🔥फक्त 9 रुपयांना खरेदी करा 200,500,1000 रुपयांना विका🔥! Business ideas in marathi!
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- Call or WhatsApp - +91 6358863688/ +91 6358907384
Direct On Whats App - api.whatsapp.c...
Ajmera Fashion private limited.
D-5491, 3rd Floor, Lift No.15,
Raghukul Textile Market, Ring Road,
Surat, Gujarat, India - 395002
Email - ajmerafashion@gmail.com
नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे जिथे तुम्ही 9 Rs ला product घेऊन अगदी 200 ला विकु शकता marathi माणसांचे कदाचित कधीच लक्ष्य गेले नसेल या व्यवसायाकडे त्यामुळे नक्की Video purn बघा video आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #व्यवसाय #businessideasathomeinmarathi #smallbusinessideasinmarathi #businessideas #businessideasinmumbai
#businessideasinpune
#businessideasinmaharshtra #businessideasinmarathilanguage
#व्यवसाय #व्यवसायकसाकरावा
#marathivideo #newbusinessideasinmarathi2022
#newbusinessideasinmarathi
आपण जे कपडे दाखवले आहे ते तुम्ही केवढयात विकू शकतो सांगितले परंतु ते होलसेल मध्ये काय किंमत मिळणार हे नाही सांगितले हुशार आहात
4 day ago comment la like ani 1 month ago comment la no response 🙄😏 waah 👏👏👏 marathi manus bhola manus mhnun vatat ha video 🤭😁
9 र
त्या ताईंनी स्पष्टीकरण दिल आहे. ते बरोबर पण आहे. त्या म्हणत आहेत की जर किंमत सांगितली तर विकणार्यांना प्राॅब्लेम होईल.
9la banvle tr banvnaryala bhik magnyachi vel yeil rao
ताई तुमचा शॉप कुठे आहे
कोणती वस्तू कितीला मिळते आणि ती किती रुपयांना विकली जाते यापेक्षा ती वस्तू किती प्रमाणात विकली जाते याला महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय सुरू करण्या आधी या गोष्टीचा विचार नक्कीच करा.
खोटं बोलतात ते माळ दाखवतात पण दर जास्त आहेत मी जाऊन आलो आहे 18 तारखेला
कितीला आहे मग
सांगितलेली विक्री किंमत मार्केट पेक्षा जास्त आहे. किंमतीत अतिशोक्ती दिसत आहे. होलसेल भाव फक्त एक छोटीसी 9 रू ची असेल. पण सांगतात असे जसे की सर्व ड्रेस 9 रू.दया कूछ तो गडबड हैं..
सगळ खोट आहे
Video madhe sangtat ek.
Aani tithe gelyavar maal dakhvtaat ek.
Mobail madhe maal dhakhavtat ek aani pathavtat veglach.
Ha maza anubhav aahe bhavano.
Marvadi lok fasavtat khup.
9रू यात चहा सुध्दा मिळत नाही
पॅटण बरोबर तुमचे बोलणे पण सुंदर आहे ताई
खुप छाण मराठी बोलता जय महाराष्ट्र
बोलने बघायला आलायस काय धंध्याच बघायला आलायस.. खुळ्या लवड्याच्या
नाव रूपया वाली तरह सांग बाया
पण तुमचे मराठी कधी छान होणार,,, कारण छाण नाहीतर छान असा शब्द आहे 😅
भाऊ दाखवायचं वेगळा आहे आणि विकायची किंमत वेगळी आहे मी व्यवसाय करून चुकलो मी लॉस झालो
सांगणे आणि प्रत्यक्ष यात फरक आहे. सांगतात तेवढे मार्जिन नाही.
मी सातारा जिल्ह्यातील एक गांव आहे तिथुन घरगुती कपडे विक्री व्यवसाय बचतगट माध्यमातून करते प्लीज मला वॉट्सऎप डिटेल्स करा
Ha video bagha tumchyasathi aahe mi shodhun kadlay.......
ua-cam.com/video/hxWUwdvVG0M/v-deo.html
Mla no bhetel ka tumcha mla order karayche ahet kurti girls sathi
तुमचा दुकानचि पत्ता सांगा, मी येऊन घेऊन जातो
Tumhi kuthun mal kharedi karta
मॅडमनी बरोबर योग्य बोलन्यास सुरवात केलेली आहे
खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन ताई साहेब
अति शुद्ध फसवणूक, आणि असे व्हिडिओ बनवून लोकांना गंडवले जाते. सातः अनुभव घेतला आहे. चार वर्षे झाले अजून ही काही माल तसाच पडून आहे.
एक नंबर व्हिडीओ केलात सर साडीचे प्राईज पण खुपच छान आहेत ❤
सुरत मधे पण राहून मराठी छान बोलता
What about return policy
Mam holsal prise pan sangat ja profit kiti hoto
स्टेनलेस स्टील भांड्याच्या स्क्रॅप चा बिझनेस बदल एक video बनवता का सर
बनवला आहे चॅनेल चेक करा सर
Thank you sir 🎉🙏
Hii
Kontya dress che price kiti ahe te sangana sir amhi pun beznec chalu karnar ahe
Yevadya lamb jayach tr fasavale janyachi bhiti vatate
Mala ledij wear ghyayche ahet trr tya kitila miltil va te mi kitila viku shakte
Minimum kiti chi order asayla pahije
अजमेरा फॅशन सविस्तर माहिती द्यावी
मी नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे मला करायचे आहे माहिती मिळेल का
जय महाराष्ट्र
Kitila vikayche te sangu naka...te product tumchya kade kitila milel te sanga....
Ajmera fashion varun kadhich mal ghevu naka
N hya sapna madam kadhich left jhalyat ajmera madhun
Online magvlyavar kahihi pathvun detayet
N return pan nay ghet
खूपच छान ताई...
मी 9 रुपया ला घेऊन 50 रुपये ला विकतो
Kuthun geta bhau
साडीव लेडीज वेअर्स वर सेपरेट व्हिडिओ टाका प्लीज
मॅडम मला बेबी वेअर व लेडीज वेअर शाॅप चालू करायचा आहे pls send details
Thank you So much 🙏
Minimum investment kiti lagel
हे दुकान कोणत्या ठिकानी आहे आम्ही विरारला राहातो मला नवीन दुकान साठी पाहीजेल तुमचे दुकान आहे ते सांगा
Nice mam 🙏🏻
Price sangat nahit mhanje kay tari zol ahe vatat ahe
मला हा बिजनेस करायचा आहे.
माझ्या गावची लोकसंख्या तिस हजार आहे. किती माल खरेदिला भांडवल लागेल.
तसेच सुरतला फसवतात असे म्हणतात आमच्याकडे.
Ho its true
Khup chan mam.
Great
किम्मत नाही सांगीतली
Very smart woman kiti la ahe ty sang na tai retail price nko ha Mike wala pan hushar ahe🤣😂🤣😂🤣😂
Nice
Location kutra aahe हे कुठे आहे त्याचे लोकेशन पाठवा
He aahe kuthe Plese Address sanga
Very beautiful 👍🏻 business 🙏🏼
मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩
Nice mam
Kay cost Nahi sangitli mag kase kay ghenar
मॅडम आपल्या मराठमोळ्या कल्चर ला सूट होतील अश्या व्हरायटी आणि डिझाइन आहेत का आपल्याकडे ?
खूप सुंदर आहे..आम्हला पण करायचा हा व्येवसाय
Ha Sudhakar frod manus ahe
Khup chan video..👍👍👍
Intrest
Alyavar khup attitude dakhavtat
Kay problem yetoy sangitlyavar ....9 rupaye ..9 rupaye bolta..dakhvta tyachi tar prize sanga
Sangli miraj kolhapur rhe javalpas che holsel dukanacha video taka na
Prize ka sangat nahi mg vikat kashi genar
फार सुंदर 🙏👍
Business uttam Aahe
मला पण चालू करायचा आहे मदत कराल काय
Good👍
Kiti chi order ka karavi lagate
ऑर्डर करण्यासाठी किती ड्रेस घ्यायला हवा मला सूरू करायचा आहे
Please send kids wear with price pdf
Tai tumcha shop cha address dya.v phone no.mala ajmerala yayache aahe
कुठे आहे ताई
हे 9 रुपय सागता मग हे होल सेल काय 5 रुपया ला विकतात 😂😭 फेक आहे हे याड 🙏
Nice.
कोकण मध्ये पाठवू शकता का
Ganesh Burande
tentative prices sangalyla pahije hote
Sadi kimat kiti aahe
Nice 👌 👍
Order karaychi asel tr kiti order asayla havi minimum
Rs.5000 order minimum
बॉक्स त्याचा पंधरा रुपयाचा असेल 15.20 रुपयाचा
Amhi online magayache ahet
I am interested.
Video Marathi madhe ani call kelyavar mhantayt Marathi samjat nahiye
😂😂
.
मराठी म मराठी धून
👍
Plz mla mahiti dya ajun
😊
Bhunkaj karayla video kela ahe kay,bai lay husshar
Mala address &catlog asel tar plz patva
I am interested
बाकीचे किंमत सांगता त आपण का सांगत नाही किंमत १
Hi
I m interested
Hi
Mast
Plz sanga
Whatsappla mahiti dya mi suru karnar ahe
खूप छान
पूर्ण वीडियो बघा नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
Iliket it
मी नविन व्यवसाय सुरू करनार आहे तरी माल कुठे व कसा खरेदी करावा याचे योग्य मार्गदर्शन करावे तुमचा whatsapp numbers पाठवा
कुठे आहे हे
Ho pn tyachi price kiti te sanga na
पत्ता आणि फोन नंबर कुठे मिळेल.
The best buisness
Kadakkk