Рік тому +21

    0:00 जय जय राम कृष्ण हरी
    4:24 रूप पाहता लोचनी
    6:40 & 29:41 रघुपती राघव राजाराम
    8:22 & 24:46 अवघाचि संसार सुखाचा करिन
    50:54 नको देवराया अंत: आता पाहू
    1:06:07 सांभ सदाशिव पाव रे
    1:37:20 झडकरी निज रूप पाहू दे
    1:48:11 उठ रे उठ शिवराय
    2:03:18 बघ हि पुण्यभूमी शिवराय
    2:13:31 अरुणोदय झाला
    2:21:51 एका आईने बाळाला दिलेले संस्कार काय करू शकता त्याचे उदाहरण
    2:29:49 रोहीड्याच्या डोगरावर जमले रणधीररररर !! निर्धार स्वराज्याचा 🔥
    2:36:58 हे राज्य असे देवा धर्माचे हे राज्य असे संतांचे
    2:48:10 आपल्यातले दुर्गुण 😑
    5:50:16 आरती 😇
    टीप :- कीर्तन पूर्ण ऐकावे !!! जय जय श्री राम .. जय शिवराय .. जयतु हिंदुराष्ट्र

  • @saurabhlambde624
    @saurabhlambde624 7 років тому +84

    ऎसे कीर्तन...
    शाक्षात डोळ्यासमोर महाराज अनुभवाले.
    आफले बुवा ..
    आम्ही खुप पुण्यवान आहोत की आम्हास आपले कीर्तन श्रवणास उपलब्ध आहेत,
    सर्व हिन्दू तरुण मित्रांना विनंती की कीर्तनाचे जास्तीत जास्त खंड whatsapp ग्रुप्स वर पोहचवावे,
    अरे कीर्तनात एवढी क्षमता आहे की इंडिया ला भारत अणि भारताला मातृभूमि करून जीवन घडवेल।

  • @shnkB446
    @shnkB446 8 років тому +55

    आपल्या देशावर, पुन्हा तेच शत्रू सतर्क होऊन या देशाविरुद्ध आक्रमक कृत्य करण्याची सर्वत्र विघातक कृती करिता असताना, अश्या परिस्थिती आजच्या तरुण पिढीकरिता चारुदत्त आफळे यांचे हे शौर्यशील कीर्तन आवश्यक आहे आणि ते आदित्य माने यांनी आमच्यापर्यंत पोहोचविल्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

    • @adityamane6325
      @adityamane6325  8 років тому +4

      +Bhaskar Tare Dhanywad Bhaskar ji.

    • @sushantj3285
      @sushantj3285 8 років тому +2

      Bhaskar Tare आपलं म्हणणं अगदी योग्य आहे.

    • @poonamnare6740
      @poonamnare6740 6 років тому

      A1 aphale maharaj..mala Ram Krishna hari Che lyrics share karu shakta ka

  • @maheshanantkawalas5963
    @maheshanantkawalas5963 5 років тому +13

    फारच छान कीर्तन आहे .आफळे महाराजांची वाणी फार गोड वाटली . आख्खा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला. महाराजांचे सर्व कीर्तन टाकले तर फार चांगले होईल. जय शिवराय .

  • @namdevkadam1115
    @namdevkadam1115 5 років тому +28

    शिव चरित्र ऐकावं ते आफळे बुवांकडून च।
    धन्य जाहलो🙏

  • @somnath6622
    @somnath6622 6 років тому +198

    आज पर्यंत मला वाटत होते कि कीर्तन प्रकारात इंदुरीकर महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही .... पण आफळे बुवांचे कीर्तन म्हणजे साक्षात अमृत वाणी...

    • @hotelshreeyashresidency3793
      @hotelshreeyashresidency3793 5 років тому +4

      Aflaltun study. utkrushtha marathi sanvad fek.madhal samjel ashi bhasha. sarvana samjel ashi sadhya bhashet kirtan.

    • @namdevpatil9172
      @namdevpatil9172 5 років тому +2

      yes sakshat amrut wani

    • @vikaskate9581
      @vikaskate9581 5 років тому +1

      same bhava

    • @amitr4385
      @amitr4385 5 років тому +7

      Indurikar comedy circus madhe hota aadhi....

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 5 років тому +2

      Kirtan he kirtanasarkh asav jyatun Janjagruti vhavi. Afle buvanch kirtan tas ast

  • @rushikeshkulkarni4679-k4o
    @rushikeshkulkarni4679-k4o 29 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बाजीराव पेशवे यांचे चरित्र आफळे बुवा मुळे सर्व खरा इतिहास कळला धन्यवाद आफळे बुवा खूप छान अमृतवाणी आहे तुमची बऱ्याच वेळा मी तेच तेच कीर्तन ऐकून अजून गोडी वाढत आहे

  • @dhananjaysutar250
    @dhananjaysutar250 5 місяців тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांबदल असे कीर्तन आजपर्यंत ऐकले नाही महाराज धन्य आहे आम्ही असे कीर्तन तसेच अभंगवाणी ऐकावस मिळाले साक्षात महाराज अनुभवयास मिळालेलं

  • @ViralMaharashatra
    @ViralMaharashatra 3 роки тому +26

    आफळे गुरुजी म्हणजे आजच्या काळातील ज्ञानोबा तुकोबा 🙌❤️

  • @Chef_shashi
    @Chef_shashi 3 роки тому +7

    साक्षात शिवरायांचे दर्शन झाले सामोरं
    शांत शब्द , सरळ भाषा, गोड वाणी, आणि आत्मसात झालं असं कीर्तन
    हर हर महादेव

  • @sanjayjadhav562
    @sanjayjadhav562 5 років тому +42

    संत साहित्याचा सखोल अभ्यास, थोर महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास आणि ससंदर्भ अफलातून प्रभावी मांडणी, दैवी रसाळ वाणी , प्रसंगोचित काव्याची आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास असल्यामुळे आशयानुसार रागांची निवड , आणि साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद असलेले आफळे महाराज यांचे वक्तृत्व आणि गायन म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असते. म्हटलंच आहे
    वक्ता दशसहस्रेशु |

  • @ulhasshewade9892
    @ulhasshewade9892 5 років тому +41

    मुळात प्रचंड अभ्यास व निर्भिड वाणी आणी निर्दोष गायन कला त्यामुळे आहाहा

  • @laxmikantkishanravpatil9990
    @laxmikantkishanravpatil9990 3 роки тому +7

    आफले बुवांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाग एक ऐतिहासिक किर्तन मी सतत ऐकतो आणि हे किर्तन माला खुप आवडते. कारण या मध्ये महाराजांच्या आगोदरचा पुर्व इतिहासाची अभ्यासक माहिती मिळते. ज्यांची मॅट्रिक 1974 पूर्व झाली आहे त्याना या इतिहासाची पुर्व माहीत आहेच .कारण त्या वेळी इतिहासाचे एकच पुस्तक आभयास साठी होते. त्या वेळी अलायुधदीन खिलजी प्रथवीराज चव्हाण मोहमदघोरी तसेच मोगल साम्राज्य या बद्दल आभयास झालेले आहे.

  • @sujatavighe6389
    @sujatavighe6389 4 роки тому +16

    आजच्या तरुण पिढीने आवर्जुन ऐकावे 🙏🙏🙏 खुप छान 😊

  • @namdevpatil9172
    @namdevpatil9172 6 місяців тому +1

    प्रचंड गाढा अभ्यास आणी उत्कृष्ट गायन, गुरूजी तुम्ही महान आहात.

  • @yuvrajsangle1483
    @yuvrajsangle1483 5 років тому +11

    डोळ्यासमोर ईतिहास उभा करण्याच सामर्थ्य ईश्वराने आपल्याला दिलंय... गुरुजी ..त्याचं वर्णन शब्दात करन अशक्य...

  • @ulhasshewade9892
    @ulhasshewade9892 5 років тому +17

    माननिय आफळे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण हा आम्हा रत्नागिरी वासियांसाठी पर्वणीच असते कारण किर्तनाचा भव्य सोहळा अख्या जगात कुठेही होत नाही एवढा मोठा सोहळा केवळ रत्नागिरीत होतो आणी आम्ही ५ दिवस तहानभुक हरवून ऐकतो .. तेव्हा या यंदाही ८ जानेवारी ते १२ जानेवारी ... प्रमोद महाजन क्रिडा संकूल रत्नागिरी
    लाइव्ह पहाण्यात जाम मजा आहे

    • @balajishinde1246
      @balajishinde1246 4 роки тому

      सर आम्हाला आफळे बुवा महाराजांचा किर्तन कार्यक्रम करायचा असेल तर मला फोन नंबर ची आवश्यकता आहे तो संपर्कात येणारा व्यक्ति कळवावा

  • @sushildalvi506
    @sushildalvi506 4 роки тому +16

    अतिशय अमृततुल्य अशी वाणी आहे चारूदत्त महाराजांची!

  • @adityamane6325
    @adityamane6325  8 років тому +30

    शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!

    • @prachetbagewadikar2524
      @prachetbagewadikar2524 6 років тому +1

      Aditya Mane अजयजी , आपल्याला नमस्कार....
      मला , यानंतरचे म्हणजे राज्याभिषेक नंतरचे सर्व कीर्तन हवे आहे .....
      तेवढं मला द्यावे.....
      🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @ramdighade5423
      @ramdighade5423 4 роки тому

      Pppppppppppppppppppppp
      Pp
      P
      P
      Pp
      Pppp

    • @atharvatembhurnikar2507
      @atharvatembhurnikar2507 3 роки тому +1

      Please send videos of Kirtansandhya 2019

  • @sonalidhole278
    @sonalidhole278 7 місяців тому +1

    खूप छान. माझ्या मुलीला पण आवडले . सगळ्यांनी ऐकावं. खूप धन्यवाद

  • @rushikeshmore3332
    @rushikeshmore3332 3 роки тому +2

    एवढे शाब्दिक ज्ञान , इतिहास, अस पटकन नाही होत हो त्या साठी खूप वर्ष तपश्चर्या करावी लागते ...धन्य आहात तुम्ही आफळे गुरुजी 🙏🙏🙏🙏

    • @rushikeshmore3332
      @rushikeshmore3332 3 роки тому +1

      प्रत्येक शब्दशः अर्थ ,निर्भयपणे व्यक्तव्य ,सखोल अभ्यास , जणू की गुरुजींच्या वदनातून तुकाराम महाराज त्यांची अमृतवाणी ऐकली ...मला फारशी कीर्तनाची गोडी नाही पण श्री शंभू महारांजांचे चरित्र , श्री सावरकरांचे चरित्र , पेशवा चरित्र , इत्यादी ऐकल्यानंतर जवळ जवळ youtube जितकी availible होते तितके ऐकले कारण गुरुजींचा आवाज हा एकसारखा ऐकतच राहावं अस वाटतं ...

  • @Royalcars_7
    @Royalcars_7 5 років тому +10

    || जय जिजाऊ||
    ||छत्रपती शिवाजी महाराज की जय||
    ||छत्रपती संभाजी महाराज की जय||....

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 7 місяців тому +1

    धन्य आज दिन आपलं किर्तन भजन ऐकायला मिळाले

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 20 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव गगनगिरी नाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः आमचे राजे शिवछत्रपती माझे जय भवानी आई

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 5 років тому +7

    अप्रतिम,एक ईतिहासा सा तग्ञ आणी कीर्तना चा तग्ञ दोनीही रूपात चारूदत्त आफळे अप्रतिम आहे

  • @prathameshdhande5806
    @prathameshdhande5806 2 роки тому +1

    आफळे बुवांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 त्यांच्यामुळे हा इतिहास काळात आहे .

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 3 роки тому +2

    महाराज, छत्रपतीची वीरश्री संचारते आपले कीर्तन ऐकतांना. कट्टर भगवे हिंदुत्व आपण स्पष्ट्पणे सांगुन आपण समाजात शौर्य जागृतीचे महान कार्य करीत आहात. आपल्या प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे. आपणास अभिवादन करतो.

  • @neerajpathak1504
    @neerajpathak1504 4 роки тому +4

    मधुर आवाजात सुंदर कीर्तन 👌👌👌🙏🙏🙏

  • @mohitsonawane
    @mohitsonawane 7 років тому +44

    2:13:25 melodious moment.... ghanshyam sundara❤

  • @shriramkulkarni7118
    @shriramkulkarni7118 Рік тому

    अप्रतिम वाणी.. अप्रतिम वक्तृत्व..मूर्ती लहान पण कीर्ती महान आसे व्यक्तिमत्व !! काही दिवसांपूर्वी पानिपतच्या चित्रपट निमित्त केसरी वाड्यात चारुदत्त आफळे बुवांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली..😇😇

  • @Sps1303
    @Sps1303 3 роки тому +4

    गुरुवर्य चारुदत्त आफळे जी 🙌🙌❤❤❤😍⛳⛳⛳⛳⛳

  • @deepakghatkar786
    @deepakghatkar786 2 роки тому +3

    अवर्णीनीय महाराज. अतुलनीय व्याख्यान 👌👌👌🙏🙏🙏

  • @manohartare2380
    @manohartare2380 3 роки тому +3

    आफळे महाराज म्हणजे काळयुगातील विभूती अप्रतिम अप्रतिम

  • @pundalikrakibe7178
    @pundalikrakibe7178 3 роки тому

    आफळे महाराज,इतीहासकार,किर्तणकार, गायक,तुमची अमृत तुल्य वाणी ऐकतच रहावी .तूम्हाला कडक सलाम.

  • @gajudandekar7442
    @gajudandekar7442 Місяць тому

    रोमांच उभे करणारे कीर्तन❤

  • @karbharinarwade4247
    @karbharinarwade4247 6 років тому +84

    आफळेबुवा म्हणजे 21व्या शतकातील तुकाराम महाराज.

    • @prasadsardesai
      @prasadsardesai 4 роки тому +2

      Bilkul nahi

    • @purushottamchakdhare3315
      @purushottamchakdhare3315 4 роки тому

      @@prasadsardesai I jd.dd.dddddd.dddddddxxxx..xd..ddd.d.ddd.d.dd..d..

    • @jayprakashsamant9724
      @jayprakashsamant9724 4 роки тому

      काय म्हणावं. वारसा हक्काने दबकून चालत आलेली दैवी शक्ती. कोण तुज सम सांग मज गुरुराया असं म्हणता म्हणता सद्
      गुरुराया असं म्हणण्याची वेळ आणली आहे ह्या गुरुवर्य पंडीताने

    • @jayprakashsamant9724
      @jayprakashsamant9724 4 роки тому

      सद्गुरू हा एकच शब्द आहे चुकून माझ्या हातून त्याचे विभाजन झाले माफी असावी

  • @shammahajan3481
    @shammahajan3481 5 років тому +43

    आफळे महाराज तुम्ही अशा प्रकारे कथा सांगतात की साक्षात तो प्रसंग डोळयांसमोर उभा राहतो.एखादा सिनेमा पाहण्यात एवढी मजा नाही जी तुमचा रसाळ वाणीतून येणाऱ्या कथेत आहे

  • @InsightsIn
    @InsightsIn 5 років тому +6

    1:48:00 sundar ganna aahe
    2:13:00 jijau aai che suddha khup chan ganna aahe

    • @Shubham96K
      @Shubham96K 4 роки тому

      Me kirtan aiklel ahe khoop vela... me ganech aikto parat parat mast ahet...

  • @ravindraabhale6418
    @ravindraabhale6418 3 роки тому +1

    अप्रतिम दिव्य संत वाणी.

  • @mahadeokole2363
    @mahadeokole2363 3 роки тому +1

    अप्रतिम, प्रेरणादायी, हिंदूनी एकदा जरूर ऐकावे अणि विचार करावा.

    • @madhukarambadkar1654
      @madhukarambadkar1654 2 роки тому

      खूप छान 👌 अप्रतिम किर्तन 🌹🙏🙏 खूप छान अभ्यास आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @satishsaraf2724
    @satishsaraf2724 3 роки тому

    अतिशय सुरेख मांडणी आणि रसाळ वाणी

  • @shrinivaspurohit4884
    @shrinivaspurohit4884 2 роки тому

    साक्षात दैवी .मधुर आणी गोड वाणी. अप्रतिम मंजुळ आवाज.ऐकत रहाव असे कीर्तन. गाढा ईतिहास अभ्यासक. आपले विचार थोर आहेत.

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 роки тому

    Khup Chhan Kirtan.
    Jay Bhavani. Jay Shivaji

  • @bharatvaz
    @bharatvaz 4 роки тому

    Wah Wah Kai Keerthan Kathe Pandit Maharaj, khoob chan
    I will follow all his keerthans, thank you for uploading

  • @sudeshnasuryawanshi2958
    @sudeshnasuryawanshi2958 4 роки тому

    खूप मनाला शांती ऊर्जा भेटते महाराजआपले किर्तन ऐकल्यावर!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasudeopatil2056
    @vasudeopatil2056 4 роки тому +13

    आपल्याला कीर्तन रत्न हि पदवी दिली पाहिजे

  • @arjunshinde4028
    @arjunshinde4028 3 роки тому

    अप्रतीम प्रचंड माहीती सुंदर गायन

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 4 роки тому +5

    वा बुआ आपले उदाहरण ऐकून मला हिंदू धर्मावर टीका करणारे यवन व बुधु बुध्दीषट ला आता चपराक लगावता येईल

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 4 роки тому

    Khup chan mauli 👌👌💐💐sunder Maharaj, aaplyamule navin sanskar ghadtay mauli💐💐💐🌸🙏🙏

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 3 роки тому

    Jay Shivray 🙏🙏💐💐khup chan Nirupan Mauli 🙏🙏Dhanyavad

  • @adityatatake7013
    @adityatatake7013 5 років тому +1

    आफळे बुवा कोटी कोटी प्रणाम रत्नागिरी

  • @UditRP
    @UditRP 4 роки тому

    जय भवानी जय शिवाजी! हिंदू एकता हेच आपले संकल्प! 🚩🛕🛕🛕

  • @sooryavanshihari3486
    @sooryavanshihari3486 3 роки тому +1

    अप्रतिम🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 3 роки тому

    Sundarch khup chan dehbhan visarayla lavnare kirtan

  • @niketapatwardhan4701
    @niketapatwardhan4701 4 роки тому

    Sampurn chitra ubhe rahate dolyasamor👍👌1no kirtan karta aafale buva..

  • @kedarsawant171
    @kedarsawant171 2 роки тому

    अतिशय सुंदर निरूपण , गायन,

  • @kiranjoshi736
    @kiranjoshi736 Рік тому

    खुप छान वाटत आहेत

  • @sushilkardale4375
    @sushilkardale4375 6 років тому +22

    चारुदत्त जी
    आपले कीर्तन आवडीने ऐकतो
    बरेच कीर्तन ऐकली
    आपले प्रत्येक कीर्तन youtube वर नक्की टाकली जातील याची व्यवस्था करीत राहावे ,ही प्रेमळ विनंती

  • @yuvrajsangle1483
    @yuvrajsangle1483 5 років тому +3

    01:48:13 पाळणा खुप प्रेरणादायी...

  • @shubhamzinjurde9939
    @shubhamzinjurde9939 5 років тому +1

    अतिशय छान किरतन

  • @eaknathdeshmukh3478
    @eaknathdeshmukh3478 4 роки тому

    आफळेसर ! आपण सुंदर सुंदर शिव छत्रपती विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचे हेतूने अहोरात्र कष्ट घेता आहात. आपल्या मनोदयाचे माझ्या सारख्या शिवभक्ता कडून आपले शतश: आभार !
    आपलाच , देशमुख ए.शं.पुणे- ४५

  • @vinodbobade9951
    @vinodbobade9951 7 років тому +1

    धका धकीच्या जीवनात आफळे बुवा चे कीर्तन ऐकून खरंच छान वाटले

  • @krushnkantbudukh2069
    @krushnkantbudukh2069 4 роки тому

    जबरदस्त च किर्तन

  • @garry_4373
    @garry_4373 7 років тому +2

    khup khup aabhari aahot....
    sundar.. thararak

  • @madhukarkanetkar1818
    @madhukarkanetkar1818 3 роки тому

    आफळे बुवा तुमचा आवाज अप्रतिम आहे

  • @mainhoonna4564
    @mainhoonna4564 5 років тому +1

    Ram krishn hari
    Jay shivray ,
    Jay hindu rashtra .

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 5 років тому

    Khup chhan kirtan thanks Bhau 😊🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepakjoshi1385
    @deepakjoshi1385 7 років тому +6

    श्री आफळे बुवांची कीर्तने मला खूप आवतात म्हणण्या पेक्षा भावतात (मनावर खोलवर परिणाम करून जातात)
    पण . . .
    सध्याच्या धका धाकीच्या काळात प्रत्येक कीर्तनाला जाण्याची कितीही तळमळ असली तरी जाता येत नाही आणि सतत नेटवर्क एकसारखे मिळणे शक्य होत नाही परिणामी नंतर हे विचार ऐकण्याची तसेच इतरांना पण ऐकवण्याची इच्छा असून देखील नाईलाज होतो तरी श्री आफळे बुवांच्या कीर्तनाच्या ध्वनी फिती कुठे व कशा उपलब्ध होऊ शकतील त्याचा खुलासा करावा.
    कारण ज्याला तळमळ आहे त्याला ते मिळत नाही. आणि ज्यांच्या कडे हे साहित्य आहे किंवा असते त्यांच्याकडे ते धूळखात पडले आहे . . . .
    तरी हे विचार जर समाजात प्रसूत व प्रसारित करावयाचे असतील तर अशा प्रकारचे साहित्य हे सहज सुलभ पद्धतीने कसे मिळवता येईल ते सांगावे.
    माझे नाव दिपक जोशी आहे. आणि माझा संपर्क : ७२०८०२७२२१ व ९४२३९३२०४५ आहेत जर कोणापाशी माझे समाधान असेल तर कृपया मला सांगण्याची कृपा करावी.

    • @TejasHadkarfabulous
      @TejasHadkarfabulous 7 років тому +1

      www.clipconverter.cc/

    • @ganeshsatre190
      @ganeshsatre190 7 років тому +1

      अप्रतिम माहीती....जय शिवराय

  • @gauribadve8902
    @gauribadve8902 3 роки тому

    Great person .. hats off to charudattt aphale ...

  • @dipeshdesai8260
    @dipeshdesai8260 7 років тому

    Apratim khup chan shabda apure aahet aaj paryanta asa itihas kadhich aikla navta dhanyavad saheb......

  • @shreeshree2498
    @shreeshree2498 6 років тому

    अप्रतिम! खुप खुप धन्यवाद !!

  • @AmolJadhav-pp1dv
    @AmolJadhav-pp1dv 8 років тому +1

    अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद .

  • @anandketkar6587
    @anandketkar6587 4 роки тому +1

    वारे कीर्तन असे की विसरु शकणार नाही

  • @akashjadhav6565
    @akashjadhav6565 Рік тому

    अति उत्तम ❤🚩

  • @vishaldeulgaonkar4790
    @vishaldeulgaonkar4790 8 років тому +1

    Bhava dhanywad ek number kam kelas mitra ...!

  • @yuvrajsangle1483
    @yuvrajsangle1483 5 років тому +1

    अप्रतिम... अवर्णनीय....🙏👌

  • @realnileshpawar
    @realnileshpawar 4 роки тому +1

    Jai jai Raghuveer samarth🙏🙏🙏

  • @advitiaadityakuthe8687
    @advitiaadityakuthe8687 5 років тому +2

    महाराज आपल्या न्यानाला दाद नाही🙏

    • @Shubham96K
      @Shubham96K 4 роки тому

      "ज्ञानाला"

  • @dineshpadave9199
    @dineshpadave9199 6 років тому

    छान माऊली

  • @mahendrawaghule2017
    @mahendrawaghule2017 3 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @lakshmanwaghmare6201
    @lakshmanwaghmare6201 7 років тому +1

    JAI BHAVANI ,JAI SHIVAJI , JAI MAHARASHTRA , RAMKRISHNA HARI

  • @dhananjaymoghe7342
    @dhananjaymoghe7342 5 років тому

    खूपच छान कीर्तन

  • @sagarinamdar2822
    @sagarinamdar2822 6 років тому +2

    अप्रतिम कथा

  • @monishkalantri8938
    @monishkalantri8938 5 років тому

    खूपच छान कीर्तन करतात.

  • @mohitkulkarni9110
    @mohitkulkarni9110 8 років тому

    आपले अनेक अनेक धन्यवाद!

  • @rameshsingh-os2gc
    @rameshsingh-os2gc 8 років тому +6

    Thanks for uploading this kirtan. I am a big fan of Charudatta ji Aphale. Please upload the remaining parts as soon as possible. Thanks again.

  • @gopalnikam6948
    @gopalnikam6948 4 роки тому +1

    गावात देव-देवता पुराण यांच्या भाकड कथा ठेवण्या ऐवजी शिव चरित्राचे कार्यक्रम गावोगावी ठेवावे... नसता रामदेव राज्याच्या काळातही व्रत वैकल्या खूप होत होती तो मूर्ख चंद्र तारे पाहून निश्चित रहायचा...
    या पवित्र शिव चरित्रातून मी हे शिकलो की आपलं स्वराज्य निर्माण करायच,म्हणजेच उद्योग स्थापन करायचा मोठ्या नोकरी पेक्षा छोटा व्यावसाय चांगला..

  • @भूगोलगोलगोलगोलगोलगोल

    dwesh n psrvta kirtan dil tr chanch....

  • @mahendrawaghule2017
    @mahendrawaghule2017 3 роки тому

    धन्य झालो....🙏🙏🙏🙏

  • @shravankumar3911
    @shravankumar3911 5 років тому +3

    Thx to upload man

  • @sameeroak8081
    @sameeroak8081 Рік тому

    सुरेख.

  • @ghanshyamkumbhare1051
    @ghanshyamkumbhare1051 2 роки тому

    ATI sundar kitan madhur aawajat

  • @bharatvaz
    @bharatvaz 4 роки тому +5

    The emperor without MONEY, PALACE, SOLDIERS, EMPIRE but under SHADOW of affection of HIS people is called CHATRAPATI
    such EMPREOR is CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
    - a boy without nothing became CHATRAPATI of INDIA

  • @ramkale2886
    @ramkale2886 7 років тому +1

    apratim......khup chan..

  • @PramodPawar
    @PramodPawar 8 років тому

    Thanks Bhava Nice Kirtan aahe..

  • @anitanaik9981
    @anitanaik9981 11 місяців тому

    जय शिवराय

  • @akshayghorpade7246
    @akshayghorpade7246 4 роки тому

    Mastch aahe👌👌👌

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 7 років тому

    सुदंर ...अप्रतिम..

  • @ganeshbhalekar3016
    @ganeshbhalekar3016 3 роки тому

    जगदंब🚩🚩🚩

  • @bg-pm9vt
    @bg-pm9vt 6 років тому

    एकदम झकास